जुने टॉवेल ,ओढण्या, गाऊन टाकून देत असाल तर थांबा आधी हा व्हिडिओ बघा... Never throw old towels
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- Never throw old towels
#easycraft
#easycraftsathome
#aamhikolhapuri
#easystitch
#easystichingideas
Thank you for visiting my channel
Subscribe and likes are a bid boost to us
Thank u
मॅम वेस्ट पासून बेस्ट हि तूमची संकल्पना आवडली मला, खूप छान आहे.... काहितरी क्रियेटीव्ह.... खूप छान व्हिडिओ, असेच नविन नविन व्हिडिओ टाकत जा 👌👌👌👍👍👍
@@vidhya1651 thank you
मस्तच आहे विडीवो 👌👌👍
Thank u
एवढा कुटाना करून वेळ घालवले पेक्षा सरळ टावेल चे तुकडे करून हि पुसू शकता नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कुठे वेळ असतो एवढा.
ह्यात नविन काय आहे ज्यांना मशीन येते ते सर्व हे करतात. एवढेसे सांगितले आणि किती मोठा व्हिडिओ बनवून वेळ दुसर्यांना ताटकळत ठेवता. पांचट क्रिएटिव्ह व्हिडिओ.
He mahiti aahe
काहीही न करता आहे त्या टॉवेल चे piece करूनही dusting करता येते
Nankathaibnvaychi resipi
नक्की करेन
Waist of time to see video.v lengthy video.