Kokani balya dance

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 фев 2018
  • Gathering performance in pune.. Balya goaf dance

Комментарии • 538

  • @kashinathpardhi6731
    @kashinathpardhi6731 2 года назад +40

    कोकणी माणूस अत्यंत प्रामाणिक असून स्वाभिमानी आहे आपल्या पारंपारिक संस्कृती नेहमी जपली आहे किती नैसर्गिक संकटे आली तरी तो डगमगला नाही कोणाकडे हात पसरून मदत मागणे त्याच्या स्वभावात नाही आहे त्या परिस्थितीत नेहमी आनंदी असतो आपली लोककला तो विसरला नाही धन्य ती आमची कोकणी कष्टकरी माणसे मनापासून धन्यवाद

  • @shilpamore8504
    @shilpamore8504 2 года назад +28

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मामाच्या गावी गणपती ला असणारच हा डान्स

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 3 года назад +19

    लय भारी कोकण वासीयानो अशीच कला पुढे पण जोपासा...👌👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shortamazingvideoinindia3585
    @shortamazingvideoinindia3585 2 года назад +1

    ब्रँडेड कोकण

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 3 года назад +11

    शाबास. मुलांनो शाबास. नाव कमवलात कोकणच धन्यवाद मी पण एक शाहीर आहे कोकणातील .गावचा

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Год назад

    सुरुवातीला नावं घेतलंत गोविंद नामदेव ते माझे गुरु आहेत.

  • @arjungothad3212

    सुंदर माझे कोकण आणि माझी संस्कृती

  • @suvidhapednekar5593

    Kiti sunder dancse

  • @mangeshprabhu4959
    @mangeshprabhu4959 Год назад +2

    Apratim balya dance

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Год назад

    फारच छान व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @user-jg5pj7cf4z

    ही शान फक्त माझ्या कोकणात.अप्रतिम,

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 2 года назад +4

    मस्तच. खूप वर्षाने ऐकायला व पहायला मिळाला बाल्या डान्स .🙏💐👌👌👌

  • @DeepakKMore
    @DeepakKMore 5 лет назад +34

    kokni pride....garva aahe kokni aslyacha.....fantastic dance.

  • @vilasangre5509
    @vilasangre5509 5 лет назад +8

    अत्यंत सुंदर सादर केलेले बाल्या नृत्य.खऱ्या अर्थाने मन मुराद पणे कलाकारांनी आनंद घेत सादर केलेली उत्तम लोकनृत्य कलाकृती.

  • @CMTArts-vk2rm
    @CMTArts-vk2rm Год назад +2

    Khup abhiman vatto kokni aslyacha,sarvanna chati thokun sangto mi kokni aahe.🥺🌴❤️✨

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 5 лет назад +29

    आपल्यातील खेळकर गुणांना कळेला प्रगट करनारी ही गजाननाचि बाळ गोपाल मुले / बालके त्यांचा हा नाच.

  • @ankitamalap8325
    @ankitamalap8325 3 года назад +4

    खूप छान. अशीच आपली कोकण संस्कृती जपत रहा. खरा बालया डान्स यालाच म्हणतात . परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो.

  • @chitrapujari3219
    @chitrapujari3219 Год назад +4

    खूप सुंदर सादरीकरण लयभारी नाच

  • @chitrapujari3219
    @chitrapujari3219 Год назад +1

    हिच तर कोकणची शान

  • @sahadevkapse4197
    @sahadevkapse4197 2 года назад +3

    शाब्बास मुलांनो छान गोफ विणला व सोडविलात.ही खरी कलाकृती आहे.