रोटावेटर करून किंवा पाळी मारून पेरणी करत असताना तणाचे बी अंकुरित झाले नाही पाहिजे तरच याचा रिझल्ट 45 दिवसापर्यंत तन होत नाही परंतु अंकुरित झालेल्या तन बियास या तणनाशकाने फरक पडत नाही
राम कृष्ण हरी रवींद्र चव्हाण सोयाबीन साठी authorty next हे तन नाशक वापरावे गोल हे तन नाशक सोयाबीन ला चालत नाही सोयाबीन पेरणी करावी व दोन दिवसाच्या आत फवारणी करावी याचा रिझल्ट खूप चांगला आहे आपण एक एकर क्षेत्रावर प्रयोग करून पहावे धन्यवाद
नमस्कार सर.. तुर सोयाबीन मध्ये ॲथोरिटी हे तणनाशक मारले तर चालेल का ? चालेल तर किती दिवस तण निघणार नाही? गांजरगवत(कॉंग्रेस)हे तण निघणार नाही का? कोरडी पेरणी केली व अॅथोरिटी नेक्स्ट तणनाशक मारले व नंतर स्पिकलर ने पाणी दिले तर चालेल का सर
अथोरिटी नेक्स्ट हे तन नाशक सोयाबीन पिका करता आहे 45 ते 50 दिवसापर्यंत तन उगवत नाही गांजर गवत हेसुद्धा निघत नाही या तन नाशक साठी जमीन ओली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे
सोयाबीन तूर मिश्र पिकांमध्ये Authority चालते का माझ्या शेतात गाजर गवत भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तीन वर्ष पासून पडीत पडत आहे काय करावं समजत नाही गाजर गवत कंट्रोल होत का
जवळपास सर्वच तणाचा नियंत्रणात येतात एक वेळेस एफ एम सी ओ थर्टी नेक्स्ट हे तन नाशक वापरावे प्रथम अर्धा एकर किंवा एक एकर वापरावे पुढच्या वर्षी आपण जास्त क्षेत्रावर वापराल ही खात्री आहे
व्हिडिओ घरात काढायचा का शेतात काढायचा हा प्रश्न नसतो आम्हाला फक्त शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती पोहोच करायची होती म्हणून हा व्हीडीओ केला आहे आम्ही कोणाची जाहिरात करत नाही जे आम्ही स्वतः अनुभव घेतला ते शेअर केला आहे
व्हिडिओ संपूर्ण पहा तरच आपणास व्यवस्थित समजेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेयर करा धन्यवाद राम कृष्ण हरी🙏
Uded pekas chal to ka sar
नाही
अभिनंदन सर धन्यवाद
राम कृष्ण हरी जय हरी अभिनंदन
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
Soyasathi 15 diwasa nantar konati fawarani changali aahe
धन्यवाद सर
Thanks for watching
Thnku sir aap ne jo soyabeen ka tan nashak ki jankari de aap kisaan ko time time par jankari de
Sir tur aani soyabeen madhe chalto ka
सोयाबीन तूर मध्ये चालत का हे तणनाशक
व्हिप सुपर तुरिवर चलते का
नाही
Aata tur perli tar चालेल का
Ho chalel
Soyabean+tur ahe.. Yasathi chalel ka authority nxt???
Chikta jaeil ka?
Haral va lavhala jato ka
strongarm turi madhe chalel ka
सोयाबीन फक्त
thanks
0/52/34 sprey sobat kitaknashak gheu shakto ka
Mla authority nxt Latur mdhe milt nhiye
तुळजापूर किंवा परळीला ट्राय करा
Sir rotavator karun perni keli, ani authority spray kela tar chalel ka. Karan rotavator kela na tan seed ranavar padel.
रोटावेटर करून किंवा पाळी मारून पेरणी करत असताना तणाचे बी अंकुरित झाले नाही पाहिजे तरच याचा रिझल्ट 45 दिवसापर्यंत तन होत नाही परंतु अंकुरित झालेल्या तन बियास या तणनाशकाने फरक पडत नाही
खोड किडी साठी सोयाबीनच्या माहिती सांगावे
Soyabean तूर मधे favarni chalel ka
सोयाबीन मध्ये फक्त
Soyabin aani tur madhe strongaarm vaprle chalel ki dusar kont
स्ट्रॉंग आर्म ने 75 टक्के तणाचा बंदोबस्त होतो परंतु अथोरिटी नेक्स्ट या तननाशक याने 90% तणाचा बंदोबस्त होतो
Sumi max Soyabean plus turi madhe fawarle tr chalel kaa
Please reply sir..
Ram Krushn Hari🙏
Authorty nxt वापरा सोबत तुर करू शकता
तूर सोयाबीन मिश्र पिकांमध्ये मध्ये Authority तननाशक चालते का
तूर पिकाला काही नुकसान होते का
Nahi chalat
Thanks sir
तूर आणि सोयाबीन मध्ये ओडिसी हे तन नाशक वापरावे का दादा?
