Exclusive : Mulgi Zali Ho Fame Kiran Mane सत्य शेवटी बाहेर येतंच किरण माने प्रकरणात नवी माहिती समोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 486

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 года назад +90

    अतिशय चांगलं व्यक्तीमत्व किरण माने सिरियल मधुन बाहेर काढु नये

  • @rameshsargade9315
    @rameshsargade9315 3 года назад +42

    धन्यवाद तुम्हा तिघींचे आपण एका कलाकाराला बदनामी पासून वाचण्यासाठी आपले मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @gorakshchaudhari5793
    @gorakshchaudhari5793 3 года назад +56

    Thanks तुम्ही किरण मान्यांना सपोर्ट करत आहे

  • @God_Gaming7304
    @God_Gaming7304 3 года назад +10

    तुम्हा तिघेच पण आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 तुम्ही कशाला ही‌ न घाबरता खरं बोलात.एका चांगल्या माणसांची साथ दिली.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 3 года назад +501

    चॅनलच्या दबावाला बळी न पडता खरं बोलल्याबद्दल धन्यवाद ...... प्राजक्ता केळकर मॅडम, श्वेता अंबिकर आणि शीतल गीते ...... 👍

    • @mugu03joshi
      @mugu03joshi 3 года назад +6

      Mothe stars khota bolale

    • @wankhedkar3480
      @wankhedkar3480 3 года назад +7

      तीन्ही महीलानीं खऱ्या अर्थाने खंबीर आणि प्रभावी पणे स्वाभिमानी मत मांडले म्हणुन सत्य हे जास्त काळ लपत नाही त्या साठी सर्व सत्यवादी महीला भगीनींचे अपार कौतुक

    • @shrutikaneware9143
      @shrutikaneware9143 3 года назад

      @@satyajitbhosale5103 ah

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 3 года назад +1

      @@shrutikaneware9143 म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला ...?

    • @madhurishinde5246
      @madhurishinde5246 2 года назад +1

      Thanks you tumhi tighini channel la virodh krun je khar ahe te sagitle tyabadal khup khup Dhanyawad...asach support kra tyna ...tyna tumchya support chi garaj ahe

  • @ambikajadhav4991
    @ambikajadhav4991 2 года назад +1

    Barobar,किरण सर ग्रेट

  • @swaradhende2592
    @swaradhende2592 3 года назад +165

    किरण माने हे खूप चांगला माणूस आहे आणी चांगला माणूस कायम सगळ्यांना खटकत असतो

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад +1

      बरोबर आहे. चांगला माणूस लोकांना खटकतो. पण सत्य कधी लपत नाही एक दिवस समोर येते.

  • @तुझ्याप्रेमकविता

    तुमच्या तिघिंचे मनापासून आभार तुम्ही किरण सर बरोबर आहात 🙏🏻🙏🏻 किरण सर हे सच्चा माणूस आहे. शेवटी विजय सत्याचा होतो आणि किरण सर सत्य आहेत न्याय तर त्यांचा कडून होणार ते खूप चांगले आहेत माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून पण ते खूप ग्रेट आहेत.

  • @sharadlandage3655
    @sharadlandage3655 3 года назад +1

    किरण माने व्यक्तिमत्व अतिशय चांगला आहे मी अगोदर पण एका कमेंट मध्ये बोललो होतो शेवटी सत्याचा विजय होतो थँक्यू महाराष्ट्र

  • @sachinjamdade6712
    @sachinjamdade6712 3 года назад +48

    Thanks for sharing your opinion... He is actually a good guy

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 3 года назад +35

    किरण माने हे. खूप चांगले आहेत आम्हाला त्याच काम खूप आवडते

  • @nilamgaikwad9493
    @nilamgaikwad9493 3 года назад +30

    किरण माने आमचा तुम्हाला सपोर्ट आहे तुम्ही उत्तम कलाकार आहात आणि माणूस ही मुकी मनातून उतरली आणि स्वतःला जेष्ठ अभिनेत्री MHANVNARE स्त्री कलाकार ही

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 3 года назад

      तुम्ही मोदींना शिव्या देत रहा! बारामतीचे काका तुमच्या पाठीशी आहेत

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад

      काय लिहितोस ते समजलं पाहिजे असं तरी.

