Most Awaited Tejashree Pradhan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar!!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 дек 2021
  • Tejashree Pradhan on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar!!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Jyotsna Sahastrabuddhe
    Contact: +91 98814 91836
    2. Sainirnay
    मनोज बटवाल
    संपर्क क्रमांक - 9819750390
    3. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    4. Uluk the Owl Foundation
    / eagleowlfoundation
    • Uluk-the Owl Foundatio...
    Contact: Preeti Shah - +91 95795 52362
    5. Kṣmā
    Homemade, 💯 Organic, Cruelty free, vegan - plant based, sustainable brand.
    In the box: Svarūpam Udvartanam - a blend of ubtan that can be used on a daily basis.
    For orders:
    📞 Rucha Pendse: 9969337350
    💌 ksma.help@gmail.com
    ☀️ Instagram: relaxwithksma?i...
    ☀️ Facebook: / relaxwithksma
    6. Nayapan by Vanashree Pande
    Contact: +91 7710004992
    / nayapancreations
    chat.whatsapp.com/Ht3KxafeQNN...
    nayapan_creatio...
    7. Shinell
    Insta - shinell27?...
    FB - / shinell-1044
    Contact:
    +447776752428
    +919823171204
    What's app link wa.me/447776752428

Комментарии • 1,5 тыс.

  • @shailajajog81
    @shailajajog81 3 месяца назад +6

    खरंच तेजश्री तु किती गोड वागणं बोलणं किती सुंदर विचार तू खुप आवडते मला खुप यशस्वी हो बाळ 🎉

  • @26moonrevati
    @26moonrevati 2 года назад +62

    तेजश्रीचे मोकळे विचार खूप भावले. मोठी धीट मुलगी आहे व कष्टाळुही आहे. तिच्या क्षेत्रात तिला यश लाभू दे हीच सदिच्छा. सुलेखांचे आभार आणि त्यांनी दिलेल्या गिफ्ट्सही छान होत्या हं.

  • @HiHello-is1qt
    @HiHello-is1qt 2 года назад +160

    अहंकाराचा कुठलाही लवलेश नसलेली, वंदा किंवा निंदा याबद्दल संवेदनशील भूमिका मांडणारी तेजश्री खऱ्या अर्थाने कलाकारातील माणूसपण जपणाऱ्या अभिनेत्री आहे... विश लिस्ट पूर्ण केल्याबद्दल सुलेखा पुनश्च अभिनंदन आणि आभार...🙏

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 2 года назад +17

    तेजश्री ताई ही खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र व्यत्तीमत्व आणि ठाम विचार असणारी मुलगी आहे...ती खूप परखडपणे आपले विचार मांडते.ती लोकांच्या 'हो ला हो आणि नाही ला नाही' म्हणणारी नाही तर 'पटलं तर हो आणि नाही पटलं तर नाही' म्हणणारी मुलगी आहे.She is the best example of Independent,Self Confident and Powerful girl👍

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 года назад +276

    मला तेजश्री च तो व्हिडीओ आवडतो ,लोक काय म्हणतील या वाक्यावर जे आपण आपलं आयुष्य जगतो ना ,हा वाला व्हिडीओ आणि ,"जग गोल आहे ना त्या मूळ इकडून जाणारी माणसं कधीतरी माझ्या समोर येतील ना असे 2 व्हिडीओ कायम मला आवडतात कायम🥰🥰🥰🥰🥰

  • @kirtiramdasi4890
    @kirtiramdasi4890 2 года назад +14

    तेजश्री माझी मराठीतली सध्याच्या काळातली सर्वात आवडती अभिनेत्री आहे. मला ती अतिशय सहज, नैसर्गिक वाटते. मराठी सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली मुलगी जशी असते तशी ती वाटते. आपली वाटते. गोड आहेस तू खूप तेजश्री. तुला आयुष्यात भरभरून आनंद, सुख आणि समाधान मिळो. Love you!!!

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 года назад +8

    तुझा 'काहीही हा श्री' हा डायलॉग आम्ही नेहमीच उपयोगात आणतो.your smile is so pretty Tejashree.

