ओल्या नारळाची करंजी : इतकी सोपी कोणालाही सहज करता येणारी | Olya Naralachi Karanji | Karanji | करंजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 132

  • @anjalikarulkar1799
    @anjalikarulkar1799 2 года назад +2

    फारच छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 2 года назад +3

    तुमची रेसिपी बघायला आणि भरपूर नारळ घरी यायला दैवी योगच म्हणावा लागेल. अप्रतिम झाल्या. खूप खूप धन्यवाद!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! धन्यवाद

    • @shobhakulkarni1942
      @shobhakulkarni1942 2 года назад

    • @shobhakulkarni1942
      @shobhakulkarni1942 2 года назад

      उल

    • @namratasiddapur8415
      @namratasiddapur8415 Год назад

      ताई तुमच्या कडे कोणत्या प्रकारची कढई आहे आणि तशी कुठे आणि किती किमती पर्यंत मिळते सांगाल का? मलाही अशी कढई घ्यायची आहे

  • @sangeetashinde1377
    @sangeetashinde1377 2 года назад +3

    खूप छान सांगितले 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 2 года назад +2

    Mast saran karnayachi new method far awdali

  • @pranotideshpande6462
    @pranotideshpande6462 2 года назад

    सारणाची पद्धत खूप छान नक्की करून बघेन

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 года назад +6

    👌🏻👌🏻किती सुंदर!!दूध आटवून केलेले सारण ही कल्पना खूप आवडली.. एकूणच सगळ्याच कल्पकतेचे कौतुक!!👍🏻👍🏻

  • @prakashpandit1295
    @prakashpandit1295 2 года назад +1

    खुप छान चविष्ट रेसिपी. सांगण्याची पद्धत उत्तम. पटकन खाविशी वाटते. 👌😋

  • @manishasurve9591
    @manishasurve9591 Год назад +2

    एकदम कडकडीत तेल की साधारण गरम मोहन

  • @rajashripatil713
    @rajashripatil713 Год назад

    Tai tumhi khup chan sangatat

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 2 года назад

    खूप छान टिप्स आणि परफेक्ट कृती

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 2 года назад

    Khup chan khavyachi recipe tips sahit sangintalit awadli karanji.

  • @sangitakulkarni3417
    @sangitakulkarni3417 Год назад

    ताई फारच छान

  • @shrutid8832
    @shrutid8832 Год назад

    Khup Chan ! Aj tumchi recipe follow karun karanji karnar aahe

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 10 месяцев назад +1

    Khup chan

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 2 года назад

    किती सुंदर खूप छान झाले आहे अगदी खावीशी वाटते

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 2 года назад

    करंजी सारण भरण्याची ट्रिक. खूप छान . धन्यवाद ताई

  • @pradnyajoshi5081
    @pradnyajoshi5081 2 года назад

    वैशाली, खूप सोप्या सहज भाषेत, घरच्या उपलब्ध साहित्यात अशा रेसिपीज असतात. छान keep it up

  • @damayantikeny7930
    @damayantikeny7930 2 года назад +1

    मला ‌तुमचे सगळे पदार्थ आवडतात.तुमच सांगणही खूप सोपं आहे.

  • @snehaayarkar9210
    @snehaayarkar9210 2 года назад

    खूप छान पदार्थ बनवून दाखवला

  • @latagokhale1259
    @latagokhale1259 2 года назад

    खुचप छान सांगता.धन्यवाद

  • @alkataunk7683
    @alkataunk7683 2 года назад +2

    It's a mouth watering kharnji and my favourite...loved it......♡

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 года назад

    ताई, खुप छान बनवल्या करंज्या.

