मा.श्री. एकनाथ शिंदे गटाचे विधानसभेचे प्रमुख उमेदवार # शिवसेना एकनाथ शिंदे गट २० शिलेदार # विधानसभा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मा.श्री. एकनाथ शिंदे गटाचे विधानसभेचे प्रमुख उमेदवार # शिवसेना एकनाथ शिंदे गट २० शिलेदार # विधानसभा

Комментарии • 242

  • @tejpunjnews112
    @tejpunjnews112 Месяц назад +14

    बाबूराव कदम kohalikar 100% यांचा यावेळी विजय निश्चित आहे.

  • @rayaroblackstargaming5294
    @rayaroblackstargaming5294 17 дней назад +7

    महाराष्ट्राचा सर्वोत्तम मुखमंत्री एकनाथ भाई शिंदे परत एकदा मुख्यमंत्री होणार. .

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад +2

      एकशे एक टक्का नाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेबच

  • @neelamshinde1291
    @neelamshinde1291 5 дней назад

    Good, exllent, yashaswi bhava!

  • @dilippadmane6822
    @dilippadmane6822 2 месяца назад +44

    येत्या विधानसभेला यांचे दुकान बंद होणार

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 2 месяца назад +4

      उद्धव चे फक्त १० ते १२. येतील

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb Месяц назад +4

    भाजप सरकार हुकुमशाही सरकार शिंदे चांगले आहे भाऊ शेतकरी ठार केला आहे भाऊ

  • @KisanPadale-s9s
    @KisanPadale-s9s Месяц назад +2

    शिन्दे साहेब आपले 60/70 उमेदववार निवडून येणार कारण आपण गद्दारी केली नाही jyni केली त्याना हे भोगावे लागणार.

  • @balkrishnapatil1963
    @balkrishnapatil1963 2 месяца назад +14

    हे सर्व हारणार आहे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад +17

    भंब्रे यांच्या घरात अजुन किती टिकीटे देणार. बाकीचे नेते सतरंज्या उचलायला ठेवले का ???

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 Месяц назад +2

    हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा विजय होतो. रिटायर्ड प्रा तानाजी सीताराम नरवाडे पाटील बाभळी कर.

  • @AnilShinde-ww1sl
    @AnilShinde-ww1sl 17 дней назад +4

    बहुमताने विजयी होणार सर्व उमेदवार

  • @vishwanathpanchal943
    @vishwanathpanchal943 2 месяца назад +48

    हा शहाजी बापू जगेल की नाही ते बघा पहिले, नंतर उमेदवारी जाहीर करा ,,पण हे उमेदवार निवडून येणार नाही,, आपटून पडणार हे नक्की,, एकनाथ शिंदे, स्वतः निवडून येईल ते बघा,,

    • @vinodakant9838
      @vinodakant9838 2 месяца назад +1

      Shinde dene cha he 20 candidates bahumata ni❤nivdun yatil

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад

      शिंदे साहेबाच्या समोर अगदि उध्दव ठाकरे उभे राहीले तरी पण एकनाथ शिंदे साहेबच निवडून येणार शंभर टक्के अणि हो मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही शिंदे साहेबाच काम खुप मोठ आहे

    • @VijayMahadik-s7s
      @VijayMahadik-s7s 7 дней назад

      Konte kam kele aahye

    • @VijayMahadik-s7s
      @VijayMahadik-s7s 7 дней назад

      Tyanii maharashtra chi vaat lavli

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 6 дней назад +3

    100%हे50खोके वाले पडणार हे आजचं सागतो

  • @bhuleshgharat212
    @bhuleshgharat212 2 месяца назад +14

    नक्की या विधान सभेत बरेच उमेदवार पडतील

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 22 дня назад +5

    कितीही टेर्या बडवा येणार तर शिंदे साहेबांचे आमदार मी मरठी

  • @SandipBandagale
    @SandipBandagale 10 дней назад +1

    Good

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 Месяц назад +1

    शरद पवार हे मराठा विरोधक म्हणून उघडे पडल्यामुळे महायुती सत्त्येत येणार हे निश्चित.

