अभिनेत्री तेजश्री प्रधान EXCLUSIVE मुलाखत Tejashree Pradhan Face To Face with Atul Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2022
  • Face to Face Exclusive interview with Actress Tejashree Pradhan by Atul Kulkarni (Editor) अभिनेत्री तेजश्री प्रधान EXCLUSIVE मुलाखत
    #FaceToFace #lokmat #TejashreePradhan #Actress #bollywood #marathiactress
    Videojournalist: Roshan Ghadge
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 224

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 10 месяцев назад +8

    खुपच सुंदर &सर्व गुणसंपन्न तेजश्री प्रधान ❤

  • @amita._.
    @amita._. Год назад +132

    Tejashri tu best aahes. Kharach tuzha pratyek interview kahina kahitari shikvun jato. Tula kiti dnyaan aahe, tu je boltes te nehmi changla ani changli shikvan denara asta. ❤️❤️ Khup prem tula. Kayam ashich raha ✨

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 Год назад +40

    तेजश्री तुझी भाषा आणि मराठी फारच पावरफुल आणि विशेष उल्लेखनीय आहे आणि विचार इतके छान आहेत ना की तुझ्या बोलण्यामध्ये तू मग्न झालेली आणि चेहऱ्यावरती भाव तसेच सुरेख दिसतात तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा खूप छान👏👏

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад +16

    अतिशय गुणी..!आणी मनातअगदी खरेपणा असणारी आणी मेहनती अभिनेत्री चा विषय निघाला, की पहिलं नाव समोर येते ते फक्त आणी फक्त 'तजश्री प्रधान.'. तुमचंच! 🙂🙂🙏

  • @beingpratima2763
    @beingpratima2763 6 месяцев назад +5

    She is the healer🤌💗 litrally she inspiring me every single day ✨ she is the most positive person ❤
    Kahi goshti ashya astat jya aplyana nakalat kaltat aani khup kahi shikvun jatat hech mla teju dii kde bghun shikayla bhetate mi kharach khup thankful aahe teju dii la ki ti he kontya na kontya madhyamatun nakalat sangat rahte aani tya mdhun koni tri darroj kahitri shikat asav as mla vatat as individual independent kas rahav ethun pasun te sankatatun aplyana swatahalach swahtachi mdat kravi lagte he sangnya paryant she gives us all the glimpsup about yourself self realisation 💗 She is gem of a person ✨

  • @pranitachandane2055
    @pranitachandane2055 Год назад +10

    सुंदर ताई....नेहमी च तुझं बोलणं ऐकत असताना एक शांतता मिळते....
    खूप वेळ तुला ऐकावं आणि तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात करावी अस नेहमीच वाटतं....
    शुभ्रा हे तुझं पात्र तुझी सगळ्यात मोठी achievement आहे असं मला वाटतं...आणि अर्थात तू ते १००% उत्तम केलंस....
    ताई आम्हाला तुला पुन्हा एकदा रोज television वर पहायचं आहे....
    एक नवी शुभ्रा असली तर खूपचं उत्तम....
    खूप खूप सारं प्रेम तुला....

  • @u19ish
    @u19ish Год назад +5

    तेजश्री, तू खूप talented आहेस. God bless you. Love you.

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 Год назад +5

    खूप दिवसांनी तेजश्री ताईंची दिलखुलास मुलाखत पाहीली. तेजश्री ताईचा मी निस्सीम चाहता आहे. मुलाखत अतिशय आवडली. त्यांच्या प्रत्येक मुलाखतीतून खूप सकारात्मक विचार आम्हाला मिळतो. उत्साह आणि सकारात्मक विचारांचा अखंड झरा म्हणजे तेजश्री प्रधान.
    अगं बाई सासुबाई मधील त्यांची शुभ्रा ही भूमिका अप्रतिम होती.
    त्यावेळी निवेदिता ताईंना आणि संपूर्ण त्यांच्या टीमला माझे बंड्या बोर्डात आला हे पुस्तक पाठवले होते.
    तेजश्री ताईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा. असेच काम करत राहा . आयुष्यात आपल्याला एकदा तरी भेटायला मला नक्कीच आवडेल.
    अभिनंदन .
    लोकमतचे संपादक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांचे विशेष आभार.