  • @kalpanaadsole2296
    @kalpanaadsole2296 3 года назад +74

    आर्या, आत्या, अक्षरा, तुमचे मनापासून अभिनंदन!

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 года назад +99

    कुठल्याही मालिकेत एखाद्याचं आक्षेपार्ह वर्तन असेल तर producer नी ते record करावं आणि दाखवावं

  • @savitadongare9451
    @savitadongare9451 3 года назад +10

    तुमच्या तिघांच्या मनापासून आभारी आहे तुम्ही किरण सर बरोबर आहात किरण सर हे सच्चा माणूस आहे शेवटी विजय सत्याचा होतो आणि किरण सर सत्य आहे न्याय तर त्यांच्याकडून होणार ते खूप चांगले आहेत माणूस म्हणून आली कलाकार म्हणून मुलगी झाली या मालिकेतील भारी काम केलेला आहे विलास पाटील त्यांची एन्ट्री बघूनच खूपच मजा येते हसतात पण ते कलाकार लय भारी आहे तू एकच नंबर

  • @unknown-g4y1q
    @unknown-g4y1q 3 года назад +41

    मला तर kiran माने मुलगी झाली हो च्या आधीपासून आवडतात tyncha अभिनय परखड बोलना खूपच छान, बाकी लोक 2 तोंडाने बोलतात

    • @sharadbamane9216
      @sharadbamane9216 3 года назад +3

      किरण माने या मालिकेत नसतील तर ही मालिका बंद करा

  • @dhananjaybansode729
    @dhananjaybansode729 2 года назад +1

    नेहमी सत्या चाच विजय होतो तुम्हि खर बोलात 🙏🙏 तो माणुस खरा सच्चा आहे

  • @aartiparab4454
    @aartiparab4454 3 года назад +149

    कीरन माने हा काम ही चांगला करतो आणि मानूस म्हणून चांगला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे

    • @ajitkapadekar5407
      @ajitkapadekar5407 3 года назад +1

      👌

    • @appiarjun
      @appiarjun 3 года назад +2

      Right ya ade pn Tyne Zee Marathi vr mazya navryaci bayko madei Kam kila tanye tr kade kadla nhe froud Star pravh 😡

    • @sonalsonone2348
      @sonalsonone2348 2 года назад +1

      किरण सरांना न्याय मिळेल. कारण सत्याचा सत्य होतेच नक्की. चांगलंच नेहमी चांगलंच होतं.

  • @gaurinalawade777
    @gaurinalawade777 3 года назад +5

    किरण माने आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे.

  • @Yavatmal12345mi
    @Yavatmal12345mi 3 года назад +29

    बरोबर आहे याचं

    • @akashkale2323
      @akashkale2323 3 года назад

      किरण माने यांना परत ते नसेल तर मालिका संपली सारखीच आहे त्या मूळ piz tyna वापस gya

  • @gopichandvadgaonkar7381
    @gopichandvadgaonkar7381 3 года назад +1

    प्रामाणिक कलाकारांचे मनापासून आभार,,,,चॅनेल वाल्यांचा मनापासून निषेध....!

  • @shrimukeshkamble764
    @shrimukeshkamble764 3 года назад +3

    प्राजक्ता ,श्वेता व शीतल मॅडम आपण तिघांनीही कुठल्याही दबावाला बळी न पडता जे सत्य सांगितले त्यामुळे कलाकारांमध्येही एक सच्चा माणूस आहे, त्यामध्येही माणुसकी आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवले. नाहीतर कलाकारांवरील विश्वास उडाला असता. तुम्हा तिन्ही कलाकारांचे मनापासून धन्यवाद. व सात्विक पणाचा मुखवटा घालून अभिनय क्षेत्रामध्ये खोटे बोलणाऱ्या कलाकारांचा निषेध. कलाकार कुठल्याही विचारांचा असो मात्र प्रेक्षकांसमोर जाताना त्याने सत्याची व माणुसकीचीच बाजू मांडली पाहिजे. भोळे प्रेक्षक आपल्याला आदर्श म्हणून पाहतात आपले अनुकरण करतात याची जाणीव कलाकारांनी ठेवावी. जर कला क्षेत्रामध्ये मनुवाद व ढोंगीपणा याने शिरकाव केला तर सामान्य जनतेचा कलाकारांवर विश्वास उडेल.
    सत्यमेव जयते

