ताई जिथं कौतुक केलं पाहिजे,तिथे केलच पाहिजे त्यामुळे काम करणाऱ्याला अजून जबाबदारी आणि उत्साह येतो.आजकालची मुलं साधी आईने हाक मार् ली तरी ओ देत नाहीत.तुमच्या मुलाचे कौतुक झालेच पाहिजे .रोहित राजा असाच आईच्या पाठीशी राहा आम्हाला पण तुझा अभिमान आहे.💐💐💐🙏
रोहीत बाळा तुला आगदी भरभरूण आशिर्वाद लागेल खूप खंबिर आहे बाळा आसाच आईच्या पाठिशी कायम उभा रहा खूप खूप कौतुक वाटते बाळा तुझे खूप खूप मोठा होशीलबाळा खुप छान संस्कार आहे तुझ्यावर
रोहीतला आईनी जन्म दीला आणि माईनी प्रेमानी घास भरवला दोन आईचे आशीर्वाद आहे तूला असाच खंबीर पणे ऊभा राहा आईसोबत आणि ज्योतीताई श्री स्वामी समर्थाचा फोटो लाव खाली पण आणि वर पता फोटो लाव भीऊ नकोस मी तूझ्या पाठीशी आहेत अस स्वामी म्हतात आणि असतात कायम ऊभे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करून त्यांना सद्गती प्राप्तहौवो आणि त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच चरणी मनापासून प्रार्थना
ज्योतीताई तुम्ही खूप नशीबवान आहे भाभी सारख्या माणसांना तुम्ही देवासारखे उभे राहिले तुमच्या मुलग्याला सगळं जगातली सुख मिळू भाभीला भावपूर्ण श्रद्धांजली अंकाला धीर धीर द्या
ज्योतीताई तुम्ही ज्या मायेने व तळमळीने सेवा करीत आहात त्यासाठी तुमच्यापुढे नतमस्तक. या सर्व आजी आजोबांचे तुम्हाला किती आशिर्वाद मिळत असतील ते शब्दात सांगू शकत नाही. ईश्वर तुम्हाला खूप आयुष्य देवो ही अंतकरणापासून ईश्वराला प्रार्थना.
खूप वाट बघत होते काल तुमच्या व्हिडिओची ..... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 हो ताई सांग उन्कल ची story ... आणि मी ही लवकरच तुमच्या आश्रमाला भेटायला येणार आहे .....नक्कीच
ताई ऐकून खुप वाईट वाटले भावपूर्ण श्रद्धांजली भाभी सोडून गेल्या मला पण ऐकून खुप रडायला आले मी रोज बघत असते तुमचा व्हिडिओ ताई तुम्ही खुप करतात आनंदाने ह्या सगळयाचं आणि तुमच्या मुलांचे पण खुप कौतुक आहे की एवढ्या लहान वयात त्याने भाभीचं हाॅस्पिटला एवढ केल शेवटपर्यंत खरंच 🙏
आजीऺना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼💐🙏🏼 ताई तुमचा मुलगा खरंच खुप ग्रेट आहे आणि अंकल तुम्ही सावरा आता स्वतः ला तुमच्यावर लेकी सारखे प्रेम करणाऱ्या " ताई " आहेत ना दुख्ख सर्वांना आहे ते मागे टाकण्याचा प्रयत्न ज्याचा त्यालाच करायला लागतो दुख्ख कोणीच कोणाचे वाटून घेत नाही सर्वानी आप आपली काळजी घ्या
जोडी फुटली, एक आदर्श जोडपं, सुखात तर साथ दिलीच, दुःखात पण भाभी ने खंबीरपणे अंकल बरोबर उभी राहिली. अंकलसाठी आणि आश्रमातील अतिशय करुणामय आणि दुःखद प्रसंग ! आदर्शवत ज्योती ताई आणि रोहित सारखे तरुण आहेत म्हणून जग चाललंय.