  • @nandinijoshi1607
    @nandinijoshi1607 Год назад +38

    तुझी मुलाखत बघून खूप बरं वाटलं तेजश्री तुझे विचार किती उच्च आणि प्रगल्भ आहेत तुला सतत ऐकत रहावसं वाटतं खूप मोठी हो आणि तुला पुढील आयुष्यासाठी आणि सगळ्या प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा

    • @vibhagirkar3978
      @vibhagirkar3978 Год назад

      तेजश्री छान बोलतेस .

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Год назад +27

    तेजश्री खुप छान अभिनेत्री. सुसंस्कृत आहे. वेगवेगळ्या मालिका मधून सर्वांच्या मनात असलेली शुभ्रा, जान्हवी खुप लोभस रूप, छान अभिनय. खुप खुप शुभेच्छा...

    • @sailajamogal4011
      @sailajamogal4011 2 месяца назад +1

      ❤ शशांक चा रांग येतो

  • @umarayate8949
    @umarayate8949 Год назад +5

    तेजश्री मी एक टीचर आहे कोपरगाव येथे पण तू मला एक मार्गदर्शक आहेस अतिशय सुंदर तुझं बोलणं मनाला आकर्षित करतं सतत यशस्वी हो हाच तुला आशीर्वाद म्हणजे विचार कर तू किती सुंदर आहेस तुझ्यात मी मला स्वतःला पाहते वयाला व नात्याला अंतर नसते इतकी तू लोभस आहेस आत्ताची तुझी मुलाखतच तू किती सुंदर देत आहेस मी सुद्धा अधिकारी म्हणून कर्तव्यदक्षपणेच काम करेल तुझ्यासारखाच गोडवा ठेवण्याचा प्रयत्न करते

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 2 месяца назад +1

    माझ्या आई नंतर strong मला कोण वाटत असेल तर ती म्हणजे तेजश्री प्रधान खरचं काय positive विचार किती गोड हसन अगदी स्पष्ट मनातून येणारे वाक्य अगदी मनाला आवडणारे आहेत खरच देवाचे खूप आभार मानेन की इतकी छान माणसं आपल्याला पाहायला दिसायला मिळणं हे ही तितकेच महत्वाचे असते. अशीच telivision वर आमच्या समोर येत रहा चांगल्या माणसांसाठी अर्धा वेळ घालवला तर काही नाही होत हे आज तुमच्याकडून शिकण्यास मिळाले खुप छान वाटल तुमचा interview पाहून. देवाचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहो हीच ईश्वचरणी प्रार्थना..🤗🙏

  • @shardamumbaikar3190
    @shardamumbaikar3190 2 месяца назад +1

    नेहमी सारखी गोड. फार आवडतेस, खूप छान मुलाखत होती. मस्त वाटले. तु आमच्यातला, घरातील आहेस, असेच वाटते. तुला ऐकत राहावे असे वाटते.

  • @shubhangijadhav7445
    @shubhangijadhav7445 Год назад +3

    एकदम बरोबर बोलली तेजश्री आपण किती ही खंबीर आहोत असे वाटत असेल तरी आपलं शरीर कुठे ना कुठे तरी कमकुवत होतं असल्याच्या कळा दाखवायला सुरुवात करत असत.

  • @vaishalijawalekar4582
    @vaishalijawalekar4582 6 месяцев назад +2

    Thank you so much tejashree.... Tu khup inspiring boltes....

  • @sumitraingale3188
    @sumitraingale3188 Год назад +4

    पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मुलाखत
    धन्यवाद

  • @nehahirurkar3453
    @nehahirurkar3453 Год назад +4

    खूप बढिया..तुमच्या सर्वच भूमिका मला खूपच भावल्या...जबरदस्त अभिनय...

  • @riyaindulkar2760
    @riyaindulkar2760 Год назад +104

    Every interview of her is worth watching. There is always so much to learn from her .

    • @devendralilke6182
      @devendralilke6182 Год назад +5

      True !!!

    • @homekirti
      @homekirti Год назад +2

      True

    • @Ganpatrao-kz9tk
      @Ganpatrao-kz9tk 10 месяцев назад +1

      ​@@devendralilke6182ppp0

    • @rameshjoshi9187
      @rameshjoshi9187 8 месяцев назад

      ​@@devendralilke6182❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 25:48

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 23 дня назад

    होणार सून मी या घरची या मालिकेत अप्रतिम भूमिका सादर केली आहे.त्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🌹🌹

  • @tejaswinikale2710
    @tejaswinikale2710 Год назад +7

    I'm biggest fan of tejashree pradhan mi tumche sarv interviews bhagitle te pn repeat repeat khup motivational wattat.. kharch you are such pure soul..

