खूपच सुंदर concept मांडली होती या story मधे...आणि तेजश्री ताईचे expressios, acting तर उत्तमच...तशी तेजश्री ताई नेहमीच मनाला भावते, एक माणूस म्हणून😊 .........A True Fan of Tejashri Pradhan
मी खरंच speechless झाले....Cool सदरा ही Short खूप काही शिकवून गेली....आधीची व आता असणारी आणि येणाऱ्या generation कशी आहे हे समजलं....खरंतर, प्रत्येक पिढी ने आपल्याला काहीतरी दिलं आहे....आणि आता च्या पिढी ने येणाऱ्या पिढी सोबत समजुन घेऊन रहायला हवे आणि काहीही झाले तरी आई वडिलांना विसरू नये आणि त्याच्या संस्कारांचे पालन करता आले पाहिजे....चेहऱ्यावर आनंद,उत्साह आणणारा व सर्व नाती जपणारा हा असा दिवाळी सण असतो.माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हांला सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. "Cool सदरा" ह्या Short Film ने माझ्या मनात अलगद पण कायम घर केले आहे....तुम्ही सगळे खुप खुप भारी आहात....मी खूप lucky आहे कारण मला तुमच्या प्रत्येक short film मधून शिकायला मिळतं नेहमी... Story writer,Director, Producer आणि मनु, समीर आणि आदि(Casts) आणि संपुर्ण #TeKdreamproduction #Tejashripradhan & #Ashutoshpatkientertainment #Ashutoshpatki च्या complete team चे खूप खूप खूप खूप आभार तुमच्या मुळे ही best short film पाहता आली....सर्वाना शुभ दिवाळी💕💕💮💮🌸🌸
आशु, खूपच सुंदर, आज गणपत रेगे मुळे या youtube चॅनेल बद्दल समजलं. मी इतक्या उशिरा ही शॉर्ट फिल्म का बघितली अस वाटलं...... अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शन, सकस अभिनय आणि मनाला भिडणारे संवाद ......अस हे सर्व छान जमून आलंय. इतकं मात्र खरं की तुझ्यावरची जबाबदारी आता वाढली आहे कारण तुझ्याबद्दलच्या आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
खुपच सुंदर..आपली मुलं आपले अनुकरण करत असतात जरी प्रत्येक वेळी त्यांचे आपल्या कडे लक्ष नसले तरी आणि आपण केलेले संस्कार वाया जात नाहीत कधीच.. आजच्या मुलांची मानसिकता खूप छान मांडली..
"मोबाईल द्यायलाच नको होतं", असं म्हटल्यानंतर वडिलांनी जर मोबाईल खेचून घेतला असता, अथवा आजपासून मोबाईल फक्त अभ्यासासाठी वापरायचं असं म्हटलं अस्त तर त्या मुलाचं कल्याण झालं अस्त. अता बघा मोठा झाल्यावर कसा बिघडतो तो. Waiting for second part...
Khupach mast marmik surwatila jera manat dhakdhik hoti nehmichech prashna hatalale ahet ki kay pan nahi halkefule ani khup kahi sangun gele hya short storyt doghanche nehmipramane uttam abhinay ani rather 3nche 👍
कुल सदरा खरंच खूप आणि खूपच छान संकल्पना आहे आणि आज कालच्या परिस्थितीची एक मार्मिक ओळख करून देणारा जो काय तुम्ही कन्सेप्ट दाखवला आहे खूपच भारी होता आणि तेजु..... You are always osome.. And cute... But he is also best act in this role... Good 🥰🥰🥰🥰🥰 मला ही खूप आवडलं सगळं... all the best मस्त...🤝
Wow teju tai hi short film baghitalyavar garacha te gharacha Ani bahercha te bahercha he kalal ghari banavalyat jo aanand milato to aanand bahercha vastu madhe milat nahi my fevret actress cute teju tai 👌👌💝👌👌
खूप छान फिल्म आहे आवडली
Oh... absolutely amazing..😢 cutest one.... थँक्स फॉर such a pretty surprise at end...
अप्रतिम स्टोरी, आणि अभिनय, आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी अपेक्षा वाढल्यात.