पेरणीनंतर वीस दिवसांनी ओडिसी वापरावे प्रमाण कमी असावे
भाऊ याचे प्रमाण सांगा ,रिझल्ट खूप सुंदर आहे याचा
एफ एम सी अथोरिटी नेक्स्ट तननाशक एका एकरला 500 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये पेरणीनंतर दोन दिवसाच्या आत फवारणी करावी
सर fmc कुठल्या कंपनीचे आहे रिप्लाय प्लिस
कोराजन
Are bhay fmc compni aahe korajn aalu nasek aahe
Name shop
बुलढाणा येथील कृषी केंद्र
माहिती छान आहे सर मी हे. तंत्रज्ञान वापरून पाहतो
धन्यवाद राम कृष्ण हरी
Authority NXT kuthe milel? Mala urjent pahije ahe. Mi Vijayapur karnatakmadhe rahato, mala jawal kuthe milel please saanga.
जवळपास जिल्हा ठिकाणी ट्राय करा
सोलापूर ला मिळेल
Buldana dist kuth milel
कुठल्याही कृषी केंद्रावर मिळेल
जय हरी माऊली पेरणीवेळी शेतात असणारे बारीक तण पण मरेल का?खुप बारीक तण उगवले आहे
राम कृष्ण हरी पेरणी करते वेळेस शेतात असणारे बारीक तणकट उगवलेले मरणार नाही जे तणकट उगवले नाही त्या तणाला उगु देत नाही
त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ तयार केला आहे आपण चैनल वर जाऊन पाहू शकता
Fmcचे तणनाशक वापरल्यावर काढणीनंतर कांदा लागवड चालेल का?
सोयाबीन काढणी झाल्यानंतर कांदा पीक घेऊ शकता
आम्हाला दुकादारांकडून गोल हे औषध दिले आहे ते सोयाबीन मध्ये उपयुक्त आहे का?
गोल हे औषध कांदा पिकासाठी आहे
Harali marel ka
उगवत नाही
कमी प्रमाणात tanache अंकुर असतील तर त्यात glyphoset टाकले तर चालेल काय.
नाही
I8i
अथोर्टी तन नाशक फवारणी केल्या नंतर डवर नि कधी करावी
ए थर्टी नेक्स्ट फवारल्यानंतर सरासरी डवरणी करण्याची आवश्यकता पडत नाही
जय हरी मी रविंद्र चव्हाण नाशिक तालुका आमच्याकडे सोयाबीनची पेरणी न कर्ता फोकन देतात त्तर गोल मारल्यावर चालेल काय
राम कृष्ण हरी रवींद्र चव्हाण सोयाबीन साठी authorty next हे तन नाशक वापरावे गोल हे तन नाशक सोयाबीन ला चालत नाही सोयाबीन पेरणी करावी व दोन दिवसाच्या आत फवारणी करावी याचा रिझल्ट खूप चांगला आहे आपण एक एकर क्षेत्रावर प्रयोग करून पहावे धन्यवाद
हा व्हिडीओ आपण परत परत पहा म्हणजे आपणास सर्व माहिती अगदी व्यवस्थित मिळेल धन्यवाद
सर सोयाबीन व तूर या पिकामध्ये पेरणी नंतर १०-१५ दिवसाने कोणते तणनाशक वापरावे
दुधी व केना असल्यावर
पेरणीनंतर वीस दिवसांनी ओडिसी वापरावे
Odisi ne tar kontya tari sheykarya che piik jalale hote asa video mi bagitala RUclips la
प्रमाण कमी वापरावे
Sir strongarm chalel ka soyabean aani tur madhe 10days ne
पेरणीच्या नंतर तीन दिवसाच्या आत चालते सोयाबीन उगवण्याच्या अगोदर
विनायक महाराज रामकृष्ण हरि 🙏
जय जय राम कृष्ण हरि माऊली
तणनाशक वापरल्या नंतर डवरेचा फेर द्यायचा का
तन नाशक वापरल्यानंतर 55 दिवसापर्यंत तण उगवत नाही यानंतर सोयाबीन मोठे होते डवरणी करण्याची आवश्यकता नाही
1800 rupyamadhe parshut 6 ekar fawarni hote
परशुट ने सर्व तणमरत नाही
देवडी साठी कोणते तन नाशक चांगलं असतं
तुरीसाठी चालेल का?
एफएमसी authorty नेक्स्ट चालेल पेरणीनंतर दोन दिवसाच्या आत फवारणी करावी
नमस्कार सर.. तुर सोयाबीन मध्ये ॲथोरिटी हे तणनाशक मारले तर चालेल का ?
चालेल तर किती दिवस तण निघणार नाही?
गांजरगवत(कॉंग्रेस)हे तण निघणार नाही का?