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 9 месяцев назад +2

    तेजश्री तुझं बोलणं खुपच तुझे विचार आताच्या तुझ्या वयाच्या मुलीनी शिकायला हवे एकदम सपष्ट बोलणं आणी सवतःचया मतावर ठाम राहणं हा गुण फारच छान आहे.

  • @rashmikokate2585
    @rashmikokate2585 Год назад +6

    Tejashree Tuze interviews me aavarjun baghte Karan tuza Bolna, tuze vichar khup inspiring astat… khup chan zala interview nehmi pramane ani khup kahi Shikvlas… All the best for your upcoming projects…. Ani ho tu ek khup changli motivational speaker Ahes…. 😊👍🏻👍🏻

  • @amrutakoranne4886
    @amrutakoranne4886 6 месяцев назад +2

    Mala Tejshri cha bolan vichar still khup khup avdte khup chan god kalakar ahe

  • @anushka.k
    @anushka.k Год назад +21

    My source of inspiration!!!
    The Tejashri Pradhan Di, Best actress and bestest Human being ❤️. Queen in true sense 🫶🫶

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 Год назад +30

    She is versatile actress....All the best wishes for your future!!

  • @saritarajpure6265
    @saritarajpure6265 9 месяцев назад +3

    खुप खुप सुंदर अप्रतिम ❤👌👌❤

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 Год назад +3

    आज अचानक तुझा हा विडिओ आला आणि नकळत मी ऑन केला ---- तुला खूप शुभेच्छा
    फार मोकळेपणाने विचार मांडलेस ,खूप क्लिअर वाटलीस -- स्वतःच्या विचारांशी
    अभिनेत्री म्हणून आवडायचीस आज एक व्यक्ति म्हणून योग्य मार्गावर आहेस अस वाटल
    अशीच रहा ,स्वतःची प्रगति करत रहा यशस्वी हो सुखी हो देव सदैव तुझ्या बरोबर राहो -- अनेक उत्तम आशिर्वाद 🙌🙌💕🍫🌹

  • @devendralilke6182
    @devendralilke6182 Год назад +44

    Tejashree P is definitely one of the best actress in our marathi industry with such a quality to connect to the audience and be relatable with her inspiring words....😇😇😇

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 Год назад +7

    तेजश्री,तू एक हुषार व विचारी मुलगी आहेस.तुझे संस्कार तुझ्या बोलण्यातून जाणवतात.अभिनय एकदम मस्त च.खूप खूप शुभेच्छा. ❤️❤️,

  • @dhanashreefashion
    @dhanashreefashion Год назад +7

    My favourite actress.
    आवाज आणि व्यक्तिमत्व खूपच छान. ठामपणे स्वत्व जपणारी .👌

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 6 месяцев назад +1

    तुझा आवाज आणि तुझी मुलाखत खूपच छान 👍👍

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 6 месяцев назад +1

    खूप अप्रतिम विचार आहेत......तेजश्री प्रधान ह्यांचे....
    मी पहिल्यांदाच ऐकत आहे....
    किती किती शांतपणे मांडत आहेत सर्व विचार ! ....inspiring ! ! !
    'आपल्या आई.बाबांच्या protected आयुष्यातून बाहेरच्या जगात पाऊल ठेवतो तेव्हा खूप वेळा धडपडतो...उठतो....चालायला लागतो....परत धडपडतो...उठतो....पण त्यातून प्रगल्भ होत जातो....' हा माझा अनुभव आहे....
    मनात खूप काही असते पण जे कधीच पूर्ण होणार नसते त्याचा मागोवाही कधी घेऊ नये ..उपयोगच नसतो.....ह्याच विचारांनी मी जगते...
    आज तेजश्री प्रधान ह्यांच्या विचारांमुळे खूप काही कमावले मी.....❤

  • @bawaleprachi8675
    @bawaleprachi8675 Год назад +27

    ❤️..... Versatile Personality......
    Very clear n calm .... Her way of speaking n expressing thought is lovely..... Be blessed ❤️

  • @mandodarigavali7132
    @mandodarigavali7132 Год назад +4

    Tejeshree tai khup chhan interview ahe....tuzya life madhi khup kahi goshti ghadun gelya tari tu tyatun khup pudhe geli tyabaddal tuza kharch motha abhiman vatato. Pudhil vatchali sathi ..All the best...teju di...

  • @harshitapartevlogs9136
    @harshitapartevlogs9136 6 месяцев назад +1

    Tejashree tai tu kiti chan bolte ❤❤ tu bolte tar as vatta aikatch rahav tuj bolna.. Samjun sangan, motivate karna tujakadun shikav kharch.. ❤ tu khup khuppp fav ❤ ahe maji.. Lots of love❤❤ ani ashich pudhe jaa..ashich tuji pragati hoo hii shubhechchha ❤❤

  • @sulochanahawale8218
    @sulochanahawale8218 Год назад +6

    तेजश्री ताई तू खरंच खूपच ग्रेट आहेस जगायचं कसं किंवा माणसाने त्याच्या आयुष्यात आनंदी राहायचं कसं हे खरोखरच तुझ्या मुलाखतीतून ऐकायला वेळोवेळी मिळत असतं तुझे विचार खूप प्रेरणा देणारे असतात तू तुझ्या आयुष्यात आता जितकी आनंदी आहेस ना नेहमी तितकीच आणि तशीच आनंदी राहा तुझ्या भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा तेजश्री ताई मी तुला माझ्या डोळ्यांनी कधीच पाहिलं नाही तेजश्री ताई पण तुझे जे विचार असतात ना ते नेहमी सांगून जातात की तुझं व्यक्तिमत्व कसं आहे ते त्यावरून मला तुझा नेहमी अभिमान वाटतो

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Год назад +1

      यु आर व्हेरी ग्रेड तेजश्री ताई

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 Год назад +5

    तेजश्री, तू माझी आवडती अभिनेत्री आहेस. तिला काही सांगायचंय हे नाटक खूप आवडले. तुझे विचार आणि काम दोन्हीही अप्रतिम आहेत. स्पष्ट व परखड मत व्यक्त करतेस. तू अशीच नेहमी हसतमुख आणि सकारात्मक रहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!💐💐

  • @aarya3023
    @aarya3023 Год назад +5

    तु खुप छान बोलतेस, तुझे विचार मनाला भिडतात.

  • @supriyamhatre8439
    @supriyamhatre8439 11 месяцев назад +3

    खूप छान इंटरव्ह्यू

  • @VijayaMali1981
    @VijayaMali1981 7 месяцев назад +1

    Kharch khup chan vichar aahe... Tejashree tuze...

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Год назад +7

    Mazi fav . Agadi guni actress atishay talented ,down to earth . Deep thoghts . Prooud of u teju ❤️❤️❤️

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 7 месяцев назад +1

    I like Tejashree Pradhan.

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 6 месяцев назад +1

    उत्तम संवाद.

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 Год назад +3

    तेजश्री तू खूप बुद्धिमान अभिनेत्री आहेस

  • @mangeshpanchal5543
    @mangeshpanchal5543 8 месяцев назад +4

    आरे यार किती गोड बोलते हि ...तेजश्री 😍
    सर्वगुण संपन्न अभिनेत्री😍 तेजू❤✨

  • @aavvaze4563
    @aavvaze4563 Год назад +3

    All time fev aahe mazi tejshree pradhan💙💙

  • @vandana-kumudchendvankar8498
    @vandana-kumudchendvankar8498 Год назад +2

    Khup chhan Abhinay god bless you 🙏

  • @yogitasawant3920
    @yogitasawant3920 Год назад +10

    Mi vaat Bagat hote tuzya interview chi.mast zaali interview.Tuza aawaj khup bhari ahe♥

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Год назад +10

    My favorite only Tejashree!

  • @poojajaware6768
    @poojajaware6768 Год назад +2

    Tejashri tu khup chaan bolte tuze vichar mala khup avdtat . Kharach tu khup best ahes.tu je sagitle ki jevha Bal padte nn tyala lagt tar aaila khup vedna hotat pn jakham balala zaleli aste ani te tyalach Shan kraychi aste nn tyalach ubha rahaych aste. Aai vadil aka specific period aple bot aplya hatat deu shakatat nantar tar apla pravas aplyalach tharvaycha asto great 🙏🙏

  • @vishakhapawar06
    @vishakhapawar06 Год назад +5

    Aaajj he aaikaichi garajjjj hoti ani tejashri tai kadhun te akaila bhetle khup chan vatle he mulakhat bghun❤lots of love tejashri tai

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Год назад +2

    'Tejshri' mhanje khup goad laghawi wyaktimatwa🙏👸🥰👌🏻👍🏻👍🏻

  • @vaijayantidongare5075
    @vaijayantidongare5075 7 месяцев назад +1

    खूप गोड आहेस.अशीच रहा...