  • @musicPmd0143
    @musicPmd0143 3 года назад +2

    सत्य घटना सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vandanaghonge5505
    @vandanaghonge5505 2 года назад

    Gret aahe kirn mane,👍🌹👍

  • @prakashjoshi3295
    @prakashjoshi3295 2 года назад +4

    सर्व सह अभिनेत्रींनी वास्तव भूमिका मांडली त्या बद्दल धन्यवाद.

  • @ganpatmali3901
    @ganpatmali3901 3 года назад +21

    किरण माने सर खरच एक सच्चा कलाकार,, आहे .ते मालीकेत नसतील तर मालीका शून्य आहे.

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 3 года назад +64

    एकादी व्यक्ती वाईट असेल तर त्या ग्रुप चे सर्वजन त्यां व्यकती विषयी निगेटिव्ह बोलतात पण तस दिसत नाही म्हणजे माने साहेब खर बोलत आहेत, अस वाटत

    • @vasantiagashe7336
      @vasantiagashe7336 3 года назад +3

      Channel and producers have full right to decide about the actor when his behaviour is the issue. Right from director people said he is मस्तवाल. Who will bear this and why? लोकमत is chamcha of sharad pawar. Naturally collected some actors to speak in his favor. Just look at his language now. Is it of a gentleman?

    • @ashamore7435
      @ashamore7435 3 года назад

      @@vasantiagashe7336l

  • @rameshpalvi9863
    @rameshpalvi9863 3 года назад +1

    Kiran mane ha changla kalakar ahe .... Jbrdst Talent .... Changlya mansala lok trass detatch

  • @sanamkalel8902
    @sanamkalel8902 3 года назад +121

    किरण माने यांच्यावर अन्याय होत आहे ...त्यांची काही चुक नाहीये

  • @Viraj_meshram
    @Viraj_meshram 3 года назад +20

    Kiran mane sir great job

  • @pradnyathorat6836
    @pradnyathorat6836 3 года назад +24

    हया तिघी खरच बोलत आहे great ahet किरण माने नाहीत तर ही मालिका बंद करा

  • @pradipshinde688
    @pradipshinde688 3 года назад +67

    किरण माने हे एक रोख ठोक बोलणारा कलाकार आहे.
    काही कलाकार जे प्रतिक्रिया देत आहेत ते कोणाच्या
    तरी दबावाखाली आहेत.आणि हे त्यांच्या चेहऱ्यावर
    सरळ सरळ दिसून येत आहे.जर का इतर कलाकारांना
    अपमानास्पद वागणूक.अथवा त्यांचं गैरवर्तन जाणवत
    होत तर आज जे पाऊल मानेनी उचलले आहे.तेच
    पाऊल सहकलाकार यांनी पहिल्यांदा त्यांच्या वर्तणूक
    संदर्भात उचलायला पाहिजे होते.जर का कोणताही
    चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाला महत्त्व देत असेल अथवा त्यांच्या अंडर काम करत असेल तर अश्या
    चॅनल ची प्रेशकाना गरज नाही.आम्ही किरण माने
    यांच्या बरोबर आहोत आणि राहणार.

  • @cgjhfgguiu473
    @cgjhfgguiu473 3 года назад +95

    सीबीआय चौकशी करा एखाद्याचा आयुष्य उध्वस्त व्हायला नको कलाकारांमध्ये दोन गट आहेत कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतंय बाहेर येऊ द्या जय महाराष्ट्र

    • @Ashish-nd3xj
      @Ashish-nd3xj 3 года назад +5

      CBI ! aho vede, deshat ajun mahtwache lai prasha ahet Manenpeksha

    • @bestone3686
      @bestone3686 3 года назад +2

      पण मुळापासून चौकशी झाली पाहिजे...

