आयुष्यात जिद्द चिकाटी, प्रयत्न, प्रामाणिकपणा कौशल्य व कला या जोरावर केलेली आपण प्रगती याला तोड नाही तुमच्या मूळे नविन पिढी ला जी पेरना मिळाली त्यामूळे तुमचे अभिनंदन असाच सहवास लाभला हीच प्रार्थना
मी स्वतः दिलीप थोरवे यांचे कडुन दोन पेट्या घेतल्या आहेत, तीनं लाईन एक व दोन लाइन एक,तर उत्कृष्ट सुंदर वादी संवादी स्वर, छान स्वर वाजतात, मला खुपचं आवडली,🎉
थोरवेजी व्हिडिओ आवडला.
आयुष्यात जिद्द चिकाटी, प्रयत्न, प्रामाणिकपणा कौशल्य व कला या जोरावर केलेली आपण प्रगती याला तोड नाही तुमच्या मूळे नविन पिढी ला जी पेरना मिळाली त्यामूळे तुमचे अभिनंदन असाच सहवास लाभला हीच प्रार्थना
खूप खूप सुंदर.हर्मोनियम.थोरवे साहेब.आपल्या दुकानचे व्यहाळी गावाचे नांव महाराष्ट्रभर अजरामर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.राम कृष्ण हरी माऊली महाराज.
व्हिडीओ मधे आपल्या गावाचा पूर्ण पत्ता,येण्या जाण्याचे मार्गही सांगता आले असते माऊली.
मुक्काम पोस्ट व्हायळी हायवे म्हणजे पाचवड फाटया पासून पुर्वेस 6 कि मी वर गांव आहे ता वाई जिल्हा सातारा
🙏दोन लाईनची हात पेटी कीमऺत कीती
मी स्वतः दिलीप थोरवे यांचे कडुन दोन पेट्या घेतल्या आहेत, तीनं लाईन एक व दोन लाइन एक,तर उत्कृष्ट सुंदर वादी संवादी स्वर, छान स्वर वाजतात, मला खुपचं आवडली,🎉
3 लाईन ची काय किंमत आहे
आपण फार उशीर केरला युट्युब वर यायला.
Very good work
पावणे चार सपतकाचीपेटीकीतीलामीळेल
थोरवे साहेब आपल्या येथे रुपये किती पासून हार्मोनियम भेटतात जरा सांगा आम्हाला🙏
महाराज तुमच्या स्क्रीन वरच्या, आणि डिस्प्रीक्शन मधल्या, संपर्क नंबर मध्ये तफावत दिसून येते....
पुर्ण पत्ता सांगा
Pay पेटीची किंमत किती आहे तीन लाईन पावणेचार सप्तक आणि स्वर कोणते वापरता मला याच निंबरवर रिप्लाय द्यावा ही नम्र विनंती
ruclips.net/video/9Kk7_vNigJA/видео.html *तुम्हाला जर यशस्वी आणि विश्वसनीय उद्योजक व्हायचे असेल, तर हि स्टोरी नक्की पहा आणि शेअर करा*
Amhi sudha peti tumchyakaden ghetli aahe
नमस्कार शाम राव काका. आम्ही मुंबई ला तुमच्या मोठ्या बंधू चे दूकाना त आम्ही पेटी रिपेयर करायला यायचो. तबला सुध्दा छान बनवायचे.
पटीचीकीमतकीतीआहेतेसागा
कमितकमी भजनी पेटी काय किमत आहे कळेल काय.
भजनाची पेटी आपल्याकडे कमीतकमी किती किमतीत मिळेल माऊली....!