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 2 месяца назад +8

    भुमरया परत मुलाला वाहरे वाह कारयकरते उपठायला ठेवा

  • @balirammore7948
    @balirammore7948 Месяц назад +30

    शिंदे साहेब यांनी कामाची पावती नक्की मिळणार कारण गरीबीची जाणीव आहेहे नक्की निवडून येथील

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 Месяц назад +5

      Gujrat, Gohatila Khokyasati gele Goa Marge Majha Marun Maharastrat Aale Udhogh Officess Gujratla Palvaila Modijina Madat keli Hich Sinde Sahab Ni Maharashtrachi Pragati Keli Ka?

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад +1

      ​@@manoharmahadik3965आपल्या काही माहीत आहे का..? काहीपण बोलु नही गद्दारी केली उध्दव ठाकरेनी म्हणून हे करावे लागल बाळासाहेबाचे भाषण आयका जरा म्हणजे कळेल

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 2 месяца назад +4

    नांदेड हदगाव विधानसभा मतदार संघातून मा बाबूराव कदम साहेब फिक्स आमदार

  • @dineshminmine7111
    @dineshminmine7111 2 месяца назад +4

    महाराष्ट्र राज्यात महायुतीचे उमेदवार निवडून येणार आमदार महेंद्रशेठ दळवी समर्थक दिनेश मिनमिने

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 Месяц назад +12

    शिंदे साहेब चांगले काम करत आहेत आणि परत मुख्यमंत्री होणार

  • @sidramdashrathwad9026
    @sidramdashrathwad9026 Месяц назад +13

    १०० % सर्वाच उमेदवार पडणार पडणार

  • @sanjayningavale1752
    @sanjayningavale1752 Месяц назад +3

    योगेश कदम यांना तिकीट नाही भेटणार का😂

  • @dineshminmine7111
    @dineshminmine7111 2 месяца назад +1

    शिंदे साहेबच्या आमदारावर टिका टिपनी करू नका २०२४ तूम्हाला कळेल शिंदे साहेब की ठाकरे साहेब १००पैकी १०० येणार

  • @ramkrishnapatil7284
    @ramkrishnapatil7284 2 месяца назад +8

    अरे बाबा तू आमदार ओलखतोका बोरणारेचे नाव घेतो,आणि फोटो चीमन आबा पाटील पारोळा याचा फोटो दाखवतो

  • @ShantaramKatkar-uc2ho
    @ShantaramKatkar-uc2ho 2 месяца назад +33

    या पैकी एकही निवडून येणार नाही

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 2 месяца назад +7

      का येणार नाहीत खरी हिन्दु सेना आहे मुस्लीम नाही भावा डोळे ऊघळ

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub Месяц назад +2

      100% निवडून येणार

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub Месяц назад +1

      100% निवडून येणार

    • @irihute3131
      @irihute3131 Месяц назад

      ​@@DilipPatil-e9p100 टक्के येणार

    • @sheshraoborey3112
      @sheshraoborey3112 6 дней назад +1

      सर्व येणार

  • @sandipyeswarpe4219
    @sandipyeswarpe4219 Месяц назад +2

    🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @UgleKishan
    @UgleKishan 2 месяца назад +23

    सगळेच पडणार पाडणार

  • @manikjadhav8189
    @manikjadhav8189 2 месяца назад +5

    यातील कोणीच निवडून येनार नाही

  • @VishawanthBorgad
    @VishawanthBorgad Месяц назад +2

    ईमानदार आहेत गरीब आहेत निष्ठा वान आहेत गरीबी ची जान आहे शेतकरी ची काळजी घेतात नकि निवडून येतील अगदीं सर्व बिनविरोध

  • @DinashDeshmukh
    @DinashDeshmukh 2 месяца назад +1

    सरवच.निवडु.येतिल

  • @santoshchorat9351
    @santoshchorat9351 2 месяца назад +5

    अनेक कमेंट करणारे ऊबाठा समर्थक बोलत आहेत की सीट पडणार लोकसभेला पण आपण हेच बोलला होता पद्धतशीरपणे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपले उमेदवार निवडून आणले थोडा संयम बाळगा विधानसभेचा पण रिझल्ट आपल्याला कळेल हिंदुत्वाचे वारसदार आपण आपण आपल्याला समजतं पण आपण वेगळे झेंड्याखाली गेला आहात जनता नक्की तुम्हाला योग्य वेळी धडा शिकवेल

