खूप खूप छान एक दम मस्त कालवण (कोरडयास) बनवीले आहे तसं पाहिलं तर खूप तकलीफ त्रास दायक जीवन बाई माणसाला खूप मेहनत संध्याकाळी आल्या नंतर उघड्यावर चूल पेटवून स्वयंपाक करणं फार अवघड रोज एक नवीन ठिकाणं उन वारा पाऊस खाली वली जागा थंडी ह्या सर्वांना तोंड द्यावे लागते हे रोजचं काम करावे लागते एवढा त्रास काढून सुध्दा समाधी आहे धन्यवाद
खरं सांगू मला 5 मिनिटाचा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो.कधी कधी तर मी व्हिडिओ पळवते पण बानाईचा व्हिडिओ मी मन लावून आहे तसा speed न वाढवता बघते .बानाईचे बोलने खुप छान वाटते.मी ऐकतच बसते.संपूर्ण व्हिडिओ 20,25 मिनिटाचा बघते.बानाई स्वयंपाक खूप छान करते हसतखेळत,चिडचिड न करता आनंदाने करते. बानाई तुला खूप खूप आशीर्वाद. सुखी हो.🙌
धनगरी जिवनाचा हा प्रवास पाहून ,ईतक कष्टमय जीवन पाहून मन हेलावल्याशिवाय राहात नाही. मी सुध्दा धनगर मेंढपाळ मुलगा असुन हे जी्वन प्रतक्ष अनुभवलं.बानाई म्हणजे अस वाटत ,ही साक्षात लक्ष्मी वाटते. या माऊलीला निसर्ग कधीही कमी पडु देणार नाही. जय मल्हारsssssssssssd.😊
बानाई ताई खरोखर वावरामध्ये जे जेवण चुलीवर बनवलं आणि पाट्यावर वाटू मटणाचा कोरड्याच बनवलं खरोखर 31 ची पार्टी शहरातल्या लोकांपेक्षा ही जास्त भारी झाली तुमची हा सण खूप आवडला असं वाटलं मी पण तिथे बसून जेवाव 🤗👌
जय मल्हार भाऊ,खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवला,आपल्या धांगरांच जिवन किती कष्टमय असत,तरी त्यात आसा छोटे खाणी,31 डिसेंबरची पार्टी करून आनंदाने जगायला शिकवतात,जंगलात,रानावनात सुध्दा आनंदात कसे जगायचे हे शिकवतात,व्हिडिओ पाहताना जस काही धनगरांच्या जीवनावर फिक्चर पाहत आहे.असे वाटत होते.खूप छान व्हिडिओ बनवला आहे.खूप खूप शुभेच्छा जय मल्हार 👌
नवीन पाटा घेतला वाटतं तुम्ही... खुप छान... May the coming year bring you success, laughter, and the fulfillment of all your dreams.. Happy new year... 🥳🥳🥳
As matan 30/35 varsha adhi bagitle aata modern ugat sagle change zale ani hotel madhe khote sangtat chuliwarche mutton chuliwarche misal sagle gas war banwtat..khupch chan video..
नविन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सर्वांना, तुम्ही धनगर संस्कृति खुप छान जपून ठेवलिए,च्याचासाठी मी खुप खुप धन्यवाद करतो, मी सूरत,गुजरात मधून तुमचा वीडियो पाहतो, ताई ना, जेवन बनाऊ न पाहता आई ची आठवण आली लहान पानी आई पन आसेच जेवन बनवायची,,, खुप खुप धन्यवाद, तुमचा, राणा वनात तुमचा जिनवनाचा संघर्ष खुप मोठा आहे, धन्यवाद,🙏🏻🙏🏻🙏🏻 जाय महाराष्ट्र,
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या व बाळु मामाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
खुप मेहनत ताई खुप छान आम्ही फ्लॅट मध्ये राहतो सगळी सुख सोयी आहेत पण तुम्ही छानच कंटाळा नाही चुली चा त्रास नाही आनंदाने बनवता देव तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्य मिळूदे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वेगळ्या पद्धतीने बनविलेले मटण दादा वहिनी किसन दादा अर्चना वहिनी दादा आई व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धि आणि भरभराटीचे जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना खूप छान व्हिडिओ दादा सासवड
तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच येणारे वर्ष आपल्या साठी आनंदाचे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना 👏🏽👏🏽
ताजे मटण आणि त्यात चुलीवर बनविलेले जेवण एकाच नंबर , तुमचे विडिओ बघून समाधान वाटते ,31 ची तयारी छान❤
खूप खूप छान एक दम मस्त कालवण (कोरडयास) बनवीले आहे तसं पाहिलं तर खूप तकलीफ त्रास दायक जीवन बाई माणसाला खूप मेहनत संध्याकाळी आल्या नंतर उघड्यावर चूल पेटवून स्वयंपाक करणं फार अवघड रोज एक नवीन ठिकाणं उन वारा पाऊस खाली वली जागा थंडी ह्या सर्वांना तोंड द्यावे लागते हे रोजचं काम करावे लागते एवढा त्रास काढून सुध्दा समाधी आहे धन्यवाद
खरं सांगू मला 5 मिनिटाचा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो.कधी कधी तर मी व्हिडिओ पळवते पण बानाईचा व्हिडिओ मी मन लावून आहे तसा speed न वाढवता बघते .बानाईचे बोलने खुप छान वाटते.मी ऐकतच बसते.संपूर्ण व्हिडिओ 20,25 मिनिटाचा बघते.बानाई स्वयंपाक खूप छान करते हसतखेळत,चिडचिड न करता आनंदाने करते. बानाई तुला खूप खूप आशीर्वाद. सुखी हो.🙌
धनगरी जिवनाचा हा प्रवास पाहून ,ईतक कष्टमय जीवन पाहून मन हेलावल्याशिवाय राहात नाही. मी सुध्दा धनगर मेंढपाळ मुलगा असुन हे जी्वन प्रतक्ष अनुभवलं.बानाई म्हणजे अस वाटत ,ही साक्षात लक्ष्मी वाटते. या माऊलीला निसर्ग कधीही कमी पडु देणार नाही. जय मल्हारsssssssssssd.😊
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही , तुमचे सर्व स्वप्न पूर्ण हो हीच देवाला प्रार्थना ...🙂
आदरणीय आई दादा,सिदूभाऊ, बाणाई,किसनभाऊ अर्चना,सागरगडी,बिराजीभाऊ,सुला,सर्व किलबिल परिवार,
सर्व मेंढ्या लक्ष्मिम्या, आमदार,कोंबड्या पिल्ले, सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन.
असेच आनंदाने भेटत रहा.💐💐💐💐🚩🚩🚩🚩बाळूमामा तुमचे रक्षण करोत.💯💯💯
बाणाई ताई ने नवीन मिरची वाटायचा पाटा घेतला वाटतंय मटण रेसिपी छान
खरोखरच काही साधन सुविधा नसतानाही तुम्ही इतके आनंदाने राहता लोकांना सगळं असतानाही दुःख दुखी राहतात खूपच तुम्हाला बघून समाधान वाटतं
बाणाई नवीन पाटा वरवंटा, तवा छान आहे😊😊 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
बानाई नवीन पाटावरवंटा नवीन तावा छान खरेदी केली . साक्षात लक्ष्मी आहेस . परमेश्वर तुम्हा सर्वांचे रक्षण करो.
अधुनिकता मानसाला आज कल आपल्यला संस्कृती पासुन दुर घेउन जात आहे, पण हा निखल आनंद आजकल दुर्मिल. Missing my village 😊
सर्व हाके कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि जे विडीओ बघतात त्यांना पण शुभेच्छा 🎊🎉पाटा नविन घेतला का ताई 😊भारीच 🙏👌👌👌👌👌👌👌
बानाई ताई खरोखर वावरामध्ये जे जेवण चुलीवर बनवलं आणि पाट्यावर वाटू मटणाचा कोरड्याच बनवलं खरोखर 31 ची पार्टी शहरातल्या लोकांपेक्षा ही जास्त भारी झाली तुमची हा सण खूप आवडला असं वाटलं मी पण तिथे बसून जेवाव 🤗👌
Khup chan❤🎉 तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉असंच सुखी राहावा ❤❤आणि नेहमी आनंदी राहावा 😘
नवीन वर्षाच्या शुभेच्छा ताई तुमचे विचार किती छान किती हसतमुख पणे जेवण बनवता अन्नपूर्णा ❤❤
छान व्हिडिओ . मटण बेत लय भारी
सिद्धू भाऊ फौजी बांधवांचे वतीनं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा.
जय जवान जय किसान...
