Amruta Fadnavis at Kitchen Kallakar Show |EP 16 Feb पत्नी की आई सुगरण कोण? फडणविसांची उडाली तारांबळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 287

  • @asw7309
    @asw7309 2 года назад +94

    खरंतर संकर्षणची परिक्षा आहे,जे मनात आहे ते पठ्ठ्या बिलकुल दाखवत नाही हे त्याचं कौशल्य आहे....😂

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 2 года назад +22

    खूपच छान,इतक्या मोठ्या व्यक्तीने .येऊन किचन कल्लाकार मध्ये भाग घेतला हे कौतुकास्पद आहे.कोंबडी वडे तर केलेच .शाबास....

    • @meenakale1456
      @meenakale1456 2 года назад +3

      Looks great, hazar jababi. Diplomatic I love her.

  • @shailajavaidya5662
    @shailajavaidya5662 2 года назад +82

    प्लास्टिक सर्जरी

    • @vaishalibansode6536
      @vaishalibansode6536 2 года назад +2

      🤣🤣🤣✌️👌👌 हीला का बोलवलं असल

    • @asbs9243
      @asbs9243 2 года назад +4

      @@vaishalibansode6536 tila nahi bolavl tich mag lagun aliye ya lokanchya mala bolvanaa karun

    • @seemamhaske7913
      @seemamhaske7913 2 года назад +1

      Yep

    • @geetasakpal6231
      @geetasakpal6231 2 года назад +1

      Tichya paishane keli

    • @yogeshwaribhonde670
      @yogeshwaribhonde670 2 года назад

      @@geetasakpal6231 नाही तिच्या पैशानी नाही केली,,जनतेच्या पैशानी ,खाल्लेल्या पैशानी केली प्लॅसटीक सर्जरी

  • @gimmys6442
    @gimmys6442 2 года назад +7

    Wow wow awesome Devendra Saheb tumhi aai la jo Adar dila really bcz jar Aai nahi tar Amhi nahi ani Amhi nahi tar bayko kuthun yenar so Aai chi jaga dev sudha nahi gheu shakat nahi May maje tula shat shat Charan sparsh ani Aai tu nahi tar mi nahi love u Aai

  • @jiteshraut8865
    @jiteshraut8865 2 года назад +36

    या कार्यक्रमाचा आतापर्यंत चा सर्वात फालतू आणि एकतर्फी निर्णय घेतलेला आणि कंटाळवाणा एपिसोड होता.
    नकली पणा वाटत होता. प्रथमच.....

    • @mr.done3547
      @mr.done3547 2 года назад

      💯😅😅

    • @vaishalidhule8907
      @vaishalidhule8907 2 года назад +1

      Kharach tyana jinkvayche he aadhich tharlya sarkhe vatate 🤫

    • @greenearth4611
      @greenearth4611 2 года назад

      🔥🔥 jalu naka ho raut 😆😆

    • @jiteshraut8865
      @jiteshraut8865 2 года назад

      @@greenearth4611 यात काय जळण्यासारखे? जे खरे आहे मनाला पटते ते मत मांडले. तेही खरे नाव घेऊन , आपण तर राजकारण आणल यामध्ये खोटे नाव घेऊन.... हा भाग मनोरंजनाचा आहे, तेव्हा तेच येथे अपेक्षित आहे
      गैरसमज नसावा, आपल्याला वाटते तस काही नाही....

    • @greenearth4611
      @greenearth4611 2 года назад +2

      @@jiteshraut8865 don’t take a u turn now… it’s okay… your initial comment is very politically charged and you are very jealous … accept it

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 2 года назад +14

    अमृता ताई खूप छान वाटल आमचे लाडके नेते देवेंद्रजी बद्दल ऐकून

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 2 года назад +15

    ही वाईट लोकं आहेत का जळतात लोकांवर ज्याच्या कडे काहीं नसते . तेच जळकू असतात.

