टीव्ही नाईन म्हणजे बातम्या तेज अगदी उत्कृष्ट छान आहे मी सोलापूरकर आणि मी तुमचा जवळचा मित्र चला मग शोध घेऊया महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा अस्मिता जपूया जय दत्तगुरु श्री दत्तगुरु दत्तभक्त लक्ष्मीकांत पोतदार गुरुजी एक सेना दत्त सेना 🚩🙏🏼LG
कलावंत म्हणून तुम्ही लोक प्रेक्षकांना हसवायच काम करता अतिशय चांगली गोष्ट आहे , मात्र हसवण्यासाठी निवडलेल्या विषयात तुम्ही चुकलात असं तुम्हाला वाटतं नाही का......... हल्ली उठ सुठ शिक्षक , शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यावर कोणीही विनोद बनवायला सुरुवात केलेली दिसते आणि त्या विनोदाला सुध्दा चारित्र्याची मर्यादा नसते हे असंच चालत राहील तर येणारा काळ तुम्हा कलावंतांना कधी माफ करणार नाही . हल्ली सेन्सॉर बोर्डाचा सुद्धा सेन्स हरावल्यासारख दिसते . तुम्ही लोकांनी अनपेक्षितपणे शिक्षण , शिक्षक आणि विद्यार्थी यांना नकळत मजाकीचा विषय बनवण्याच्या बीजारोपनास सुरुवात करून समाज मनामध्ये एकप्रकारची अनास्था पेरण्याचे पातक करत आहात . या शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणवणाऱ्यानी आपला देश घडवला , शिक्षणासारखा पवित्र विषय तुमच्या सारखा मजाकित उडवला असता तर हा देश आजही गुलामगिरीत पाहायची दरिद्री अवस्था तुमच्या आमच्या वाट्याला उरली असती आणि माहामानावासारखे विद्वान घडले नसते . स्वतःच्या स्वार्थासाठी , आपली तुंबडी भरण्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून या देशाचा पाया घडवणाऱ्या शिक्षकाला तुम्ही पार पोतीर करून टाकलंय रे बाबांनो........ अरे तुम्ही प्रतिभावान लोकं ना , तुमच्या प्रतिभा शक्तीचा उपयोग लोकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी , उत्साह भरण्यासाठी त्यांच्यातल नैराश्य घालवून त्यांच्या जीवनात आशेचे रंग भरण्यासाठी करायला हवा ना . स्वतःला मराठी म्हणून घेता नी मराठी बाण्याचा अपमान करता लाज वाटते तुमच्या या भिकार्ड्या विनोदाची...... तुमचा हा असला विनोद पाहून याचं काही विद्यार्थ्यांनी अनुकरण केलं ना तर देशाची एक पिढी बरबाद होते हे कळण्या इतपत शहाणपण तुम्हाला कसं सुचलं नाही याचं आम्हाला सुध्दा नवल वाटते . याच शिक्षणासाठी किती खटाटोप करायचं काम पडलं याचा इतिहास विसरलात वाटते तुम्ही लोकं........ आणि तेच शिक्षण सर्वांसाठी सहज सुलभ झाल्याबरोबर त्या ज्ञांगांगेत गोते लावायच्या ऐवज आणि इतराना त्याकरिता प्रेरित करण्याऐवजी काय त्याची दैना चालवली रे तुम्ही लोकांनी ..... तुमच्या या असल्या फडतूस विनोदांनी कलावंत आणि शिक्षकांना पार बदनाम करून टाकलं . वेळीच सावरला नाही तर फार मोठी किंमत चुकवावी लागेल तुम्हा सर्वाना..... एक काळ होता थकवा घालवण्यसाठी माणूस आवर्जून विनोदी नाटिका पाहायचा आणि आज तुमच्या विनोदाला अश्लीलतेचा दुर्गंध येतो आणि किळस वाटते तुमची टीम जरी स्टेज वर दिसली की , सहपरिवार एपिसोड पाहावा की नाही याचा प्रश्न पडतो ........... कधी कधी तर आम्हाला शंका येते की या मराठी शाळा बंद करून कॉन्व्हेन्ट पद्धती चालू करण्याच्या घाटात तुम्ही लोक तर सहभागी नाहीत ना........ नाही सारे विनोद मराठी शाळा , मराठी शिक्षक यांच्यावरच दिसतात म्हणून हा विचार मनामध्ये आला. बांधवांनो तुमच्या सारखे प्रतिभावान कलावंत या मराठी भूमीत जन्माला येणं हे खरोखर आम्हा महाराष्ट्रीयन लोकांचं भाग्य आहे असं आम्हाला वाटते आता ते भाग्य की दुर्भाग्य हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे . माफ करा लिहताना कुठं मन दुखावल्या गेलं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो .. धन्यवाद .......... महेश डवरे , 9657927859
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक दिवस शिवसैनिक बसावायचाच हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न त्यांच्या हयातीत त्यांनीच पूर्ण केले प्रथम श्री.मनोहर जोशी व त्यानंतर श्री. नारायण राणे यांना त्या खूर्चीत बसवून त्यामुळे उध्दवनी ते स्वप्न पूर्ण केले असे म्हणणे हा शुद्ध मुर्खपणाच. बाकी तुमचं चालु द्या.