    • @santoshkairankar1308
      @santoshkairankar1308 3 года назад

      Mazya sandaasatla tumrel haravla ahe. CBI chaukashi zali pahije!

    • @vanitabandhakar6302
      @vanitabandhakar6302 3 года назад

      Barobar

    • @ssmusic_431
      @ssmusic_431 2 года назад

      @@santoshkairankar1308 bhava Kay rav tu pn😝😂😂🤣🤣

  • @unknown-g4y1q
    @unknown-g4y1q 3 года назад +246

    हि मुकी मनातून उतरली आता, खोटारडी बघावं वाटणार नाही मालिका

  • @shashikantgangawane6069
    @shashikantgangawane6069 3 года назад +5

    किरण माने सर आपण एक सचे व प्रमाणिक कलाकार आहात. धन्यवाद.

  • @aartimote6825
    @aartimote6825 3 года назад +2

    मनपूरवक अभिनंदन तुमच

  • @manishathange3110
    @manishathange3110 3 года назад +51

    किरण माने सिनियर अभिनेते आहेत, आत्ता ह्या अभिनेत्रीचं बोलणं काय आहे , की किरण माने खरोखरच चांगला माणूस आहेत मग माऊलाच एवढा त्रास होण्याचे कारणच काय , माऊची. काय मजबूरी आहे, तीच्या बापाची भुमिका करतांना ते खरोखरच माऊचा बापच वाटतात, मग बिनसले कुठे, काय चाललंय दिग्दर्शकांचे , सिरियल मध्ये राजकारण नको , मराठी कलाकारांना वाव द्यावा , त्यांना कोणत्याही कारणासाठी मागे खेचू नका, समुद्रात जसे मोठे मासे लहान माशांना खातात तसेच सगळीकडे चालू आहे, महाराष्ट्रात कलागुणांना वाव देण्याऐवजी त्याचे पाय खाली खेचण्यासाठी सगळेच मोठे मासे एकत्र येतात, किरण माने ही मोठा स्टार होऊ नये म्हणून हा स्टंट आहे, 😀😀🙏🙏🔥

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 года назад

    खुप छान मुली आहात किरण माने यांनी बिग बॉस मध्ये राहुन सर्वांना दाखवलं ते खुप चांगले आहेत किरण माने बेस्ट

  • @arvindsurve4703
    @arvindsurve4703 3 года назад +7

    एकंदरीत किरण माने चा अभिनय व रोल पाहता ते काही वाईट शिवीगाळ करणे अशक्यच यांना उगाच त्रास दिला जात आहे
    हा एक प्रामाणिक कलाकार आहे
    त्याच्यावर आण्याय होतोय हे नक्की

  • @pancshilabachhav6390
    @pancshilabachhav6390 3 года назад +7

    I support Kiran mane sir

  • @pravingamre1153
    @pravingamre1153 3 года назад +178

    टोमणे मारल्यामुळे कोणत्याही मुख्य अभिनेत्याला काढून टाकत नाही... काहीतरी गडबड आहे हे दिसतंय.

    • @rekhakambale8590
      @rekhakambale8590 3 года назад +7

      काही नाही साफ साफ दिसत आहे की किरण मानेवर अन्याय केला आहे.कारण बोलण्या अधिकार व्यक्तीक मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 3 года назад +10

      @@rekhakambale8590 मानेला जर कोणावर टिका करण्याचा आधिकार आहे तर दुसऱ्यांनाही त्याचेवर टिका करण्याचा नक्की आधिकार आहे .मला तर वाटते हा फक्त टिआरपी वाढविण्यासाठी केलेला खेळ वाटतो .