भाभींना भावपूर्ण श्रद्धांजली 😢 ताई तुम्ही खुप पुण्याचे काम करत आहेत म्हणून तुमचे मुल सुसंस्कारित आहेत खरच ताई आज कालचे मुल एका आजी आजोबांना कंटाळतात चिडचिड करतात पण तुमचे मुल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातात म्हणून तर ताई एवढ्या आजी आजोबांची सेवा करता रोहन बाळा तुझे खुप खुप कौतुक वाटते अशीच आईला साथ देत रहा तुला तूझ्या आयुष्यात खुप काही चांगल मिळेल आशिर्वाद लागेल तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
अंकलाचा खुप जिव होता दो जिस्म ऐक जान होती .गाणे म्हणायची प्रेरणा होती . अंकलानां स्वामी हिंमत देतील च . खुप रडायला आले ज्योतीताई खरचं मुलांने खुप साथ दिले .आई समाज सेवा करते तर मुलाची साथ दिली खुप कौतुक वाटले रोहीतचे .
खूप वाईट झाले पण हाल होण्यापेक्शा कधीही सुटलेले चांगले.uncle एकटे कधीच पडणार नाहीत करण तुम्ही सगळे त्यांच्या सोबत आहात.मरण कोणालाही चुकले नाही.भाभींना देव सदगती देवो
देव तुम्हाला बळ देवो ताई ऐकून खूप दुःख झाले मी तुमच्यात देव पाहते .एवढं प्रेमळ मन दिलं देवाने आणि छान लेकरु दिलं आईला मदत करनार . आणि काय बोलु शब्द नाहीत माझ्या कडे.
ताई खरंच त्यांचं दुःख ऐकून अंतकरण भरून आलं आता तुम्हीच त्यांना आधार द्या आणि देताय पण सर्वांचे पालन पोषण करण्याची तुमच्यामध्ये ताकत येऊ दे आणि नेहमी परमेश्वर तुमच्या पाठीशी राहू दे.
भावपूर्ण श्रद्धांजली भाभीला माझ्या परिवाराकडून. अंकलला दुःख सहन होणार नाही या वयात जोडीदाराची साथ हवी असते पण काय करणार भाभीला नळया घातल्या होत्या ते ही अंकलला सहन होत नव्हत हे सांगताना सुद्धा त्यांचा जीव कासावीस होत होता ताई तुम्हाला आणि रोहित ला सलाम करते मी खूप च पुण्याचे काम केलय रोहीत ने कौतुक करणयासारखा मुलगा आहे माझ्या वडिलांसारखे अंकलची स्थिती झाली आधी आई गेली नंतर बाबा
Jyoti Tai..I hav seen the video an realized that Ahji who was sick passed away..Tell Ahjoba not to cry an take courage..An all the seniors should take courage..Jyoti Tai you also dont cry..You are doing A Wonderful job..Everything is in Gods Hands..This Road is for all of us..We all hav to go some day..Ahjoba an Ahji were very Attached..even in their Old Age..It was very wonderful for all of us to see..Tell Ahjoba to be Strong..he is not alone..we are all there with him..f
ज्योती ताई तुझ्या कार्याला यश लाभो. रोहित तुला खूप खूप आशीर्वाद. खूप yashasvi हो.
ज्या मुलांनी सुनांनी असे आई वडिलांना वृद्ध आश्रमात सोडल त्यांना भगवंताने येथे च खूप वाईट दिवस दाखवले पाहिजे . ज्योती ताई तुमचे खुप आभार .
रोहित बाळा तुझे खरेच कौतुक,असाच आईच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहा बेटा..तुला खूप सारे आशीर्वाद!!
ताई जिथं कौतुक केलं पाहिजे,तिथे केलच पाहिजे त्यामुळे काम करणाऱ्याला अजून जबाबदारी आणि उत्साह येतो.आजकालची मुलं साधी आईने हाक मार् ली तरी ओ देत नाहीत.तुमच्या मुलाचे कौतुक झालेच पाहिजे .रोहित राजा असाच आईच्या पाठीशी राहा आम्हाला पण तुझा अभिमान आहे.💐💐💐🙏
Ooh😅
रोहीत बाळा तुला आगदी भरभरूण आशिर्वाद लागेल खूप खंबिर आहे बाळा आसाच आईच्या पाठिशी कायम उभा रहा खूप खूप कौतुक वाटते बाळा तुझे खूप खूप मोठा होशीलबाळा खुप छान संस्कार आहे तुझ्यावर
Kaha hai ye address milega kau hamko
भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला सर्वांना आणि अंकल ला दुःख सहन करण्याची ताकद देवा
भावपूर्ण श्रद्धांजली
काय करायची रक्ताची नाती रक्ताच्या नात्या पेक्षा खुप सु़दर नात आहे तुम्हा सर्वा चं
कितीही संपत्ती कमावली सोबत काहीच नेता येत नाही.समाजसेवा हीच ईश्वर सेवा.😢😢
रोहित तुला भरभरून आशीर्वाद बाळा.