खास तुमचं वडील. याला म्हणतात माणूस. ते पटका वाले. ही खरी शान. सहभोजन. बेस्ट
Happy New year. दादा वहिनी आपल्या vlog च्या माध्यमातून धनगरी समाजाचे आयुष पाहायला मिळाले, त्यांचे कष्ट समजले. देव बनाई आणि तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
Roj video patava mood fresh hoto
❤navin varshacha hardik shubhechya 🎉🎉🎉🎉❤😊😊😊😊
जय मल्हार भाऊ,खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवला,आपल्या धांगरांच जिवन किती कष्टमय असत,तरी त्यात आसा छोटे खाणी,31 डिसेंबरची पार्टी करून आनंदाने जगायला शिकवतात,जंगलात,रानावनात सुध्दा आनंदात कसे जगायचे हे शिकवतात,व्हिडिओ पाहताना जस काही धनगरांच्या जीवनावर फिक्चर पाहत आहे.असे वाटत होते.खूप छान व्हिडिओ बनवला आहे.खूप खूप शुभेच्छा जय मल्हार 👌
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे वर्ष सुखाचे आणि समुध्दीचे जाऊदे
खुप छान सिदु दादा असेच तुम्ही आनंदी राहो
खूपच छान झाली भाजी नवीन वर्षाच्या तुमच्या सर्व कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
दादा बाणाई तुम्हाला नवीन वर्षा chya खुप शुभेच्छा 🎉🎉🎉 बाणाई मटण ऐकच नंबर 😋😋
सर्व पदार्थ एकदम चांगल्या,नवीन वर्ष शुभेच्छा,नवीन पाटा वरवंटा पाहून आनंद झाला.असेच पदार्थ दाखवा.
मी सकाळ पासून तुमच्या व्हिडीओ ची वाट बघत होते ☺️
नविन वर्षच्या खुप खुप शुभेच्छा दादा आणि वाहिनी 🍫🍫🍫🍫🍫
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई लई भारी हसतीया, बानाई तु हुशार आहे च छान व्हिडिओ 🎉🎉
🎉बानाई खरंच खूप कौतुक आहे दुसर्याच्या मनाचा विचार करते
नविन वर्षाच्या एक नंबर हार्दिक शुभेच्छा पार्टी
खुप छान पाटा वरवंटा आनला ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना
बाणाई किती प्रेमाने शेजारणीला जेवायला बोलावते.ती एकटी आहे तेव्हा सगळा स्वयंपाक बाणाई हसतमुखाने करते.👌👌👌
देवमाणसं आहात तुम्ही सर्वच, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
खूप छान स्वयंपाक झाला धन्यवाद नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा साई राम
Ashi party mhnje khup Sundar ❤ek number,
एवढं तुमचा खडक खडतर जीवन असून सुद्धा खूप छान बनवतात असेच व्हिडिओ करत जा मानलं पाहिजे तुम्हाला खूप छान
नविन वर्षाचे आगमनापुरवी नविन पाटा वरवंटा आणला त्यावर वाटण वाटून मटण रेसिपी बनवली खुप छान
नवीन पाटा घेतला वाटतं तुम्ही... खुप छान...
May the coming year bring you success, laughter, and the fulfillment of all your dreams.. Happy new year... 🥳🥳🥳
I dont know marathi but video is naturally 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान बनवलं मटन एकच नंबर गावाकडची आठवण झाली 👍🏻
Bahut badhiya. Lai lai chan.
खुप छान विडिओ दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बानाई ताई तुमचं जीवन खुप कष्ट मय आहे
हाके परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धनगरी जीवन मध्ये वास्तव जीवन दाखविले जाते खूप छान आहे पुढील वर्षात आपली भरभराट होवो
As matan 30/35 varsha adhi bagitle aata modern ugat sagle change zale ani hotel madhe khote sangtat chuliwarche mutton chuliwarche misal sagle gas war banwtat..khupch chan video..
तुझा आनंद पाहून मला हेवा वाटतोय मामा.... संसार असाच असावा आणि चालवावा.😊
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई आणि दादा खुप छान बनवता मटण
नविन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सर्वांना, तुम्ही धनगर संस्कृति खुप छान जपून ठेवलिए,च्याचासाठी मी खुप खुप धन्यवाद करतो, मी सूरत,गुजरात मधून तुमचा वीडियो पाहतो, ताई ना, जेवन बनाऊ न पाहता आई ची आठवण आली लहान पानी आई पन आसेच जेवन बनवायची,,, खुप खुप धन्यवाद, तुमचा,
राणा वनात तुमचा जिनवनाचा संघर्ष खुप मोठा आहे, धन्यवाद,🙏🏻🙏🏻🙏🏻 जाय महाराष्ट्र,
Khup chan aahe banai Tai sidhu bhau tumcha sansar
बानाई खरच लक्ष्मी च रूप आहे आणि एक नंबर सुगरण आहे...