  • @swatipadalkar8670
    @swatipadalkar8670 7 месяцев назад +6

    तेजश्री तू खूप छान हसतेस. Personality छान आहे आणि माणूस म्हणून सुद्धा. God bless you. ❤

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 года назад +79

    प्रतीक्षा लोणकर यांच्यानंतर आवडलेली नटी बुद्धिमान,स्मार्ट,चिंतनशील, विचारी, तेजश्री प्रधान 🙏, तीला काही तरी सांगायचय हे नाटक व त्यातील त्यांचा अप्रतिम अभिनय भावला, all the best 👍

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 2 года назад +11

    खूप छान मुलाखत,अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व इतक्या बिझी शेड्युल मधून सुद्धा फिटनेस मेन्टेन केलाय तो कौतुकास्पद आहे

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 2 года назад +33

    तेजश्री तू या कंमेंट्स वाचशील का माहीत नाही... इतर अभिनेत्री आठवतात त्या,त्यांच्या अभिनयासाठी..... तुझी आठवण येते तेव्हा सीन बाय सीन सगळीच तू आठवतेस.... तुझा अभिनय अतिशय शक्तिशाली आहे.....तुला उत्तमोत्तम भूमिका मिळोत

  • @shivaughade9602
    @shivaughade9602 2 года назад +13

    Punha ekda tejula bolavun 2part mhanun continue Kara..khup lavkar sampal as vatatay....teju khup shubhechha anil lavkar tula Chan life partner bheten...I pray for you towards God🥰

  • @abhishwetsamant781
    @abhishwetsamant781 5 месяцев назад +8

    बेधडक, बिनधास्त, तितकच संयमी व्यक्ती तेजश्री प्रधान.❤❤❤

  • @vivekthakurdesai4411
    @vivekthakurdesai4411 2 года назад +47

    1. सुबोध भावे
    2. प्रशांत दामले
    3. मुक्त बर्वे
    4. प्रिया बापट
    5. मोहन आगाशे
    6. राहुल देशपांडे

  • @geetawagh5539
    @geetawagh5539 3 месяца назад +3

    तेजश्री यांची भूमिका सुपर से उपर

  • @anjaligopichand158
    @anjaligopichand158 2 года назад +49

    Tejashree maam interview is breaking all records. She is indeed the queen and clear audiences love her

  • @mahikakoli7583
    @mahikakoli7583 2 года назад +10

    I love you tejashree मला तु खुपचं आवडते 😘 तु माझी फेवरेट अभेनेत्री आहेस तुझी स्माईल तर खूपच आवडते मला ❤️ मला भविष्यात कधीतरी तुला भेटायची इच्छा खुप आहे ❤️😊😊

  • @jyotiyadav8534
    @jyotiyadav8534 2 года назад +7

    My favourite ‘Abhinetry’

  • @sharayukoyande5055
    @sharayukoyande5055 2 года назад +25

    Teju is genuine lady n have positive vibes.... She is looking towards her life with positive attitude. Impressive personality ❤️💕

  • @yogitasawant3920
    @yogitasawant3920 2 года назад +14

    तेजु तुझ बोलन ऐकतच रहाव अस वाटत 💯❤...खूप Pozitivy yete tuze interview paahiLyawar. Love u Teju❤, - :आणि सुलेखा ताई तुम्हीं खुप सुंदर बोलता,, धन्यवाद तेजु ला बोलवल्याबदल,,🙌🙌

  • @varshachame8601
    @varshachame8601 2 года назад +9

    तेजश्री प्रधान... आघाडीची अभिनेत्री, उगीच नाही झाली,... भान आहे.. खरंच छान वाटलं... भाषा प्रभुत्व आहे, गोड आवाजात बोलत खिळवून ठेवलं... आवडली तेजश्री.... Tnku सुलेखा जी... खूप सुंदर दिसताय नेहमीप्रमाणे.. 😘😘😘😘

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад +3

    Tejashree ek chan actor aahe! Aamcha dombivalicha Navchetan society madhe rahanari.Aamhala abhiman aahe ticha .Tuza sahlya aakanshya purn hou det hich eshwarcharni prathana.atishay man mokalya gappa zalya ! All the best for Dil ke karib!

