Tondi Pariksha 4:दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन्..Jitendra Awhadयांची तोंडी परीक्षेत रोखठोक उत्तर!
HTML-код
- Опубликовано: 17 апр 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #TondiPariksha #JitendraAwhad #Maharashtranews #TondiPariksha #RajivKhandekar #ncp
Tondi Pariksha 4:दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन्..Jitendra Awhadयांची तोंडी परीक्षेत रोखठोक उत्तर!
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
एकदम सडेतोड उत्तर दिलीत जितेंद्र आवहाडांनी..चांगलाच झाडल .एबीपी माझा वाल्यांना
तुम्ही शिंदे चया शिवसेनेबोबर हे प्रश्न विचारणार आहात का असतील तर लवकर घ्या
तुम्ही नक्कीच मोदीचे पत्रकार आहे
Rajiv तुम्हाला लाज वाटली पाहिजे.....देश रसातळाला घालवला tunahi
हा पत्रकार एवढ्या पोटदुखी इतर नेत्यांना प्रश्न विचारतो का पहा विशेष करून बीजेपी
हा पत्रकार बाकीच्यांना एवढे प्रशन का विचारत नाही
08:40 , electoral बॉन्ड चा विषय किती खुबीने बदलला पत्रकार महोदयांनी?
Yes mepan notice kela
Yes mepan notice kela
तुम्हा सगळ्या comment करणाऱ्याची अडचण काय आहे. तुम्हाला पवार ठाकरे का आवडतात त्यांच maharastra साठी काय योगदान? तुमच्या मेंदूला सहनभुती नावाची कीड लागली आहे.
Rajiv Khandekar the BJP प्रवक्ते 😂
चांगलं झाडलं ABP Maza ला 👏👏
जितुद्दिनला पेपर परिक्षा पुर्वी फुटलेला होता
अजून लोकं इतके निरक्षर आहेत की पुढारी सांगतो म्हणून आपण मत द्यायेच
स्वतः कधी लोक ठरवणार कोणाला मत द्यायेच .
Jittudin represents the feudal lord mentality of NCP .
खुप छान सर
आव्हाड तुम्ही म्हणता.. इंग्लिश महत्वाचं नाही...आणि दुसरीकडे तुम्ही अजितदादांना म्हणता त्यांना हिंदी येत नाही.. इंग्लिश बोलता येत नाही 😂😂
सही केल्यावर म्हणतात खोडा...पळपुटा एकदम बरोबर शब्द
Jitahuddin😂😂😂
तोंडी परीक्षा कोणाची आणि fail कोण झालं ???😂😂
राजू खांडेकर बीजेपी वाला है देवेंद्र फडणवीस ला बोलून परीक्षा घे
May लिटर फेवरेट
अगदी बरोबर. ते सरकारात गेल्याबरोबर त्यातले दोष दिसायला लागले.
Veary nais,
Khandekar Maharashtra chya janatevar upakar kara aani tya berojgari chya prashna var bola .loka paya padat ahet media chya.lokanvar annaya karu naka. Plz plz plz .ekada tari bola.82 % berojgari var.
मी देतो नोकरी तुला. काय शिक्षण आहे?
@@samirparandkar6708 BAMS Gov college madhun.Hosp aahe swatach.8 lokancha staff aahe 😆😆bol aata
Mag jhatya kontya berojgari baddal boltoys? 😂
हातातून काहीतरी सुटेल असं वाटतंय त्यामुळं हातात हात ठेऊन बोलतायत... आणि लपवून ठेवायला परत हात चोळतात 🤣✌️
👌👌👌👌👌👌
हा एकतर खूप हुशार आहे नाहीतर बावळट आहे..मला तर बावळट च वाटतो.
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
ज्यांना आता महाराष्ट्राचा म आवडत नाही त्यांना आता गुजरातचा गु आवडायला लागला अशा मराठी नेत्यांना भाव पुर्ण श्रध्दांजली
सत्ताधाऱ्यांची पण घ्या अशी परीक्षा
जितेंद्र आव्हाड अभ्यासू व्यक्तिमत्त्व
This is the best interview to such BJP sponsered reporters I have ever seen.
Jituddin hya nava baddal Question vichara hyana
व्हीडिओ इतका फास्ट का चालतो?सगळेच चानल असेच चालत आहेत.काहीच समजत नाही. काय बोलतात ते.
पत्रकार biased असएन निष्पक्षपणे प्रश्न विचारात नाहीत
खरं विचारलं की मिरची लागते😂😂😂
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
ही कसली मुलाखत? उत्तरे देता येत नाही.
Ek kissa bbari ahe...Ajit Dada Sakali lavkar uthun Meeting ghetat ani hya mansa la lavkar meeting la jata yet nahi...Kay lokanchi kama karnar
सुंगता करुन घेतली आहे जित्याने
Karmuse prakarn ankhi detail madhe vicharla paije hota...
Mangalsitra varun prashna vicharun tumhi, praytek patrakaracha baap kadhla, I really appreciate this. Such paid reporta must be therown out of this state .