बानुबाई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy new year dada ❤❤❤❤❤❤ matan party 2sry birad pahunyasathi pan happy new year ❤❤❤ mast video
भारी खरंच भारी अस्सल आणि एक नंबर ❤❤❤
Lai bhari ❤
Tondala pani sutaly
बाणाई ताई नवा पाटा घेतला..छान झाले.आता एक भक्कम किसणी घे.,💐💐💐
राम कृष्ण हरी हाके पाव्हणं आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या व बाळु मामाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद तुमच्या फॅमिली la 🎉❤😊
खूप छान जेवण करता तुम्ही❤❤❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बेत आहे जेवणाचा 👌👌
दादा तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐
पाटा वरवंटा नवीन छान आहे.
तुम्हाला तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉
हम उत्तराखंड से देख रहे हैं आपका
सुगरण बाणाई आणि सर्व कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खा आता मस्तपैकी.
नवीन वर्षाच्या सूप खूप शुभेच्छा🎉तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. 🎉🎉🌹🌹
Khara jeevan khup sundar tai ❤
मस्त झ्हाले कालवण सुगरण आहे बानू
Happy New year Dada
खुप छान party. Happy New year to all of you 🎉
नविन वर्षाच्या शुभेच्छा शुभेच्छा अभिनंदन ठाणे
Laada kiti chan lakti...😊 Renuka from Pune
तुंम्ही एवढं मन लावून जेवण तयार केले खुप चव येतं
तुमचे video पाहिले की मन प्रसन्न होत. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांनां खूप खूप शुभेच्छा!
खुप मेहनत ताई खुप छान आम्ही फ्लॅट मध्ये राहतो सगळी सुख सोयी आहेत पण तुम्ही छानच कंटाळा नाही चुली चा त्रास नाही आनंदाने बनवता देव तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्य मिळूदे
पाटा-वरवंटा नवीन 😊 30 फर्स्ट ची पार्टी मस्त वहिनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई वहिनी 🎉🎉🎉
Happy new year sidhu bhau tumhala and tumachy parivarala. Thakur parivara kadun.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वेगळ्या पद्धतीने बनविलेले मटण दादा वहिनी किसन दादा अर्चना वहिनी दादा आई व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धि आणि भरभराटीचे जावो ही बाळुमामा चरणी प्रार्थना खूप छान व्हिडिओ दादा सासवड
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां दादा 🎉
पाटा वरवंटा मुळे बाणाईचे काम सोप झाल दादा…मस्त..👌
ताई लय भारी जेवण बनवता तुम्ही 👍👌lay bhari
खुप दिवसांनी हिडीओ टाकला खुप छान आहे👉👉👉
Happy New year Dada and Banobai God bless you 👌👌👌👍👍👍♥️♥️🥰🥰
1no jhali amti mast 👌 🌹 haky family la happy new year
हाके साहेब तुम्हांला व तुमच्या परिवाराला माज़्याकडून नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
नव वर्षाच्या शुभेच्छ भानू खूप छान आहे
👍🏻 खुप छान बनवता तुम्ही 😊❤😊
सिध्दू तुला आणि तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
नविन वर्षाच्या शुभेच्छा बाणाई तुझ्या परिवाराला❤
बानाई ताई नवीन पाटा वरवंत्ता छान आहे.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
31 डिसेंबर ची पार्टी मस्तच केली.
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ❤❤❤
जीवनाचा बेत मस्तच लईच भारी
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचा जावो तुम्हाला🎉🎉🎉🎉❤❤
Mazi aai sarkha mhanti banai cha vedio laav 😊
Happy new year tumhala pan ♥️
सर्व परिवाराला नवीन वर्ष सुखाचे जावो 🙏🙏🙏 3 1 मस्तच साजरा केला 👌👌👌👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बनाई🎉
1 नंबर😊😊🎉🎉
तुम्ही खुप छान भाज्या बनवतात ताई 😊😊😊😊
तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच येणारे वर्ष आपल्या साठी आनंदाचे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना 👏🏽👏🏽
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.. !
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
तुम्हा सर्व परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान झाले मटण.👌👌