मी दिल्ली ला होते तेव्हा एक रूम चे जास्तीत जास्त 250 रुपये बिल यायचे। परंतु पुण्यात 500 हुन जास्ती येते। थोड़ महाराष्ट्रातसुद्धा कमी करायला हवे दर । साहेब तुम्हा कडून अपेक्षा नाही करणार तर मग कुणाकडून करणार ???
शेवटी इलेक्ट्रिसिटी आपल्या विदर्भात तैयार होते।तरीही दर खुप आहेत। दिल्ली वाले महाराष्ट्रतुन किवा राजस्थानमधून इलेक्ट्रिसिटी विकत घेतात तरीसुद्धा तिथे आपल्यापेक्षा कमी दर आहे।
Sorry udhavji night life nako he je chale haye he kalkar hayet te potasathi kartat Pan Maharashtra madhe shetkari raja atamatya kartoy mula mulina nokrya nahit ani amcha saheb cha ya divchi he program tevata kharokar yeat vathe Jay Rastwadi
शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतः च्या भरवशावर झाले असते तर मानले असते बाळासाहेबांच्या मते कॉंग्रेस च्या कुबड्या वापरून मुख्यमंत्री बनवायचे याची त्यांनी कल्पना पण केली नसती
Jay Maharashtra c. m. Chala hava yeudya
जय महाराष्ट्र
जय मनसे
Very nice this video
Super
टीव्ही नाईन म्हणजे बातम्या तेज अगदी उत्कृष्ट छान आहे मी सोलापूरकर आणि मी तुमचा जवळचा मित्र चला मग शोध घेऊया महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा अस्मिता जपूया जय दत्तगुरु श्री दत्तगुरु दत्तभक्त लक्ष्मीकांत पोतदार गुरुजी एक सेना दत्त सेना 🚩🙏🏼LG
very nice
साबळे सर खुप सुंदर
ह्यांचे जोकही शिवसेने सारखेच 😊😊
खूप छान सर
छान..
अस वाटत की हा शिवसेनेचा हवा येउद्या असावा, कारण चला हवा येउद्या हा धमाल विनोदी कार्यक्रम असतो
Khub chaan
Only raj saheb 🚩🚩🚩
1 no गण्या भाऊ जुगल🤗
यांचे मुलांबाळां इंग्लिश शाळेत. आणि धडे सांगतात मराठी शाळेचे क्या बात है हाच एक मोठा विनोद आहे
फक्त मनसे जय मनसे भवांनो🚩
खूप छान आहे कार्य कर्म आज साहेब मुळे मला पणमुख्य मंत्री झाल्या सारखे वाटेल धन्य वाद
Thanku
मजाक मजाक मध्ये खूप मोठया मुदयवर हात घातला सर तुमच्या टीम ने
अतिशय सुमार आणि किळसवाणा.
देवेंद्र फडणवीस पेक्षा उद्धव ठाकरे यांचे सरकार चांगले काम करत आहे
Distay
Fadnvis sarkar che sagle nirnay radda karat ahe
@@viranchinarendraancharwadk1832 Chukiche nirnay radd kele, Bakichyanvar fakt sthagiti ahe, ajun radd nahi. Ani Bullet train cha nirnay radd vhaylach pahije. Fadanvis Tya Amit shah cha baula banla hota, tyapeksha Marathi mansa sathi Uddhav saheb ahet.
Same2you
@@viranchinarendraancharwadk1832 faaltu nirnay radda ch kele pahije.. fakta ghotale hote fadanvis che
@@rakeshjadhav5774 5 varsh Shivsena hoti n sattet .Bjp ch ekta sarkar thodich hota .5 varsha Shivsenen Bjp Cha virodhach Kela Saamna kinva itar margatun. Tevha zople hote ka?