Jitahuddin kay he🤣😂
राजीव खांडेकरांना आवर घाला , ते पत्रकार आहेत , फार वयक्तिक उत्साही उद्विघ्न होतात .
बंद करा राजकीय चर्चा
राजीव खांडेकर - एवढे पोटतिडकीने भाजप वाल्यांना विचारा
Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢
Just watch Khandekar in Kirit Somaiya tondi pariksha 😂😂😂
Laaj vatli pahijel hya media la
Mast ghetali jtalyachi 😂 jituuddin
😂 मुंब्रेइलाही
हा पत्रकार फडणवीस साहेबांचा पाळलेला टॉमी आहे
Doctor😢😢😢
Prashna cha arth samju na shakleli vyakti kasa kay rajkaran karu shakte dont know...Layki naslelya lokanna krupaya intrview sathi bolavu naka🙏🏻
I congratulate u Sir, for exposing these reporters, who try to blemish u and make their father who may be for mant yimes had *****d their mother and now they must have realised the reality about their father.
Don't want to see you face... spoil the Thane name
अन्फड पत्रकार कुणाची मुलाखत घ्यावी ते पण कळत नाही का
chaan uttare dile ahet...MEDIA war prashna chinha ahe....prashna kartana pan.
Chalu radgaan😂😂
Yana ata Sharad Pawar ch kimat det nahi
किती दुर्दैवी गोष्ट आहे. एवढी मोठी निवडणूक, आणि चर्चा फक्त एका परिवाराच्या पक्षफुटी वर होत आहेत. हे काय म्हणाले आणि ते काय म्हणाले. अरे लोकांच्या मुद्द्यावर वर प्रश्न विचारा. एवढे मोठे आणि अनुभवी नेते आपल्या समोर बसले आहे. त्यांना त्यांनी अडीच वर्ष केलेल्या योजना, त्यातून झालेले लोकांना लाभ, या विषयांवर बोला. हे काय नुसतं हे का गेले आणि ते का राहिले. साधारण जनतेला त्याच्याशी काय घेणं देणं आहे.
जेवढा राजकारणाचा स्थर खाली जातो आहे, तेवढाच आज पत्रिकारीते चा स्थर खाल्ली चालला.
2.36 monky style
He chalnar nahi, ashya patrakara cha / anchor cha kata kadhlach pahije. Mhanje, hyala kuthlyach news channel madhye naukri nako apla sarkar alyavar
राजीव खांडेकर हे एक चांगले पत्रकार होते . पण.........
आता खर खर विचारल्यामुळे मिरची लागते .... अन् मग तुम्हाला भाजपचे घोषित करावे लागते
हा खांडेकर शिंदे, फडणविस, अजित पवार ह्यांना अशे प्रश्न विचारत नाही😂
Kon bhetla nahi ka
AWARD IS KATWA😂😂😂😂😂
He je sagle ahet tyana satta alyavar, tyanchya dhungnavar laath marun baher kadha
आएगा क्या बजे कोरोनावायरस नेचर
Maharashtra la Pawad virudha Pawar nako ahe, he sagla ashe viklele patrakar asa prashna tayar lartat, karan hyana aplyi naukri japaychi ahe
Mumbra ch saap
These paid reporters will not get their salaries today 🤣🤣🤣🤣🤣🤣
Laych adgha ani balish ahe
He sagle BJP che patrakaar ahet tya mule marka kamich milnar.
Yala.vichra.pawar.50.varsh.kay.kart.hote
Mhorch ch raan hantoyaa😂
Murebirajkarenanedaveaageditashichutredile
Tumi patrakar ch paise khau asal samnye janteche...tr prashn tri kashala vichartay tond vr krun
प्रश्नच समजेनात आव्हाडांना. उत्तरं लांब राहिली.
Only moddii is King 👑 Amit Bhai shaha boss Ambani great Gujrati great again 1
Are gaikawad tu gujaratla ja tyanchi bhandi ghasayala.
Mr Avhad sir Rajeev khandekar is sales man of BJP
Mr Avhad sir Rajeev khandekar is salesman of BJP
BJP maza
Jitendr Awhad Great Ledar ❤
Fakt bjp cha danka vajavnara channel mhanje abp maja 😂😂 electoral bond che paise ghenara channel ..abp bhrashtachari channel💯
Godi media 💯
जितेंद्र आव्हाड जिंदाबाद
जितेंद्र आव्हाड साहेबांची दमछाक उत्तरे देतांना... खरे सांगून टाकाना शरद पवार साहेब यांनीच बाहेरून पाठिंबा दिला... लोकांना वेडे समजता का? उद्या तुम्हीही भाजपा सोबत जाणार नाही याची खात्री काय?
आव्हाड साहेब खूपच चिडत आहे. 😅😅😅
जितेंद्र आव्हाड एक मनस्वी नेता
अबकी बार बीजेपी अंतिम संस्कार
Only One BJP
रोखठोक बोलणारा नेता
Only bjp
Agent khandekar 😢😢😢
आव्हाडांनी धुतलं
Khandekar biased bjp’s man
जितुद्दिनला पेपर परिक्षा पुर्वी फुटलेला होता