  • @tanvinivsarkar1262
    @tanvinivsarkar1262 2 года назад

    खूप छान रैसिपी वैशाली ताई

    • @smitaghotgalkar5759
      @smitaghotgalkar5759 2 года назад

      Chan aani sopi aahe तुमची ही रेसिपी ,मुली कडे खाऊ पाठवताना ही करंजी नक्की करीन 👍

  • @snehapatpatkar2834
    @snehapatpatkar2834 2 года назад

    Khupch chan recipe tai👌👌n aajji ni dakhvlelya gulpolichi recipe mi karun pahili. Khupch mast zalya hotya polya. Thank you

  • @aartiwalawalkar2869
    @aartiwalawalkar2869 2 года назад

    खुप छान चविष्ट रेसिपी

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 2 года назад

    Mast😋 apratim 👌👌👌
    Tondala pani sutle g. kiti chan boltes ani kiti chan samjavtes Vaishali thank you ❤️😘

  • @pranali2510
    @pranali2510 2 года назад

    Apratim. Khup chan

  • @Rama-ln4ol
    @Rama-ln4ol 7 месяцев назад

    Mast. Jaalidar mysorepaak dakhwa please.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Год назад

    खुप सुंदर

  • @manasilohakare4142
    @manasilohakare4142 2 года назад

    Hi vaishali tai mi tumchya pakatlya purya karun baghitlya khup chan zalya

  • @dshree2324
    @dshree2324 11 месяцев назад

    Saranacha goadpana kasa kalel n kase zhale ahe hey pan kalel?

  • @smitakher4181
    @smitakher4181 Год назад

    Kashamule as zal asel pl sanga

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Год назад

    Khup chan ❤

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 2 года назад

    Really super trick tai🙏

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 2 года назад +1

    लागतात मस्त
    होतात पटकन फस्त 👍

  • @shubhadanene6753
    @shubhadanene6753 2 года назад +1

    Your recipes are easy and most reliable . When the recipes are available on your channel I don’t even bother to check other channels. Thanks for sharing the yummy recipes.

  • @abhassavarkar2630
    @abhassavarkar2630 2 года назад

    Hi khoop sunder. Thank you from Boston .....

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      धन्यवाद. परदेशात राहून आपण आपल्या चॅनेलवरील व्हिडिओज बघता त्यावर कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देता याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 2 года назад

    Khup chhan mi karun pahilya. Tai tumcha pariwar khup chhan.kai parmparik wismarnat gelelya aajichya hatchya Sopya resepes dakhwa na.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      तुम्ही म्हणत आहात तसे पारंपरिक पदार्थ माझी आई, सासूबाई, मावशी, छाया आजी यांनी केले आहेत. आपल्या चॅनेलवर ते अपलोड केले आहेत. आजीच्या हातचे पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये ते बघायला मिळतील. अजूनही नक्कीच अपलोड करणार आहोत.

  • @kamaraut2276
    @kamaraut2276 2 года назад +1

    मस्त

  • @himanginaik2682
    @himanginaik2682 2 года назад +1

    मी कालच या करंज्या करुन बघितल्या, खूपच चविष्ट आणि खुसखुशीत झाल्या.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! मस्त ! धन्यवाद

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 года назад

    Tai khup khup chan chan bolta tumhi

  • @raghvendrajoshi9648
    @raghvendrajoshi9648 2 года назад

    खूप छान आहे

  • @anjaligodbole5756
    @anjaligodbole5756 2 года назад

    Mastch

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 2 года назад

    khuppach chan

  • @snehapatpatkar2834
    @snehapatpatkar2834 2 года назад

    Tai puran polichi recipe pathva na

  • @smitakher4181
    @smitakher4181 Год назад

    Mam mazya karanjya mau padalya

  • @abhayprabudessai7561
    @abhayprabudessai7561 Год назад

    ❤❤ kithi devish tikt krji.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      जास्तीत जास्त दोन दिवसात संपवा.

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 2 года назад

    मैदयाऐवजी गव्हाचे पीठ चालेल का?

  • @snehalatar.2339
    @snehalatar.2339 2 года назад

    masssstach karanji

  • @saritajoshi5334
    @saritajoshi5334 2 года назад

    Can you please give me the proportion by measuring cup as it is the same universally

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      सरिता ताई,
      माझ्याकडची १ वाटी म्हणजे पाऊण कप आहे.

