लख्ख पडला प्रकाश | Lakhkha Padala Prakash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • गाण्याचे बोल:
    लख्ख पडला प्रकाश
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा..
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई गं... या दिठीची काजळ काळी रात सरली आई गं... बंध विणला, भेद शिनला भाव भिनला आई गं... भर दुखांची आस जीवाला रोज छळते आई गं... माळ कवड्यांची घातली गं.. आग डोळ्यात दाटली गं.. कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला...
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ! गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा !!!
    आई राजा उधं उधं उधं..
    उधं..उधं..
    उधं..उधं..
    उधं..उधं..
    उधं..उधं..
    तुळजापूर तुळजाभवानी आईचा
    उधं..उधं..
    माहुरी गडी रेणुका देवीचा
    उधं..उधं..
    आई अंबाबाईचा
    उधं..उधं..
    देवी सप्तशृंगीचा
    उधं..उधं..
    बा सकलकला अधिपती गणपती धाव
    गोंधळाला याव
    पंढरपूर वासिनी विठाई धाव
    गोंधळाला यावं
    गाज भजनाची येऊ दे गं
    झांज सुजनाची वाजु दे
    पत्थरातून फुटंल टाहो
    या प्रपाताचा
    आनंद भजनी मंडळ, धनकवडी पुणे

Комментарии • 143

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade 3 месяца назад +1

    खुप छान तबल्या ऐवजी संबळ वाजविले असते तर वेगळा नाद निघला असता

  • @KalpanaSanghavi-qo3rx
    @KalpanaSanghavi-qo3rx 4 месяца назад +1

    खूप च सुंदर गात आहेत सगळ्या जणी माझ खूप आवडीच आहे हे देवीच गाणं👌👌👌🙏

  • @dineshdeshmukh6410
    @dineshdeshmukh6410 4 месяца назад +1

    खुप छान गायान आणि वादन सर्व काही तालासुरात

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 13 дней назад +1

    भारी.👌👌👌👌

  • @supriyadiwan624
    @supriyadiwan624 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर. तुम्ही सगळ्या नेहमीच खूप छान म्हणता. सगळ्यांचे टाळ वादन उत्कृष्ट. तबला आणि टाळ वाजवणाऱ्या काकांची उत्तम साथ.

  • @kiransawaratkar7277
    @kiransawaratkar7277 Год назад +1

    मस्तच आई भवानीचा गोंधळ आईचा उदो उदो🌹🚩🌹👏👏👏🙏🙏🙏

  • @sangeetadandekar2104
    @sangeetadandekar2104 4 месяца назад +1

    खूप छान सादरीकरण . वाद्यांची साथही फारच छान

  • @ganeshpagdhare6664
    @ganeshpagdhare6664 2 года назад +1

    ताई ने. मावशीने. काय. मस्त. भजन. गायले. आहे. वेरी.nice.beautiful.beautiful

  • @snehapotadar5250
    @snehapotadar5250 Год назад +1

    Apratim khupcha chaan 👌🙏👍

  • @suchetanargunde856
    @suchetanargunde856 Год назад +1

    खूप छान गायले सगळ्या ताईनी.