    • @pratikshamahalunge3330
      @pratikshamahalunge3330 3 года назад

      P

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh 2 года назад +2

    आमच्या घरात ही सिरीयल बंद केली आम्ही कायमची
    असेच गरीब कलाकार मागे सारले जातात वर्षानुवर्षे,
    किरण माने यांच्यावर अन्याय झाला हे नक्की👎🏻
    बंद करा ती सिरीयल , एखाद्याने मत मांडलं स्वतःचं तर त्यात वावगं काय आहे, किरण माने यांना फुल्ल सपोर्ट👍🏻

  • @abdipali3260
    @abdipali3260 3 года назад

    Great sheetal

  • @rajusonawane5488
    @rajusonawane5488 3 года назад +1

    Thanks to all those are telling true

  • @shailajapatankar2135
    @shailajapatankar2135 3 года назад +2

    चांगली भूमिका असल्यामुळे लोक जळतात जळू देत

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 3 года назад

    छान विचार मांडले

  • @amolsawant807
    @amolsawant807 3 года назад +40

    किरण माने यांच्यावर अन्याय झालाय एवढं नक्की खरं आहे

  • @bestti1613
    @bestti1613 3 года назад +6

    Kiran mane 🥰 best actor 🥰👌👌👍

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад

    Madam tumcha khup dhanavad.. Tumhi khari baju mandali🙏🙏

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 3 года назад

    Satyachya bajune bhakkam pane ubhe rahilya baddal khup khup abhinandan channel chya dabavaala bali na padta kharach satya baaher aale aahe khup khup abhinandan

  • @rajusalvi5962
    @rajusalvi5962 3 года назад +16

    अभिनेते किरण माने हे चांगले कलाकार आहेत व चांगले व्यक्ती पण आहेत त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करणे योग्य वाटत नाही योग्य तो न्याय मिळावा

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 2 года назад

    किरण माने बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट बेस्ट आहेत

  • @Rk-xh6yw
    @Rk-xh6yw 3 года назад

    Appreciate 👍😊

  • @humanbeing5871
    @humanbeing5871 3 года назад

    Tumhi stya bollat khup chan zhal . Dev tumhala khup sukh sampanta deude.

  • @ashokohal5340
    @ashokohal5340 3 года назад +7

    Great all artists, all god bless you

  • @supriyagaikar0313
    @supriyagaikar0313 3 года назад

    Thanks

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 3 года назад +69

    अरे प्रेक्षकांनो जास्त ताण नका घेऊ , ही serial गेली तरी काही हरकत नाही , माने सध्या रावरंभा नावाच्या ऐतिहासिक सिनेमाचं shooting करत आहेत .

    • @bhavanaaswale6529
      @bhavanaaswale6529 3 года назад +2

      Hoy kay bhari aahe mug Mane sir mantalil mala kay kadaycha tar kada serial madun maze dusri kade shotting chalu aahe tumicha mau shuannk aaji chalava aata 😁 serial Kashi Tay baghi

  • @supriyapawar6064
    @supriyapawar6064 3 года назад +61

    किरण माने नसतील तर ही सिरियल कोणी बगणार नाही त्यांना परत घ्या

    • @ravipatil549
      @ravipatil549 3 года назад +5

      किरण माने नसतील तर ही सिरियल कोणीही बघणार नाही त्यांना परत घ्या खरच किरण माने याची भूमिका अतिशय सुंदर आहे

    • @ashokharkare3853
      @ashokharkare3853 3 года назад +1

      किरण मानेंना मालिकेतून बाहेर काढणे हा बहुजन समाजावर अन्याय आहे

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 3 года назад +65

    किरण माने ची काहीही चुक नाही

  • @ravikiranaurangabadkaraura6804
    @ravikiranaurangabadkaraura6804 3 года назад

    Pick up kiransir g👍☝️👍✌️

  • @आगरीकोळीदादूस
    @आगरीकोळीदादूस 3 года назад +38

    हि.. माऊ मुकी होती.. तेच बर होत.. आणि पहिल्यांदा बोली ते पण खोट.. आता ती मुकबधीर झाली तरी चालेल..हि मालिका बघणे बंद केल.

