तोंडली मसालेभात । खास व्हयूअर्सच्या मागणीवरून । उत्तम शॉर्ट मेनू । Pointed gourd masala rice ।
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- मसालेभाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे तोंडली मसालेभात.
हाच तोंडली मसालेभात कसा करायचा, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. ही रेसिपी आपल्या काही व्हयूअर्सनी मागितली होती. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
मसालेभात / Masalebhat :-
Pointed gourd (तोंडली) :- 250 gm
Cinnamon (दालचीनी)
4-5 cloves, 2-3 cardamom, bay leaves (४-५ लवंगा, २-३ वेलदोडे, तमालपत्र)
Rice grains (तांदूळ) :- 1.5 katori
Oil (तेल) :- 1.5 tbsp
Mustard seeds (मोहरी)
Cumin seeds (जिरे)
Asafoetida (हिंगं)
Curry leaves (कडीपत्ता)
Vertically chopped chillies (उभ्या चिरलेल्या मिरच्या) :- 2-3
Cashew (काजू)
Chopped pointed gourd (चिरलेली तोंडली)
Rice grains (तांदूळ)
Turmeric powder (हळद)
Red chilli powder (तिखट)
Coriander seeds powder (धणेपूड) :- 1 tsp
Cinnamon powder (दालचीनी पूड) :- Quarter tsp
Cardamom powder (वेलदोडा पूड) :- Quarter tsp
Kala masala (काळा मसाला) :- 1 tsp
Coriander leaves (कोथिंबीर)
Boiling hot water (उकळलेलं पाणी) :- 3 katori
Salt (मीठ) :- As per taste
Water (पाणी) :- 2-4 tbsp
Sugar (साखर) :- As per taste
Ghee (तूप)
काकडीची कोशिंबीर / Cucumber raita:-
Peeled & chopped cucumber (साल काढलेली आणि चिरलेली काकडी)
Salt (मीठ) :- As per taste
Curd (दही) :- 2 tbsp
Salt (मीठ) :- As per taste
Sugar (साखर) :- As per taste
Coriander leaves (कोथिंबीर)
Roasted cumin seeds (भाजलेले जिरे)
Wet grated coconut (ओलं खोबरं)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#तोंडली #मसालेभात #ondemand #pointed_gourd #masalabhat #masalebhat #masalarice #masalaricerecipe
मसालेभात कसा करावा, तोंडली मसालेभात रेसिपी, masala rice recipe, how to make masala rice, tondli bhat, pointed gourd, तोंडली ,मसालेभात ,ondemand ,pointed_gourd ,masalabhat ,masalebhat ,masalarice ,masalaricerecipe,
मसालेभात खुप छान पद्धतीत दाखवला आहे.
Soppy recipe aahe .Tumchi bhasha khoop vhhan aahe
मस्तच झाला तोंडलीमसाले भात.कोशिंबीर पण छान वेगळी पद्धत .
Khupcha chhan ahe best 👍👍👍👍👍👍
एकदम मस्त काकू! रेसिपि तुमच्या इतकीच छान आणि सात्विक 🙏👌👌
It came out delicious 😋. Thank you. I just added onion, peanuts additionally
छान रेसीपी , धन्यवाद
किती सोपा आणि झटपट होणारा भात आहे.
Khup chaan zala me karun baghitala😊
अगदी सोप्या पद्धतीचा भात आहे , त्यामुळे कधीही करू शकतो । thank you👍👌
ख़ुप chhan recipe sangitli
🙏🙏 काकू खूप छान आणि सोप्पी रेसिपी झटपट आणि मस्त
Mi khup Vela kela tondalicha bhat.. .ekdm mast
Apratim masale bhat Ani authentic
आपल्या मसालेभातात लसूण, कांदा नाही हे अगदी छान आहे.नैवेद्याला कांदा लसूण घालू नये त्यामुळे मला आवडली रेसिपी
kaku तुमच्या recipe खूपच छान असतात.घरातील मोठ्या आहात असे वाटून जाते कधी कधी.