  • @archanagore1202
    @archanagore1202 2 года назад +17

    प्लास्टिक बॅनर आहे आपल्या देशात

  • @saeeh7348
    @saeeh7348 2 года назад +9

    Amhala jayanti kathale madam na baghun Khup chan watat. 👍👌

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 2 года назад +10

    Nice Answer
    By Devendraji🙏

  • @annasahebpawar9696
    @annasahebpawar9696 2 года назад +20

    Well come mami.

  • @santoshbagam7316
    @santoshbagam7316 2 года назад +17

    बाई एक गाणं होऊन जाऊ दे

    • @manjushakivade1140
      @manjushakivade1140 2 года назад +3

      ऐकुनच भीती वाटली रे

  • @Hira85042
    @Hira85042 2 года назад +2

    अमृता ताई तुम्हाला किचन मध्यें पाहून खूप समाधान वाटले

  • @amoljadhav6162
    @amoljadhav6162 2 года назад +11

    Shiiiiiiiiiiiiiiiii

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 2 года назад +10

    मराठी चे यांचे उच्चार विचित्र वाटतात.
    30 /35 पोळ्या एक माणूस खाऊ शकतो ?
    पिझ्झा बनवला जातो,
    सगळं एकावर एक थापायचे तर असते, बनवायचे काय असते त्यात ?.

  • @freshnatureproduction2901
    @freshnatureproduction2901 2 года назад +56

    असे वाटतंय की ही मराठी शिकून बोलतेय 😡
    फडणवीस

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 года назад +7

      शिवसेना येनार येनार म्हणणाऱ्यांना तरी मराठी कधी बोलता येणार ते समजत नाही.

  • @sonalikhare6212
    @sonalikhare6212 2 года назад +10

    अमृता फडणवीस मध्य प्रदेशमधल्या आहेत.काम छान केल. एकंदरीत कार्यक्रम छान झाला.

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 2 года назад +2

    very Good

  • @sandybro1142
    @sandybro1142 2 года назад +42

    सोडा राव हीच ही काय बोलेन हिलाच माहीत नसते तोंडात येईल ते बोलते .ताज उदाहरण ट्रपिक मुळे घटस्पोट होतात काही बोलत असते

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 2 года назад

      I think her divorce is become with that tarbooz. She doesn't look like married lady. Neck is clean.

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 2 года назад +2

    फडणवीस ह्यांच्या बद्दल खूप आदर आहे पण मध्यरात्री बऱ्याच गोष्टी करायची सवय आहे त्यांना असं वाटत 😀😀

  • @sukhdevjadhav3220
    @sukhdevjadhav3220 2 года назад +10

    Sankarshan Dada Jabrdast Tu asla ki Serials Baghayla ek veglich majja yete😘😘

  • @manishanangare7230
    @manishanangare7230 2 года назад +16

    अमृता फडणवीस मस्त फारच छान

  • @anonomus1960
    @anonomus1960 2 года назад +5

    Very Nice , Amruta Tai

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 2 года назад

    Chan अमूता जी नमस्कार

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    Mast mast watla kitchen klakar ha भाग प्रशांतदामलेसर गुरु आणि आई सगळेच अति सुंदर

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 2 года назад +4

    खूप छान अमृता फडणवीस म्हणजे भारी व्यक्तिमत्व.

  • @1111san
    @1111san 2 года назад +6

    प्लास्टिक सर्जरी मुळे ओठांची हालचाल करायला पण जड जातेय मामी ला

    • @pcmckar
      @pcmckar 2 года назад +1

      बारा चे प्रेक्षक भरकटून जातात. शरदराव चे वाकडे तोंड कोणत्या सर्जरी ने झाले बुवा?

    • @1111san
      @1111san 2 года назад +1

      @@pcmckar कॅन्सर

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 года назад +19

    मॅडम आता किल्ली वाला रिफ्रिजेरटर बंद झालाय.. 😀😂😉🤣

    • @suchitra1029
      @suchitra1029 2 года назад +3

      Thapachi shishya thapadi..l🤣

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 2 года назад +34

    1)विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही.
    2)NCP शी युती शक्यच नाही(पण 2014 आणि 2019 मध्ये सकाळी सकाळी NCP च गोड वाटल)
    या ठिकाणी तुमच्या शो ने माती खाल्ली यांना बोलवून.