  • @pournimadhobale5217
    @pournimadhobale5217 Год назад +6

    Khup chhan Tujhe vichar Kiti independent ani motivational astat aiklyavr chhan vatl Mla Tujhya Sarkh vhych ahe

  • @adititavate3153
    @adititavate3153 Год назад +7

    खूपच छान. प्रत्येक उत्तरामध्ये तुझी maturity दिसून येते. God bless u beta 👍

  • @umaraut247
    @umaraut247 Год назад +3

    तेजश्री तुम्ही एक आदर्श आहात प्रत्येक स्त्रीसाठी, तुम्हाला कधी हि पाहिले कि खूप छान वाटते. तुमचा चेहरा खूप गोड आहे.

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Год назад +2

    Amazing interview yaar ...jevha jevha tuze interview bghte khup bhari vatat g

  • @charushilagaikwad7104
    @charushilagaikwad7104 Год назад +18

    Every interview of her is inspiring...Really wish the best in everything for her

  • @sheetalnaik5966
    @sheetalnaik5966 Год назад +6

    Khoopach chan mulakat positiv vichar ikun far bare vatle ashich spastvakti raha

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Год назад +6

    सुंदर मुलाखत तेजश्री तुझा आवाज खुप गोड आहे.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎊🎉💓

  • @avantibarve2692
    @avantibarve2692 6 месяцев назад +1

    Aavaj, bhasha, bolnyachi paddhat khup chan.....

  • @amityeske1357
    @amityeske1357 8 месяцев назад +1

    खूप छान अप्रतिम🙏🙏🙏 मस्त😊

  • @shubhaangipatiil5850
    @shubhaangipatiil5850 Год назад +3

    Majhi Marathi madhli Sarvat aavdti Abhinetri😘👌👍😊

  • @jayashridhumal1566
    @jayashridhumal1566 7 месяцев назад +1

    Khup jast chan bolate Tai tu..apal javalch aplyala kahitari sangatay as vatat😊

  • @mahendrakhopkar4932
    @mahendrakhopkar4932 Год назад +2

    मी हेतालि मध्ये राहतो तेव्हा कधीतरी भेट होत होती परंतु अनोळखी मुले बोलणं /ऐकणं झाल नाही. पण आज संपूर्ण मुलाखत ऐकल्यावर तुझ बोलण आणि विचार ऐकायला बर वाटल. पुढिल आयुष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @AmeyaaVaidya
    @AmeyaaVaidya Год назад +2

    Tu evdhi god wattes n mala.. Baghatch rahavasa watta.. Tu n Bold, beautiful, confident, down to earth and real ahes❤️

  • @jyotip7564
    @jyotip7564 Год назад +3

    छान मुलाखत तेजश्री मनमोकळी आहे

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Год назад +9

    Teju chhan bolalis.
    Really heart touching and attractive speach.

  • @vpark1
    @vpark1 Год назад +4

    गोड आवाज,गोड व्यक्तीमत्व,ठाम विचार. I truly love you.

  • @rohinik1025
    @rohinik1025 Год назад +5

    Tejashree Mam ... always nice 🙂

  • @anjaliwaghmare9997
    @anjaliwaghmare9997 Год назад +2

    Khrch khup bhari ahe hi hichya kde bghun khup positive vatat

  • @ravichikram2879
    @ravichikram2879 Год назад +5

    खूप छान तेजस्वी ताई ....किती चांगला सल्ला आणि motivat करता तुम्ही सर्वांना ......तुम्ही खूप मनमोकळ्या अभिनेत्री आणि श्रोता आहे त्यासाठी खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏.......god bless you 😇🙌

  • @rupaliwaghmare6541
    @rupaliwaghmare6541 Год назад +1

    खूप छान बोलताय तुम्ही तेजश्री ताई तुम्ही मला खूप आवडता तुम्ही बोलता ते ऐकतच राहू शी वाटतं.

