@@हिन्दूधर्म-ल2ट general असुन सूध्दा opposition ला support करतोस आणि opposition sc st obc याचं reservation 50% नीं वाढवणार आहे ? लाख degrees घेउन घरीच आई जव job तर मिळन ?
@@हिन्दूधर्म-ल2ट म्हणजे देशाचे ५०% लोक ज्यानी nda ला vote केलय हे सगळे andhbhakt आहेत ? तूच एकटा educated अससील , आणि ते शिवाजी महाराजांची photo काढुन टाक
हर्षवर्धन पाटील साहेब एक साधा सोपा नेता .पण कायमच पवार कुटुंब त्यांना फसवतं . त्यांनी भाजप सोडूच नाही.जर का उमेदवारी दिलीच नाही.तर अपक्ष समोर जावे.विजय निश्चित.
यांची जीरलीवाटत आता त्यांना पवार साहेबांची आठवण झाली खर पवार साहेबांनी अशा नेत्यांना न देता निष्ठावंत नेत्याला उमेदवारी, द्यावी कारण हे कावळे आहेत कधी उडतील ते सांगता येत नाही
कोणतीही संस्था सहज स्थापन होत नाही त्यासाठी प्रचंड खस्ता खाव्या लागतात . त्यामुळे शिक्षण सम्राट वा साखर सम्राट म्हणनं फार सोप्प आहे . पुढारी कोणताही पक्षाचा असाचा असो .
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
Jaga vatapat sp ncp la saglyat jast jaga pahijet, ncp cha cm jhala tar lagech ek mahinyat maratha samajala arakshan milel, gujrat che udyog Maharashtra madhe yetil, chorya, rape aani bhrashtachar sampun jayil, yuvkanna nokrya bhetatil.
MVA la vote karun te nantar central government chya navane bimb marnar ki Fund det nahit mhanaun... Typexa Mahayuri bari... Or MNS bari.... Mashal ani Tutari nusate tomane marat basnar... Ani adhicha itihaas sangat basnar jyacha kahi upyog jantela nahi.... Nusate bhawnik rajkarnala naka bali padi public ho..
आता तुम्ही रोज एक बातमी ऐकनार वाचणार भाजपचे इच्छुक.... हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या भेटीला भाजपला धक्का... म्हणूनच भाजपचा पुढच्या सरकार च्या मार्ग होईल पक्का... जात आहेत की पाठवत आहेत हे मला माहित नाही पण हे काळ सांगेल...
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी .करमाळा विधानसभा .
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार........❤
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भावपूर्ण श्रद्धांजली.
एक मराठा लाख मराठा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
साहेब सांगतील ते धोरण,
आणि बांधतील ते तोरण.
❤आम्ही साहेब प्रेमी❤
😂😂adhi jarange saheb hte na
एक डाव शरद पवार साहेब यांचा 😊
लाडकी बहिण योजणा चया नावाखाली किती ही पैसे वाटले तरी महायुती घरी बसणार 😊😊
घेयाला नाही पाहिजे नवीन लोकाना संधी देयाला पाहिजे
PAWAR SAHEB AAHET...BAROBAR NIVDUN LOK GHETIL...
Right 👍
जयंत पाटील साहेब हे महायुती चे बाप माणूस आहेत
Mva che
फक्र महाविकास आघाडी
परत येणाऱ्या ना चपलेने मारा...राहुल गांधी जिंदाबाद
बीजेपी चा गर्दनकाळ ओन्ली म वि आ
खुप छान
1500 घ्यायचं पण मत नाय द्यायचं 😂
😂😂😂 pawar sahebancha karyakarta shobta tumhi
@@aaplashivpatil आपलाच पैसा आहे
भाजपकडून आलेले घेतले त्याना आमदार केले तर निवडणुकीनंतर पक्षफूट करुन परत भाजपमध्ये होईल. सावध
Good coverage Mandar 👍👍
1नंबर विशलेशन
बरोबर बोलत सर गोंजरी
महाविकास आघाडी झिंदाबाद...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
सत्तेसाठी , उमेदवारी साठी इकडून तिकडे पळणाऱ्या भुरट्या, संधिसाधूना जनतेने कायमचं घरी बसवायला पाहिजे
Mandar Sir sundar prastavna 👌👌
Mangesh Vipradas
संधी साधू आया राम गया रामाना संधी न देता महाविकास आघाडीने नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास ते चेहरे 100 टक्के निवडून येतील.
