Drone pilot woman: ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करणाऱ्या संगमनेरच्या तरुणीला भेटलात? Indian farmer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #drone #technology #farmer #maharashtra #bbcmarathi
    सुप्रिया नवले अहमदनगर जिल्ह्यातल्या मालदाड गावात राहतात. सध्या त्या ड्रोन पायलट म्हणून काम करत आहेत. BSC Agri पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं. केंद्र सरकारच्या सवलत योजनेतून त्यांना ड्रोन आणि इतर साहित्य मिळालं. सुप्रिया यांच्याकडील ड्रोन पिकांवर किडनाशक, बुरशीनाशक व खतांच्या फवारणीसाठी वापरलं जातं. ड्रोनने पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकरी त्यांना बोलवतात, त्यामुळे त्यांना मोबदलाही चांगला मिळतो. ड्रोनच्या वापराने पिकांची उत्पादकता वाढते असा दावा करण्यात येतो, ग्रामीण भागात ड्रोन वापरण्यात काही अडचणी आणि आव्हानही आहेत रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - किरण साकळे
    एडिट - अरविंद पारेकर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 75

  • @anmolratnapgol5328
    @anmolratnapgol5328 25 дней назад +28

    अश्या पद्धतीने शेती मध्ये वेग वेगळे प्रयोग झाले तर शेतकरी खूप पुढे जाऊ शकतो...🔥

    • @shahabaz8021
      @shahabaz8021 25 дней назад +7

      काय पुढे जाणार औषधाचं खर्च आहे तो कमी व्हायला हवा, खताचे भाव भरमसाठ वाढलेत

    • @kirank29
      @kirank29 19 дней назад

      ​@@shahabaz8021 भाव वाढले नाही , वाढ वले गेले. सरकार ला शेतकरी श्रीमंत होऊ द्यायच नाही.

    • @Supriyanavale1011
      @Supriyanavale1011 2 дня назад

      Drone ne tumche 70-80% aushad lagte​ prati acre@@shahabaz8021

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 25 дней назад +20

    सरकारने 100℅ टक्के आनुदान वर ग्रामीण भागात प्रतेक गावाला ड्रोन फवारणी यंत्र दिले पाहिजे

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 25 дней назад +7

    ड्रोन फवारणी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे औषधाची बचत वेळेची बचत मजुराची बचत आणि फवारणी ही दर्जेदार होते❤🎉साप 🐍 विचु, याची सुद्धा भिती नाही

  • @kishormunot4744
    @kishormunot4744 18 дней назад +3

    बीबीसी ने अशा महिला सशक्तीकरण व आधुनिक शेतीच्या बातम्या द्याव्यात.

  • @kajalsonawane1707
    @kajalsonawane1707 25 дней назад +14

    सुप्रिया ताई तुम्ही खुप खुप छान काम केले आहे संगमनेर कराचा नांद खुळा

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 24 дня назад +5

    संतांची भूमी माझा महाराष्ट्र आणि रूक्मिणी बहीणाबाई सावित्रीबाई आणिआता ह्यां आमच्या मुली परमेश्वराने वारसा चालु ठेवावा

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 2 дня назад

    खुप छान. आता शेतकऱ्यांना फवारणीची किंवा झाडांमध्ये असणारे विषारी जीवापासून सुटका मिळेल.

  • @user-es4fj2ds1i
    @user-es4fj2ds1i 25 дней назад +2

    Salute to Indian Women 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 25 дней назад +4

    मोदीजी अश्याच प्रकारचे पण स्वस्त ड्रोन ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी महिलांना देऊन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणार आहेत. त्यातून त्या महिलांना रोजगार मिळणार आहे.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 25 дней назад +4

    सुंदर.
    राहुरी कृषी विद्यापीठात पन ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहे.

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 25 дней назад +1

      किती दिवसाच ट्रेनिंग आहे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 25 дней назад +1

      @@sonu-gr3lk
      बहुतेक आठवडा किंवा महिना

    • @Supriyanavale1011
      @Supriyanavale1011 22 дня назад

      5 days to 15 days

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 24 дня назад +4

    पुण्यश्लोक अहिल्या नगर म्हणायचं

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 25 дней назад +7

    मराठा स्त्री नेहमीच कर्तबगार राहिल्या आहेत ..

