अनादर करण्याचा हेतु नाही पण आपण जेव्हा जास्त रागदारीचा अविष्कार न करता गायन करता तेव्हा ते मला जास्त आवडते. वैयक्तिक दृष्टीकोन आहे. समजून घ्याल ही अपेक्षा!🙏
महेश जी आपण kontehi pad असुदे अतिशय उत्कृष्ट pane सादर karata apale marathi shabdo uchar swasst असतात मला n तुम्हाला येकदा भेट याचे आहे माझे vay 80 वर्षा आहे असेच gat रहा v rasikana ananadi t kara श्री दगडूशेठ हलवाई गणपती namo namha
वारंवार तबला वादकाला मध्येच सुचना करत राहणं चांगलं नाही यामुळे तबला वादकाचं स्वातंञ हिराऊन घेतल्या सारखं होतं महेशची मला काय सर्व महाराष्ट्रालाच आपलं गानं आवडते पण मला तुमचा एखादा कार्यक्रम असा एकायचा आहे की ज्यात तूमच्या सोबत असणार्या तबला वादकाला त्याची पुर्ण कला दाखवण्याचं स्वातंञ असेल तबला वादक ज्या तालामध्ये वाजवत आहे त्यामध्ये जे जे त्याला सुचेल मग ते कतीही कठीण असो ते त्यानं वाजवावं व तुम्ही तुमच गानं म्हणावं , पेटीवादक ,तबलावादकांसोबत आपली जुगलबंदी व्हावी असंही आम्हाला ऐकायचं आहे
दादा अतिशय सुरेख माझा आवडता अभंग खूप छान प्रसन्न वाटले अगदी भावपूर्ण गायन अभंग ऐकावेत तर ते तुझ्या कडूनच इतक सुंदर खूप खूप धन्यवाद खूप आदर खूप खूप प्रेम दादा 🙏🙏
एखाद्याला देवाने येवढा गोड आवाज द्यावा की त्या आवाजातुन साक्षात देवाचे दर्शन नाही होणार पण देवाच्या रुपात तुमचे मात्र दर्शन घडते ते पण विठ्ठलाच्या रुपात आणि तो देव बघुन अंगावर शहारे येतात तो आवाज आणि देवाच दर्शन तो आनंद कश्यातच नाही कोणत्यात गोष्टी मध्ये नाही
Ha pan chorus!!... 👍👌☺💜 ganyachya i mean abhangachya navabarobar to kuthlya santanni lihilay te asata na thumbnail madhe lihilela te khup avadata... chhan vatataat ti nava pan baghun... ekdum pavitra!......nahitar generally nusati ganyanchi nava asataat titles madhe....
अनादर करण्याचा हेतु नाही पण आपण जेव्हा जास्त रागदारीचा अविष्कार न करता गायन करता तेव्हा ते मला जास्त आवडते. वैयक्तिक दृष्टीकोन आहे. समजून घ्याल ही अपेक्षा!🙏
अप्रतिम, खूपच छान आवाज आणि सर्वांची साथ अप्रतिम.
लगया अतिशय सुंदर वाजवल्या वादक मी ही एक तबला वादक आहे
महेश जी आपण kontehi pad असुदे अतिशय उत्कृष्ट pane सादर karata apale marathi shabdo uchar swasst असतात मला n तुम्हाला येकदा भेट याचे आहे माझे vay 80 वर्षा आहे असेच gat रहा v rasikana ananadi t kara श्री दगडूशेठ हलवाई गणपती namo namha
Mahesh Sir, Excellent performance...keep it up
ब्रम्हानंदी टाळी. वादक माऊलींचे विशेष कौतुक
अप्रतिम 👌👌
Khup sunder 🙏🙏
वारंवार तबला वादकाला
मध्येच सुचना करत राहणं चांगलं नाही यामुळे तबला वादकाचं स्वातंञ हिराऊन घेतल्या सारखं होतं
महेशची मला काय सर्व महाराष्ट्रालाच आपलं गानं आवडते पण मला तुमचा एखादा कार्यक्रम असा एकायचा आहे की ज्यात तूमच्या सोबत असणार्या तबला वादकाला त्याची पुर्ण कला दाखवण्याचं स्वातंञ असेल
तबला वादक ज्या तालामध्ये वाजवत आहे त्यामध्ये जे जे त्याला सुचेल मग ते कतीही कठीण असो ते त्यानं वाजवावं व तुम्ही तुमच गानं म्हणावं , पेटीवादक ,तबलावादकांसोबत आपली जुगलबंदी व्हावी असंही आम्हाला ऐकायचं आहे
दादा अतिशय सुरेख माझा आवडता अभंग खूप छान प्रसन्न वाटले अगदी भावपूर्ण गायन अभंग ऐकावेत तर ते तुझ्या कडूनच इतक सुंदर खूप खूप धन्यवाद खूप आदर खूप खूप प्रेम दादा 🙏🙏
Abhang khup chaan nivdata sir.. Mala tumcha sungitcha khup aawdt...