तिन तर भाजपाचे नेते सोडुन गेले भालेराव,राजे,आता पाटील
Bjp चा काळ संपलाय
धर्म रक्षकांचा काळ कधी संपत नसते
@@PRATHAMESH_TIDKE_INDIAN_KNIGHT धर्म रक्षण केलं अंध भक्ताच
बालीश नको comment nko kru
@@हिन्दूधर्म-ल2ट general असुन सूध्दा opposition ला support करतोस आणि opposition sc st obc याचं reservation 50% नीं वाढवणार आहे ? लाख degrees घेउन घरीच आई जव job तर मिळन ?
@@हिन्दूधर्म-ल2ट म्हणजे देशाचे ५०% लोक ज्यानी nda ला vote केलय हे सगळे andhbhakt आहेत ? तूच एकटा educated अससील , आणि ते शिवाजी महाराजांची photo काढुन टाक
@@हिन्दूधर्म-ल2ट आणि स्वःला हिन्दू म्हणु नकोस
शिंदे टरबूज अजित पवार याणी वाटोळं केलं महाराष्ट्र चे
साहेब वस्ताद...💪💪
Maharashtra cha pudhacha CM congress cha asanar 🔥❤ जे पेरले ते उगवणार
Hahhahahaha only काँग्रेस bjp गेली आता
फलटण रामराजे नाईक निंबाळकर सांगतील ते धोरण ❤ बांधतील ते तोरण ❤ तोच होणार आमदार ❤
Only MVA no devya no bavnkule modi sha outdated model sent to Gujarat.
Pachim Maharashtra bolte only pawar saheb ♥️
Dharm virodhi saheb , aurangazeb premi saheb
महाराष्ट्रातले राजकारण विधानसभेला वेगळी कलाटणी मिळणार आहे पूर्णपणे बहुमताने महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील
प्रस्थापित लोकांना यावेळी जनता निवडून देणार नाही
Uddhav and pawar our to tough for bjp
घर वापसी करा पण तिकीट देऊ नका
👍👍👍
Ya सगळ्यांना पाडा
Maharashtra cha god father pawar shaebh never mess with pawar
फक्त मवईआ
हर्षवर्धन पाटील साहेब एक साधा सोपा नेता .पण कायमच पवार कुटुंब त्यांना फसवतं . त्यांनी भाजप सोडूच नाही.जर का उमेदवारी दिलीच नाही.तर अपक्ष समोर जावे.विजय निश्चित.
यांची जीरलीवाटत आता त्यांना पवार साहेबांची आठवण झाली खर पवार साहेबांनी अशा नेत्यांना न देता निष्ठावंत नेत्याला उमेदवारी, द्यावी कारण हे कावळे आहेत कधी उडतील ते सांगता येत नाही
म्हणजे जे पेरलं तेच उगवलं
काहीही करा पण ,पवार साहेब हे ध्यानात ठेवा,
हर्षवर्धन पाटील....तुम्हाला इकडे आल्यावर शांत झोप लागणार नाही.. केंद्रात अजून bjp सरकार आहे.. विचार करून जावा 😂😂😂😂
One man army
महाराष्ट्रातल्या बीजेपीच्या राजकारणामुळे पूर्ण सहकार खातं नष्ट झाले
ओन्ली mva
दलबदलू ना congress ने शरद पवार साहेबाने तिकिट देऊ नये
महाविकास आघाडी
😊
लब्बाडाचा चेहरा किती खुललाय बघा
कोणी e d mukht झाले
Only MVA
Mandar experience reporter
MVA winning at least 175 seats writing on the wall
Maharashtra chi janata tar bajap la kantalli ..? Ata Nete Bajap la kantallu lagle ..? Jai hind
भाजपाच्या डपक्यातील आमदारांची घुसमट होत असल्याने कमळाच्या चिखलातून अनेकजण बाहेर पडताना दिसत आहे.मिशन बंडखोर. जय महाराष्ट्र.