खूपच सुंदर concept मांडली होती या story मधे...आणि तेजश्री ताईचे expressios, acting तर उत्तमच...तशी तेजश्री ताई नेहमीच मनाला भावते, एक माणूस म्हणून😊
.........A True Fan of Tejashri Pradhan
Hi
Malahi
Yes
❤❤❤teju
Khupch Chan❤👍👌
Khupch chan... Shevat तर अप्रतिम
मी खरंच speechless झाले....Cool सदरा ही Short खूप काही शिकवून गेली....आधीची व आता असणारी आणि येणाऱ्या generation कशी आहे हे समजलं....खरंतर, प्रत्येक पिढी ने आपल्याला काहीतरी दिलं आहे....आणि आता च्या पिढी ने येणाऱ्या पिढी सोबत समजुन घेऊन रहायला हवे आणि काहीही झाले तरी आई वडिलांना विसरू नये आणि त्याच्या संस्कारांचे पालन करता आले पाहिजे....चेहऱ्यावर आनंद,उत्साह आणणारा व सर्व नाती जपणारा हा असा दिवाळी सण असतो.माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हांला सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
"Cool सदरा" ह्या Short Film ने माझ्या मनात अलगद पण कायम घर केले आहे....तुम्ही सगळे खुप खुप भारी आहात....मी खूप lucky आहे कारण मला तुमच्या प्रत्येक short film मधून शिकायला मिळतं नेहमी...
Story writer,Director, Producer आणि मनु, समीर आणि आदि(Casts) आणि संपुर्ण #TeKdreamproduction #Tejashripradhan & #Ashutoshpatkientertainment #Ashutoshpatki च्या complete team चे खूप खूप खूप खूप आभार तुमच्या मुळे ही best short film पाहता आली....सर्वाना शुभ दिवाळी💕💕💮💮🌸🌸
True agreed
Khup chan... Navin pidhila satat nava thevnyapeksha tyanchtala changala manus dakhvala😇
आशुतोषनं 'आशुतोष पत्की ' नावाचं वेगळं प्राॅडक्शन हाऊस सुरू केल्याचं या फिल्ममुळे समजलं.तसंच दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही चांगलं काम करतोय.. त्याचं आणि तेजश्रीचंही अभिनंदन.
Ekdam zabardast..concept...ya story madhun purna point of view badlun taklay ...ekdm mast story...
तेजश्री ताई खुप गोड आहे. .
Acting tar mast kartech pn ticha presence pn khup bhavto manala. .
Tejshree😊 superb
तेजश्री खूप आवडते
Khup chhan concept ❤❤❤
आशु, खूपच सुंदर, आज गणपत रेगे मुळे या youtube चॅनेल बद्दल समजलं. मी इतक्या उशिरा ही शॉर्ट फिल्म का बघितली अस वाटलं...... अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शन, सकस अभिनय आणि मनाला भिडणारे संवाद ......अस हे सर्व छान जमून आलंय.
इतकं मात्र खरं की तुझ्यावरची जबाबदारी आता वाढली आहे कारण तुझ्याबद्दलच्या आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Kop Chan disht ahe
खूप मार्मिक! अभिनंदन.
Khupch chhan 😍Navin pidhila samjun ghene hi khup mahatwache
Dear Teju n Ashu gr88 job superbb 👍👌👌✌👏👏👏
Khoopach chan manala bhavli 👏👌👌👍 Doghanchi jodi nehamich changali 😍
खुपच सुंदर..आपली मुलं आपले अनुकरण करत असतात जरी प्रत्येक वेळी त्यांचे आपल्या कडे लक्ष नसले तरी आणि आपण केलेले संस्कार वाया जात नाहीत कधीच..
आजच्या मुलांची मानसिकता खूप छान मांडली..
"मोबाईल द्यायलाच नको होतं", असं म्हटल्यानंतर वडिलांनी जर मोबाईल खेचून घेतला असता, अथवा आजपासून मोबाईल फक्त अभ्यासासाठी वापरायचं असं म्हटलं अस्त तर त्या मुलाचं कल्याण झालं अस्त. अता बघा मोठा झाल्यावर कसा बिघडतो तो. Waiting for second part...
