ताज्या लोण्यापासून केलेली कडबोळी कधी खाल्ली आहे का..? लोण्याची खुसखुशीत कडबोळी...🪔🏮

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 10

  • @rekhajoshi5205
    @rekhajoshi5205 Месяц назад +1

    Wow

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 Месяц назад +1

    कडबोळी खूप छान दिसत आहेत चवीला पण मस्त असणार.

  • @vidhya1651
    @vidhya1651 Месяц назад +1

    मॅम कडबोळी सारखी लुप्त होत चाललेली रेसीपी दाखवल्या बद्दल धन्यवाद, सोपी पध्दत दाखवली आहे, खूप छान... चहा सोबत कडबोळी खायची मज्जा वेगळीच असते 👌👌👍👍

  • @kaminiphondake9513
    @kaminiphondake9513 Месяц назад +1

    Kupach unique aahe agadi tumchya sarakhe😍

  • @NeetaGosavi-ud6um
    @NeetaGosavi-ud6um Месяц назад +1

    तांदळाच्या पिठाची कडबोळी मी कधीच केली नाही नेहमीच भाजाणीची करते ती खूप तेलकट होतात त्यामुळे नको वाटते खायला ही कडबोळी मी नक्कीच करून बघेन रेसिपी झटपट होणारी आहे