  • @prachu8492
    @prachu8492 Год назад +4

    Khup matured an sundar ahe tai tu

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +10

    तेजश्री.. तूझी प्रत्येक मुलाखत पाहून खूप आनंद होतो 😊

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 Год назад +1

      तेजश्री तुझी मुलाखत एकदम छान आहे तुला दिवाळी च्या शुभेच्छा

  • @anushka.k
    @anushka.k Год назад +14

    Teju di you are really great. Greatest person ever.
    You inspire me every single day
    Tuzha pratyek interview motivational asto.
    Love you lots ❤️😘

  • @umahalwe2808
    @umahalwe2808 Год назад +7

    खूप दिवसांनी तेजश्री, शुभेच्छा

  • @hemangikanade6811
    @hemangikanade6811 Год назад +2

    Tejashree di....love you
    Khup chan gates tu...🥰and love your smile....😄😄
    Love you tai.... 💕💕

  • @vasucool1431
    @vasucool1431 8 месяцев назад +1

    ग्रेट आहे

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 Год назад +2

    Tejudi Tuze pratyek Mulakhat vidio MI pahat Asto Kiti Chan Pragalbha Vichar Mandtes ,"Tuzya Bolnyat Khup +ve prernadai Vichardhara Aste, Spshtapane ,parkhadpane Aaple mat Thampane Mandtes ,Bolnyatahi Shalinta,Vaktashirpana, Khup Maturity Aahe Tu Khup Chan Sauskari,Sarvottam Sauskrutichi, Khup Mothya Manachi Aahes, Tula Sonya Tuzya Utkrushtha Vatchalisathi Anek Aashirwad ,Lakho Arobo Shubhechha,God Always Bless You ,Love U Too Sonya TejashriTai ,namaste 💖 😄 😊 ❤️ 😘 😀 💖 😄 😊 ❤️ 😘

  • @kanchangokhale5626
    @kanchangokhale5626 Год назад +4

    Khupach chaan mulakhat zali kulkarni sir tumhi khup chaan interview ghetlat tejashree is all time favourite khup God balanced ahe God bless u and all d very best wishes to u😍

  • @lalitagajre2539
    @lalitagajre2539 Год назад +4

    Teju is best actor
    Malika gheun ye love you dear teju
    Happy diwali

  • @madhuradeshpande122
    @madhuradeshpande122 Год назад +4

    Khup chan. Pudhe face karayachi Shakti milali❤

  • @manishajoshi4637
    @manishajoshi4637 Год назад +6

    तेजश्री खुप छान मुलाखत आहे 🌹👌👌👌

  • @sunitajadhav9622
    @sunitajadhav9622 Год назад +4

    लवकर सिरी याल मधून आमच्या समोर या

  • @manishasalunkhe6159
    @manishasalunkhe6159 Год назад +2

    खूपच सुरेख बोलतात तुम्ही.....

  • @poojamunde5490
    @poojamunde5490 Год назад +8

    I love your thoughts teju di very nice interview❤️👌

  • @shrvanmane7700
    @shrvanmane7700 Год назад +8

    Teju gee great actor as well as
    great advance vichar

  • @dikshagaikwad6975
    @dikshagaikwad6975 Год назад +11

    Khup inspirational astat interview.. Best in everything ☺

  • @yaminimudhe537
    @yaminimudhe537 Год назад +1

    Teju tai honestly tula bhetayala avdel.....kiti positive ahes tu.....

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 Год назад +6

    I pray and dream for a life partner like you. You are best. No words to appreciate you. You rock

  • @kamleshlandge9710
    @kamleshlandge9710 Год назад +6

    Nice interview
    Teju is a good person

  • @amita._.
    @amita._. Год назад +11

    Tuzha aavaz kiti goad aahe ga ❤️😘

  • @pratikshagondhali1467
    @pratikshagondhali1467 Год назад +3

    😊 happy face

  • @The_Wellness_Vibes
    @The_Wellness_Vibes Год назад +3

    Mla kup aavdate tejashri...my fav....love you

  • @DivineAura55
    @DivineAura55 Год назад +6

    @Tejashreee dii you are really an inspiration for me!! I relate yours vibes with me.. ☀✨

  • @rohanpatil5795
    @rohanpatil5795 Год назад +4

    Khup chan teju 😘 love you 😘🌍

  • @apsdhinchak5656
    @apsdhinchak5656 Месяц назад

    Khupach Sunder Mahiti dili aahe

  • @vaishnavimane8868
    @vaishnavimane8868 Год назад +1

    Teju tai tula lvkrch akhadi serial milavi jyamule tu television vr satatyane dist rahshil ashi iccha ahe😊 Wish u all the best 😍

  • @sampadaraykar
    @sampadaraykar Год назад +3

    Apratim Tejashree , so well U spoke such clarity of thoughts god bless U my dear!!!