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 месяца назад +2

    god bless you Tejasri Pradhan you are great personality straight forward clear thoughts 💐💐👌👌🚩🍰🕉💐📿💕💓💓🍭🌞🌺🌺🙏🏻🍏🌝🌷🌿⚜🎂🎂👌🌟🍀🔱☘🌸🎁

  • @kalpana977
    @kalpana977 2 года назад +26

    Teju Tai, nkki bhetel tula khup chan mulga. Ani khup sunder sthal. ❣️ Kahi kalji Karu nko. Tuza decision agdi yoghya hota First marriage baddal. Lvkr ch khup chan sthal milel tula. Vishwas ahe amhala. He definitely will meet you ,who actually Deserves You 😊❤️❤️✨🌈🦋

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 Месяц назад

      अजून हिला स्थळ मिळाले नाही
      अति अगाव मुलगी आहे जमवून राहणारी नाही त्यामुळें एकटी पदेल

  • @anjalimante7772
    @anjalimante7772 2 года назад +5

    Tejashri you are my favorite actress... Very talented, confident, honest, hardworking, grounded.. Sulekha tai you are so cool, nice n lovely person.

  • @yogitagade7892
    @yogitagade7892 2 года назад +11

    खूपच सुंदर... एक अभिनेत्री म्हणून तर छानच पण एक माणूस म्हणून तुझ बोलण, वागणं, जगणं फारच उत्कृष्ट आणि शिकण्यासारखं आहे.... And You Are Looking Like A IAS Shrushti Deshmukh and U R Both My Favourite...🥰

  • @mohananadkar3792
    @mohananadkar3792 2 года назад +2

    खूप छान. सुलेखाताई
    तेजस्वी प्रधान ची मुलाखत.

  • @anjaligopichand158
    @anjaligopichand158 2 года назад +5

    clever and beautiful tejashree maam. Thanks Sulekha

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 2 года назад +51

    मस्त गप्पा ऐकल्या, तेजश्री तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करू🙏

    • @pratibhagholap1987
      @pratibhagholap1987 2 года назад

      I like tejuand her confidence my younger daughter same like teju by nature and looking also she is doctor she also like teju thanks sulekhatai for new year gift

  • @nandinijoshi1607
    @nandinijoshi1607 2 года назад +14

    खूप मस्त मुलाखत . तसही तेजश्री सगळ्यांची लाडकी आणि आवडती आहेच त्यामुळे तिला ह्या दिलं के करीब कार्यक्रमामध्ये बघून खूप छान वाटतं. खरं बोलणं, विनम्र समंजस स्वभाव आणि गोड सुंदर चेहरा तसेच अत्यंत बुद्धिमान व्यक्ती म्हणजे तेजश्री प्रधान 👍🏻👍🏻👍🏻

  • @varadpatil1409
    @varadpatil1409 2 года назад +13

    तेजश्री तू खूपच छान अभिनेत्री आहेस ,आता झी मराठी वर पुन्हा कधी येतेयस?आम्ही वाट बघतोय तुझी...!😊💐

  • @Memyminemyself
    @Memyminemyself 2 года назад +5

    Very inspiring speech tejashri tai 💝

  • @suryaadalinge
    @suryaadalinge 2 года назад +4

    तेजश्री प्रधान तुझा अभिनय खूपच सुंदर आहे. माझी लेक श्रीशा तुझी खूप जबरदस्त फॅन आहे.

  • @nandinijoshi1607
    @nandinijoshi1607 2 года назад +48

    तेजश्री म्हणजे एक अत्यंत प्रगल्भ आणि उत्कृष्ट अभिनेत्री आणि माणूस आहे. खूप काही शिकवून जाणारा होता हा video.

  • @rohinidixit1058
    @rohinidixit1058 2 года назад +4

    सुलेखा ताई आणि तेजश्री प्रधान खूप छान मुलाखत. तेजश्री चा शांत स्वभाव खूप भावला.

  • @amita._.
    @amita._. Год назад +43

    Tejashri is the best actress in Marathi industry and a great and humble human being ❤️. She is so polite and down to earth. Her acting skills, her expressions, her way of talking, her smile everything is so damn cute. Her dancing and singing skills and voice are amazing 😍. She is a social worker and an environment and fitness enthusiast. Also now a director and producer. She is such a cutie !!! 🤌 An all rounder and a self made star in true sense. A perfect person !!! 😘 Lots of love and all the best wishes, good vibes and positivity to her. Eagerly waiting for all her upcoming projects ✨

    • @anupamabhagnani4096
      @anupamabhagnani4096 Год назад +3

      maam i agree with you. you have written so well. Hope Sulekhaji sees your comment. We all are big Tejashree fans