खूप छान गोष्ट आवडली. नवीन पिढीच्या मनात असेच विचार येऊन ती समृद्ध होईल अशी आशा. मस्त
Dont knowcwhy but got emotional❤❤😊😊😊superb content
Khup khup chan,kharch ahmhla pan lahan panchya diwali chi aathvan zali,Sparsh karun geli tumchi story
खुप सुंदर्.....शेवटी टचकण डोळ्यात पाणी आले.....waw...... मस्त
चार ही लघु कथा पहिल्या..खूपच छान.. तेजश्री आणि आशुतोष टीम यांची युट्युब मध्ये दमदार एन्ट्री!
Keep it up
Khup Chan vatl last sence pahun. Shevti Prem Te Prem
मस्त आहे आशुतोष ची ऍक्टिंग
Congratulations director pan chan n actor suddha n Tejashree ter bhannat konta hi rol dhya
तेजश्रीनं लिहिलेल्या व आशुतोषनं दिग्दर्शन केलेल्या या फिल्मला लवकर दहा लाख व्ह्यू प्राप्त होवोत ही शुभेच्छा
Simply superb!
Cool... सदरा मनाला खूपच भावला!
Khup chhan
Apratim..
Sunder..... Tajashree... aani... Ashutosh.. acting.. direction... Story.... sarvach... Chhan. Khup chhan.. 👌👌
Nice chan वाटला आशू दादा आणि तेजश्री ताई ला पुन्हा एकत्र पाहून😊😊😊😊
Khup goad.doghehi khup chan manus Ani actors ahet .congrats doghana
हृदयस्पर्शी अनुभव. छान विडिओ. सर्वांचे अभिनय उत्तम झालेत. असेच विडिओ बनवीत रहा. सदिच्छा.
Khupach mast marmik surwatila jera manat dhakdhik hoti nehmichech prashna hatalale ahet ki kay pan nahi halkefule ani khup kahi sangun gele hya short storyt doghanche nehmipramane uttam abhinay ani rather 3nche 👍
लय भारी आहे आशू आणि तेजू..
Coollllll 👌👌🤗 खरच आपण नवीन पिढीला नाव ठेवतो पण त्यात काय वेगळेपण आहे हे या शॉर्ट स्टोरी मधून जाणवते. छान विषय
विषय फार संवेदनशील आहे, फार छान मांडला आहे... सर्वांचं कौतुक..!! 👏👏👏
Simply great
Keseli bhari story ,dolyat pani aale.khupche chan msg.teju n ashu tumha doghana peret eketre bheghn khup chan watle .#tejashripradhan
#ashutoshpatki
खूप सुंदर.....
खूप छान ह्रुदयस्पर्शी कथा मांडलीय . जुन्या नव्याचा अनोखा संगम दाखवलाय . सिनेमा पाहताना भरून आले . पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा .
खूपच सुंदर
Aashaadayak pidhi
Yesss we can wait.
Believe on good .
Wow khupach chan teju aani Abhi mind-blowing
खूप च सुंदर फिल्म आहे विषय पण खूप छान आहे तिघांनी काम खूप छान👏✊👍 केले आहे
कुल सदरा खरंच खूप आणि खूपच छान संकल्पना आहे आणि आज कालच्या परिस्थितीची एक मार्मिक ओळख करून देणारा जो काय तुम्ही कन्सेप्ट दाखवला आहे खूपच भारी होता आणि तेजु..... You are always osome.. And cute... But he is also best act in this role... Good 🥰🥰🥰🥰🥰 मला ही खूप आवडलं सगळं... all the best मस्त...🤝
Nice story 👌 nice msg last seen dolyat pani anle
खूपच छान, डोळ्यात पाणी आलं. सर्वांची कामे उत्तम झालीयत
अतिशय उत्कृष्ट विषय व लेखन दिग्ददर्शन👌👌👌👌👌
खूपच छान वहीडीओ डोळे भरुन आले
Tejashree, you are not only beautiful looking you have got equally beautiful mindset... ❤
nice attempt please keep it up with #new stories. #Nice massage
खूप खूप छान कलाकृती, दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा.
खूप छान.. सगळंच.. संकल्पना,अभिनय लेखन..
