डॉ अनंत इंगळे सर महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये कोणत्या पदावर कार्यरत आहे. ते आपल्या लोकांना कृषी विद्यापीठ गेल्यानंतर मदत व माहिती देतात त्याचे कार्य मोलाचे आहे. इंगळे सराना माझा राम राम नमस्कार
Soyabean Ani tur , mug , udit , gavar ya sathi parijat company che Tasar he product tumhi use kru shkta पेरणी nanatr 20 divsananatr khup chan result ahe Kenya vr khup chan. Result milale ahe
पाटील साहेब शेतकर्याचाच मुलगा माहीती देतोय म्हनल्यावर
दुकानदाराला विचारपुस करायची गरजच राहीली नाही.
खरच पाटील साहेब खुप खुप धन्यवाद
खुप छान
Very good information sirji
अशीच महिती देत राहा धन्य वाद
#अॅथाॅरिटी नेक्सट बेस्ट आहे 👍👍
khoop chan mahiti dili patilsaheb
खरच खूप छान माहिती दिली सर असेच मार्गदर्शन राहूदे
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही खुप छान माहिती दिली सर आसिच माहिती देत राहा
खूपच छान माहिती दिलीत पाटील साहेब🙏🙏
खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Kharat patil khup chan mahiti..
धन्यवाद सर
Sir gajare gavat shaked marat nahi
मनापासून धन्यवाद सर आपण कालच या विषयावरती चर्चाही केलेली आहे कारण की आपण लगेच video पण सोडला त्या बदल आपले मी मनापासुन आभार मानतो
Super
भाऊ प्रॉडक्टची किंमत पण सांगितली तर अजून सोय होईल...
बाकी खूप छान माहिती आहे,
आभार आणि शुभेच्छा🎉
Konta changla raheil sir
Sir yacha pikavar kahi parinam hoto ka?
सोयाबीन व आंतर पिक तूर आहे ओडिसी तन्न नाशक वापरावे का कृपया मार्गदर्शन करावे
छान माहिती दिली सर
धन्यवाद
Explain role of preimarjant herbicides digramaticaly on board please
Saheb Dow co goal chalte ka 2.4d 50 ml ghetale tar chalel ka
Kena badal mahiti saga sir
Soyabin aani tur madhe Max chalte ka
Goal herbicide vaprle tr chalele ka???
सर सुमी मॉक्स यानी किती दिवसानी तन निघते व सोयाबिन वर काही विपरीत परीणाम होत नाही ना
Strongarm & wid block madhe round up misale tr chalel ka
Chalte
Pearnica aagodar vaprta eateks
👍👍👍👍👍
डॉ अनंत इंगळे सर महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये कोणत्या पदावर कार्यरत आहे.
ते आपल्या लोकांना कृषी विद्यापीठ गेल्यानंतर मदत व माहिती देतात त्याचे कार्य मोलाचे आहे. इंगळे सराना माझा राम राम नमस्कार
उगवणी नंतर किती दिवसानी फवारावे
❤❤❤
सर आपण पेरणीपूर्व आणि पेरणीनंतर जे औषधी सांगितले आहे परंतु पेरणी आधीचे तण उगवले त्यासाठी कोणती औषधी आहे
सर , कुर्डू आणि काट्याचे गवत यासाठी कोणते औषध प्रभावी ठरेल ते सांगा plz
उगवणी पूर्व फवारणी नंतर किती दिवसांनी दुसऱ्या पिकाची टोकन करावी
Pre emergence Herbicide चा वापर केल्यानंतर 21 दिवसांनी सोयाबीनच्या त्याच प्लॉटमध्ये पोस्ट emergenc Herbicide चा वापर करू शकतो का
राऊंड आप चालेल का
सर आयरीस तणनाशक चालेल का 20 लीटर पंपास किती मिली वापरले पाहिजे सर
पटेला कसा, आहे
घाई घाई मधे खुप चुका करता,तन नाशकला बुर्शी नाशक बोलता,पेरणी पर्यंत 21 दिवस आहे तिथे पेरणी नंतर 21 दिवस सांगता, बाकी ठीक आहे
पाटील मी सोयाबीन मध्ये तुर आहे व आमच्या शेतामध्ये कुर्डू आहे कोणते ओ शेद मारावे सांगा
भाऊ tornato नावाचं पणं तन नाशक आहे त्या बद्दल सांगा
मोसंबी मध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन करत आहे..तर स्ट्रॉंग आर्म चालेल का...?
कोणते तणनाशक सगितलेली पैकी बाजूच्या पिकावर परिणाम करतात
Fakt तुर पेरली आहे ...त्यासाठी कोणत तन नाशक आहे.....dada
सोयबिन मोसंबी झाडामध्ये आहे तर कोणते तणनाशक मारू उगवणीपुर्व
FMC Authority nxt हे तणनाशक सोयाबीन+तुर ला पण चालते...सर
Fakt soyabean lach chalte
सोयाबीन + तूर ह्यासाठी उगवण पूर्व कोणते चालेल?
टाटा च मार्क किंवा स्ट्रॉंग आर्म
Soyabean Ani tur , mug , udit , gavar ya sathi parijat company che Tasar he product tumhi use kru shkta पेरणी nanatr 20 divsananatr khup chan result ahe Kenya vr khup chan. Result milale ahe
Strong arm SBT glyphosate waprla t chalel ka kitee ml waprav
Strong arm toori madhe chalte ka sir?
हो
Authority ani roundup mix karun Marla ter chalel ka sir Karan kahi tan ugun ala . please reply me
Dada, सोयाबीन मध्ये केना (बोकना) व कौंग्रेस गवत या करीता उगवनी नंतरचे प्रभावी तणनाशक कोणते याची क्रुपया माहीती द्यावी.
Parimoz mara
@@amit_khadsevक्लोबीनचे साईट इफ्क्टे नाहीना .
Odyssey fawara
No doubt odessy fawara
@@laxmanthorat1467❤
Amora bogas aahe sir.
उगवणी पूर्व तणनाशक फवारणी करून जर तन आले तर नंतर २५दिवसांनी दुसरी फवारणी घेतली तर चालते का
मागील वर्षी authority next पेरणी 4 तासांनी मारले होते पण सोयाबीन मध्ये काटे माठ, केना,आणि दुधाळी तन आले. तर ह्या वर्षी कोणते बिजनाशक योग्य राहील?
पेंडमेथीलींन जास्त ओल असल्यावर रिजल्ट देत नाही असे म्हणतात
अरे बाबा उगवणी नंतर किती दिवसांनी फावरायचे ते सांग