    • @suhas7594
      @suhas7594 4 дня назад

      तेजस्वी जर शशांकला जर घटस्फोटच घ्यायचाच होता तर लग्नाआधीच का तेजश्री चा अभ्यास केला नव्हता का? मग वर्षाच्या आतच कशाला वेळ काढला व एका मुलीचा आयुष्याशी का खेळी खेळला आता हीच अवस्था तुझी बहीण किवा मुलगी त्याबाबतीत घडले तेव्हा तुला जाणीव होईल कि जे हे केलेस तेइतक सहज नसते अस म्हणायचे कारण तू लगेच लग्न करून एका मुलाचा बाप झाला याचाच अर्थ हे पूर्व रचीत होते

  • @snehasartwings9265
    @snehasartwings9265 2 года назад +6

    Love you Tejashree😘....purn video sampeparyant mazya hi chehryavr nakalat chhan shi smile hoti...khup close watates tu aiktana...agadi amchyatli....plz Yar ya sarv comments Teju paryant pohchva...khup god ahe ti Ani tichya fans ch prem tila kalu Det ya comments mdhun plz plz...

  • @smrutighadage1252
    @smrutighadage1252 2 года назад +5

    You are really great 👍👌👌👌😊😊🥰🥰

  • @nandinijoshi1607
    @nandinijoshi1607 2 года назад +11

    तेजश्री खूप छान!! खूप कौतुक तुझं. तु गायन शिकली आहेस हे माहीत होते. पण German आणि Psychology मधे सुद्धा तु पारंगत आहेस हे आज कळाले. खूप छान.
    अभिनय क्षेत्रात तर तु उंच शिखर गाठत आहेसच. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कायम अशीच राहा.

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 2 года назад +15

    मुलाखत घेताना सुलेखा मडम खूप छान अभिनय करतात☺

  • @sapnatiwari7890
    @sapnatiwari7890 Год назад +3

    Tejashri my fevret
    I like this show

  • @archana2905
    @archana2905 2 года назад +18

    She is very down to earth
    Girl.
    God bless her
    Very nice episode
    Thanks

  • @Vish0410
    @Vish0410 2 года назад +7

    तेजश्री प्रधान - ठाम आणि परिपक्व ! Lot many things to be learnt from this personality!

  • @KRISHNA-xn3ug
    @KRISHNA-xn3ug 2 года назад +4

    Tejasheee pradhan op yr tiche vichar ani ti show pn khup changla choice karte op to love you di

  • @shreenika2948
    @shreenika2948 2 года назад +5

    Khup chan bolalis tu..jivnakade kase sakaratmak drushtine pahava te samjhte. tujhya bolnyatil sahajta khup kahi sangun jate. Thanks

  • @sanikaskitchen6438
    @sanikaskitchen6438 2 года назад +4

    Thanku Tejashree

  • @vaishalikambli5837
    @vaishalikambli5837 2 года назад +5

    Tejashree pradhan mala tumhi far avdatat tumcha bolna perfect correct asta ,u r grt ,mala kharach tumhala bhetaichi echha ahe ,God bless Tejashree 👍🏻👏🏻👏🏻🥰

  • @vaishnavigaonkar28
    @vaishnavigaonkar28 2 года назад +4

    Wow nice to c u .. favourite one 💖💖

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад +6

    वाह...! 👌👌 .माझी सर्वात सर्वात....आवडती सन्माननीय, अदारणीय गुणी अभिनेत्री..... यांची मुलाखत घेतली म्हणून सुलेखा ताई ...तुमचे खुप आभार..🙏🙏

  • @ashwinizarkar1170
    @ashwinizarkar1170 Год назад +5

    खरच खूप भारी आहे तेजश्री प्रधान ❤️👌

  • @swatijadhav371
    @swatijadhav371 2 года назад +4

    Khup chan vatal tejashri Tai ya intarew baghun you 💝💘 is the best 🥰

  • @aparnakambl719
    @aparnakambl719 2 года назад +5

    teju maam the best actress wow 700k views...Thanks sulekha didi

  • @poonamsherkar8137
    @poonamsherkar8137 2 года назад +15

    ,तू जान्हवी म्हणुन ही ग्रेट आहेस पण तेजश्री एका सगळंया मध्ये सामावले जाते हे तुझे वेगळे रूप पाहून भारावलया सारखे होते तुझ्या कडून शिकता येईल असे खुप काही आहे या आर ग्रेट

