Ajit Pawar यांच्याकडून Dhananjay Munde यांची पाठराखण? Santosh Deshmukh Case वर काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 154

  • @SadashivGaikwad-sh9hk
    @SadashivGaikwad-sh9hk 14 дней назад +98

    दादानि जनांची नाही मनांची लाज धरुन . धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा.

    • @santoshavhad4534
      @santoshavhad4534 13 дней назад +3

      शेत्त घे zatya😂😂😂😂😂😂😂

    • @kailashmarathe7030
      @kailashmarathe7030 13 дней назад

      याला लाज नाहीं, सिंचन घोटाळा

  • @gopalhembade1913
    @gopalhembade1913 14 дней назад +73

    अजित दादा तुम्ही पण मुंढे आणि कराड ला वाचवत आहात...

  • @ganeshkalkekar4241
    @ganeshkalkekar4241 14 дней назад +62

    मराठा समाजाला माझे आव्हान आहे ह्या दादा च्या मागे जाऊ नका. .....इथून पुढे आयुष्यात घड्याळाला मतदान नाही 🙏😭

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 14 дней назад +47

    विश्वास संपलाय 🙏🙏

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 14 дней назад +31

    किती दिवस झाले कोणाला सोडणार नाही म्हणता धरलय कोणाला की सोडणार नाही सोडणार नाही म्हणता 😊

  • @Robert.415
    @Robert.415 14 дней назад +40

    लाज राहिली नाही यांना

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 14 дней назад +27

    बाकी काहीही नाही हा सत्तेचा माज आहे

  • @RavirajJadhav-ns9mi
    @RavirajJadhav-ns9mi 14 дней назад +31

    दादा जे संतोष देशमुख सोबत झालं ते तुमच्या मुलांसोबत झालं तर चालेल का,थोड़ी ठेवा ...जरा

  • @vilastage1714
    @vilastage1714 14 дней назад +21

    70हजार करोड कोट ठेवले हो दादा ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत होऊ द्या ना.

  • @vilastage1714
    @vilastage1714 14 дней назад +19

    बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया ❤

  • @balrajebahir6472
    @balrajebahir6472 14 дней назад +21

    या माणसाकडून काही अपेक्षा नाही हा माणूस आरक्षणाच्या टायमाला सुद्धा काही बोलला नाही

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 13 дней назад

      आत्ता पण कॉमेडी सभा चालू आहेत दसकट पण कुठे बोलतो भाऊ

  • @Nikkpatil111
    @Nikkpatil111 14 дней назад +14

    कर्म सोडत नाही एवढं सागतो

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 14 дней назад +30

    जनता अजित पवारांच्या विरोधात

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 13 дней назад

      जनता दादा सोबत आहेत तुम्हीच नाही तुम्ही तर सुफडा साफ गँग वाले आहेत

  • @ashokchoudhari5114
    @ashokchoudhari5114 13 дней назад +7

    अजीत दादाचा निषेद मोहीम 😊सोशिअल मिडीयावर राबवली 😢पाहीजे

  • @nitinshelke4083
    @nitinshelke4083 13 дней назад +6

    अजित दादाला सत्तेचा माज आला आहे.....एक निषपाचा बळी घेणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या लोकांचं काय करणार...बघा जनता आता हेच होणार..

  • @AnjliKale
    @AnjliKale 13 дней назад +11

    ७०,०००हजार कोटी च काय झालं.😂😂😂😂

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 13 дней назад

      म्हणून तर सुफडा साफ नाही झाला 😃

  • @GokulGaykar
    @GokulGaykar 14 дней назад +11

    सत्तेसाठी लाचार

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 13 дней назад +3

    दादा खरं बोलतंय. दादा कोणाला घाबरत नसतो. कोणाच्या बापाला पण.. ☝🏾

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 11 дней назад

    योग्य निर्णय घेता येत नाही.म्हणून हमेशा उप मुख्य मंत्री पदावर कायम.

  • @shankar_rasal
    @shankar_rasal 14 дней назад +5

    दादा न्यायालयीन चौकशी लावलेली नाही, नीट माहिती घेउन बोला.

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 14 дней назад +13

    ह्या लोकांना निवडून देवून सगळ्यात मोठी घोडचूक आम्ही केली

    • @dadabhaunarsale3477
      @dadabhaunarsale3477 13 дней назад

      आता घ्या गरम फडक्याने शेकुण

  • @SpeechRight
    @SpeechRight 13 дней назад

    न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला पाहिजे आपण 👍👍

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi 12 дней назад

    धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या दादा नाही तर आयुष्यात आम्ही मतदान करणार नाही

  • @संतशिरोमणीनामदेवमहाराजवारकरीशि

    खूप मानत होतो या माणसाला पण विश्वास ठेवण्यायोग्य नाही 👏🏻

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 14 дней назад +4

    दादा चिडू नका, राव आम्ही कुणाकडे जायचे
    😢😢

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 13 дней назад +2

    अरे जनाची नाही तर मनाची तरी.... याला हाकला सत्तेतून फडणवीस साहेब 🙏

  • @GokulGaykar
    @GokulGaykar 14 дней назад +4

    पत्रकारांनी कमेंट दाखवा अजित पवारला

  • @southstudiomasalamp3768
    @southstudiomasalamp3768 14 дней назад +4

    यला विचारा 75 हजार कोटी कुठे आहे विचारा

  • @Sonalimunde-g2f
    @Sonalimunde-g2f 14 дней назад +2

    दादा छान्❤

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 13 дней назад +1

    अरे बाबा संतोष भाऊ हत्याकांडावर बोल😢

  • @shidajiujalambe2421
    @shidajiujalambe2421 14 дней назад +4

    संबतीत ना पुरावे हे पुढील महानगर पालिका निवणुकीमध्ये मिळतील काळजी करू नका

  • @vasantrajole4502
    @vasantrajole4502 9 дней назад

    मंत्री मंत्रिना सपोर्ट करत आहे.. यांच्याकडून जनता काय अपेक्षा ठेवणार.. ज्यांचे घोटाळे आहे ते..

  • @ChandrakantThorat-r4f
    @ChandrakantThorat-r4f 14 дней назад +6

    गोल गोल बोलू नका मुद्द्याच बोला

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 13 дней назад

      दस कॉमेडी करतोय प्रत्येक ठिकाणी तुम्ही धसकट ला काहीच बोलत नाही

  • @vijaykhavale9987
    @vijaykhavale9987 13 дней назад

    आरोपांची चौकशी नाही उलट आरोप चा विकास करा आणि गरीबांना घोडे लावत बसलेत

  • @sm8233
    @sm8233 9 дней назад

    भाऊ ए अरपोर्ट महत्वाच नाही वाल्मीकच विचारू दे

  • @hkberadbt
    @hkberadbt 13 дней назад +1

    अजित चे लफडे धनंजय ला माहिती आणि धनंजय चे दादाला. त्यामुळे दोघ एकमेकांना वाचवत आहेत

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 14 дней назад +1

    दादा म्हणजे साधू संत 70 हजार कोटी रुपयांचा मलिदा जिरवणारे राजकीय संत😂😂😂

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 13 дней назад +1

    अजित पवार गटाचा जाहीर निषेध

  • @ShatrughanRakh
    @ShatrughanRakh 13 дней назад

    1 number dada❤

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 14 дней назад +3

    प्रकरण लपवले जातय दादा काही धुतल्या , तांदळा सारखे आहेत् का???

  • @vilastage1714
    @vilastage1714 14 дней назад +4

    बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 14 дней назад +5

    दादाचा पादा झालाय रे दादाला काहीच दिसेना

  • @GokulGaykar
    @GokulGaykar 14 дней назад +2

    तुम्ही कशाला राहता तुमचं काय चालत नाही सरकारमध्ये

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 13 дней назад +1

    सर्व पुरावे नष्ट केले.

  • @sachinkadam9864
    @sachinkadam9864 13 дней назад

    अजितदादा चा पण काही टक्का असेल म्हणून अजितदादा धनु चा राजीनामा घेत नाहीत

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb 13 дней назад

    क्या बात है अजित दादा

  • @sn-dd2id
    @sn-dd2id 13 дней назад +1

    Ajit pawar चा राजीनामा घ्या... हा मुंडे ला वाचवतो....

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 13 дней назад

    अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या

  • @satishdeshmukh480
    @satishdeshmukh480 13 дней назад

    सगळे एजन्सी रिपोर्टींग मुंडे कराड ला करत असतील तर न्याय कसा मिळणार

  • @mp8217
    @mp8217 13 дней назад

    दादा का वादा.... आता काही खरं वाटत नाही😂

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 13 дней назад

    कोणत्याही न्यायालयांची नेमून केली नाही

  • @akshayshinde6137
    @akshayshinde6137 13 дней назад

    फालतू दादा आणि राज्य सरकार।
    फडणवीस बोलतो फक्त करत काही नाही😠😠😠😠

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 12 дней назад

    हे राजकारणी लोक कोणाचेच नसतात

  • @ganeshghodke2541
    @ganeshghodke2541 13 дней назад

    हा काकाचा झाला नाही तर जनतेचा कसा होईल

  • @umpatil007
    @umpatil007 13 дней назад

    हा सूर्याजी पिसाळ 😂😂😂

  • @umpatil007
    @umpatil007 13 дней назад

    अश्या आवालादी ला मतदान करून चूक केली 😢😢😢

  • @sanjaypatil-oc7vc
    @sanjaypatil-oc7vc 13 дней назад

    दादाकडूनच दादागिरी चालू आहे.समाजाला काय न्याय देणार

  • @marutibadne541
    @marutibadne541 14 дней назад +2

    नुसते आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर द्या विनाकारण बदनामी करू नका

  • @vithalugale7534
    @vithalugale7534 10 дней назад

    आपला फायदा कशात आहे ते पाहून घ्या

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 13 дней назад

    तुम्ही नाय देऊ शकत नाय😢

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 14 дней назад

    राजीनामा घ्या दादा मुंढेचा

  • @sudeshbarwe8742
    @sudeshbarwe8742 13 дней назад

    Munde ani Walmik laa phashi dyaa - Maharashtra chi demand ahe

  • @vishnusarkate
    @vishnusarkate 13 дней назад

    अजित दादा पवार हे मुंडे ना हे पाठीशी घालत आहे त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा

  • @shaileshnilakh945
    @shaileshnilakh945 13 дней назад

    दादा धन्याला विचतोय😢

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 14 дней назад +2

    धन्या ची चौकशी झालीच पाहिजे

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 14 дней назад +4

    ऐ आधा कानुन है

  • @Gajanantiger-f1u
    @Gajanantiger-f1u 13 дней назад

    दादा ❤

  • @RiyanshRRN-j3p
    @RiyanshRRN-j3p 13 дней назад

    धनुला वाचवा राजीनामा घेवूनका

  • @nikeshsalvi1361
    @nikeshsalvi1361 13 дней назад

    Faktaaa dada Giri aaahe politician lokaancheee.

  • @Sampt-c4s
    @Sampt-c4s 13 дней назад

    कोन काय क्रत भल्या माणसा देवाला सार कळतय र

  • @mahadevdhumak639
    @mahadevdhumak639 13 дней назад

    येथून पुढे बीड मध्ये येऊ नका

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 13 дней назад

    Only dialog...............😢

  • @JaydattaBorade-o8t
    @JaydattaBorade-o8t 13 дней назад

    कशाला मराठा कुळामध्ये जन्म झाला याचा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 13 дней назад

    Ajit dada And. DM get. Together😂😂😂😂

  • @9860816980
    @9860816980 14 дней назад +2

    Munde la pathishi ghalu naka

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 13 дней назад

    तुम्हीच राजीनामा द्या आता.
    काहीच कामाचे नाहीत तुम्ही

  • @sm8233
    @sm8233 9 дней назад

    तुमचा पक्षाचा माणुस काय काम करतो तुम्हाला का माहीती नाही असं विचारा

  • @rkpatil7248
    @rkpatil7248 13 дней назад

    दादा तुम्ही तुम्ही नैतिकतेच्या दृष्टीने तपासात दबाव येऊ नये म्हणून धनंजय मुंढे चा राजीनामा घेऊ शकत नाहीत,याचा अर्थ आयुष्यात तुम्ही कुठलंच काम इमानदारीने करू शकत नाहीत, मला आणि कित्याकांना आज पश्चाताप होतेय की आम्ही घड्याळाला मतदान केले आहे.

  • @munnakale7023
    @munnakale7023 14 дней назад +2

    Jay obc

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 13 дней назад

    राजीनामा घे कि मग..... मंत्र्याच्या दबावाने कशी कार्यवाही होणार??????????????=====

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 13 дней назад

    Ho ka

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 13 дней назад

    He saglech gunde aahet... Vatul kelay deshach.... Santosh anna la nyay dyava hich vinanti😢

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 14 дней назад

    दादा सांगा ना मुनीं कोण आहे

  • @Kop-g8q
    @Kop-g8q 13 дней назад

    दादांचा चेहरा पडलाय ते दिसून येते

  • @Qwetdcg
    @Qwetdcg 14 дней назад +1

    Yachi pan chaukashi kra hach Aakash asel

  • @RameshwarMane-f5w
    @RameshwarMane-f5w 13 дней назад

    Air dawai

  • @halimshaikh4561
    @halimshaikh4561 13 дней назад

    DADA medam nahi samj gye ham tum bhi bik gye

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 14 дней назад

    BJP ne our Devendra fadnvis sab ne NCP Ajit dada ko sathme leke galti Kiya hai ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️👍👍☝️👍

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 12 дней назад

    अजित 😂

  • @KashinathThakare-e7t
    @KashinathThakare-e7t 13 дней назад

    Ajitya Maratha samajacha nash karat ahe

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 13 дней назад

    🍉🍉🍉🍉🍉💰💰💰💰👋👋

  • @anilshinde1087
    @anilshinde1087 13 дней назад

    Paishyancha ha khel sagala

  • @healthandbeautyexpert6277
    @healthandbeautyexpert6277 14 дней назад

    Aajit Dada Cha Purn Praytn Aahe Dhananjay Mundena wach way cha

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 14 дней назад +1

    Hi apeksha navhati dada tumchykadun gunhe garala pathishi ghalata ka.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 12 дней назад

    Evm बोलता है

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 13 дней назад

    SIT kade Jaun takrar karavi kai botlay

  • @udaykumarshinde5807
    @udaykumarshinde5807 13 дней назад

    Dada ni kashi kelli

  • @SHITALANILTURAKANE
    @SHITALANILTURAKANE 13 дней назад

    Rajinama Gya Tya Mundecha

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s 13 дней назад

    टाईमपास पादा

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 14 дней назад +1

    Rajinayacha person vichyartach Michael zhomblya hye kay mrathyana nya dyanar