त्यांच्या शारीरिक पीडा तून त्या मुक्त झाल्या. त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच अपेक्षा.
खरंच आहे...
ताई तुम्ही खुपच छान काम करततात
रोहीतला आईनी जन्म दीला आणि माईनी प्रेमानी घास भरवला दोन आईचे आशीर्वाद आहे तूला असाच खंबीर पणे ऊभा राहा आईसोबत आणि ज्योतीताई श्री स्वामी समर्थाचा फोटो लाव खाली पण आणि वर पता फोटो लाव भीऊ नकोस मी तूझ्या पाठीशी आहेत अस स्वामी म्हतात आणि असतात कायम ऊभे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
ज्योती तू किती खंबीर आहेस ग :मला तुझं खूप कौतूक वाटतं खूप पूण्याचं काम करताय तूम्ही:रडू नका"अंकलला आधार ध्या:श्री स्वामी समर्थ!!!
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔 तुम्हाला व uncle la दुःख सहन करण्याची बाप्पा शक्ती देवो🙏🙏💐
आजीला भावपूर्ण श्रध्दांजली आजोबांना दु:ख सहन करण्याची क्षमता देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना😂
भावपूर्ण श्रद्धांजली 😢 परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करून त्यांना सद्गती प्राप्तहौवो आणि त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच चरणी मनापासून प्रार्थना
आम्हाला माहीत आहे .ज्योती ताई लवकर अंकाला या दुःखातून बाहेर काढतील.🙏🙏
वाईट झाले...... पण परमेश्वरअँटी च्या आत्म्याला शांती देवो.🙏🙏🌹🌹
l ताई खरच तु खुप पुण्य केल मागील जन्मी की असा सुपुत्रा ला जन्म दिलास सलाम तुझ्या कार्याला रोहित यशवंत हो आयुष्य मान भव - सुखी रहा
खरच ताई रोहित चा आम्हाला खुप अभिमान आहे, त्यांनी लहान वयात खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारली आहे
भावपूर्ण श्रद्धांजली.वृद्धाश्रम एक परिवार आहे.परिवारातील एक आपल्याला सोडून गेल्याचे दुःख पचवणे कठीण असते.परमेश्वर मृतत्म्याचा आत्म्यास शांती देवो.
आपल्या वृद्धाश्रमाची भरभराट होईल कारण आपण मरणा वेळी सेवा दिली आशीर्वाद मिळेल
भावपूर्ण श्रद्धांजली भाभीना ताई तुम्ही खूप पुण्याचं काम करत आहे सर्वाचे हात तुझ्या पाठीशी आहेत
ज्योतीताई तुम्ही खूप नशीबवान आहे भाभी सारख्या माणसांना तुम्ही देवासारखे उभे राहिले तुमच्या मुलग्याला सगळं जगातली सुख मिळू भाभीला भावपूर्ण श्रद्धांजली अंकाला धीर धीर द्या
ज्योतीताई तुम्ही ज्या मायेने व तळमळीने सेवा करीत आहात त्यासाठी तुमच्यापुढे नतमस्तक. या सर्व आजी आजोबांचे तुम्हाला किती आशिर्वाद मिळत असतील ते शब्दात सांगू शकत नाही. ईश्वर तुम्हाला खूप आयुष्य देवो
ही अंतकरणापासून ईश्वराला प्रार्थना.
Rohit Bala Tula khup khup aashirvad
Tai tumcha mulga agdi tumchya sarkhac aahe. Seva karnara.❤❤❤
भावपूर्ण श्रध्दजली तुमच्या दु:खात सहभागी 🙏
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत हे आमचे सुद्धा दुःख आहे, विनम्र आदरांजली.
खरच तुमच्या पासुन खुप शिकण्यासारखे आहे खुप चांगली समाजसेवा करता आहात 🙏🙏
अंकल लवकर सावरू देत .ज्या दिवशी अंकल पुन्हा गाणं म्हणतील त्या दिवशी भाभी ना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल .
रोहित बाळा खरच तुझ कौतुक आहे आईच्या सदैव आईच्या पाठीशी कायम ऊभा राहा तुला कधीच कमी पडणार नाही
Jyoti tai Thanks for helping these Senior citizens.God bless you always.
Jagi jyas koni nahi tya dev ahe niradharala hi tuchh adhar ahe tuch ashar ahe tai khup mithi ho tujya karyla salam tumcha vrdhasrm. Nandanvan hovo ❤❤❤❤❤
खूप वाट बघत होते काल तुमच्या व्हिडिओची ..... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 हो ताई सांग उन्कल ची story ... आणि मी ही लवकरच तुमच्या आश्रमाला भेटायला येणार आहे .....नक्कीच
भावपूर्ण श्रद्धांजली भाभीना ताई तुम्ही स्वतः ला सावरा कारण या सगळे आजी आजोबिना तुम्ही सांभाळायच आहे आणि ताई तुमच्या कामाला सलाम
ताई ऐकून खुप वाईट वाटले भावपूर्ण श्रद्धांजली भाभी सोडून गेल्या मला पण ऐकून खुप रडायला आले मी रोज बघत असते तुमचा व्हिडिओ ताई तुम्ही खुप करतात आनंदाने ह्या सगळयाचं आणि तुमच्या मुलांचे पण खुप कौतुक आहे की एवढ्या लहान वयात त्याने भाभीचं हाॅस्पिटला एवढ केल शेवटपर्यंत खरंच 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली काका ना रडताना बघून खूप वाईट वाटलं देवा त्यांना हे दुःख सहन करायची शक्ति दे 😂
तुम्ही सगळेच खुप प्रेम करत होते भाभीवर फार वाईट वाटते😮
ज्योती ताई खरच तुला बोलायला माझ्याकडे शेबद नाही तुझ्या सारखी माय सगळ्यांना मिळो🙏🙏
आकंला बघून खूप वाईट वाटतेय खुप वाईट झालं खुप त्रास होणया पेक्षा गेल्याल ब झालं ताई तुम्हाला तुमच्या मुला णा आशीर्वाद लागेन 😭😭😭😭😭😭😭💐💐
ज्योती ताई ,तुमचा आणि तुमचा मुलगा रोहित चा मला अभिमान आहे , तुमच्या कार्याला सलाम ,
खूप काही शिकायला मिळाले ज्योती ताई तुमच्याकडून
भावपूर्ण श्रध्दांजली. ताई तूम्ही खूप चांगल्या आहेत. परमेश्वर तुम्हाला भरभरून देईल.
भाभी आजीला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐देवा uncle ला धीर दे. ताई तुम्ही खरंच एका आईसारखी सर्वांची काळजी घेता. रोहित God bless U.
आजीऺना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼💐🙏🏼 ताई तुमचा मुलगा खरंच खुप ग्रेट आहे आणि अंकल तुम्ही सावरा आता स्वतः ला तुमच्यावर लेकी सारखे प्रेम करणाऱ्या " ताई " आहेत ना दुख्ख सर्वांना आहे ते मागे टाकण्याचा प्रयत्न ज्याचा त्यालाच करायला लागतो दुख्ख कोणीच कोणाचे वाटून घेत नाही सर्वानी आप आपली काळजी घ्या
श्री समर्थ महाराज...योगीराज नमस्कार
या संपुर्ण दुखामध्ये सहभागी आहोत,,, अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो आणि तुम्हाला दु:ख सहन करण्याची ताकद देवो
जोडी फुटली, एक आदर्श जोडपं, सुखात तर साथ दिलीच, दुःखात पण भाभी ने खंबीरपणे अंकल बरोबर उभी राहिली. अंकलसाठी आणि आश्रमातील अतिशय करुणामय आणि दुःखद प्रसंग ! आदर्शवत ज्योती ताई आणि रोहित सारखे तरुण आहेत म्हणून जग चाललंय.
बाबींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली ताई तुम्ही आणि तुमच्या मुलांनी खूप छान काम तेलात या कामांमध्ये तुम्हाला देव खूप बळ देऊ
😢
भाभिला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अंकलला सावरण्यासाठी देवा बळ दे आणि रोहित साठी हॅट्स ऑफ ताई हे तुमचे खूप चांगले संस्कार आहेत
अशा आई वडिलांना न् साभाळणारे त्याचे मुले नातेवाईक किती निष्ठुर असतील....
