उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनाचे प्रगत तंत्र
उन्हाळी सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
उन्हाळी सोयाबीन लागवड माहिती
#उन्हाळी_सोयाबीन_लागवड
unhali soyabin lagawad mahiti in marathi
उन्हाळी सोयाबीन उत्पादनवाढीचा मूलमंत्र
असे घ्या उन्हाळी सोयाबीन
असे वाढवा उन्हाळी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन प्रगत तंत्र 2021-22 सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
farmbook.co.in...
साहेब! अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद!
खुपच चांगली माहिती
नोव्हेंबर घ्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली तर चालेल का?
शक्यतो उन्हाळी सोयाबीन करणे टाळावे
केडी 726 पेरली तर चालेल
Ho
@@shashwatshetisa 🙏🙏🙏
खूप छान माहिती..
धन्यवाद..!
खूप छान माहिती सांगितली साहेब
अतिशय उत्तम माहिती दिली
सर मला असे पुस्तक सांगा ज्यात सर्व पिकांची माहिती व रोगांची माहिती असेल व औषधाची पण
माहिती नेहमी update होत असते. Agrowon पेपर नेहमी वाचावा.
सर 158 जात जमेल का
Yes
KDS 726 - एकरी किती किलो बियाणे पेरणी करावी ?
30 किलो
एमए युएस 71 उन्हाळी चालत नाही का ?
चालेल