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 Месяц назад +1

    सर्वच उमेदवार निवडून येईल

  • @yashsadgir_14211
    @yashsadgir_14211 Месяц назад +9

    ठाकरे गटला विजय मिळले

  • @user-hn5sf4vh9h
    @user-hn5sf4vh9h 2 месяца назад +28

    बरेच उमेदवार पडणार काहीच ‌डीपाझीट जाईल शंभर टक्के

    • @KisanPadale-s9s
      @KisanPadale-s9s Месяц назад

      हा जो कोणी बोलतो हा गद्दार भाडा

  • @gavaskardevendra519
    @gavaskardevendra519 12 дней назад

    Prakash Dada surveillance ticket confirm Kara

  • @santoshkumartambare6068
    @santoshkumartambare6068 2 месяца назад +1

    हदगाव हिमायत नगर विधानसभा मतदार संघात महायुति चे उमेदवार बाबु राव क़दम पाटील कोहलीकर याना 73000मत

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 2 месяца назад +14

    शाहजी बापु,2024,ला विधानसभेचं कार्यालयात बघणार नाहीत कारण झाडी आणि डोंगर सांभाळायचे आहे बापु तुझ दुकान बंद झाले आहे

  • @sandeshjadhav2486
    @sandeshjadhav2486 19 дней назад +1

    🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @satishkale9600
    @satishkale9600 Месяц назад +5

    सर्व उमेदवारांना पाडणारे आहे

  • @user-kh9ph7hi7v
    @user-kh9ph7hi7v 2 месяца назад +10

    वनगा व भिवंडी ग्रामीण चे उमेदवार पडणारच

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 2 месяца назад +21

    हे उमेदवार निवडून येनार नाहीत जनताच मनापासून मतदान करणार नाहीत फक्त ठाकरैच उमेदवार निवडून येनार आहेत महाराष्ट्र त मी एक जेष्ठ शिव सैनिक महाबळेश्वर कर सातारकर कट्टर समर्थक ठाकरैच

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад

      उध्दव ठाकरे गध्दार माणूस निघाला बाळासाहेबच जुन भाषन आयका जरा मग समजेल तुम्हाला

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад

      मी पणसातारकरच आहे उध्दव ठाकरे गद्दार आहे हे नक्की

  • @surekhanivangune1850
    @surekhanivangune1850 2 месяца назад +8

    Sagle padnar Aahet

  • @user-iq4xd6dq8s
    @user-iq4xd6dq8s Месяц назад +1

    1 ली 1शिंदे सरकार

  • @MadhavMaskle
    @MadhavMaskle Месяц назад +1

    शिंदे.साहेब.गरीबाचा.मशिहा

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 2 месяца назад +11

    Kiti nivdun yenar bahutek sagle sapatun apatnar ahet

  • @YogeshKoli-oo3jt
    @YogeshKoli-oo3jt Месяц назад +2

    गुलाब भाऊ पडणार

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад

      निवडून येणार शंभर टक्के

  • @etdyihrto
    @etdyihrto Месяц назад +2

    एकही निवडून येणार नाही 100%

  • @RamkrishnaChothe
    @RamkrishnaChothe Месяц назад +9

    जेवढे शिंदे बरोबर गेले तेवढे पडणार नाशिक खासदार कसा पाडला

    • @BanduButle
      @BanduButle 29 дней назад +2

      😮😮😮😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊 5:27 and 😮😅😅 5:29 5:29

    • @BanduButle
      @BanduButle 29 дней назад

      😊

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад +1

      हि तर खेळी होती दादा पण आमदार पडणार नाही कारण एकच पहिले बोलायचे ना मशीन गडबड पण आता बोलणार का...?