Aprateem gayan...Oor bharun aale...Manala ek prakarchi shanti milali
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
❤ WOW MAHESH DAA APRATIM
❤😮WOW MAHESH DAA SUNDAR
खूप छान दादाsri
❤❤❤❤❤❤❤❤❤
WOW MAHESH DAA
पूणे भूषण खूपच आनंद झाला आपण गायलेली वामनराव पै यांची वइश्वप्रआर्थनएलआ गाय लेली त्याला तोड नाही परत परत ऐकून मन भरत नाही लाख लाख शुभाशीर्वाद
🙏🙏🙏
Nice jnu mantramugdha zale ❤❤
खूब छान गाता
Dada tumchya avajat jadu ahe...khup chan Dada..
जनाबाई चा अभंग आणि आपला सुमधूर आवाज म्हणजे साक्षात विठ्ठल दर्शन ❤❤❤धन्यवाद सर
सर मला एवढा आनंद झालाय तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वारीत असल्या सारखं
भक्ती रंग अनुभव येतो
🙏🙂💕
एखाद्याला देवाने येवढा गोड आवाज द्यावा की त्या आवाजातुन साक्षात देवाचे दर्शन नाही होणार पण देवाच्या रुपात तुमचे मात्र दर्शन घडते ते पण विठ्ठलाच्या रुपात आणि तो देव बघुन अंगावर शहारे येतात तो आवाज आणि देवाच दर्शन तो आनंद कश्यातच नाही कोणत्यात गोष्टी मध्ये नाही
खूप खूप सुंदर सर अभिनंदन ❤
God of classical Singing like legendary Classic singer pt. Bhim sen Joshi ji 🙏🙏❤️❤️🙏🙏
सर अतिशय सुंदर अप्रतिम माझा खूप खूप फेवरेट अभंग आहे 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
🙏🙏🙏
JAI SHREE RAM
अप्रतिम गायन सर🙏
Va va va chup sundar
8 OCTOMBER TEVHA MI CHOTYA BAHINIKADE OSMANABAAD LAA HOTO HAA ABHANG UPLOAD ZAALA HOTA TEVHA
Jay Hari ❤❤❤
Ramkrishna Hari
अप्रतिम
वारकरी संप्रदाय मधून येतोय याचा खूप अभिमान आहे ,आपले प्रत्येक भजन त्याच द्रर्ज्याचे असते खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🎉🎉
Ram ram dada 🚩🚩🚩🚩
Khup chan by
Pavalo sakha pandurang
अतीसुंदर सुंदर सर
माऊली खूप छान अभंग गायलात 👏🏼👏🏼🙏🏻❤️
खूप सुंदर
अप्रतिम 🙏
खूप छान 🎉
Divine
सर खूप गोड खूप छान खूप खूप सुंदर खूप शुभेच्छा खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏
Ramkrishnahari
Chorus and instruments....made this one epic... खूप छान 🙏
Divine ,such a serene feeling , Jai Panduranga 🙏🙏
Deva ❤🙏🙏
Ha pan chorus!!... 👍👌☺💜 ganyachya i mean abhangachya navabarobar to kuthlya santanni lihilay te asata na thumbnail madhe lihilela te khup avadata... chhan vatataat ti nava pan baghun... ekdum pavitra!......nahitar generally nusati ganyanchi nava asataat titles madhe....
🙏🙏🙏
🙏🌹
Jay pandurang 🙏 excellent
🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
❤❤🙏
अति सुंदर
Dhanyavaad, Atishay chaan
🙏🙏🙏
खूप सुंदर,,खूप प्रेम खूप भावपूर्ण.
🙏🙏🙏
सुन्दर 🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
We attended this show,the most memorable moments ❤for me and Ananya
👌👌❤️🙏🙏
खूप सुंदर मलाही तुमच्याकडे शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु मी ग्रामीण भागातून येत असल्यामुळे मला आपल्या क्लासची माहिती नाही
MKSM
SANT BHAR PADHRIT
WOW MAHESH DAA
अप्रतिम