  • @nehadeshmukh2469
    @nehadeshmukh2469 Год назад

    कीती दिवस खुसखुशीत राहतात ? हेच प्रमाण मोदकाच्या पारी ला वापरले तर ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      जास्तीत जास्त दोन दिवसात संपवा. तळलेले मोदक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. मोदक या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल.

  • @rohinijamkhandi7084
    @rohinijamkhandi7084 2 года назад

    इतक्या प्रमाणाच्या किती करंज्या होतील तेही सांगावे

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 8 месяцев назад

    Khuuuup diwas zale tumcha video ala nahi...tai plz lavkar video pahanyachi Manisha ahe....❤❤

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  8 месяцев назад +1

      तृप्ती ताई,
      माझी तब्बेत बरी नव्हती. आवाज पण बसला होता. आता लवकरच व्हिडिओज अपलोड होतील. धन्यवाद.

    • @truptikutumbe2456
      @truptikutumbe2456 8 месяцев назад

      @@VaishaliDeshpande oh....ok.ok...take care and take rest 🙏🙏

  • @maheshwarideshmukh1290
    @maheshwarideshmukh1290 2 года назад

    😊👌

  • @deepashreepadki747
    @deepashreepadki747 Год назад

    किती दिवस राहतात या कंरज्या

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      जास्तीत जास्त दोन दिवसात संपवा.

  • @himeshpatel5301
    @himeshpatel5301 2 года назад

    साखर घालुन करू शकतो का

  • @aryanxgamin7389
    @aryanxgamin7389 2 года назад

    👌👌👌👌👍

  • @soniamore3063
    @soniamore3063 2 года назад +1

    या करंज्या साधारण किती दिवस टिकतात

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      जास्तीत जास्त २ दिवस

  • @AnchorAmruta
    @AnchorAmruta Год назад

    मी आयुष्यात पहिल्यांदा करंजी केली विडिओ बघून सगळं एकदम ok झालं पण करंजी गार झाल्यावर मऊ पडली... सारण ओल्या नारळाचं होतं म्हणून झालं का?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      अमृता ताई,
      करंजी लवकर तळली गेली, पावसाळी हवेत लगेच हवाबंद डब्यात भरून नाही ठेवली किंवा सारण कोरडे नसेल म्हणजे जास्त ओलसर झाले तर करंजी मऊ पडू शकते.

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 2 года назад

    Saran khoop tasty vatay karayla harkat nahi amchi kuldevi arya durga aahe va tila olya karanji cha nevaydya lagto tar me he nakki karein

  • @manikutgikar2600
    @manikutgikar2600 2 года назад

    👌👌👌

  • @shubhadagod8317
    @shubhadagod8317 9 месяцев назад

    निम्म्या नी गूळ घालायचा ना?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  9 месяцев назад

      गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. दोन वाट्या नारळाचा चव आहे तर मी पाच टेबलस्पून गूळ पावडर वापरली आहे. सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 года назад +1

    😊🙏 ओंकारदा , आजी आणि आत्या कडच्या पेट मंडळीस दाखवा एकदा ! एवढ्या पावसात ती मंडळी एवढ्या छोट्या घरात कशी राहतात आजी आणि आत्या सोबत ! 🐢 भोलू पळून जात नाही काय ; बाजूच्या ओढ्यामध्ये !

  • @meenakshilonkar8856
    @meenakshilonkar8856 2 года назад

    १ वाटी रवा व अर्धी वाटी मैदा घेतला तर चालेल का,मोहन किती घालायचं

    • @meenakshilonkar8856
      @meenakshilonkar8856 2 года назад

      किंवा पूर्ण रवा घेतला तर मोहन चे प्रमाण सांगा,हल्ली मैदा खाऊ नका सांगतात ना म्हणून विचारले

  • @vijayashreekakatkar1466
    @vijayashreekakatkar1466 2 года назад

    मैद्याच्या ऐवजी कणीक घेतली तर काय फरक होईल... काय प्रमाण घ्यावे

  • @vaishalisutar5694
    @vaishalisutar5694 2 года назад

    Tumchi kadafi konta ahe

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      निर्लेप कंपनीची कढई आहे.