  • @kavitachavan5556
    @kavitachavan5556 4 месяца назад +2

    तेजस्विनी प्रधान एक नंबर 🙏🙏🙏त्यांच्या विचारा पुढे आम्ही नतमस्तक आणि निःशब्द आहोत.. परंतु सुलेखा तळवलंकर मॅडम... जर तुमी ही कमेंट वाचत असाल तर थोडा तरी सामाजिक दृष्टीकोण ठेवा... किती जाहिरात आणि किती प्रमोशन.... व्हिडीओ बघायचा की फक्त पहिली 8 मिनिट नुसते प्रमोशन... आणि नंतरच्या संपूर्ण व्हिडीओला दर 2-2 मिनिटाला जाहिरात..... म्हणजे पैसे कमावण्याचा तुम्ही 1 क्षण पण सोडला नाही... तुम्ही स्वतः अवलोकन करा, या व्हिडीओला View s आहेत 10 लाख आणि तुमचे एवढं जुने चॅनेल असून पण Subscribers फक्त 150 हजार ❓️❓️❓️❓️जरा तरी प्रेक्षकांचा विचार कर

  • @aparna3018
    @aparna3018 7 месяцев назад +2

    अतिशय सुंदर मुलाखत, सुलेखा आणि तेजश्री धन्यवाद.

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 2 года назад +4

    Wonderful Tejashree.. खूप छान बोलतेस. .छान दिसतेस. . Surekha तुमचे बोलणे दिसणे किती प्रसन्न. .

  • @maheshjere8708
    @maheshjere8708 2 года назад +3

    So sweet Tejashri...kayam asich chan hasat raha..God bless you and keep you always very very happy..

  • @SwaraD575
    @SwaraD575 2 года назад +5

    Wow kiti Chan boltes tu mst asa vatta aikatch rahav
    Kharach lots of love teju di .....

  • @amritakeni8387
    @amritakeni8387 2 года назад +6

    She is very sweet....my inspiration...would some day love to meet Tejashree..please ekda....

  • @amita._.
    @amita._. 2 года назад +35

    Bhetli aahe mi Tejashri la. Khup khup changli ani down to earth aahe ti. Pratyek prekshakacha aadar karte ani saglyanshi apulkine bolte. Ajibat attitude nahiye tichyat.

    • @snehalambre9860
      @snehalambre9860 Год назад +1

      छान झाली मुलाखत.ती ठामपणे बोलतेय पण माझं तोंड उतरतंय,इतकी मला ती आवडते .ती बेडर नाहीये.हळवी आहे.सूर नवा...मधे तिने नाना पाटेकरांना सांगितलं होतं.तुम्ही हॕपी म्हणून मी हॕपी.मला खूप आवडलं होतं उत्तर

  • @aparnakambl719
    @aparnakambl719 2 года назад +17

    Sulekha tai tumche khup abhaar! can we please get Tejashri maam again ? She is so inspiring and i have a school going daughter who i want to grow up just like her. Loved this interview and this is all because of you. please please tyanna parat bolava and best luck for your channel. i am sure she will get 1Millionviews easily.....all of us are her big fans👌🎂

  • @aakash9831
    @aakash9831 2 года назад +3

    Tejashri very beautiful innocent actress with sweet disposition 🤍😊

  • @kavithajavalagi4959
    @kavithajavalagi4959 2 года назад +21

    I just love her natural acting & the way she accepts the change in her life moves ahead bravely and with ease. Love you Tejashree ❤️😘

  • @satishdixit9708
    @satishdixit9708 2 года назад +7

    alikadchya young actress madhe mazi favourite because she is simple and come from middle cast family

  • @manjushribibave8587
    @manjushribibave8587 2 года назад +8

    तेजश्री ताई तुम्ही माझ्या आदर्श आहात♥️🙏🏻...तुमच्याकडून मी खूप प्रेरना घेत असते...मी पूर्णपणे तर तुमच्या सारखे होऊ शकत नाही पण नेहमी तुमच्या सारखे बनण्याचा प्रयत्न करत असते😊..तुमचे व्यक्तिमत्व खरच खूप छान आहे❤️....माझी खूप इच्छा आहे आयुष्यात तुम्हाला एकदा तरी भेटण्याची😊💞

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 2 года назад +14

    अत्यंत आवडती अभिनेत्री.... तिच्यात खुप ट्रान्सफॉर्मशन्स झालेली जाणवली तिच्या पूर्वीच्या मुलाखतींमधून.....अभिनेत्री ती सुरवातीपासूनच उच्च दर्जाची होती....आता तिची व्यक्ती म्हणून maturity वाढलीय

  • @shriramkane5801
    @shriramkane5801 Год назад +4

    She is my favorite actress, her acting is very natural...I enjoyed the interview. Thanks...

