मुख्यमंत्री आधीच डिकलेर केल्यास फटका बसणार नाही पण चेहरा तसा महा आघाडी ला टकर देणारा नेता आसणे गरजेचाच आहे ही आताच्या काळाची गरज आहे 180पत्येंत जागा सहजपणे मिळतीलच
लाडकी बहिण योजना मुळे शिंदे भाजपा सरकार ला फायदा होणार पण जर काँग्रेस ठाकरे नी प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेतले तर मग महाराष्ट्र मध्ये काँग्रेस ठाकरे ना कोणीच रोखू शकत नाही.जय महाराष्ट्र
ऊदव ठाकरे जिंदाबाद
आता घरी आराम च करायचे आहे अडीच वर्ष महाराष्ट्र साठी खूप मेहनत घेतली
लाडकी बहीण योजनेचा फारसा फरक पडणार नाही. युती नाही येत सत्तेवर. 🙏
मुख्यमंत्री आधीच डिकलेर केल्यास फटका बसणार नाही पण चेहरा तसा महा आघाडी ला टकर देणारा नेता आसणे गरजेचाच आहे ही आताच्या काळाची गरज आहे 180पत्येंत जागा सहजपणे मिळतीलच
पहिल्यांदा युती बाजूने बोलता. नेहमी
विरोधी बोलता.
लाडकी बहिण योजना मुळे शिंदे भाजपा सरकार ला फायदा होणार
पण जर काँग्रेस ठाकरे नी प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेतले तर मग महाराष्ट्र मध्ये काँग्रेस ठाकरे ना कोणीच रोखू शकत नाही.जय महाराष्ट्र
Ik खोटे पेरु नका असे होणार नाही
उध्दवने मोठी चूक केली आहे कॉग्रेस व शरद आग लावेवर विश्वास ठेवून उध्दवने लोकसभा मध्ये आती स्वार्थी पणा केला
Times live...... BJP
अरे मला समजत नाही आहे तुमच रिपोर्ट कसे करता आहे 13% 35 सीट
And 14% la 26 सीट
आरे लोकसभेला फक्त 0.6 टक्के चा फरक होता त्याचा BJP ला 22 सीट्सचा फटका बसला
@@govindsargar3901 दादा आदि बघा मी काय केला आहे MSG
भाजप 120 जागा जिंकणार 🚩🚩🚩
Fake
खरंच लाडकी बहिण योजना खेड्या पाड्यात खूप गाजत आहे आणि नक्कीच महायुती खूप मोठी भरारी घेणार
किती चातुगिरी करणार
तुमचे चॅनल बघाने बंद करू
Only शिवसेना (U B T)
Ladki bahin yojana hi election purti aahe nuntar ti basnat gundalun.thevnar he lokanna mahit aahe tyamule shinde kahi yenar nahi
मंदबुद्धी ची कांग्रेस नाही जी 8500 रू देणार होती