    • @rohansirsate3726
      @rohansirsate3726 24 дня назад

      काढली का जात

    • @rohansirsate3726
      @rohansirsate3726 24 дня назад

      महाराष्ट्रातील अनेक समाज त स्त्री कर्तृत्वाने आपल्या महाराष्ट्र राज्य नाव गाजवणार

  • @cmpunkster
    @cmpunkster 11 дней назад +3

    मी विचारलं तिला भेटते का?
    त्या शेतकरी ताई ने चक्क मला, I have a boyfriend म्हटले आणि भेटण्यास नकार दिला.
    #Headlines

    • @kalpanakute7152
      @kalpanakute7152 9 дней назад +3

      तुमच्याकडे त्यांना देण्यासाठी ५००० रूपये नसतील कदाचित म्हणून नकार मिळाला असावा पुन्हा प्रयत्न करून बघा

    • @AlnaiFarmerProducerCompany
      @AlnaiFarmerProducerCompany 8 дней назад +2

      तुम्ही नीट ऐकले नसेल ,, त्यांना boyfriends म्हनजे अनेकवचन म्हणायचे असेल

    • @cmpunkster
      @cmpunkster 8 дней назад

      @@kalpanakute7152 5000 असले असते तर ताईने "I have a boyfriend" असे म्हटले नसते का?
      काय बोलतेय जरा लक्ष असू द्या.
      मुळात टीका ताई वर नाहीये. खाली #Headlines असं नमूद केल आहे. BBC च ही हेडलाईन देण्यात खूपच जास्त प्रयोग करून गेलेत, अस मला वाटतं. बाकी तुम्हाला जर ही टीका, ताई वर घेवून जायचं असेल तर तो तुमचा विषय आहे.

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 25 дней назад +3

    काही दिवसांनी तर शेतकरी यांचे शेतावर कंपन्यांनी फवारणी करून देणार कारण शेतकरी यांचे कडून ड्राॆन खरेदी करणे शक्य नाही.

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 25 дней назад +3

    सातारा मध्ये एकर ला चार्ज -800 रुपये दर आहे.

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 23 дня назад +1

    Advance agriculture is need for tomorrow

  • @KartikDaskar-y3q
    @KartikDaskar-y3q 8 дней назад +1

    Supertai

  • @chunnilalnagose4540
    @chunnilalnagose4540 24 дня назад +1

    Hello sir पुण्यामध्ये द्रोने ट्रेनिंग सेंटर कुठे आहे तर तुम्ही सांगू शकता काय

  • @sopan880
    @sopan880 25 дней назад +1

    खूप छान

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 18 дней назад +1

    Nice tai

  • @user-go2yy4jl4c
    @user-go2yy4jl4c 25 дней назад

    अप्रतिम... खूप छान...

  • @shahanwazali4866
    @shahanwazali4866 25 дней назад +1

    Good

  • @ashokadhav3958
    @ashokadhav3958 24 дня назад

    Great Supriya

  • @vishalsalve9923
    @vishalsalve9923 25 дней назад +2

    मला यांचा संपर्क कसा होईल कृपया काही कॉन्टॅक्ट असेल तर द्या

  • @avyaktakishor1635
    @avyaktakishor1635 25 дней назад

    Yes, But what about concentration of molecules as currently all molecules are designed for per acres dose

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 22 дня назад

    Congratulations

  • @supriyashinde6633
    @supriyashinde6633 18 дней назад

    Very good ?

  • @gangadharg2144
    @gangadharg2144 25 дней назад +1

    Spreading pesticides by drone is effortless but pesticides should be organic and eco friendly. Chemical pesticides will destroy eco system. The flies, bees, butter fly will die and pestes will aggressively attack crops. The spring may affect human being also, particularly children and elders.