त्यांचा आदर्श तुम्हीच घ्या
Same performed in Atalsandya event...in Badlapur
हो आमचे मुख्यमंत्री
सर्व जन उत्तम कलाकार आहेत .परंतु आज तुमच्याकडुन खुप मोठी अपेक्षा होती...
जय महाराष्ट्र
प्रथमच हसायला कष्ट पडले
वचन के परिणाम महाराष्ट्र भोगतोय
Backgroung music च महत्व आज कळलं.
भंकस वाटत होतं एकदम.
Khup June Vinod
Nice bhau
पांचट जोक
छम
Nice
100 पैकी 70 नापास, बहुमत,, लोकशाही.. बरोबर.. 😊😊😊
कडक कॉमेडी
अर्रर्रर्रर्र इतके पांचट जोक्स
10.09 Aditya Thackeray was looking so cute👌👌
हवा येऊ द्या कडून काही तरी भारी अपेक्षित होते
Agdi barobar
Hao
वाव मस्तच खूप हसलो यार एक नंबर कॉमेडी 😂😂
करावं तेवढं कौतुक कमीच😂😂अस वाटत तिथे राऊत असते तर खूप हसायला मिळालं असत😂
कलावंत म्हणून तुम्ही लोक प्रेक्षकांना हसवायच काम करता अतिशय चांगली गोष्ट आहे , मात्र हसवण्यासाठी निवडलेल्या विषयात तुम्ही चुकलात असं तुम्हाला वाटतं नाही का.........
हल्ली उठ सुठ शिक्षक , शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यावर कोणीही विनोद बनवायला सुरुवात केलेली दिसते आणि त्या विनोदाला सुध्दा चारित्र्याची मर्यादा नसते हे असंच चालत राहील तर येणारा काळ तुम्हा कलावंतांना कधी माफ करणार नाही . हल्ली सेन्सॉर बोर्डाचा सुद्धा सेन्स हरावल्यासारख दिसते .
तुम्ही लोकांनी अनपेक्षितपणे शिक्षण , शिक्षक आणि विद्यार्थी यांना नकळत मजाकीचा विषय बनवण्याच्या बीजारोपनास सुरुवात करून समाज मनामध्ये एकप्रकारची अनास्था पेरण्याचे पातक करत आहात . या शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणवणाऱ्यानी आपला देश घडवला , शिक्षणासारखा पवित्र विषय तुमच्या सारखा मजाकित उडवला असता तर हा देश आजही गुलामगिरीत पाहायची दरिद्री अवस्था तुमच्या आमच्या वाट्याला उरली असती आणि माहामानावासारखे विद्वान घडले नसते . स्वतःच्या स्वार्थासाठी , आपली तुंबडी भरण्यासाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून या देशाचा पाया घडवणाऱ्या शिक्षकाला तुम्ही पार पोतीर करून टाकलंय रे बाबांनो........ अरे तुम्ही प्रतिभावान लोकं ना , तुमच्या प्रतिभा शक्तीचा उपयोग लोकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी , उत्साह भरण्यासाठी त्यांच्यातल नैराश्य घालवून त्यांच्या जीवनात आशेचे रंग भरण्यासाठी करायला हवा ना . स्वतःला मराठी म्हणून घेता नी मराठी बाण्याचा अपमान करता लाज वाटते तुमच्या या भिकार्ड्या विनोदाची...... तुमचा हा असला विनोद पाहून याचं काही विद्यार्थ्यांनी अनुकरण केलं ना तर देशाची एक पिढी बरबाद होते हे कळण्या इतपत शहाणपण तुम्हाला कसं सुचलं नाही याचं आम्हाला सुध्दा नवल वाटते .
याच शिक्षणासाठी किती खटाटोप करायचं काम पडलं याचा इतिहास विसरलात वाटते तुम्ही लोकं........ आणि तेच शिक्षण सर्वांसाठी सहज सुलभ झाल्याबरोबर त्या ज्ञांगांगेत गोते लावायच्या ऐवज आणि इतराना त्याकरिता प्रेरित करण्याऐवजी काय त्याची दैना चालवली रे तुम्ही लोकांनी .....
तुमच्या या असल्या फडतूस विनोदांनी कलावंत आणि शिक्षकांना पार बदनाम करून टाकलं . वेळीच सावरला नाही तर फार मोठी किंमत चुकवावी लागेल तुम्हा सर्वाना.....