  • @sheeladeshmukh795
    @sheeladeshmukh795 2 года назад

    बारीक रवा किंचित भाजुन ठेवते मी नेहेमी. तो घेतला तरी चालेल ना ? कि न भाजलेला रवा च वापरायचा ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अगदी थोडा भाजला असेल तर चालेल.

  • @saniyasangle3763
    @saniyasangle3763 2 года назад

    Khoop chyan samjavle tumhi .... Marathi kitti chyan bolta tumhi ekahi English word nasto

  • @gk-jf2nv
    @gk-jf2nv 2 года назад

    Sata Lavanyane kay farak padato?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      साटा लावतो कारण त्यामुळे करंजी साठी लाटलेली पोळी खुसखुशीत होते आणि पोळी एकमेकांना छान चिकटते.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 года назад

    Msstttttt

  • @aaryaajay4534
    @aaryaajay4534 2 года назад

    👌🏻👌🏻

  • @samidhadali6623
    @samidhadali6623 2 года назад

    Tasty and yammy

  • @saijui2194
    @saijui2194 2 года назад +1

    🤤🤤

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 года назад +1

    Mam aapan sarnat thoda khava pan ghalu shakto na

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      हो घालू शकतो. मी व्हिडिओ मध्ये पण तसं सांगितलं आहे.

  • @bhagyashriborgaonkar4985
    @bhagyashriborgaonkar4985 2 года назад

    🌷🙏🌷👌👌👍

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 2 года назад

    Tai punha ekda vlogging suru Kara... तुमचे डेली रूटीन किवा मॉर्निंग वॉक वगैरे..

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      सध्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यातून वेळ मिळाला तर मी नक्की प्रयत्न करते.

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar8577 2 года назад

    Vaishalicha Vijay asooo ajibaat mau padli naahi ola naral waprun suddha.haath baslay chaan

  • @veenagurjar2250
    @veenagurjar2250 2 года назад

    साहित्यात तुम्ही दीड * टी* स्पून तेल लिहिलं आहे .पण कृतीत दीड *टेबल* स्पून घेतलं .
    नक्की प्रमाण काय आहे ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      वीणा ताई,
      लिहिताना माझ्याकडून चूक झाली आहे. व्हिडिओ मध्ये सागितलं आहे त्याप्रमाणे तेल दिड टेबलस्पून घ्यायचं आहे. Description मधील चूक मी दुरुस्त केली आहे. चूक दाखवून दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 года назад

    वैशाली
    इतके कुकींग बघते
    पण तुमच्या ईतक उत्कृष्ठ सादरी करण कोणाचच नाही.
    फार छान शिकवता
    परत पलत तेच बोलत नाही फार छान बोलता
    अगदी छोट्या पण महत्वाच्या
    ज्यांना येत नाही पण मराठी समजत
    त्या उत्तम करंज्या करु शकतील

  • @jayshreekurwade2795
    @jayshreekurwade2795 2 года назад

    मी ओल्या नारळाच्या करते त्याचा साखरे शिवाय काहीच टाकत नाही

  • @ashadeshpande1682
    @ashadeshpande1682 Год назад +1

    ताई तुमच्या सगळया रेसीपी युनिक असतात.एक विनंती करते कृपया हातात बांगडया घालुन रेसीपी केली तर खुपच बढिया वाटेल.

  • @ujjwalapatil5451
    @ujjwalapatil5451 2 года назад

    Khup chan

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 года назад

    मस्त

  • @sheetaljadhav9513
    @sheetaljadhav9513 2 года назад

    खूप छान

  • @dipalitamhankar7062
    @dipalitamhankar7062 2 года назад

    मैदा ऐवजी कणिक वापरली तर चालेल का?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      चालेल पण करंजी लवकर मऊ होते.

  • @moreshwarkothmire4677
    @moreshwarkothmire4677 2 года назад

    Khup chan

  • @artipatil2946
    @artipatil2946 2 года назад +1

    Khup chan