हार्दिक शुभेच्छा
Ladki Tejudi Tai khup Chan concept Sunder tuzi cool sadra shortfilm 3/4 vela aataparyant pahili aahe ,Tuzi VA aashuchi friendship jodi khup Chan aahe Tejudi tu utkrushtha Nirmati, story Dialouge writter ,Director mhanun khup utkrushtha mind blowing aahes aashuchehi direction apratim Superb aahe ,tumha doghanchi jeva jeva aathvan yete teva MI ha vidio shortfilm pahat asto ,aataparyantchya sarvach shortfilms MI pahilya aahet ,tuzi shevatchi shortfilm Hard jindagi ,"hi suddha pahili ,tu mind,blowing powerful aahes Tejudi tu VA Aashu doghehi ,Tashi Aashu aamchya Natyat yeto Aashuchi Aai mazya Aatebhavachi Sakshi chulat bahin lagte ,VA tyache vadil Ashoksaheb Patki VA Aai 2/3 vela Mahimla aatebhavakade gele hote mazya putative mala photo share kele hote ,Aashu mazya putanicha bhau lagto, thane 2/3 vela putanila phone Kela Hota, OK TejudiTai bye 👋
Kharach pani ala dodyat
Great work team👍
Wow teju tai hi short film baghitalyavar garacha te gharacha Ani bahercha te bahercha he kalal ghari banavalyat jo aanand milato to aanand bahercha vastu madhe milat nahi my fevret actress cute teju tai 👌👌💝👌👌
Message from this story is best......😊🥰teju didi my favourite......love u so much teju diiii🤩😘🤩🤩😘🤩
खूप छान 👏👏👏दोघांना खूप शुभेच्छा ❤❤👍👍
खूपच छान 👍
अप्रतिम अभिनय उत्कृष्ट दिरग्दर्शन उत्तम कथा.... पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन....all the best 👍
तेजश्री आम्हाला तुला सुलेखा तळवळकर च्या दिल के करीब मधे पहायच आहे. तू खूप छान बोलतेस. God bless you
0000000000000
Resolved request please watch video
8
Khupch Chan manala bhavli tumchi katha ...aajch story vine cya sagly videos bagitle khupch Chan asech aamhala entertain kara❤️🙏
Tejashri,mast story,mast dialogue and mastch sagal congratulations
डोळ्यात पाणी आलं शेवटी...❤
Such a beautiful story ...i love u tejashri and ashutosh...my favourite actors both of you 👌😘♥️♥️
आजच्या परिस्थितीला अनुरूप कथा
उत्तम सादरीकरण
Cast, Acting Script, story, execution, dialogues basically saglach 10/10 aahe
This is called darjedaar content. 👏👏👏
Sahi baat!
Khup chan.inspirational story
Khup sundar...
real story... khup Chan
This is reality. Nice content
Thanks Tajashri pradhan for showing reality of today's children life and same time believing on their good attitude
👌👌👌👌खरचं खुप मस्त
Very beautiful story with beautiful msg
छान हा भाग आहे तेजू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी तेजू
Khup chan ani unique concept
Sundar varnan. Sadhya paristhiche 🙏
COOL सदरा!!!मस्त शॉर्ट फिल्म!!!छान संदेश!!! सर्व टीमच अभिनंदन!!!
Beautiful concept mast
खूप खूप शुभेच्छा
Khup chan disata
Ashu Teju nehmipramane mast💓😊
अतिशय सुंदर गोष्ट आणि सुंदर अभिनय 👌👌👍👏👏
Keep it up Teju,Ashu ..👍👌
Nice concept and direction too. It's true'situation 👌👍
👏👏👏👏मस्त
Wow खूपच सुंदर
Khup Sunder.
khup sunder 😊😊🙏
ek number Tejashree and Ashutosh.
अक्षरशः डोळ्यातून पाणी आल शेवटच्या scene la 😭
Kiti chaan vishay kiti sundar pane sadar kelay. Kharch khup khup chhan. Kautuk karava tevdha kami aahe.
आताच्या परिस्तीती चे खरे उदाहरण
चांगली संकल्पना.
Khup sundar apratim
खूप सुंदर रित्या विषय मांडला आहे
शेवट .....भन्नाट 👍