    • @MrNams
      @MrNams 2 года назад +3

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 #mrnams

    • @shubhampednekar6626
      @shubhampednekar6626 2 года назад +1

      अक्षय सोनावणे- 1 नंबर भावा🤣🤣🤣🤣

    • @MrNams
      @MrNams 2 года назад

      @@shubhampednekar6626 🤣🤣🤣🤣🤣🤣#mrnams

    • @greenearth4611
      @greenearth4611 2 года назад

      Sonawane jalu nakaa ani ghabru hi naka. Tumcha jaati based reservation chalu ch rahnar… so stop the nonsense .

  • @deepanikam9751
    @deepanikam9751 2 года назад +1

    Mustch

  • @hemant6337
    @hemant6337 2 года назад +31

    ह्या फडणवीस ला कुठं माहीत आहे की, मामी पिझ्झा Domino's वरून पार्सल मगवते ते 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @kaustubhsontakke3528
      @kaustubhsontakke3528 2 года назад +5

      म्हणजे मामी त्यांना मामा बनवते 😅😂😂

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 года назад

      तुमच्या तोंडाला पाणी सुटल का

  • @quoramy3905
    @quoramy3905 2 года назад +5

    खुप लोक अमृता फडणवीस यांच्या बद्दल वाटेल ते बोलतात तरी त्यांना जे वाटते ते व्यक्ती स्वतंत्र त्यांच्या कडे आहे ,विशेष म्हणजे एक आदर्श नवरा त्यांना भेटला आहे ,त्या स्वतः च अस्तित्व निर्माण करतात ते कौतुकास्पद लोक निंदेला न घाबरता निडरपणे काम करणं खूप मोठ्ठी गोष्ट आहे,जे पुरुष मंडळी त्यांना शिव्या देतात ते मुळातच त्यांच्या घरात त्यांच्या पत्नीला पण देतच असतील.

  • @pratibhasanap1019
    @pratibhasanap1019 2 года назад +7

    निव्वळ मूर्खपणाचा कळस मी भाजपचा समर्थक आहे पण या बाईला सारखं सारखं शो केल तर भाजप नक्कीच हारणार

    • @sanjaydeshmukh1653
      @sanjaydeshmukh1653 2 года назад

      जसे एखाद्या यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते तसेच, माणसाला अयशस्वी करण्यात सुध्दा एखाद्या स्त्री चा हात असू शकतो

    • @samipsorathia5805
      @samipsorathia5805 2 года назад

      Bjp harlelich ahe manun amar viikat green Satta Milvali they are like spoiled kid we can buy everything with money

  • @surajpawar3713
    @surajpawar3713 2 года назад +14

    एक गाण होऊन जाऊद्या

  • @rupalipisepatil2521
    @rupalipisepatil2521 2 года назад +31

    Actually hila marathi vagere sagla yet pn hila fakt swatala special ani khup forener
    Madhun alya sarkha dakhvaycha asta , dekhava ahe sagla hyancha .

    • @tusharrodge7880
      @tusharrodge7880 2 года назад

      Nai tila nagpurchi kharab marathi yete manun ti vichar karun bolte

  • @vitthalgulanjkar7153
    @vitthalgulanjkar7153 2 года назад +13

    गायन नीट नाही आणि टेनिस नीट नाही आणि मराठीही नाही. काय आहे काय.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    आई खरच खूप सुंदर आई

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 года назад +25

    खूप छान वाटले अमृता मॅडम ना पाहुन.

  • @kalpeshjadhav5198
    @kalpeshjadhav5198 2 года назад +21

    आता शो फ्लॉप होणार 1000 परसेन्ट

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 года назад +6

      संजय राऊत ची कालची पत्रकार परिषद कशी फ्लॉप झाली ते आधी बघा. जा जा जा.

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 2 года назад +2

      ह्यांना झोपेत सुद्धा बीजेपीच दिसते वाटतं

  • @vatva567
    @vatva567 2 года назад +18

    आमच्या घरी सर्वजन किचन कल्ला हा कार्यक्रम पहावयाचा नाही असे ठरविले आहे.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +2

    पुर्ण व्हिडीओ दाखवा 🙏🏻

  • @greenearth4611
    @greenearth4611 2 года назад +2

    Great leader Devendra ji… nahitar Pawar family ni kasla ghol ghatlaay maharshtrat ani tyat menglya uddhav la pan odhlaay… arey rey… we want Devendra ji back !!