कोरडी पेरणी केली व अॅथोरिटी नेक्स्ट तणनाशक मारले व नंतर स्पिकलर ने पाणी दिले तर चालेल का सर
अथोरिटी नेक्स्ट हे तन नाशक सोयाबीन पिका करता आहे 45 ते 50 दिवसापर्यंत तन उगवत नाही गांजर गवत हेसुद्धा निघत नाही या तन नाशक साठी जमीन ओली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे
सोयाबीन तूर मिश्र पिकांमध्ये Authority चालते का माझ्या शेतात गाजर गवत भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तीन वर्ष पासून पडीत पडत आहे काय करावं समजत नाही गाजर गवत कंट्रोल होत का
पेरणीच्या नंतर तीन दिवसाच्या आत चालते सोयाबीन उगवण्याच्या अगोदर
@@MixVideosbyArvind तूर पिकाला काही नुकसान होते का तूर सोयाबीन मिश्र पिकांमध्ये चालेल का सर तेवढे मार्गदर्शन करणे
काय किंमत आहे
सर स्ट्रॉंग आर्म चालेल का .
Authorlty खुप महाग आहे
चालेल
Authority next अतिशय छान तन नाशक आहे एक वेळेस आपण थोडं वापरून पहा
Kuthe milel
कुठल्याही कृषी केंद्रावर मिळेल
माऊली आपल्या शेतात सोयाबीन पिकात केना गवत खुप होते आहे प्लीज केना नाहीसा होईल असे तणनाशक सांगा
Fmc Authorty next
@@MixVideosbyArvind धन्यवाद सर
Thanks
पेरणीनंतर१५ते२५दिवसात ओडीसी तणनाशक फवारावे
@@ddk3064 thanks
सोयाबीन मध्ये कुरडू आहे तन नाशक औषध सांगा सर
Kardu marte ka sar
सोयाबीन पेरणी पूर्वी कोणते तणनाशक वापरावे.
सोयाबीन बोखनी खरपतवार के लिए कोई उपाय है
Fmc authority nxt
एफ.एम.सी.चे ऑथरटी नेक्स्ट या तणनाशकाची सोयाबीनची पेरणीझाल्या नंतर किती दिवसांनी फवारणी करावी. मो.9763439455
भाऊ संपूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये सर्व सांगितले आहे
सर तुमचा नंबर द्याल का?
मला डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन करायची आहे. त्यासाठी मला कुठले तन नाशक मारावे लागेल. जाने डाळिंबाला काही प्रॉब्लेम होणार.
सरासरी डाळिंब पिकामध्ये सोयाबीन पेरणी करत असताना तन नाशक वापरू नये खुरपणी करून घ्यावे
सर डबल पेरणी म्हणजे सोयाबीन मोडून डबल पेरणी केली तर त्यात काही फरक पडत नाही का
सोयाबीन झाल्यावर हरभरा गहू ज्वारी कुठले ही पिके घेऊ शकतात काहीही फरक पडत नाही
डबल पेरणी म्हणजे सोयाबीन उग्ले नाही व तुरंत पेरणी करने पडले तर काही फरक पडणार का
नाही
फेल है ये दवाई दो साल पहले सही था इसका रिजल्ट
UPL AMICUS CHALEL KA
चालेल
हरळी मरते का
हरळी व लेंडा गवत नाही मरत परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडतो
We're. Man. Ke. Hindie. Veduo. Famkarnataka. Gulbarga
लव्हाळा मरेल का सर
बराच फरक पडतो परंतु संपूर्ण लव्हाळा मरत नाही
संपर्क 9529269492
लव्हाळा तनसंपूर्ण मारण्यासाठी संपर्क 9529269492
Tur and soyabin madhe haral aahe,ti kashi maravi,konte tan nashak
Sir number dya
Jemitil jiwanu purn marna bhau nkki
Thanks for watching
Far mahag ahe
बरोबर आहे परंतु अर्धा एकर फवारणी करून पहावी मग आपणास फरक कळेल
सोयाबीज व तुर अंतरपीक असल्यास FMC चे तननाशक चालते का सर?
नाही
Swayabin madhe tuar aasali tr chalel kaa mauli. He authority nex fawarayalaa
Kalawa mauli mala
Nahi chalt
किंमत काय आहे
Number dya sir tumcha
व्हिडिओ लाईक आणि शेअर करा
तूर सोयाबीन साठी जमेल ना
अथॉरिटी नेक्स्ट फक्त सोयाबीन साठी व तूर सोयाबीन करता परशुट ओडिसी याचा वापर करावा
काटे करेल हे पण तण मरेल का
जवळपास सर्वच तणाचा नियंत्रणात येतात एक वेळेस एफ एम सी ओ थर्टी नेक्स्ट हे तन नाशक वापरावे प्रथम अर्धा एकर किंवा एक एकर वापरावे पुढच्या वर्षी आपण जास्त क्षेत्रावर वापराल ही खात्री आहे
नाही
तुरी वर मारा ला जमते का
नाही
घरात बसून व्हिडिओ काढू नका डायरेक्ट शेतात व्हिडिओ काढा म्हणजे हे नोकरी करणाऱ्या सारखे आहे
व्हिडिओ घरात काढायचा का शेतात काढायचा हा प्रश्न नसतो आम्हाला फक्त शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती पोहोच करायची होती म्हणून हा व्हीडीओ केला आहे आम्ही कोणाची जाहिरात करत नाही जे आम्ही स्वतः अनुभव घेतला ते शेअर केला आहे