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 12 дней назад

      सर्वजण निवडून येणार एकच कारण लोकसेभेला त्यानां खाजदारकी दिली ना आता काय बोलणार

  • @subhashjadhav5340
    @subhashjadhav5340 6 дней назад

    50 koke mile ahet Paise vatla tar nivdun yenar

  • @Cmd610
    @Cmd610 2 месяца назад +4

    जनता सर्वांना राजकारणातून‌ उखडून फेकणार😂😂

  • @RamkrishnaChothe
    @RamkrishnaChothe Месяц назад +3

    पन्नास खोके एकदम ओके नाही निवडुन येणार शिंदे गदददर

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub Месяц назад +8

    100% सर्व आमदार निवडून येणार

  • @BabashebJangle
    @BabashebJangle 20 дней назад

    आरक्षण नाही बघितलं तुम्ही शिवाजी महाराज ची खोटी शपथ घेतलेली तुम्हाला मराठी धडा शिकवल्याशिवाय राहणार

  • @mukundvyawahare9375
    @mukundvyawahare9375 2 месяца назад +22

    दुकान बंद होणार

  • @sandeeppawar-pn8sk
    @sandeeppawar-pn8sk 12 дней назад

    नाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेब फक्त हो अणि मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही शिंदे साहेबच कामच सर्व काही दिसतय येड्या कबाळ्यानां काय कळणार आठरा तास काम करायच काही सोप नाही कळंल

  • @vishwastupe3649
    @vishwastupe3649 Месяц назад +4

    ठाकरे गटाचे डिपॉझिट जमा झाल्याशिवाय राहणार नाही हे पण खर आहे

  • @RaviJadhav-cz5uo
    @RaviJadhav-cz5uo 2 месяца назад +1

    Shinde shihi honar

  • @dnyaneshwarkadam9833
    @dnyaneshwarkadam9833 2 месяца назад +2

    बाबुराव कदम साहेब यांना हदगाव विधानसभे मधून लोकसभेला 73000 मतदान पडले आहे त्यामुळे शिंदे गटाकडून बाबुराव कदम साहेब यांचे तिकीट फायनल आहे

  • @ketanthakurofficial3106
    @ketanthakurofficial3106 Месяц назад

    मुख्यमंत्री करतात पण स्थानिक आमदार काय करतात

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb Месяц назад

    शेतकरी एवढे कस्ट करून त्याच जिवन हालाखीचच आहे

  • @विकासभोपाळे
    @विकासभोपाळे Месяц назад +1

    100%

  • @sanjayambekar184
    @sanjayambekar184 9 дней назад +1

    परत एकदा धुमधडाक्यात एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री धडाकेबाज निर्णय घेण्यात समर्थ एकच नेता गरीबांच्या उद्धारासाठी झटत आहे फक्त एकच नेता एकनाथ शिंदे

  • @ashokkulal2466
    @ashokkulal2466 14 дней назад

    Shide gath aaghadivar rahil dhanyvad

  • @anandjasdhav5898
    @anandjasdhav5898 2 месяца назад +4

    बरेच काही पुलाखालून पानी जाणार

  • @ashokkulal2466
    @ashokkulal2466 14 дней назад

    Agdi barobar Aahe

  • @kailashkoli3297
    @kailashkoli3297 2 месяца назад +2

    होणारच नक्की व्हायला पाहिजे

  • @dnyaneshwarkadam9833
    @dnyaneshwarkadam9833 2 месяца назад +2

    हदगाव मधून बाबुराव कदम साहेब यांचं तिकीट संधी शिंदे गटाकडून फायनल आहे

  • @digambarshelar8013
    @digambarshelar8013 9 дней назад +1

    कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 Месяц назад

    नमस्कार 😊

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 месяца назад +2

    सगळे.हारनार.आहेत

  • @SandipBandagale
    @SandipBandagale 2 дня назад

    C m honar Shindeche

  • @jagdishshewale2915
    @jagdishshewale2915 Месяц назад

    मराठा आरक्षण भेटलं तर मतदान करू

  • @SonuHemane-b3e
    @SonuHemane-b3e Месяц назад

    शिंदे साहेब तुम्ही म्हणाले होते की माझा एक तरी आमदार पडला तर शेती करण्यासाठी गावाकडे जाऊन शेती करणार म्हणाले होते तर तुम्ही खरीच शेती करण्यासाठी गावाकडे जाणार का फेकण्याचा काम करीत आहात