    • @tusharrodge7880
      @tusharrodge7880 2 года назад

      Gu kha

    • @greenearth4611
      @greenearth4611 2 года назад

      @@tusharrodge7880 😂😂😂 pathetic level you are … go get some class before posting anything here

  • @madhurmahajan86
    @madhurmahajan86 2 года назад +31

    Rajakaran wegali gosht aahe. Nidan ek lady mhanun tari respect kara.

    • @mylifemyway8679
      @mylifemyway8679 2 года назад +1

      Sir samajanyachya palikade aahe sagla aapan ch shant baslela barr. Susangati ghado sada srujan vaky kaani pado 👍🏼🙏🏼

    • @nutannutanjoshi899
      @nutannutanjoshi899 2 года назад

      सुसंगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो।। सृजन नाही, सृजन म्हणजे निर्मिति करणे ,सुजनांचे म्हणजे सज्जनांचे , चांगले आचार विचार बोलणे असणार्याची वक्ये कानी पडूदेत म्हणजे आपल्याही मनांत चांगले काम ,अभ्यास करणे व चांगल्याच कृती करणे मनांत ठसते, सज्जन, चांगल्या माणसांमुळे त्यांच्या सहवासामुळे.व अशांचा सहवास, सुसंगत नेहमीच माझ्याबरोबर राहो म्हणजे मी सदासर्वकाळ चांगल्याच्या सहवासात , संगतित राहू दे ,ठेवो देवाने किंवा माझ्या चांगल्या बुद्धीने, मला तशी बुद्धी होवो.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    Bapre khupach chhan aahe फिर boblt

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 года назад +6

    फडणवीस साहेब ,😀😬😬😬😬😬👍

  • @ashwinichinchwade5950
    @ashwinichinchwade5950 2 года назад +2

    मला हा एपिसोड नाही आवडला .असे वाटले की कोण जिंकणार हे आधीच ठरले होते.आणि नॉनव्हेज च पदार्थ खूप असतात.पदार्थ तयार zalyvr जे शेफ अस्त्तात त्यांना टेस्ट करायला बोलावलं पाहिजे .जे स्टेज वरचे कलाकार ठरवू शकतात काय हे 1 कोडच आहे

  • @chandrashekharchandwadkar7575
    @chandrashekharchandwadkar7575 2 года назад

    उध्दव ठाकरे रश्मी ठाकरे यांनी पण भागात यावे आग्रह च आमतरण द्या वे

  • @hvcka565
    @hvcka565 2 года назад +7

    ते 30-35 पोळ्या चं खरं आहे का ओ मामी

    • @user-gr57ipeoig
      @user-gr57ipeoig 2 года назад

      जुमला 😂

    • @avinashballoli1127
      @avinashballoli1127 2 года назад

      Tya polya aaplya sarkhya mothya nasatat. Tar tya atishay chotya astat Nagpur side kade.Tari pan 30 te 35 khupch hotat.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 года назад +2

    Nice

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 2 года назад +20

    Non veg ch dish astat nehami. Veg dish nahit ch ka

  • @sbk3814
    @sbk3814 2 года назад +10

    सगळ्या कलाकारांच्या तोंडावर मामीचा टेन्शन्स स्पष्ट दिसतंय

    • @vhtevhte
      @vhtevhte 2 года назад

      Baramatichaya Chanakyane DF cha tension nahi ghetla Ani tangdya alya galyat.😂😂

  • @santoshkumbhar5562
    @santoshkumbhar5562 2 года назад +10

    Mami

  • @ketaki1265
    @ketaki1265 2 года назад +29

    इतकं qualification असून मराठी बरोबर बोलता येत नाही, जे आहे ते आहे

    • @shobhaambekar6446
      @shobhaambekar6446 2 года назад +2

      ती M. P वाली आहें

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 года назад +1

      तुम्हाला तरी कुठे शंभर टक्के फक्त मराठीच लिहिता येते ।तुम्ही पण भेसळयुक्त मराठीच लिहिता ।

    • @ketaki1265
      @ketaki1265 2 года назад

      @@suhaskarkare7888 हो खर आहे, पण मी लोकप्रिनिधीची पत्नी नाहीये. उगाच नसलेले असल्याचा आव आणत नाही.

