लल्लाटी भंडार या गाण्यावरती सुंदर असे सादरीकरण...
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- गाण्याचे बोल:
घे लल्लाटी भंडार
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू देवी माझ्या अंतरी रहावं तू
देवी माझ्या अंतरी राहावं तू काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन,
मुरत पाहीन तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
खणानारळानं वटी मी भरीन,
वटी मी भरीन तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
फार छान भजनी मंडळ
अतिशय सुंदर सादर केले आहे .डान्स खूपच सुंदर केला आहे . वंन्स मोर .
तुमच्या मंडळाची सर्वच भजने आणि सादरीकरण एकदम भारी.
सर्वच टाळ पक्वाज हार्मोनियम नृत्य सर्व तालासुरात छान छान खूप सुंदर
🙏👏👏👏👏👏 भक्ती भावाने सर्व तल्लीन होऊन भाव राग तालात एक झाले आहेत...अप्रतिम
खूप छान सादर केलात आपल्या कलेला सादर प्रणाम .खूप मेहनत घ्यावी लागते नृत्य सादर करणे येवढे सोपे नाही.
फारच सुंदर भजन आणि नर्तन पण क्या बात है
मी आता रोज एकदा तरी हे तुमचं जागर ऐकतेस खूपच सुंदर. ताल ठेका अगदी अप्रतिम.
OMG ❤❤🎉🎉 एवढ्या छोट्या जागेवर एवढा प्रतीम सुंदर दोघांनी त्या डान्स केला की शब्दच नाही स्पीचलेस
Khupch chan bhajani mandal
खूपच सुंदर केला अंबाबाईचा जागर . छान ग्रुप आहे तुमचा . सर्वांचं अभिनंदन .
खुप सुंदर भजनी मंडळ. ❤❤❤
❤ खूप सुंदर सादरीकरण एकदम भारी🎉🎉
खूप सुंदर! गाणं आणि नाच दोन्ही अगदी तालबद्ध. भक्तीचा जागर खूपच छान
खूप खूप छान धन्यवाद माऊली 😊❤
क्या बात है...१ च नंबर सादरीकरण 🎉
एकच नंबर
Khup khupch sundar
अप्रतिम, खूप सुंदर
Khupach chan sadarikaran kele aahe 1ch no
खूप छान 🙏👍
Khup chhan g...❤
खुपच सुंदर. किती एनर्जी देवी नी दिली.
वाखाणण्याजोगी! अप्रतिम अशीच सेवा घडो
खूप खूप छान माऊली
❤❤🙏🏻🙏🏻 लक्ष्मी नारायण..नेहमी प्रमाणे सुंदर 👌👌
खूपच सादरीकरण छान .जय जय राम कृष्ण हरी.
अति उत्तम अद्भुत सुन्दर प्रस्तुति किया है धन्यवाद आपका प्यार
खूपच छान. मस्त . तुमची energy पण शेवटपर्यंत मस्त . खूप आनंद झाला. भक्ती आणि आनंद सुरेख संगम
खुप छान अंबाबाईचा जागर म्हणलात तुम्ही आणि सादरीकरण पण खुप म्हणजे खुप छान केले हे फक्त पुणे करच करु शकतात 🙏🏻🙏🏻❤️❤️👌🏻👌🏻
खुप सुंदर अप्रतिम सादरीकरण धन्यवाद मंडळी
अभिनंदन अभिनंदन खूपच छान सादरीकरण
Khup chyan 🙏🙏sundar sadrikarn🎉🎉🎉
खूपच छान केलं
खूप सुरेख सादरीकरण 🎉🎉
Apratim Kuupch Sunder Sadrikiran
सुरेख.!!!
🌹👌🌹🙏अप्रतिम खूपचं भारी आहे आपले 👍🌹 भजनी मंडळ
खूप छान आईचा जोगवा.🌹🙏🙏🌹
खूपच सुंदर केला.सर्वांचं अभिनंदन
खूपच छान सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण. सगळ्याचे अभिनंदन
अतिशय सुंदर असं गायन, सादरीकरण....🎉 हे गाणं अस आहे की जरी हे गाणं कोणी गुनगुनल किंवा गायलं तर पुढे ऐकणारा हा आपोआप त्या गाण्यावर ती थिरकायला लागतो आणि एक उत्साह निर्माण होतो तोच उत्साह या जोडीने एकदम अतिशय सुंदर प्रकारे आपल्या सादरीकरण करून त्या कार्यक्रमास शोभा वाढवली...🎉🎉 विशेष म्हणजे ते दोघेही डान्स कोरिओग्राफर आहेत😊😊
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉
खुपच सुंदर दोघांचेही खुप कौतुक ❤🎉
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
Bhajan ani narthan khoop chaan ❤
थोड्या जागेत सुद्धा खूपच छान
खूप सुंदर सादरीकरण
राम कृष्ण हरी 🙏🚩
अतिशय सुंदर सादरीकरण
खुप सुंदर सादरीकरण !🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
खुपच छान
खूप छान सादरीकरण
वा वा वा खुपच सुंदर गायन वादन आणि सादरीकरन 👌👌👌👌👌
खूप छान धनकवडी भजनी मंडळ खूप छान
Superb ❤
अप्रतिम सादरीकरण जोशपूर्ण तालात सुरात
खूप छान सुंदर सादरीकरण👌👌👌
Kup kup kup Sunder
Thanks 🙏👍
खूपच छान... 👌👌👌
Supper se upper 🌹👆🙏
सुंदर भजन दादा 👌👌👌❤️
खुप खुप अप्रतिम दोघांच सादरीकरण.❤👍👍🙏
खूप छान सादरीकरण ❤
धन्यवाद भजन मंडली को मेरा प्रणाम
खूप सुंदर आणि भावपूर्ण गायलं आहे सगळ्यांनी....आणि डान्स पण अप्रतिम 👌👌👌🌹🌹
खूप छान सुदंर
खुप छान जय आई अंबाबाई ❤❤
खूपच सुंदर
दोघांनी खूपच छान डान्स केला आहे उत्तम
खूपच सुंदर सादरीकरण.
खूप छान ताई डांस
खूप छान मस्तच
अतिशय सुंदर👌👌👌
Khupsunder
अप्रतिम 👌👌
खुप छान भजनी मंडळ
खूप छान
Very Nice🎉
खूप छान😊😊🎉
शब्द तेवढे क्लिअर नाही आहे. तरी ताल ठेका एकदम जबरदस्त तुम्ही त्याचं वर्डींग तिथे लिहा .म्हणजे आम्हाला समजेल अजून जास्त चांगल्या रीतीने.
@@varshapatwardhan4801 शब्द Description मध्ये दिलेले आहेत.
Khupach sunder sadarikaran
एकदम मस्त जय श्री माता प्रसन्न झाली 🙏🌹
Khup chhan
भारीच🎉
खूपच छान 🎉🎉
Khupch sundar Apratim
खुप छान 🎉
Khup chaan.
सुंदर सादरीकरण केले
सुंदर!
खुप खुप खुप खुप खुप सुंदर जोडी डान्स अप्रतिम
Supper sesupper❤❤
खूप छान.
Khup sundar sadarikaran.jay mataji
खूपच सुंदर छान सर्वाना खूप खूप शुभेच्छा अंबा माता कि जय 🎉🎉
Khup,chan
खूप खूप खूप सुंदर 🎉😊🙏👌👌
मस्त खुपच छान 😮
खूप छान गोंधळ नाच😊
Nice....full energy 🎉
खूप छान 👌👌👍
खूप अप्रतिम