एक काळ होता थकवा घालवण्यसाठी माणूस आवर्जून विनोदी नाटिका पाहायचा आणि आज तुमच्या विनोदाला अश्लीलतेचा दुर्गंध येतो आणि किळस वाटते तुमची टीम जरी स्टेज वर दिसली की , सहपरिवार एपिसोड पाहावा की नाही याचा प्रश्न पडतो ...........
कधी कधी तर आम्हाला शंका येते की या मराठी शाळा बंद करून कॉन्व्हेन्ट पद्धती चालू करण्याच्या घाटात तुम्ही लोक तर सहभागी नाहीत ना........ नाही सारे विनोद मराठी शाळा , मराठी शिक्षक यांच्यावरच दिसतात म्हणून हा विचार मनामध्ये आला.
बांधवांनो तुमच्या सारखे प्रतिभावान कलावंत या मराठी भूमीत जन्माला येणं हे खरोखर आम्हा महाराष्ट्रीयन लोकांचं भाग्य आहे असं आम्हाला वाटते आता ते भाग्य की दुर्भाग्य हे तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे .
माफ करा लिहताना कुठं मन दुखावल्या गेलं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ..
धन्यवाद ..........
महेश डवरे , 9657927859
Agadi barobar,Yana utha sut shikshakach disatat
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक दिवस शिवसैनिक बसावायचाच हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न त्यांच्या हयातीत त्यांनीच पूर्ण केले प्रथम श्री.मनोहर जोशी व त्यानंतर श्री. नारायण राणे यांना त्या खूर्चीत बसवून त्यामुळे उध्दवनी ते स्वप्न पूर्ण केले असे म्हणणे हा शुद्ध मुर्खपणाच.
बाकी तुमचं चालु द्या.
दोन महिने राजकारण करणारे मनोरंजन केले आणि यांनी दोन तास लोकांच्या मनातुन उतरल्यावर आता कलाकार मार्फत जनतेसमोर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न
Mahabaleshwar
टिप ःहे सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे
😂😂😂😂
Good मराठी शाळा शिवाय पर्याय नाही
70% नापास लोकांना बहुमत, अगदी बरोबर टाकलाय. सगळे नापास एकत्र येऊन बहुमत दाखवलं आहे.
Only sanjay raut understood, Thackeray's didn't
Commedy khup chan hoti
वाह... शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा या कार्यक्रमाने 😂😂
शेतकरी कज माफ झाले पाहिजे
हो झालीच पाहिजे
@@nileshbansode580 प0000
Mast program ahe
मस्त कडली राव
Mast
Bhau
राज ठाकरे
Ok
Ha vidio awadla khup Chan Sadar zala.
Mobarak hu
आज चला हवा येऊ दया चे फैल जोक झाले राव......😏😏🙄🙄🙄😏😏😏😏
Barobar
Kon bolal be hsle nait
Andhala ahes kai
Serial madhe sound effect taktat
Hasayche
Radavales bhava
कुणाला ही हसू येत नाही आहे
Bas kara re
शिवसेना सत्तेत आल्यावर 30% विजदरात कपात करणार अस बोललेले आता काय त्या विषयी बोलतच नाय राव । मीडिया पण उध्दवसाहेबांना काय याबद्दल विचारत नाही ...
अरे अंधभक्ता सरकार येऊन दोन महिने सुद्धा झाले नाहीत थोडा धीर धर अजून पाच वर्ष आहेत
7/12 कोरा नाही झाला राव
@@umeshpatil9177 मी अंधभक्त नाही , मनसे चा महाराष्ट्र सैनिक आहे . तुम्ही शिवसैनिक लाचार आहेत च्युप बसा .
मी दिल्ली ला होते तेव्हा एक रूम चे जास्तीत जास्त 250 रुपये बिल यायचे। परंतु पुण्यात 500 हुन जास्ती येते। थोड़ महाराष्ट्रातसुद्धा कमी करायला हवे दर । साहेब तुम्हा कडून अपेक्षा नाही करणार तर मग कुणाकडून करणार ???
शेवटी इलेक्ट्रिसिटी आपल्या विदर्भात तैयार होते।तरीही दर खुप आहेत। दिल्ली वाले महाराष्ट्रतुन किवा राजस्थानमधून इलेक्ट्रिसिटी विकत घेतात तरीसुद्धा तिथे आपल्यापेक्षा कमी दर आहे।
उध्दट सोनिया शरद पवार
Mkokkkkkmm
२१ चा पाढा एक नंबर😂😂😂😂😂😂
प्रयत्न केला
तेरी हसु येत नाही
😭😭
Actually.. cheap comedy !