    • @ketaki1265
      @ketaki1265 2 года назад

      @@suhaskarkare7888 महाराष्ट्र राज्याचा माजी मुख्यमत्र्यांच्या पत्नीला महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी धड नीट बोलता येत नाही. याहून शरमेची बाब ती काय असावी.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 года назад

      @@ketaki1265 तुम्ही त्यांना काही म्हणालात तरी माझी हरकत नाही किंवा आक्षेप नाही ।मी फक्त कोणताही माणूस कधीच परिपूर्ण नसतो हे सांगितले ।त्यांचा पक्ष त्यांची वक्तव्ये यावर मी काहीही मत मांडलेले नाही ।

  • @rohinitamhane6861
    @rohinitamhane6861 2 года назад +9

    Are episode enjoy kara na

  • @karunachaphekar3756
    @karunachaphekar3756 2 года назад +1

    💯👌👌✌✌🙏😘

  • @rockingstar4909
    @rockingstar4909 2 года назад +32

    मॅडम जुन्या टाईमिंगला खूप साधी मराठी बोलायची आता इंग्रजी झाल्या

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 года назад +5

      Tumhala doghanna ek sentence tari English ch yet ka ........dusryanna naav thevtaa.........swatachi laayki Bagha........

    • @rockingstar4909
      @rockingstar4909 2 года назад

      @@Donaldasdf do you speak english?

    • @vijayanaik5469
      @vijayanaik5469 2 года назад

      ..

  • @shantanubahegavankar1290
    @shantanubahegavankar1290 2 года назад

    Madam keep it up
    Jalnare jalu dya

  • @pritamwagh5209
    @pritamwagh5209 2 года назад

    👏👏👏👏

  • @gadgilpb1034
    @gadgilpb1034 2 года назад

    Mother is cm.and wife minister

  • @kirtiashtikar9869
    @kirtiashtikar9869 2 года назад +1

    Shreya bugde la gheu nka.. Pls sankarshan la continue kra.. Shreya asli ki episode borch hoto

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 2 года назад +9

    Atta sadi ghalu laglyat madam

  • @vishalpatil6740
    @vishalpatil6740 2 года назад +6

    2014 chya aadhi cha photos ani video baga madam che ekada.....

  • @ravindrachandgadkar1705
    @ravindrachandgadkar1705 2 года назад +23

    शाकाहारी पाककृती नसतात का?.अहो दामले, शाकाहारी लोकांनी बघायचे कि नाहि,किंवा कार्यक्रमा चे नाव बदला.

    • @Amol729
      @Amol729 2 года назад +2

      Tu nako baghu

    • @ItsRoopali
      @ItsRoopali 2 года назад +2

      Ek week veg ni ek week non veg asa asava ...

    • @v.4310
      @v.4310 2 года назад +4

      अरे बघायचे आहे खायचे नाही

    • @sugandharane555
      @sugandharane555 2 года назад +2

      @@v.4310 😂😂

  • @dadaraobharne1286
    @dadaraobharne1286 2 года назад +14

    नीवळ फालतुपणा !!!

  • @gk6386
    @gk6386 2 года назад +26

    टरबुजला पिझ्झा आवडतो😂😂😂

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 года назад +5

      वाकड तोंड्या ला पैशा व्यतिरिक्त आणखी काय खायला आवडतं? पिझ्यासारखी वस्तू खायला जमेल का?

    • @ashwinishirsat3686
      @ashwinishirsat3686 2 года назад

      Tuzya bapache khato ka

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 2 года назад +5

    प्रत्येक एपिसोड मध्ये प्रत्येक जण कसं काय वस्तू घ्यायला विसरतात? एखाद्या एपिसोड शिक्षे विणा पण करा.प्रत्येक वेळी खूप च बोरिंग वाटतं ते.