    • @priyankadevakatte1509
      @priyankadevakatte1509 3 года назад +1

      👍👍👍👌👌

    • @priyankadevakatte1509
      @priyankadevakatte1509 3 года назад +1

      Mau khot bolnar asel tar ti muki aslelich bari

    • @ddt4921
      @ddt4921 3 года назад

      @::-Rekha खोट बोलणाराची "देव खरच वाचा बंद" करतो ; हे बाळ बोलायला लागल तर पहीली "शिवी बापालाच" दिली की ? 😳😱😩😫😖😡😡

  • @sarbarmatibarooah1241
    @sarbarmatibarooah1241 3 года назад +12

    कीरन मानेना पाहायला आवडेल त्याच्यावर अन्याय करु नये त्याना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @studytimes358
    @studytimes358 3 года назад

    We all support to kiran mane sir

  • @kvn9470
    @kvn9470 2 года назад

    किरन माने खुप चांगले आहेत

  • @swapnalipachapure8905
    @swapnalipachapure8905 3 года назад

    किरण सर असतील तरच मालिका बागणात मजा आहे सर तुमी परत या plz

  • @sonaldangre7733
    @sonaldangre7733 3 года назад +2

    Thank you🙏🙏🙏

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 3 года назад +1

    माझाही विलास पाटलांना सपोर्ट आहे , त्यांना आस काढणे चुकीच आहे सिरियल खूप छान चाली आहे पण त्यात विलास पाटील किरण माने साहेब पाहिजेत ,,,,आत्या बाई ,आक्षरा ,आर्या ,,,म्याडम तुम्ही सपोर्ट केलात तयामुळे तुमचे खूप खूप आभार ,,किरण साहेबाना तुम्ही केलेला पाठिंबा खूप मोलाचा आणि लोकांना विचार करायला लावणारा आहे ,,,,जरी ते कुठे चुकले असतील तर ते तुमच्या तुमच्यात बसून कलीयर काराव पण तयांना आस कडून टाकणे चुकीच स्टारपर्व्ह यांनी याचा खोलवर जाऊन विचार करावा आणि किरण साहेबांना न्याय दयावा ,तया सिरियल मधले सर्व कलाकार छान काम करत आहे तयांनी सर्वांनी मिळून कराव ,किरण साहेब जरी तुमच्या कडून कोणाच मन दुखावलं असेल तरी तुम्ही मोट्या मनाने माफी मागावी ,,,,स्टारप्रवाह यांनी किरण साहेबाना न्याय द्यावा आस काडून टाकुनये ,,,,,राहिला विषय राजकीय पोस्टचा तो त्यांचा अधिकार आहे ते तयांनी लिहावं ,,,आम्ही किरण साहेबांना सपोर्ट करतो''''''

  • @shashikantmandvekar7071
    @shashikantmandvekar7071 3 года назад

    Nice arya ..khrch tu man jinkals aaj

  • @gendlalganvir4669
    @gendlalganvir4669 3 года назад +1

    किरण माने ला परत सिरीयल मध्ये वापस घ्यायला च पाहीजे.

  • @margaratedmonte4182
    @margaratedmonte4182 3 года назад +5

    God is great he is always with u don't worry respected Mane 🙏👍

  • @navinkumaramin5311
    @navinkumaramin5311 3 года назад +85

    Kiran Mane is a good artist.THIS Is all politics.Nowadays,we all know that one political party is loosing ground in all sides as we know from recent grampanchayat elections.No person should talk about them or u Wii be punished as Kiran Mane.If a political lady of one party complains against Kiran Mane,she should come forward & disclose her name.This is ridiculous.Don't worry we r all with u SIR.

    • @dhairya1981
      @dhairya1981 3 года назад +1

      Are you talking about goonda party?

  • @asp2005
    @asp2005 3 года назад +21

    परखड विचार मांडल्यानंतर आवाज दाबण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 3 года назад +3

    विजय सत्याचाच होतो👍

  • @yuvraj9792
    @yuvraj9792 3 года назад

    किरण मानेला काढल्या पासून आम्ही सोडून दिलंय मालिका बघणं👍

  • @vijaymohite8639
    @vijaymohite8639 3 года назад

    #isupportkiranmane 👍🚩

  • @vaishnavipatil7803
    @vaishnavipatil7803 3 года назад

    Ek no. Tuch kahr bollis Tai... ❤️

  • @sanjaychaudjari1845
    @sanjaychaudjari1845 3 года назад +2

    We support mane

  • @pranaligangurde2857
    @pranaligangurde2857 3 года назад +1

    Good

  • @chandrakantsuryavanshi9162
    @chandrakantsuryavanshi9162 3 года назад +1

    I support किरण माने

  • @spawaskar723
    @spawaskar723 3 года назад

    तुमचे मत तुम्ही सांगणार नाही परंतू आमचे मत मागणार. धन्य पत्रकारिता.