  • @vibhapunewar7870
    @vibhapunewar7870 2 года назад +1

    खुप छान गोंधळ म्हटला

  • @nandajagtap1865
    @nandajagtap1865 Год назад +1

    खूप छान भजन

  • @chayajaganade6919
    @chayajaganade6919 2 года назад +1

    खूप छान तुम्हा सर्वांचे आवाज आहेत
    छान भजनी मंडळ आहे

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 Год назад +1

    अतिशय सुंदर. नि:शब्द

  • @surekhalimaye9882
    @surekhalimaye9882 Год назад +1

    खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Год назад +1

    खूपच सुंदर गोंधळ

  • @ganeshbuwa7142
    @ganeshbuwa7142 2 года назад +1

    खुप खुप खुप छान
    जय शंकर
    गणेश बुवा
    श्री क्षेत्र अंतापुर

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 2 года назад +1

    खुप छान👏✊👍

  • @sureshpatil1017
    @sureshpatil1017 Год назад +1

    खूपच छान मस्त आवाज एका सुरात गायन चांगले झाले

  • @anuradhapatil9579
    @anuradhapatil9579 2 года назад +1

    मी अनुराधा पाटील.मुलुंड.
    राधिका , खुपच छान गाणे.सर्वाची एकसारखी लय ,सुर ,ताल, वाद्य सुंदरच अप्रतिम ..खुपच रंगला गोंधळ.

  • @ashajoshi5508
    @ashajoshi5508 2 года назад +1

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @vilaskhale7486
    @vilaskhale7486 Год назад +1

    अप्रतिम भजन गायन 🙏🙏

  • @kusumashendre3673
    @kusumashendre3673 Год назад +1

    Khoop sunder aani madhur

  • @meenapuranik4897
    @meenapuranik4897 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर अभंग गायन 👌👌❤

  • @hightechaitv
    @hightechaitv 2 года назад +1

    Khupch chan.. 👏🏻👏🏻👏🏻

  • @tarunaturakhia852
    @tarunaturakhia852 11 месяцев назад +1

    Very nice ❤❤❤❤

  • @rameshsane6897
    @rameshsane6897 2 года назад

    🙏आई अंबाबाईच्या उदोउदो,

  • @ushakadam8423
    @ushakadam8423 Год назад +1

    दिमडी चा ठेका आणि तबला फारच छान.. सुंदर भजन झालंय

  • @jayashreegulave2128
    @jayashreegulave2128 Год назад +1

    अप्रतिम सुंदर

  • @parashrambhanare8483
    @parashrambhanare8483 Год назад +1

    सुन्दर गायल

  • @chetanakarajgi7431
    @chetanakarajgi7431 Год назад +1

    Very nice 👌 👍

  • @kantawagh7296
    @kantawagh7296 2 года назад +1

    खूप छान माऊलींनो

  • @kiransawaratkar7277
    @kiransawaratkar7277 Год назад +1

    सुंदर गायन,येळकोट येळकोट जय मल्हार🚩🚩🙏

  • @angadraut1286
    @angadraut1286 2 года назад +1

    अप्रतिम सुंदर छान शुभेच्छा पुढील गाण्या साठी सगळ्यांला

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 года назад +1

    Very nice👍

  • @sonalthakare4361
    @sonalthakare4361 2 года назад +1

    खुप च छान्

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Год назад +1

    खुपच छान वादन गायन.

  • @dilipkulkarni9295
    @dilipkulkarni9295 Год назад +1

    मी निवृत्त प्रा.दिलीप कृष्णाजी कुलकर्णी, कान तृप्त झालेत.

  • @atishambekar4336
    @atishambekar4336 2 года назад +1

    मी निर्माला आंबेकर खुप सुंदर भजन

  • @surajjadhav4162
    @surajjadhav4162 Год назад +1

    Waa!!😊👌👌

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke5731 2 года назад +1

    सुंदर

  • @vijayfule1562
    @vijayfule1562 2 года назад +2

    अप्रतिम भजन

  • @shailajakakade2687
    @shailajakakade2687 2 года назад +1

    खुप छान
    टाळ तबला सर्वांचे आवाज खूप छान जमले

  • @mayaphadke2263
    @mayaphadke2263 2 года назад +1

    सर्व वाद्यांचा आवाजाचा मेळ उत्तम साधला आहे फार छान फोन नंबर कुठे मिळेल

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  2 года назад

      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 2 года назад +1

    सादरीकरण अतिशय सुंदर असते. प्रत्येक व्हिडिओज,तुमचा नंबर मिळू शकेल का मलाही खूप आवड आहे

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  2 года назад

      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

  • @mangalavaidya1540
    @mangalavaidya1540 Год назад +1

    खुप खुप छान ताई

  • @tukaramwagh2392
    @tukaramwagh2392 2 года назад +1

    खुपच छान💐💐💐💐💐

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 2 года назад +1

    जगदंब जगदंब 🌺🙏🌺

  • @mumbaigondhali
    @mumbaigondhali 2 года назад +1

    जगदंब 🔱

  • @अक्षरछंदsantoshvadnerkar

    अप्रतिम👌👌 खूप छान🙏🙏

  • @mangalakalkar7690
    @mangalakalkar7690 Год назад

    वा खूप छान, मस्त च

  • @ulhasbile7010
    @ulhasbile7010 2 года назад +1

    लय भारी.

  • @babruwanshinde3727
    @babruwanshinde3727 2 года назад +5

    खूपच छान भजन
    पुन्हा पुन्हा ऐकतो
    👍👍

  • @10m995
    @10m995 2 года назад +1

    Khup chan 👌 sadarikaran

  • @ज्योतीभावसारसखीमंचधुळे

    अप्रतिम, आवाज आणि वाद्य, लयभारी

  • @jayshreeshete2133
    @jayshreeshete2133 2 года назад +2

    खूपच छान सुंदर अप्रतिम भजन आवाज पण अतिशय छान खूप शुभेच्छा सर्वांना .👍🏻👍🏻🌹

  • @prabhakulkarni122
    @prabhakulkarni122 2 года назад +1

    Sunder

  • @sambhajilandge9728
    @sambhajilandge9728 2 года назад

    👏🚩मि तुमची भजन statusला ठेवते खूप सुंदर भक्तीमय मधुर शब्द नाहीत खूप सुंदर 🚩🌹🙏

  • @ravindrashalu-swachchhandp1202
    @ravindrashalu-swachchhandp1202 2 года назад +2

    खुप छान गायला आहात तुम्ही सर्व जण,💐👍🙏 वाद्यांची साथ पण सुरेख,,💐

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 2 года назад +2

    One number RAM Krishna Hari chalu thewa

  • @ushaghayal6072
    @ushaghayal6072 2 года назад +1

    खुप छान णवीन भजन पाठवाल तुमची भजन मला खूप आवडतात

  • @neelammane4472
    @neelammane4472 Год назад +1

    Mastttt

  • @Allrounder-zp
    @Allrounder-zp 3 месяца назад +1

    👌👌👌👌👌❤

  • @Smita-vu8ph
    @Smita-vu8ph Год назад +1

    खूप खूप खूप छान गायले सर्व 👌👌👌

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 2 года назад +1

    खुप छान सादर केलंय👌👌👌👌

  • @supriyainamdar6234
    @supriyainamdar6234 5 месяцев назад

    मागे एका ताईंनी ह्या भजनावर गोंधळ नाच केला होता, तो व्हिडिओ पाठवाल का

  • @sachinpasare9877
    @sachinpasare9877 2 года назад +1

    वा वा खुभ छान ताई👍👍👌👌

  • @smitathakre5432
    @smitathakre5432 2 года назад +1

    मस्त

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 2 года назад +1

    खुप सुंदर गायन ताई अंबाबाईचा उदो उदो 🙏

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 3 года назад +2

    खुपच सुंदर जय दुर्गा भागवत भावांनी 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @archanamore757
    @archanamore757 2 года назад +1

    🙏😍👌👍

  • @asmitaparadkar4002
    @asmitaparadkar4002 2 года назад +1

    खुप छान 😊

  • @ushaghayal6072
    @ushaghayal6072 2 года назад +2

    Khup chan

  • @nirmalalokhande6861
    @nirmalalokhande6861 2 года назад +1

    खुप छान

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 2 года назад +1

    अतिशय सुंदर 👌

  • @deepakpadule5903
    @deepakpadule5903 2 года назад +2

    Suppppppr 👌 No 1

  • @mangalmirajkar9080
    @mangalmirajkar9080 Год назад +1

    No brr dyana

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  Год назад

      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

  • @radhikasathye8467
    @radhikasathye8467 3 года назад +1

    अप्रतिम

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 2 года назад

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @bhaktibhogaonkar6421
    @bhaktibhogaonkar6421 2 года назад +2