  • @pritijadhav8315
    @pritijadhav8315 2 года назад +1

    Khup cute aahe

  • @Priyadarshi147
    @Priyadarshi147 2 года назад

    हो बाई ED, CID, या तुमच्या घरच्याच संस्था आहेत त्या तुम्ही कुठे ही लावू शकता..

  • @pratipawar6928
    @pratipawar6928 2 года назад +4

    Full politics kahi tichi dish khas naveti etki… kal 1 time chukucha result dila ahe damle sarani tichya peksha swapnil chi dish chan hoti.. kotimbir ne kahi masalya cha vas jat nahi… ugich t tyana mote pan dile ahe … 👎

  • @PhoenixRaj
    @PhoenixRaj 2 года назад +2

    Ale ale

  • @arunutekar2661
    @arunutekar2661 2 года назад

    Prashant damlenna Non veg dish Asli ki pahila number detat

  • @pushpakanekal5230
    @pushpakanekal5230 2 года назад +6

    Kaaryakram changla aahe, pun nonveg dishes baddal aikun aikun kilas yete. Te thambava

  • @maheshkakade26
    @maheshkakade26 2 года назад

    Internet var before and after surgery photo bagha........before surgery khup chan hota....

    • @ItsRoopali
      @ItsRoopali 2 года назад

      Yess .....natural vaatat hote ...

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    Khupach chhan jodi आदरनिय jodi

  • @rajannaik7726
    @rajannaik7726 2 года назад

    35 Puran polya khayala lagle tr Shri Lanka sarakhi paristhiti honar

  • @harshwardhanshinde4361
    @harshwardhanshinde4361 2 года назад +4

    Why she was going to this program

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 2 года назад +2

    अमृताजी 👍👍👍👍👍

  • @pranjal9192
    @pranjal9192 2 года назад +16

    या बाईच आणि टरबूज च तोंडच पाहावं वाटत नाही

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 2 года назад

      Both are made and born for each other.

    • @greenearth4611
      @greenearth4611 2 года назад

      Tuza tond na dakhawtaa hey boltoyas 😁😁😁 tyawarun ch kaltay how UGLY you must be inside out

  • @kalpeshjadhav5198
    @kalpeshjadhav5198 2 года назад +20

    ह्या जोडीला बोलवून माती खाल्ली

  • @shivamghuge8590
    @shivamghuge8590 2 года назад +24

    तुमचे मराठी चांगले नाही , तुम्ही बोलता विचित्र वाटत ऐकायला ,

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 года назад +1

      आपले व्याकरण चुकलेले आहे. वाक्यरचना अशी आहे की नीट अर्थबोध होत नाही. क्रियापदामधे मध्ये गोंधळ झालेला दिसतो.

    • @ramdasghuge5273
      @ramdasghuge5273 2 года назад

      हो खरंच, बोलता नंतर स्वलप विराम पाहिजे होत. ते लिहितांना राहील, हे होऊ शकत .अजितजी

  • @VinodNanaware-n6z
    @VinodNanaware-n6z Год назад

    Hila nit marathi yeat nahi kay karan ahe

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 2 года назад

    😀👌

  • @marathapower1926
    @marathapower1926 2 года назад +1

    Promotion of Former CM wife

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109 2 года назад +14

    टरबूज मामी 😀😀😀🍉🍉🍉🍉🍉

  • @minastadka
    @minastadka 2 года назад +26

    Marathi cha problem distoy

  • @Akashvaani......
    @Akashvaani...... 2 года назад +3

    अमृताजी या show मध्ये सामान्य नागरिक म्हणून आल्यात की माजी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी sorry संगिनी म्हणून आल्यात, तसं नाही कारण मागे एकदा त्या म्हणाल्या होत्या मी सामान्य नागरिक म्हणून वावरते पण सहसा या शो मध्ये तर सामान्य नागरिकांना बोलावत नाहीत.
    Hippocracy की भी कोई सीमा होती है।

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 года назад +2

      Tula jaaychay ka TV var......?