  • @alkamulay4662
    @alkamulay4662 3 года назад

    शाबास आहे तुमच्या तिघींची
    Very Good

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 3 года назад +18

    Kiran mane khup changle actor ahe tyanchya var tar malika chalu

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 3 года назад +7

    प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाशी सारखेच वागतात असे नाही, शिवाय सुरवातीला चांगले संबंध काही काळानंतर बिघडणारच नाहीत, असे नसते ना.

  • @pkgaming1037
    @pkgaming1037 3 года назад +2

    Sweta tai , prajakta mam , shital tai kharach tumhi bollalya tyabaddal dhanyavad

  • @mayurbavane2561
    @mayurbavane2561 3 года назад

    किरण माने खरंच माणूस चांगला आहे त्यांनामालिकेत आणाच

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 3 года назад

    Yes you are correct Mr mane is perfect person

  • @pravinhire3550
    @pravinhire3550 3 года назад

    Kiran sar he amhala parat pahije thanks kelkar madam sweta tai and shital tai you will correct

  • @ujwalajadhav6434
    @ujwalajadhav6434 3 года назад

    N ghabrta bollat mhanun abhinandan

  • @pradipgote605
    @pradipgote605 3 года назад

    बरोबर आहे

  • @QueenNilam270
    @QueenNilam270 3 года назад +21

    काय चाललय तुमचं हे.. एवढी ती चार दिवस सासूचे ही मालिका 10 वर्ष चालली कधी कही अशी भांडण झाली असं अमी कधी ऐकल नाही.. न आता प्रत्येक मालिकेत काही ना काही होतच असत.. प्रत्येक मालिकेत भांडण आहेच.. बंद करा त्यापेक्षा ही फालतू मालिका.. निव्वळ टाईम पास च आहे मालिका म्हणजे..

    • @nehaha23
      @nehaha23 3 года назад

      💯

    • @buddhasanskarmotivation9916
      @buddhasanskarmotivation9916 3 года назад

      Right

    • @nehaha23
      @nehaha23 3 года назад

      It's depend on artist how they are🙃

    • @indianmarathi3089
      @indianmarathi3089 3 года назад

      u look literate ... see the question here is not about serial or the artists, it’s about the way things happened... kiran mane was continuously raising his voice against the authorities on behalf of the depressed and suddenly this happened... so this is way more serious than ur assumption....aani aapn lax dil pahije ya goshtinkade . aaj tyanchya sobat zal udya tuzyasobat nahi honar kashavarun ???

  • @poonamkulkarni2377
    @poonamkulkarni2377 3 года назад

    कीरन सरांना पुन्हा घ्या मालिके मधे

  • @dammapalwaghmare5642
    @dammapalwaghmare5642 3 года назад

    Shveta ambekar madam🌹🌹👋👋

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 3 года назад +16

    Muki...mau navin ahe...maz ala a tila...tila ch haklava

  • @shailajapatankar2135
    @shailajapatankar2135 3 года назад

    सिरीयल खूप छान झाली आहे म्हणूनच जळतात

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 3 года назад +2

    या मालिकेत किरण माने यांच्या अभिनयाची छाप आगळे वेगळे आहे.मानुस म्हणून उत्तम व्यक्ती आहे.जय भीम.

  • @aishwaryawable7231
    @aishwaryawable7231 3 года назад +4

    Aarya 👍

  • @sonusaindane5099
    @sonusaindane5099 3 года назад +8

    किरण माने तुम्ही माणूस म्हणून चांगले आहातच आणि नट म्हणून सुद्धा चांगले आहात...

  • @modernagriculturewithvicky8560
    @modernagriculturewithvicky8560 3 года назад

    I saport km

  • @ttcdancers5823
    @ttcdancers5823 3 года назад +2

    Kiran mane is best 😊😊 serial che real hero tr tech aahet n kharach tyanchyamule ch serial chalat hoti

  • @geetawagle8578
    @geetawagle8578 3 года назад

    आम्ही कीरण माने सोबत आहोत