Chhagan Bhujbal यांच्या मुळे शिवसेनेत फूट, पण Gopinath Munde यांच्या खेळीने शिवसेनेचा गेम झाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии •

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 Год назад +29

    अगदी बरोबर भुजबळ साहेब आमदार घेऊन गेले शिवसेनेपेक्षा भाजपचं जास्त संख्याबळ झाल्यामुळे मुंडे साहेबांना विरोधी पक्षनेते पद मिळालं

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 2 месяца назад +9

    85 चा सेनेचा एकमेव आमदार विरोधी पक्ष नेता, मडल आयोगासाठी, आपली राजकीय कारकीर्द समाज हिताला दिली

  • @sanjaykumarraut4749
    @sanjaykumarraut4749 Месяц назад +4

    अगदी बरोबर आहे.मैत्री घट होती.

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 3 месяца назад +12

    भुजबळ साहेबांनी पदाची अपेक्षा न करता, बहुजन ओबीसी साठी, महाराष्ट्रातच नव्हे देशात किल्ला लढवला

  • @narendraghodake5525
    @narendraghodake5525 Месяц назад

    मैत्री मस्त 👌🏼

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Месяц назад +8

    जो ओबीसी च्या हितासाठी बाळासाबांनशी नडला तो ओबीसी येध्दा भुजबल साहेब

  • @rameshwarnaiknaware668
    @rameshwarnaiknaware668 Месяц назад +6

    जय ओबीसी

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 5 месяцев назад +11

    राजकारणात जय वीरू ची जोडी होती..

  • @Sandeep-un9gc
    @Sandeep-un9gc Год назад +3

    Bhutkal jaudya vartman kalat chala gelela kal kadhi parat yet nahi

  • @vivekm7971
    @vivekm7971 19 дней назад +1

    Jatiwadi jodi