    • @Akashvaani......
      @Akashvaani...... 2 года назад +2

      @@Donaldasdf सामान्य नागरिकांना बोलवत नाहीत

  • @purva9471
    @purva9471 2 года назад +1

    Similar to Kapil Sharma show but content better than it

  • @sharmilaagre8564
    @sharmilaagre8564 2 года назад

    Fadnsvis family belong to Hindu Brahmin Family.(wiki) ... Then How Come Mrs Fadnsvis Cook Non Veg Recipe On National Tv

  • @bysnehalsarang8819
    @bysnehalsarang8819 Год назад

    ही राजशेफ काहीही शिकवते . कोंबडीवड्यात कधीही ज्वारीच पीठ आम्ही मालवणी लोकं वारत नाही . फारतर तांदळाच पिठ म्हटलं असतं तरी चाललं असतं की

  • @razekaliinamdar1622
    @razekaliinamdar1622 2 года назад +6

    Hi Kay bolte kalatach nahi

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 2 года назад +2

    Karyakramacha nirnay chukicha dila maharajani

  • @suchitra1029
    @suchitra1029 2 года назад +3

    Glamorous kai plastic surgery chi Kamal..

  • @jackgudino4930
    @jackgudino4930 2 года назад +2

    Mala vattai tumhi jara Comedy kai aste ti chala hawa yeudya baghun vichar kara

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 года назад

    भाऊ आइंकडे जेवलो तर त्या घरी जेवलो तर बायको सुगरण असतें.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 года назад +2

    Tyana jinkvayche he aadhich tharale hote ase vatate🤫

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 года назад +1

    मिसेस फडणवीस यांना मराठी सुस्पष्ट नाहीत. आणि हा भाग पाहिले यात स्वप्नील दादा ची डिश भारी जमलेली .
    निकाल बरोबर दिलेला नाही.

  • @ramkokate6451
    @ramkokate6451 2 года назад +3

    Yana dusra koni milale nai ka.

  • @prasadsalaskar4588
    @prasadsalaskar4588 2 года назад +1

    Kharcha chukiche nirayan hota ase vatate ascha chalu rahul ha program bagavasa vatnar nahi plz yogya techa nirnay gaya

  • @abhijeetabhi45
    @abhijeetabhi45 2 года назад +15

    Nauwari lugda nesnarya ani navryachi 3 or 4 bayka asnary CM peksha fadnvis vahini ekdum best hotya.....nahitar lafdebaz ani tondat shivya asnare faltu nete ani tyanchta gavandhal bayka😂😂😂😂

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 2 года назад +2

      गावांधल असल्या तरी असंस्कृत नव्हत्या
      परंपरा पाळणाऱ्या होत्या
      कदाचित अनेक बंधनेही असतील
      पण मान मर्यादा सांभाळणाऱ्या होत्या

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 года назад +1

      @@rajashriathale6048 bandhane ???? Ka???
      Purogami mhanun gheta ani laaj nahi vatat😡 baykanvar bandhana hoti bolayla

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 2 года назад

      @@swamisamartha3332 कुणाची लाज काढतो ,दुसऱ्यांना गावंढळ समजतो
      म्हणजे तू खुप महान आहे का
      तुला काय माहित इतर बायकांमध्ये काही कला नसतात ,त्या लोकांसमोर दाखवत नाही एवढंच
      ज्याची त्याची मर्जी

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 2 года назад

      @@swamisamartha3332 बंधने होती नव्हती ,मी तर नव्हती घातली मूर्ख कुठला

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 года назад

      @@rajashriathale6048 natkya tya bandhana na MAAN MRYADA boltoys na?
      Ani asanskrut konala boltoys😡

  • @pratikshelar303
    @pratikshelar303 2 года назад +11

    Hila marathi yete ka

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 года назад +6

      आपण इंग्रजीतून का मराठी लिहिता? मराठी लिहिता येत नाही वाटतं. यासाठी मराठी शाळेतून शिक्षण घ्यावं लागतं.

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 года назад +4

      Tujha aaila english yeta ka re shelar 😂😂😂??

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 2 года назад +2

      @@ajitnadgouda6079 कडक भावा