@@sumedhasoman8401 tula hasu yenarch nahi....he manapasun aikayla lagta
@@sumedhasoman8401 comedy is not cheap.. your thoughts are cheap
🤣🤣🤣
@@doctorskull8248 ... Now your comments are better comedy than hawa yeu dya ! 😂😂 and thank u Varad for your hate !😊
शिवसेनेचा सोनिया पवार सेना झाली शेवटी
वा काय शेतकऱ्यांसाठी चाललंय सगळं
Mast karykarm
आपलं सरकार
Sorry udhavji night life nako he je chale haye he kalkar hayet te potasathi kartat Pan Maharashtra madhe shetkari raja atamatya kartoy mula mulina nokrya nahit ani amcha saheb cha ya divchi he program tevata kharokar yeat vathe
Jay Rastwadi
शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतः च्या भरवशावर झाले असते तर मानले असते बाळासाहेबांच्या मते कॉंग्रेस च्या कुबड्या वापरून मुख्यमंत्री बनवायचे याची त्यांनी कल्पना पण केली नसती
या पक्षातील नेत्यांचे देखील या कलाकारां सारखीच परीस्थिती झाली आहे
बच्चु भाऊ कडु आणि राज साहेब ठाकरे साहेबांन सारखे काम करा लोकांना बावळट बनवन सोळा
हा नेमका कसला शो
Sotachay jiva var hondhakhwa tewa saheban che sopna purn hotil
सेनेची मांजर
सोनिया सेना
👍
👍👍👍👍👍👍👍
चिवसेनेच पण असच झालाय
Bhagwa hit,
Are bhagwa amchay tujhyasarkhya bamani supporter cha nahi. Jai shivray.
तुम्ही तिथेच शोभता साहेब
छान.
👍👌
उद्धव ठाकरे यांनी किमान चला हवा येऊ दया च्या कलाकारांना सोडून द्यावे, बाकी तुमचे फालतू राजकारण दुसरीकडे चालु दया. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा.
11:04 बेक्कार हाणला राव😂😂😂😂
11:35 थोबाडं बघण्यासारखी झाली होती कोणाची ते विचारू नका 11:38 ....बघाच👮😎
🐧 penguin che
UT 😂🤣🤣🤣
😂😂😂
काहीजणांना आपली इज्जत वाचवण्यासाठी, राजकिय कार्यक्रमात चला हवा येऊ द्या ठेवावं लागतंय..🤣🤣🤣🤣😃
Khallas
हिंदुत्वाशी गद्दारी करणारी पार्टी शिवसेना 🏴🏴🏴🚩🚩🚩
Tu nko shikau शिवसेनेला
चल हट....
हलकट निच कोडगे
Kantala ala ha episode pauan
दुसरी स्क्रिप्ट नाही काय live इव्हेंट साठी,
किती वेळ एकच बघायच
Nice entertainment chan karatat he sagle hadache kalakar ahet....
Selyut saheba na
यापेक्षा राजकारणातील काही केलं असतं तर नेत्यांना पण काहीतरी वाटलं असत आणि कॉमेडी पण झाली असती.
Ek point cm la lagle
आज तितका चांगला झाला नाही परफॉर्मन्स.... इतर वेळी खूप छान असतात..... but its ok.... next time
Paid ..service
फालतू
हद्द झाली राव चला हवा येऊ द्या ची actors
हे काय पांचट...मनसेचा कार्यक्रम बघा कसा जोरदार चालू आहे
वचनपूर्ती🤔🤔🤔
अहो. कशाबद्दल सत्कार लाचार झाल्याबद्दल??
Agodar hi lachar mhanayche ata hi tyanna lachar mhanat ahe, kamit kamit hya veles Mukhyamantri tari jhala tyancha, changlach ahe nahitari maglya 5 varshat kay milal tyanna.
@@rahulkale6896
नाही ओ आमचा कसला काय अम्ही नुस्तं . जरी टाकलं तरी हेच वाक्य असणारे तुमचे शेवटी तुम्ही काळे ना
Gand jalali watatee
@@rahulkale6896 राहुल साहेब तुमी बाजीप्रभू देशपांडे बद्दल वाचले नाही असा समज आहे माझा।।
@@rahulkale6896 राहुल सर तुमी कोणत्या पक्ष्याला मॅनता मला माहित नाही।। तुमी तुमचे विचार लिहा।। उगाच काही बोलू नका हीच विनंती
Dnyaneshwar sutar Dada
सगळ-या सोंगाड-या मध्ये चला हवा येऊ देने सहभागी होऊ नये.
Kharokhar cm
Only shivsena
Hii