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 22 дня назад

    कट्टर शिवसैनिक शिंदे साहेबांना मतदान करतील आमचा विचार फ़क्त बाळासाहेबांचे विचार

  • @rajeshrao2877
    @rajeshrao2877 2 месяца назад

    Balaji. kinikar conform seat Ambernath

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Месяц назад

    यातील दोन पण येणार नाही.
    मिंधे

  • @nandupawar3424
    @nandupawar3424 Месяц назад +2

    एकही उमेदवार निवडून येत नाही हे * दगडावर रेग आहे

  • @balakadam3672
    @balakadam3672 2 месяца назад +5

    हे सर्व उमेदवार निवडून येणार हे नक्की

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 25 дней назад

    सर्व पडणार हे सत्य आहे

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 2 месяца назад +5

    Sr no 20 paiki 2/3

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Месяц назад

    कसला घंटा माननिय 10वी नापास माननिय कसे हो

  • @ramaugaleugale3500
    @ramaugaleugale3500 12 дней назад

    Yancha deposit captain kara

  • @gavaskardevendra519
    @gavaskardevendra519 12 дней назад

    Magadha Ne Mumbai Madan Prakash Rohilla ticket Milana Kahe Nahin

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 Месяц назад

    Kiti nivdun yetil kay bharosa javal javal sagle apatnar ahet

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 месяца назад +2

    Shinde na BJP la Gujaratala Hakala

  • @gajanangholwe6893
    @gajanangholwe6893 2 месяца назад +1

    कळमनुरी मतदार संघातून आमदार संतोष बांगर यांचे तिकीट फिक्स आहे.

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 2 месяца назад +1

    सांगोला,भूम, पालघर,महाड, औरंगाबाद पश्चिम, माझी वाडा, मालेगाव, नांदगाव, चोपडा,आलीबाग, बुलडाणा, पैठण, वैजापूर, अंबरनाथ, राधानगरी, औरंगाबाद मध्य,पाटण, उमरगा येथील सद्याचे आमदार 100%पराजीत होतील यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅

  • @RichPatil-nx5si
    @RichPatil-nx5si 2 месяца назад +1

    Ek. Tar. Gaddaricha. Shikka. Aani. Nivadnukila. Ubha. He. Sarv. Padnar. Aahet. Jay. Mh

  • @bhagwannagre5758
    @bhagwannagre5758 Месяц назад +4

    शिंदे साहेबच निवडून येता का नाही ठाण्या मधून याचीच गॅरंटी नाही बाकीच्यांचं जाऊ द्या

  • @abdulasayyad7807
    @abdulasayyad7807 Месяц назад

    Kagaz ke fulko kabhi khushbu aa nahi sakti awr thakre nam ke bina koi shivsena ban nhi sakti

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 2 месяца назад +1

    ओय वैजापुर सांगतो आणि पारोळाचा चीमण पाटीलचा फोटो दाखवतो

  • @babankadam4771
    @babankadam4771 23 дня назад +1

    यातील पंधरा पडतील त्यांनी आठवड्यातून सहा बाजार निवडावेत

  • @SantoshKamble-z9n
    @SantoshKamble-z9n Месяц назад

    आबिटकर पडणार आहे

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 2 месяца назад

    सर्व उमेदवार पराभूत होणार 😂

  • @MrPappuJadhav-rk2cq
    @MrPappuJadhav-rk2cq 2 месяца назад

    Subhash Anna fix aamdaar

  • @ajaypardhi2240
    @ajaypardhi2240 Месяц назад

    Ek pn nivdun yenar nhi 😂😂😂

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Месяц назад

    20 पैकी तीनच निवडून येणार.

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd 2 месяца назад +2

    सुपडा, साफ होणार

  • @dnyneshwarlanjewar1686
    @dnyneshwarlanjewar1686 Месяц назад

    Harnare umedvar