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +42

    मस्तच... स्पृहा जोशीची मुलाखत ऐकायला आवडेल 🎉🎉🙏👍

  • @shitalnalawade3959
    @shitalnalawade3959 2 года назад +4

    Tejashri Pradhan U are my favorite.....true inspiration.....amazing person.....khup chhan zali mulakhat ..

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 2 года назад +6

    आम्हाला तेजश्री आवडते सगळ्याच भूमिका आवडतात.

  • @yogeshkopnar5097
    @yogeshkopnar5097 2 года назад +11

    Tejshree Pradhan cha record zalay ya channel var, saglyat kami time madhe saglyat jast views and likes, it's amazing.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 года назад +7

      हो, खरं आहे, तिच्या इतर कोणत्याही चॅनलवरच्या मुलाखतीपेक्षाही ही हिट गेली त्याच्याही खूप आनंद आहे. या सगळ्याला तुमचं प्रेम आणि विश्वास कारणीभूत आहे

    • @yogeshkopnar5097
      @yogeshkopnar5097 2 года назад +1

      @@SulekhaTalwalkarofficial its great job done by you also mam, tumchya channel var khup great personality ahet, pan tyachya madhe ha record tejshree mam chya navavar ahe, Its fantastic 😍 Good luck for your future plan mam.

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 2 года назад +4

    Teju kiti bhari aahes yar tu..☺ tuze thoughts khupch aawdtat, manala agdich bhidun jatat. Khup mast interview zala mazi wish complete keli Sulekha mam tumhi. Bhari interview gheta tyamulech te aagdich manala lagtat agdi... "Dil ke Kareeb" ❤ Tejashri pradhan My Most Favourite Actress..❤☺

  • @kavitavarule4921
    @kavitavarule4921 2 года назад +4

    Khupch chhan bolali teju tai 👍

  • @shamikakelkar5475
    @shamikakelkar5475 2 года назад +5

    I loved it ❤️👍🏻😊 thankyou

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 2 года назад +3

    Thank you Sulekha tayi my dream made u true I like her because frankly speaking nd acting also which she suits nd likes very nice

  • @yaminimudhe537
    @yaminimudhe537 2 года назад +5

    Teju tai.....khup chan boltes....aikavese vatate tuze bolne.......
    Love u tai

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 Год назад +4

    तेजश्री प्रधान खुपच सुंदर आहे मला आवडते आवाज पण छान आहे जीवन खंबीरपणे जगते

  • @moodylife777
    @moodylife777 2 года назад +5

    तेजश्री स्वतःसाठी एक आयुष्याचा जोडीदार शोधत आहे आणि मला आवडेल तिचा जोडीदार, तिचा आयुष्याचा सोबती व्हायला . !
    Always Love For Teju ❤

  • @meghanaapte5885
    @meghanaapte5885 Год назад +12

    हा आत्तापर्यंतचा बेस्ट इंटर्व्ह्यू आहे. तेजश्री मनमोकळी बोलली. Calculated बोलणं नव्हतं. एव्हढ्याश्या आयुष्यात खूप शिकली ती. छान वाटलं ऐकायला.
    सुलेखा आलेल्या पाहुण्यांना रिलॅक्स करते आणि बोलू देते, त्यामुळे दिल के करीब आवडतं.
    Keep it up! 👍

  • @MrSanjayvadnere
    @MrSanjayvadnere 2 года назад +29

    She is so much better and talented than her ex-husband..