Kaku tumchyamule aamhala junya kalatil receipe pahata yetat..thanku so much😊
फर्स्ट क्लास 👌मलाही टोनिंगला थोडी साखर घातलेली आणि वरून ओलं खोबरं शिवरलेलं आवडतं.. 👍🙏
Waaaaa kaku apratim menu khupach Chan 👌👌👍🌹🙏
खूप छान चविष्ट दिसत आहे 👌👌👌
Khupach chhan .
Khup chan 👌👌
Kaku chan receipe.pls share kara na velchi ans dalchnuchi pud kashi keli ti
Khup Khup chavista recipe 👌👍💐
छान रेसिपी....
Kaku jabardast 👌👌
खूप छान मावशी तोडली भात
खूप सुन्दर
खुप छान सांगितलं
मस्त
Tumhi khup chan bolta😊
मस्त मस्त तोडली मसाला भात
Khup chan
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍
खडा मसाला दाताखाली आलेला आवडत नाही. वाटून लावला तर चालेल का?
ताई खूपच छान 😊
खुपचं. छान
काकु तुम्हाला प्रणाम नमस्कार
एकदम मस्त
Khup Chan kaku thumach panner burge recipe sarwana khup Chan vatal me kaly hothy rakshanandhan la
खुप खुपधन्यवाद
Anuradhatai mla kase pahije tasech tumhi sangitlet. Khoopch aavdle. Dhanywad
तुमच्या सुचनांनुसार मी तोंडली भात केला पण फोडणीला थोडा कांदा घातला. एकंदरीत छान झाला होता
मावशी कलर्स मराठी वर लज्जत महाराष्ट्राची मधे तुम्ही आलात मला खूप आनंद झाला रेसिपी पण खूप छान
खुप धन्यवाद
🙏ताई खुपच मस्त तोंडली भात 👌👌👌❤️
Khup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻
मस्तच...
सुंदर माझ्या आवडीचा👌👍
I tried & result was amazing ( delicious)
Ho, khoop chan tondalyacha masale bhat. Mala khoop aavdto.
Kaku Ayurveda madhe kaakdi ani dahi cha combination varjya aahe,kaakdi ani dahi viruddha aahaar aahet
Shan ahe
खूपच छान 👌
Khup Chan recipe 😋
Khupch chan.
Wow looks so delicious and mouth watering recipes😇 ik looks so great thankx for sharing such an amazing👍😍 recipes stay connected and keep growing all the👍💯
ताई काळा मसाल्याची recepi द्या ना प्लीज
Khupach chan 😋😋
काकू तूम्हाला कलर्स मराठी लज्जत महाराष्ट्राची मध्ये पाहून खूप छान वाटले आणि रेसेपी ही छान दाखवली
खूप धन्यवाद स्नेहल
केव्हा झाला
9तारखेला काल झाला voot वर बघू शकता
Khup chhan
Verynice
ताई महालक्ष्मी करिता लागणाऱ्या भाज्या, पदार्थ फराळाचे पदार्थ, धान्याच्या राशी याची यादी मिळाली तर खूप छान होईल मी आपले व्हिडिओ नेहमीच पाहते खूप माहितीपूर्ण d अप्रतिम असतात
नक्की
Haldiche ovii post kar❤
मस्त झालाय 👌👌
मी करते आमच्या घरी आवडतो
खूपच मस्त...
मसालेभात पाहून भूक लागली.....😀
👌👌
अनुराधा ताई तुम्हाला लजत महाराष्ट्राची या कार्यक्रमात पाहिले.
त्यात ही खूप छान रेसीपी दाखवल्या तुम्ही. 👏👏
ही रेसीपी पण उत्तम. सोपी पद्धत आहे. 🙏🙏
खूप धन्यवाद
bhat khp avadla
Chan
चांगली रेसिपी आहे.उगाच भरमसाठ भाज्या वापरल्या नाहीत हे चांगले आहे.
Delicious 😋
Kantoli chi bhaji chi recipe ekda dakhva
Mastaa
छान मॅडम
अनुराधाताई आज मी तोंडली मसालेभात करून पाहिला, खूपच छान झाला, धन्यवाद
खुप धन्यवाद
Sundar
Mi khup vela bhat karte हा ...सगळी आवडीने खातात
Thank you madam🙏🏼 एक विचारायचे आहे ..काळा मसाला म्हणजे गोड मसाला का ?