  • @komalsonawane9474
    @komalsonawane9474 25 дней назад

    😊mast aahe

  • @deepakjadhv516
    @deepakjadhv516 25 дней назад

    Good job

  • @suVaRNA-cb2wi
    @suVaRNA-cb2wi 20 дней назад

    Chan 🎉

  • @user-xy1vn3hv4r
    @user-xy1vn3hv4r 20 дней назад

    औषध बचत होते पण पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही.दोन वर्षापूर्वी मी ड्रोन ने कांदा फवारणी केली होती.
    १० लिटर पाण्यात एक एकर फवारणी होऊच शकत नाही.माझ्या अनुभवानुसार ३५/४० लिटर पाणी वापरले पाहिजे.

  • @rohansirsate3726
    @rohansirsate3726 24 дня назад

    सर ड्रोन प्रशिक्षण महाराष्ट्रत कोठे आहे

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 25 дней назад +1

    हाताने केलेली फवारणी जास्त परिणामकारक असते तशीच ड्रोनने केलेली असते का?

  • @ashokvarpe232
    @ashokvarpe232 25 дней назад +1

    पुढे नाही पण विषारी औषध आत जात नाही

  • @DipakAahere-ql7sj
    @DipakAahere-ql7sj 25 дней назад

    Sar techi kimat sanga please mala hi gheyacha aahe

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 25 дней назад

    Amachya parbhani zilyat kadhi yenar ha drone

  • @shivjimali8340
    @shivjimali8340 13 дней назад

    किती रुपयाला आहे

  • @pankajjajoo5489
    @pankajjajoo5489 25 дней назад

    Saheb dangar ani kavda yatil farak samjun ghya adhi

  • @ramdasbhoite3612
    @ramdasbhoite3612 18 дней назад

    Mobile no.
    Rent साठी पाहिजे

  • @pentugokayi4464
    @pentugokayi4464 18 дней назад

    Mahiti.saga.amala

  • @rolex_is_here
    @rolex_is_here 25 дней назад +2

    Drone नी फवारणी ही चुकीची आहे आपल्याकडे आऊषधे ही 100-200 लिटर पाण्यात मिक्स करण्यासाठी बनलेली आहेत. Drone साठी वेगळी आऊशधे वेगळी बनवायला हवी म्हणजे त्याचा चांगला परिणाम समोर येईल. नायतर हे फक्त luxury आहे बाकी काही नाही.

    • @ganeshdongre5952
      @ganeshdongre5952 25 дней назад

      अगदी बरोबर

    • @user-or7ij9lu6q
      @user-or7ij9lu6q 25 дней назад

      Barobar aahe . Tasech kharchik sudha aahe

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 25 дней назад

      भाऊ १००/२०० ली. पाण्यात मिसळलेले द्रावण हे किती एकरमध्ये/गुंठे क्षेत्रावर फवारायचे हे तर प्रमाण असते ना?
      मग आयोग्य असं यामध्ये काय आहे?
      तेच जागा तेच द्रावण फक्त आपण पिकाला आंघोळ घालतो आणि dron द्रवणाची धुराळणी करतो बस्स झालं.
      रिझल्ट पण छान येतोय. कुठे जागा चुकत नाही. GPS असेलमुळे कधीही, कुठेही, केव्हाही फवारणी करता येते.
      थोडक्यात काय तर आराखडा तयार करून दिलयावर घरी बसून फवारणी करता येते.
      पण बीबीसी किंमत ज्यादा सांगतात असे वाटते , तिरुपतीला सेल करतात ते साडे तीन लाख रु सिंगल बॅटरी, दीड लाख रु ला एक्स्ट्रा बॅटरी विकत होते.

    • @dattatrayhonrao1444
      @dattatrayhonrao1444 25 дней назад

      Totally agree with you 👍

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 25 дней назад

      ड्रोननं फवारणी करत असताना पाणी कमी वापर होतोय अशावेळेस हे शेतकरयांचे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे काहीच बोलत नाहीत पण
      जर शेतकऱ्यांनी पंपानं औषध मारताना मात्र 200/लिटर पाणी वाररायचंच असा सल्ला देतात
      हा विरोधाभास का
      याबद्दल कधीच काही सांगत नाहीत

  • @adv.milindsandanshiv1368
    @adv.milindsandanshiv1368 25 дней назад

    Congratulations