    • @varshaatulkulkarni5203
      @varshaatulkulkarni5203 2 года назад +3

      काय भुललासी वरलीय रंगा 😢😢😢😢

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 2 года назад +3

    अतिशय सुंदर मुलाखत!😊👌

  • @anupamabhagnani4096
    @anupamabhagnani4096 2 года назад +3

    Happy Birthday in advance Teju maam

  • @minakshi4121
    @minakshi4121 2 года назад +3

    फारच सुंदर झाली मुलाखत.. तेजश्री चे विचार खुप आवडले.
    सुलेखा जीं ना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा्... ✌✌

  • @shilpamanohar5860
    @shilpamanohar5860 2 года назад +3

    Tejashree u r so cute....tu jevha bolate teva ekat rahavese vatate...u r my favourite actress.....

  • @aparnakambl719
    @aparnakambl719 Год назад +3

    Tejashri maam is so intelligent. Sulekha thanks for inviting her . so much to learn from Teju maam

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 2 года назад +3

    Thank u Sulekha tayi I saw full ur both interview I love u both nd god bless

  • @anushka.k
    @anushka.k 2 года назад +10

    Best interview of dil ke kareeb ❤️✨
    She is so amazing 🤩

  • @sayalimore7184
    @sayalimore7184 2 года назад +5

    Teju di love you🥰❤❤♥️♥️

  • @shwetabhosale215
    @shwetabhosale215 2 года назад +2

    तेजश्री तू खुप मस्त अभिनेत्री आहेस. तुझी मुलाकत पाहुन खुप आनंद झाला. अनी जाशी बोलतेस तशिच दिसूं येतेस. तुमचा प्रत्येक अभिनय खूप आवडला. सुलेखा ताई नेहमीप्रमाणे तुम्‍ही आणि तुमच्‍या अभिव्‍यक्‍ती पण खूप गोड आहे.
    तुम्हाला शुभेच्छा!!! पुढच्या भागाची वाट पाहतोय

  • @trigunakulkarni5998
    @trigunakulkarni5998 2 года назад +3

    खुप छान वाटले तेजश्रीला बघून खूप दिवसांपासून दिल के करिब मध्ये तिला ऐकायची तिला अजून जाणून घ्यायची इच्छा होती. सुलेखा ताई तुझे खुप आभार मी तेजश्रीचे नाव सुचवले होते मला तिची मुलाखत ऐकायची होती. माझी ईच्छा पुर्ण केली तू खुप आभार 🙏आणि तुला खुप सदिच्छा!! तेजश्री मला प्रचंड आवडते तिचे काम तिचे विचार तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास ती तिचे पात्र तिचे काम सहज पण झोकून देऊन करते. माझी लाडकी जान्हवी ❤️ तुला खुप शुभेच्छा आणि अशीच मस्त रहा..सुलेखा ताई तू नेहमीसारखी खूप सुंदर दिसतेस आज आणि या साडीमध्ये तर छानच.. 😘 तुम्हाला संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा!! आणि हॅप्पी न्यू इयर 🎉🎊🎉

  • @nehashinde1641
    @nehashinde1641 6 месяцев назад +3

    Kiti god aahe hi ❤i love you teju ❤❤

  • @amita._.
    @amita._. 2 года назад +46

    Tejashri you are an amazing person. True inspiration. ☺️☺️
    Also ignore the people hating on you, trolling you, not everyone has a good taste.

  • @sangitagode2191
    @sangitagode2191 2 года назад +3

    खूप छान मुलाखत सुलेखा ताई आणि तेजश्री पण खूप गोड आहे अगदी !!💐 तुम्हाला दोघींना पंण खूप प्रेमळ शुभेच्छा

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 2 года назад +3

    U r speaking really truth tejjashri

  • @anupamabhagnani4096
    @anupamabhagnani4096 2 года назад +3

    Tejashri maam most famous celebrity breaking all records on maximum views!

  • @808kshitijwaghmare3
    @808kshitijwaghmare3 2 года назад +4

    Very hardwork sulekha tai......... Very proud....you both teju and you tai
    Thank you for this beautiful lessons

  • @vijayakhadpe6143
    @vijayakhadpe6143 5 месяцев назад +2

    She is a good and talented actress with a smilling face.

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 года назад +5

    He barobar ahe ki khar struggle jyala mahit ahe te mothe tar hotatach pan te Manus mhanun pan mothe hotat ani tech khare bhari Manas astat

  • @sayuktad2808
    @sayuktad2808 2 года назад +5

    Teju always great 👍❤️😘😘

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 2 года назад +3

    Khup chaan interview teju Tai 👌👌👌👏👏👏