भाभींना भावपूर्ण श्रद्धांजली 😢 ताई तुम्ही खुप पुण्याचे काम करत आहेत म्हणून तुमचे मुल सुसंस्कारित आहेत खरच ताई आज कालचे मुल एका आजी आजोबांना कंटाळतात चिडचिड करतात पण तुमचे मुल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातात म्हणून तर ताई एवढ्या आजी आजोबांची सेवा करता रोहन बाळा तुझे खुप खुप कौतुक वाटते अशीच आईला साथ देत रहा तुला तूझ्या आयुष्यात खुप काही चांगल मिळेल आशिर्वाद लागेल तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
भावपूर्ण श्रद्धांजली..ताई असे म्हणू नका तुमच्या हाताला खूप येस आहे तुमच्याकडे मोठी ईश्वर शक्ती आहे शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात
खरच ताई तुम्ही खुप चागंल्या आहेत भाबीच खुप वाईट झाल सगळ चागल होईल
Bhavpurn shradhanjali uncle tumhi ekte nahi aahat sara parivar aahe tumchya patishi rohit aaila ashich sath det raha tai tumchya babtit shabdon nahit bolayela khup khup pudhe ja aamcha khup khup aashirvad aahe tumhala
अंकलाचा खुप जिव होता दो जिस्म ऐक जान होती .गाणे म्हणायची प्रेरणा होती . अंकलानां स्वामी हिंमत देतील च . खुप रडायला आले ज्योतीताई खरचं मुलांने खुप साथ दिले .आई समाज सेवा करते तर मुलाची साथ दिली खुप कौतुक वाटले रोहीतचे .
ज्योती ताई तू भाग्यवान आहे तुझ्यापोटीअसा मुलगा जन्माला आला
आजी आजोबा मधली आजी गेली खूप वाईट एक नंबर कमी झाला अंकलला सांभाळा वाईट वाटतं ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव भावपूर्ण श्रद्धांजली भाभी ना
भावपूर्ण श्रद्धांजली भाभीना 🙏
अंकल ना सांभाळा तुम्ही सगळ्यांनी खूप केले भाभी साठी पण दैवगती पुढे कोणाचे काही चालत नाही .इलाज नाही.
जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस हे जग सोडून जाणारच आहे,,, भावपूर्ण श्रद्धांजली आज्जी 😢😢
भावपुर्ण श्रध्दांजली ताई देव तुम्हा सर्वांना दु:ख सहन करण्याची ताकद देवोत
ताई तुमचे जोशवरचा व्हिडीओ पाहिला तुमी खुप सोसलं आहे तुमाला आता काहीच कमी पडणार नाही
Bhavpurn shardhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली,अस नका बोलू मला अपयश आले ,ताई तुम्ही खूप छान आहे,त्यांच खूप चांगले झाले
ताई 🙏🙏🌹🌹😭😭बाबा सावरा स्वतःला 🙏🙏😭😭आईला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹 ताई तुमच्या कर्याला मनापासून धन्यवाद 🙏🌹🙏❤️🙏😭😭😭😭😭
Rohit bala tula khup puny lagel ashich seva kar bala
भाभी भावपूर्ण श्रद्धांजली, ताई तुमचं ऐकतानाच अंतकरण भरून आले आहे 😢तुमच्या मुलाला खूप खूप आशीर्वाद ❤
ताई मनापासून धन्यवाद 🙏🙏
Rohit beta sadev aaichya pathishi ubhaha raha.jenekarun aailaajun himmat devo.god bless you beta.khup aashirvad ya mavshicha.
😢😢😢 खरच ताई तुमचा सारखा तुमचा मुलगा खरच सगळ्या ना मूल द्यावी तुम चांगले काम करता
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐काय बोलू शब्दचं नाही बोलण्यासाठी खूप वाईट वाटले ताई तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻ताई अंकल ची स्टोरी सांगा प्लीज
माणसातला देव तुमच्याकडे बघून कळतो ताई...........🙏🙏🙏🙏🙏
खूप वाईट वाटल ऐकून
God bless you didi
Om shanti
खुप वाईट झालं अकला बघून डोळ्यात पाणी आलं भावपूर्ण श्रद्धांजली भाभी 😢😢🙏🙏
R.I.P. bhabhi😢 be strong uncle....hats off you tai. Tu khup strong and kind aahes.