Modi Shah Adani Ambani kade 50 lakh koti ahet
Yagaddaranchabhrawasanahi
लाडकी बहिणची काही फरक पडणार नाही
कोणतीही संस्था सहज स्थापन होत नाही त्यासाठी प्रचंड खस्ता खाव्या लागतात . त्यामुळे शिक्षण सम्राट वा साखर सम्राट म्हणनं फार सोप्प आहे . पुढारी कोणताही पक्षाचा असाचा असो .
This time zero sit
Ram krisha Hari Wajwa Tutari karmala madha
Ab ki bar mahautila koprapasun namaskar.
( gu..jrat dharjine sarkar)
खोके
Mahavikas aghadine yalokanna
Aplyapakshat gheu naye yanna
Pakshat gheun pakshala kid laun gheu naye yalokanna pakshat ghetla tar karyakartyanni dhada dhad rajiname dhyave yanna pakshat ghetla tar karyakartyanna punha jode saf karnyachi vel yeil
Revdi poltics won't work
Maha vikas aghadila janatecha
Purna pathimba ahe tya mule
Asha lokanna pakshat gheu naka yanna punha dokyawar gheu naka punha gaddri karu shaktat Navin lokanna vav dhya
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
केळ्या
🤣🤣🤣
MURKHA AAHET AASE VICHAR KARANARE ANDHABHAKTA???? LOKANA VEDE BANAVUN SARAKAR YET NAHI...GADAAR TAR NAHICH NAHI..
BJP madhye gelelya sarva netyanni ,aaplyaa swagruhi parat yave ,aata vadal bidal kahi nahi ,aata BJP ch vatoll ,honarach,🎉🎉🎉🎉
Fakt Phadavnis Ani Bawankule shillak rahatil BJP madhe😂😂😂
माढा तिकिट उत्तम जाणकर यांचे fix आहे व आमदार देखील .
शेमन्या गप
😅
Jaga vatapat sp ncp la saglyat jast jaga pahijet, ncp cha cm jhala tar lagech ek mahinyat maratha samajala arakshan milel, gujrat che udyog Maharashtra madhe yetil, chorya, rape aani bhrashtachar sampun jayil, yuvkanna nokrya bhetatil.
MVA la vote karun te nantar central government chya navane bimb marnar ki Fund det nahit mhanaun... Typexa Mahayuri bari... Or MNS bari.... Mashal ani Tutari nusate tomane marat basnar... Ani adhicha itihaas sangat basnar jyacha kahi upyog jantela nahi.... Nusate bhawnik rajkarnala naka bali padi public ho..
BJP ne ky dive lavle sang
Kay zhaat bar aahe ka
Maharashtra che udyog Dhanda gujrat shift kelay tumcha hatat dilay 🍌
@@damodarverekar2659economics samajhte ka gawar ,
Gdp kade dyan de
2025 ल BJP ची केंद्रातून सत्ता जातं आहे 🚩
@@vinodborde9954 बरोबर ❤️
आता तुम्ही रोज एक बातमी ऐकनार वाचणार भाजपचे इच्छुक.... हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या भेटीला भाजपला धक्का...
म्हणूनच भाजपचा पुढच्या सरकार च्या मार्ग होईल पक्का... जात आहेत की पाठवत आहेत हे मला माहित नाही पण हे काळ सांगेल...