२ लाईन नर- खर्जा हार्मोनियम | इंग्लिश चावी | 2 line peti | rs- 16000/- श्रीनादब्रह्म - 8830962201

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 28

  • @भानुदासगंडे
    @भानुदासगंडे 11 часов назад

    0:17

  • @aartidixit6002
    @aartidixit6002 3 месяца назад

    खूप छान

  • @kishordeshmukh5059
    @kishordeshmukh5059 Год назад +1

    सुंदर हारमोनियम ऐच्छीक 👍👌

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 Год назад

    Fantastic info ❤❤❤❤

  • @mercusysom8033
    @mercusysom8033 3 месяца назад

    सर मी घेतली हि हर्मोनियम खूप सुंदर आहे....नादब्रहम सुंदर ब्रांड आहे.

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 2 года назад +1

    खुप छान सुंदर माहिती दिली सर कल्पेश जाधव 👍👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 года назад +4

    कल्पेश सर ,खुप छान माहिती दिली जात आहे उपक्रम खुप सुंदर आणि माहिती होते नाहीं तर आपण एव्हढं विचार करत नाही माहिती पण नसते खूप छान सांगितले जाते ,धन्यवाद नमस्कार सर 👌👌👍👍💐💐🙏🙏

  • @hanmantraoholmukhe560
    @hanmantraoholmukhe560 2 месяца назад

    पेटी बद्दल खूप छान माहिती सांगितले अशा सुंदर हार्मोनियम कुठे मिळतील दुकानाचे फोन दिले तर बरे होईल. आभारी आहे.

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 Год назад

    कल्पेश सर तुमचे, खूप आभार, खूप चांगली माहिती, तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात आणि अभंग पण खूप असतात

  • @Skyshruti
    @Skyshruti 4 месяца назад +2

    मला पुण्यात हि पेटी हवीय. एका आश्रम साठी हवीय फक्त बायकांसाठी खुप चढे स्वर नकोत. मी आपल्या ला फोन करेन. मला फारच आवडल्यात युट्युब मुळे समजलेय. नाही तर पुण्यात असुन समजले नसते. खुपच छान वाटताहेत सगळ्या च पेट्या नक्कीच घेईन.🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @hbscenceapkadostapkahumdum5143
    @hbscenceapkadostapkahumdum5143 3 месяца назад

    घर पोच आहे का delevery

  • @pandurangmane2752
    @pandurangmane2752 2 месяца назад

    दोन लाईन बैग हार्मोनियमची कि़ंमत काय?

  • @vishnubange715
    @vishnubange715 3 месяца назад

    किंमत किती आहे कुठे मिळेल ठिकाण का घर पोहच मिळू शकते का 🙏

  • @siya3451
    @siya3451 3 года назад +2

    👌👌❤️

  • @arjunmurtadak7819
    @arjunmurtadak7819 4 месяца назад

    Price kiti ahe ya पेटीची

  • @vijaykumardeshpande5509
    @vijaykumardeshpande5509 2 года назад

    Supper sound now it aveleble sir

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife3046 Год назад

    मला आवाज खुपचं आवडली आहे

  • @babukardile361
    @babukardile361 3 года назад +2

    Namdev kirtan kari pudhe nache padurang nachta nachta devacha galla pitambar abhang ghaya

  • @parth9855
    @parth9855 Год назад +1

    Price

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife3046 Год назад +1

    सर या प्रकारची कमीतकमी किंमत किती असेल सर मी व नविन शिकाऊ आहे कृपया सांगावे

  • @DhananjayChitnis-qc3sf
    @DhananjayChitnis-qc3sf 4 месяца назад

    घरपोच डीलीवरी देता का

  • @vijaykavalkar2143
    @vijaykavalkar2143 Год назад

    Capaler chi pahije

  • @SatishKoli-qr6ku
    @SatishKoli-qr6ku Год назад

    All types price

  • @sanjaynande6166
    @sanjaynande6166 2 года назад

    Primiar star reed madhye price

  • @ramchandragawade1034
    @ramchandragawade1034 5 месяцев назад

    किंमत काय आहे

  • @s.chavan.harmonium3992
    @s.chavan.harmonium3992 2 года назад +1

    Kalpesh sir Aapka phone no. Plz ..

  • @panchal.govindpanchal.govi9412
    @panchal.govindpanchal.govi9412 3 года назад +1

    atishay sundar shop kute ahe