Bhabhina bhavpurn shraddhanjali.unkalana Sagan karnyachi shakti devo devane.
ताई तु खुपचं समजदार ज्ञानी आहे ॲटीच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूप वाईट झाले पण हाल होण्यापेक्शा कधीही सुटलेले चांगले.uncle एकटे कधीच पडणार नाहीत करण तुम्ही सगळे त्यांच्या सोबत आहात.मरण कोणालाही चुकले नाही.भाभींना देव सदगती देवो
देव तुम्हाला बळ देवो ताई ऐकून खूप दुःख झाले मी तुमच्यात देव पाहते .एवढं प्रेमळ मन दिलं देवाने आणि छान लेकरु दिलं आईला मदत करनार . आणि काय बोलु शब्द नाहीत माझ्या कडे.
ताई खरंच त्यांचं दुःख ऐकून अंतकरण भरून आलं आता तुम्हीच त्यांना आधार द्या आणि देताय पण सर्वांचे पालन पोषण करण्याची तुमच्यामध्ये ताकत येऊ दे आणि नेहमी परमेश्वर तुमच्या पाठीशी राहू दे.
Bhavpurna shadangli 💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप वाईट झाले 😭😭
खुप खुप नशीबवान आहे ताई तुझ्या या पोटी रत्न आहे तुझामुलगा
Bhavpurna shraddhanjali 🙏🙏
ताई तुमच्या मुलाची काम धावपळ आयकुन खूप कौतुक वाटलं खूप नशिबवान आहे तुम्ही ईतका छान परिवार तुम्हाला मीळाला
ताई तुम्ही खूप पुण्य केलंय म्हणून तुमचा मुलगा ही गुणी आहे सगळयांना आईच मन समजणारा मुलगा पोटी जन्माला यावा
Bhavpurna shradhangali parmeshwar aatmyala Shanti milude
Bhavpurn shrddhaanjali
भावपूर्ण श्रद्धांजली भाभीला माझ्या परिवाराकडून. अंकलला दुःख सहन होणार नाही या वयात जोडीदाराची साथ हवी असते पण काय करणार भाभीला नळया घातल्या होत्या ते ही अंकलला सहन होत नव्हत हे सांगताना सुद्धा त्यांचा जीव कासावीस होत होता ताई तुम्हाला आणि रोहित ला सलाम करते मी खूप च पुण्याचे काम केलय रोहीत ने कौतुक करणयासारखा मुलगा आहे माझ्या वडिलांसारखे अंकलची स्थिती झाली आधी आई गेली नंतर बाबा
Jyoti Tai..I hav seen the video an realized that Ahji who was sick passed away..Tell Ahjoba not to cry an take courage..An all the seniors should take courage..Jyoti Tai you also dont cry..You are doing A Wonderful job..Everything is in Gods Hands..This Road is for all of us..We all hav to go some day..Ahjoba an Ahji were very Attached..even in their Old Age..It was very wonderful for all of us to see..Tell Ahjoba to be Strong..he is not alone..we are all there with him..f
आई भवानी तुम्हा सर्वांना या दुःखातून सावरण्याची ताकत देवो☹️😓😓
कीती कठोर आहेस रे देवा 😢😢
Bhavpurna Shradhanjali Aunty sathi 🙏🏻💐 Uncle savra swathala. junya ekmekanchya sahavasatle anandache kshan arhavun anandi rahanyacha prayatna kara. Tumhala stiching kaam hi uttam yete. ani tumhala machin hi gift milali aahe. tya kamat swathala vyastha theva. 🙏🏻
भावपूर्ण निरोप
Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏😭😭 uncle swatala savra please.khup mot dukh ahe tumch pn saglyani savra .
Bhabichya atmyala shanti labho hich prarthna
ठाकुरजी तम ने आ दु:ख सहन करवानी ताकत आपे Jay shree Krishna Dada.🙏🙏🙏
Bhavpurn shradhanjali aaji ajobanchi kalji gya tyana khup akate vatnar jodidar geli mhanun radu naka ajoba
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली