शिवसेनेचे आमदार भाजपा पेक्षा जास्त होते म्हणून विरोधी पक्ष नेते पद शिवसेना कडे गेले. त्या वेळेस भुजबळ ह्यांनी १८ आमदार सोबत घेऊन शिवसेना फोडली व काँग्रेस मधे प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ६ आमदार परतले आणि भुजबळ ह्यांच्या सोबत १२ आमदार राहिले.आता पण शिवसेनेकडे १ आमदार भाजपा पेक्षा जास्त होता. त्या वेळेस विलासरावांनी भुजबळांना सांगितले की काँग्रेस मधे प्रवेश पाहिजे असेल तर १३ आमदार आना १२ आमदारावर प्रवेश मिळणार नाही. जेणेकरून शिवसेनेचे संख्याबळ कमी होईल आणि विरोधी पक्ष नेते पद भाजपा अर्थात गोपीनाथ मुंडे ह्यांच्या कले जाईल na
आज महाराष्ट्राला तुमची गरज होती.राज्य भरकटले आहे साहेब!
राजकारणा पलीकडची मैत्री पुन्हा होणं नाही यांना मानाचा मुजरा
🌹अशी राजहंसाची जोडी पुन्हां महाराष्ट्र पाहु शकणार नाही. 💐
🚩जय भगवान/ जय गोपिनाथ 🙏🏻.💐💐
Jayvilasrao🙏🏻🙏🏻🙏🏻
आज खरोखर विलासराव आणि गोपीनाथ रावजी महाराष्ट्राला गरज होती
या दोन नेत्यांची उणीव नेत्यांची महाराष्ट्राला जाणवते, बावळट नेत्यांचा शुळशुळाट झालाय महाराष्ट्रात.
Miss You Saheb & Deshmukh Saheb😥😥😥😥😥😥😥😥
जिवलग् मित्र खरे 👑👑
स्व विलासराव देशमुख साहेब
आणि
स्व गोपीनाथराव मुंडे साहेब
गेले आणि मराठवाडा पोरका झाला 😢😢😢
असे लोकनेते पुन्हा होणार नाहीत विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे साहेब
Rajkarnat ase mitrr hone nave, great saheb Ani Deshmukh saheb 🙏
Miss you Deshmukh saheb
Miss you saheb deshmush saheb🎉
मित्र, मित्रच असतो..
विलासराव म्हणजे मागासवर्गीय लोकांचा सोबती
💐👑दोघेपण राजहंस होते👑💐
पंकजाताई गोपीनाथ मुंडे
Jay bhagwan jay gopinath
Nice
पुन्हा होणे नाही
Nice 👍👍👍
Jay bhagwan sir
Miss you Saheb 💖
आज महाराष्ट्रात तुम्ही पाहिजे होते
Aaj vichar karnyachi garaj Aahe
मदत कश्य प्रकारे केली ते नाही सांगितले
शिवसेनेचे आमदार भाजपा पेक्षा जास्त होते म्हणून विरोधी पक्ष नेते पद शिवसेना कडे गेले.
त्या वेळेस भुजबळ ह्यांनी १८ आमदार सोबत घेऊन शिवसेना फोडली व काँग्रेस मधे प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ६ आमदार परतले आणि भुजबळ ह्यांच्या सोबत १२ आमदार राहिले.आता पण शिवसेनेकडे १ आमदार भाजपा पेक्षा जास्त होता.
त्या वेळेस विलासरावांनी भुजबळांना सांगितले की काँग्रेस मधे प्रवेश पाहिजे असेल तर १३ आमदार आना १२ आमदारावर प्रवेश मिळणार नाही.
जेणेकरून शिवसेनेचे संख्याबळ कमी होईल आणि विरोधी पक्ष नेते पद भाजपा अर्थात गोपीनाथ मुंडे ह्यांच्या कले जाईल na
ruclips.net/video/ItSJBf0rfFg/видео.html
हा किस्सा स्वतः मुंडे साहेबांकडून ऐका 5min20sec इथून video बघा
❤
🙌
विलास रावला मला तो काहीच केलं नाही
Horses mouth la marathi shabdh kay?