Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? Aditi Tatkare काय म्हणाल्या?
HTML-код
- Опубликовано: 2 июл 2024
- #AditiTatkare #ladkibahinyojana #maharashtra
लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार?अदिती तटकरे काय म्हणाल्या?
PAA 96 | ENM91
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
2005 नंतर कर्मचारी याना जुनी पेन्शन सुरू करा साहेब.
त्यांना लाडकी बहीण तुम्ही मानत नाही . मग त्यानी म्हातारं पणी कोनाच्या भरवशावर राहायचं साहेब
21 ते ६५ वयाची मर्यादा ठेवली परंतु 45 ते ८५ वयाची मर्यादा ठेवली असती तर खूप चांगले झाले असते कारण असे की 21 ते ५८ वयाच्या महिला नोकरी करु शकतात परंतु वयाच्या साठी नंतर महिला शारीरिक दृष्ट्या सक्षम नसतात
गटप्रवर्तक यांचे मानधन वाढवा कृपया 10,000 मानधन वाढवा ही नम्र विनंती
सर्व महिलांना मिळायला पाहिजे ह्या योजनेचा लाभ तुम्ही इन्कम टॅक्स भरणाऱ्या ला देणार नाही चार चाकी गाडी असणारा देणार नाही मग त्यांची मते का तुम्हाला हवी आहेत याचा विचार करा आणि सर्व अटी काढून टाका
ही योजना लागू केली आहे ती सर्व लाडकी बहीण महीलाना लाभ मिळाला पाहिजे
पवारसाहेब लोकांना लाडली सारख नाहीकेल. फळलागवड १००%अनुदानमुळेकष्टकरी मजुरांना शेतकरीभरपुरदेततेखुष फळबगीचानेशेतकरीश्रीमंत स्वकष्टानेश्रीमंतव्हाखिरापतनाही
ऐपवरून फार्म भरला म्हणुन अंगनवाडीवाले आफलाईन फार्म घेत नाही काय करु
Sir. Maja tc name suvarna waghmare aahe aani aadhar name disha bhagat aahe tr chale ka
एका रेशन कार्ड वर दोन सासू सून ला लाभ घेता येते का
Hoy
एडिट चे ऑप्शन पुन्हा मिळाले पाहिजे
Majha Aadar kard var det of Birth vegli aahe aani tc var vegli aahe patr hoeal ka
माज लग्नाआधी च बँक खातं आहे ते चालेल का
ताई वेतन लागू कर अंगणवाडी सेवीका ला
Home gard lavakar chalu kara sarkar BJP svsena Maharashtra 😢😢😢😢😢
Dr mhinyala denar ki 3mhinyani
मॅडम फॉर्म चुकला तर परत भरता येऊ शकतो का
फॉर मॅडम फॉर्म चुकलं तर परत भरू शकतो का
Sevikela mandan band Kara Ani vetan chalu kara
Jya mahilana niradhar milete regular nahi tari pan milte tyana ha form bharta yeil ka
Anganwadi sevikela saskiy Kara Ani vetan dya
Tai lokanna rojgar dya he sarva yojna bad kara jetkaryankade laksh dya.
Tumhipan yek bai aahat tari dusara bai che dukh samjat nahi bichara sevika yevun javun rastyavar bastat morcha kartat samp kartat tari hi tyanch dukh tumhi samju sakat nahi ka tyana saskiy darja dya Ani vetan dya
Widow mahila
सासु सुन अविवाहीत मुलगी यांना लाभ घेता येईल का