    खुपच सुंदर 👏👏🙏🙏

  • @mayaphadnis4993
    @mayaphadnis4993 3 года назад +1

    राधिका ताई अप्रतिम

  • @suvarnabhujbal9541
    @suvarnabhujbal9541 2 года назад +1

    खुपच सुंदर गायल सर्वांनी👌👌👍🙏🙏

  • @nitazode5023
    @nitazode5023 2 года назад +1

    छान छान सुंदर 👌👌🙏

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 3 года назад +1

    अप्रतिम... शब्द अपुरे पडतात

  • @meghapalwe6011
    @meghapalwe6011 2 года назад +1

    खुप सुंदर 👌👌🌹

  • @nayantalathi7597
    @nayantalathi7597 2 года назад

    खूपच सुंदर

  • @sukhadadeshmukh3737
    @sukhadadeshmukh3737 2 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @vandanadeshpande303
    @vandanadeshpande303 3 года назад +1

    खूप छान भजनाचे शब्द पाठवा जय भावानी

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  3 года назад

      शब्द Description मध्ये दिलेले आहेत.

  • @surekhamahakalkar9431
    @surekhamahakalkar9431 2 года назад +1

    Khup chan gayl pan lirics pathawa

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  2 года назад

      Description मध्ये शब्द दिलेले आहेत.

  • @suvarnakhandate7475
    @suvarnakhandate7475 3 года назад +1

    Apratim 🙏🙏👌👌👌👌

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 2 года назад +2

    ताई भजन छानच

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 года назад +1

    छान च

  • @harshwardhanjadhav
    @harshwardhanjadhav 2 года назад +2

    Apratim.....👌👌👌

  • @nirmalalokhande6861
    @nirmalalokhande6861 2 года назад +1

    खुप खुप छान

  • @susmitagaikwad8792
    @susmitagaikwad8792 2 года назад +1

    अप्रतिम खूप सुंदर भजनी मंडल

    • @shilpabakshi5347
      @shilpabakshi5347 2 года назад +1

      आशा वन्स भजन खूप खूप छान परत ऐकावेसे वाटते

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 2 года назад +1

    Apratim👌👌

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 2 года назад +3

    अप्रतिम 👌👌👌 सादरीकरण केलं आहे.
    सगळ्या सख्यांचा सुमधुर आवाज अगदी एका सुरात छान आला आहे. सर्वच वाद्यं सुरेख, तालासुरात खूप अप्रतिम. 👌👌👌.
    दिमडी मुळे खूपच सुंदर वाटलं गीत ऐकताना . त्या ज्येष्ठ कलाकारांना नमस्कार 🙏.
    शंख नाद करणार्‍या ज्येष्ठ ताईंनाही नमस्कार 🙏.
    तबला व हार्मोनियम सुंदरच 👌👌.
    एकंदरीत खूपच सुंदर. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 👍🙏. पुण्यातच असल्यामुळे तुमच्या ह्या मंडळाला भेट द्यायला नक्की आवडेल व जमेल.👌🙏👍
    Discription box मधे मंडळाचा फोन नंबर दिला तर संपर्क साधणे शक्य होईल. 🙏

    • @amoldeshmukh5103
      @amoldeshmukh5103  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद...
      संचालिका:- सौ. राधिका बावकर: 8975629186

    • @anjalipanchakshari6082
      @anjalipanchakshari6082 2 года назад +1

      @@amoldeshmukh5103 धन्यवाद 🙏

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 2 года назад +1

    खुपच सुंदर 👌👌

  • @shobhawaikar5951
    @shobhawaikar5951 2 года назад +1

    खुप छान 👍👍

  • @manjushreesonawane1044
    @manjushreesonawane1044 2 года назад

    👍👍