Goda aani. Kala vegla asto
Tumche vlog Aprateem
Nusta tumhi bolta te aikun khup Kai shikaikla milta Kaku
खूप छान ताई
मिरची वापरली नाही का
अनुराधताई,नमस्कार.काल तुम्हाला कलर्स मराठीवर पाहिले. खूप छान वाटले.अचानक टीव्ही ऑन केला होता. पण अनुराधा चॅनेल वर पदार्थ बघताना जास्त छान आणि घरगुती वाटते. असो. तुम्हाला येणाऱ्या सर्व सणांच्या शुभेच्छा. चंद्रकला चांगली होती कालची 🙏.
खूप धन्यवाद
Baghunch trupt hotoy 👌🏻👌🏻🙏
Madam mala books pahoje hote
धन्यवाद
आपण देवाच्या म्हणजे धार्मिक थोडीशी माहिती दिली तर ते पण लोकांना आवडू शकते कारण आपण जाणकार आहात🙏🏻
Wow mastch Kaku bhat mi nkki try krin mi tumcha channel la 6 I'd vrun subscribe kela ahe
खुप छान सांगता आईच बोलते आहे असे वाटते
True
Aajji ha kaju bhat ahe, karan chikan mattan. Pramane kaju mahag astat. Chan tr ahe pan hya dish kiva plate chi kimat kay?.
Kala masala Recipe give me
Yummy 😋😋😋😋😋
👌
Kaku tumchi 1katori kiti 200 ml chi aste ki 250 chi please reply dya Karan tumch mi mejvani vegvani book ghetla aahe pan tya madhe tumhi 1 katori asach praman saangitlat tar please saanga 1 katori mhanje measure ment saanga kiti gram chi asel 200 ki 250 please reply dya hyamule mala book madhlya recipe karta yet nahi.tondli masale bhat mastach......khupch chan
नमस्कार ,आपला (यूएसए) एक कप म्हणजे आपल्या घरातली एक आणि वन फोरथ वाटी /कटोरी तांदूळ किंवा धान्य होईल, तो कप 240 एम एल चा असतो, त्या कपात दोन कटोरी कुठलेही पातळ पदार्थ बसतात ,उदाहरणार्थ दोन वाटी पाणी बसते,
घरातल्या वाटी ने स्वयंपाक करण्याची सवय असल्यामुळे कटोरीचे माप दिले आहे 🙏प्रत्येकाच्या घरातली कटोरी किंवा वाटी ही वेगळ्या आकाराची असू शकते, आपण आपल्या रोजच्या कटोरी ने एक कप म्हणजे जे मेजरमेंट कप बाजारात मिळतात त्याप्रमाणे प्रमाण करून घेतले तरी चालू शकते धन्यवाद
Mast
मस्तच..👌👌
Hu to
Thank you
👌👌🙏🙏😋😋
धन्यवाद मावशी❤️
Title should be Ivy Gourd(तोंडली in Marathi).Pointed gourd is परवर in Marathi.
Thanks for the recipe
खूप धन्यवाद लागलीच मी सांगते v बरोबर करते🙏🙏
@@AnuradhasChannel काकू तुमचे पदार्थ छान असतात, सांगण्याची पद्धत सुंदर, प्रेमळ अशी असतेच पण इथे कौतुक करावं असं वाटतं ते तुमच्या मोठे पणाचं. आपली चूक कबूल करणं सगळ्यांना जमत नाही. पुन्हा एकदा मनापासून कौतुक
अजून एक विनंती की
पावसाळा हिवाळा सुरू झाला की तुपातली पिठी साखर घालून सुंठ करून ठेवतात साधारण सकाळी चहा प्यायच आधी एक छोटीशी त्या सुंठेची गोळी खायची जर त्याची रेसिपी बद्दल आपणास माहिती असेल तर कृपया कृती किंवा मेसेज मध्ये सांगितली तरी चालेल🙏
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
Tondala pani sutle.
धन्या जिऱ्याची पावडर वापरावी भातात घालण्यासाठी
जिऱ्याची पावडर व शेंगदाण्याचा कूट कोशिंबिरीत वापरावी
कांदा टोमॅटो वापरला नाही
आह्मी वापरतो
कांदा tomyato मसाले भात रेसिपि वेगळी, धन्यवाद