कांदा लागवड | पूर्व हंगामी लागवड | जैविक खत नियोजन | एकरी २५ टन उत्पन्न | Onion Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2023
  • कांदा खत व्यवस्थापन
    1) रोप लागवडीनंतर मर होऊ नये म्हणुन -
    a) रासायनिक बुरशीनाशक नियंत्रण
    - BASF कंपनीचे xelora किंवा बावीस्टीन हे औषध रोप मुळे अर्धा तास औषधात बुडवुन त्यानंतर लागवड करणे.
    Xelora प्रमाण - 100ml / Acre
    बावरिहीन प्रमाण- 250 gram प्रती एकर
    2) जैविक नियंत्रण मर रोगासाठी ट्रायकोडमी या जैविक बुरशी सोबत रोपे अर्धातास बुडवुन त्यानंतर लागवड करणे.
    सुडोमोनास आणि बॅसीलस सबटीलस या जिवाणू ची फवारणी करणे.
    3) कांदा रासायनिक तण नियंत्रण लागवड झाल्यानंतर 20 दिवसांनी गोल प्रती लीटर एक मीली आणि दरगा सुपर हे औषध प्रती लीटर 2 मोली या प्रमाणात फवारणी करावी.
    4) कांदा खत व्यवस्थापन-
    A) लागवडी वेळी बेडवर एष्ट्री च्या ८ ते १० बैंग सेंद्रीय खते, गांडुळ खत निंबोळी पेंड. इ. +
    B) लागवडी नंतर दुसय्या पाण्यावर एकरी - 24:24:0 २ बॅग सल्फर (गंधक) 5 किलो.
    C) 40-45 दिवसांनी- एकरी 10/26 26 2 बॅग Mixmicronutrient 1
    5) 60 दिवसानंतर पोटॅशियम सोनाईत आणि फॉस्फरस व पोटॅश उपलब्ध करणारे जिवाणू द्यावेत.
    6) फवारणी व्यवस्थापन
    1 ली फवारणी लागवड झाल्यानंतर 10 दिवसांनी
    Icl स्टार्टर 3 ग्राम
    मॅग्नेशियम सल्फेट 1 ग्राम
    मायक्रोनुट्रियंट 1 ग्राम
    झिब्रान (अमिनो+हुमिक+सेवीड) २
    २ री फवारणी
    लागवड झाल्यानंतर 25 दिवसांनी
    15.30.15.
    Antrocol 2 ग्राम
    Folicure 0.5 मिली
    Profex super 1ते 2 मिली प्रती लिटर
    3 री. फवारणी प्सुडोमोनास 3 मिली
    बसिलस सबटिलस 3मिली
    प्रती लिटर
    4 थी फवारणी
    मावा, trips साठी
    Metaryzam
    Biveria
    Vercitilium
    सर्व 3 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून सोंबत एखादे कीटकनाशक घेऊन संध्याकाळी फवारणी करावी
    गरजेनुसार पाण्यासोबत tricoderma
    N.p.k.bacteria
    Michorhyaza इत्यादी जिवाणू खते अवरजून वापरावीत.

Комментарии • 132

  • @avinashkakade1924
    @avinashkakade1924 Год назад +66

    एवढं प्रॉपर नॉलेज असणारा शेतकरी प्रथम पाहिला
    खूप समाधान लागले
    अत्यंत मस्त व्हिडीओ

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Год назад

      😇😇😇😇

    • @avinashkakade1924
      @avinashkakade1924 Год назад +2

      @@KavyaaasVlog संगमनेर च्या विजया ऍग्रो कंपनी ची व्हिजिट करा एकदा , जैविक उत्पादने खूप चांगले आहेत. मी वापरतो.

    • @VikramPradnya
      @VikramPradnya Год назад +1

      Khar aahe dada ... As knowledge sarvanna pahije ...shetkari khup pudhe jail.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Год назад

      😇😇

    • @maheshrupanawar2364
      @maheshrupanawar2364 Год назад

      0000)

  • @rakeshsonawanepatil2392
    @rakeshsonawanepatil2392 Год назад +9

    परिपुर्ण आणि अचूक माहिती दिली दादा , खरच तीन वर्षांपासून नर्सरी वाचवणे कठीण असताना तुम्ही ती वाचवली हाच मोठा विषय आहे ,धन्यवाद.

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Год назад +7

    He is great.... सुरुवात ते शेवट... सखोल माहिती... ज्यामध्ये कामं करायचंय त्याची पूर्ण माहिती अवगत करूनच ते कामं करावं.... आपण स्वयंपूर्ण होतोच... शिवाय result पण भारी मिळतात.... प्रत्येक नवीन शेतकऱ्याने असं घडायला हवंय... तरच पुढे जाऊ..... 👌👌👌

  • @uttampune9431
    @uttampune9431 Год назад +15

    खूपच छान माहिती घेतली ताई...अन् शेतकरी दादाने पणं अगदी शांत पणें शेतातील प्रत्येक्षात अनुभव परिपूर्ण सांगितले , धन्यवाद...!

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Год назад +1

      😇😇🙏🙏

    • @uttampune9431
      @uttampune9431 Год назад +1

      @@KavyaaasVlog या पूर्वी एक व्हिडिओ बघितला होता,जुन्नर भागातील.पेरणी यंत्राने बियाणे पेरून ८ ते १० एकरवर दहा बारा वर्ष पासून कांदे घेणाऱ्या शेतकऱ्याचा. *** मी देखील रोपं वाटीका न बनवता २ वर्ष पासून रब्बी (उन्हाळी) कांदे पेरणी प्रयोग करत आहे. अतिशय कमी खर्चात उत्पादन!

    • @user-xs4ki7jq6n
      @user-xs4ki7jq6n 10 месяцев назад

      ​@@uttampune9431थचकककठकककुउुउउ चिंब गँग आग आग गँग गँग गगगगगगगगखखगखगग गँग खगगखखगंखगग अटक ट क्या😊

    • @user-xg3jr5ui1f
      @user-xg3jr5ui1f Месяц назад

      Qqqq​@@uttampune9431

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Год назад +4

    धन्यवाद दादा अशी परिपूर्ण माहिती देणारे शेतकरी थोडेच आहे खूप ज्ञान अवगत आहे कांद्यासंदर्भात खूप छान माहिती दिली आणि ताईनी खूप छान माहिती घेतल्याबद्दल ताईंनाही धन्यवाद आणि दादाला ही धन्यवाद अशीच माहिती शेतकऱ्यापर्यंत पूर्वीचा शेतकरी

  • @vishalshendage6628
    @vishalshendage6628 Год назад +5

    मराठी माणसाला मोठे करणे हे खूप उपयोगी काम आपण करत आहात . धन्यवाद मॅडम📈♥️

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Год назад +4

    नमस्कार काव्या ताई आणि अजित भाऊ खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok 8 месяцев назад

    खुप छान माहिती धन्यवाद

  • @swapnilpagar2393
    @swapnilpagar2393 Год назад +5

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली त्याबद्दल आपले आभार .🙏

  • @ganeshamle8410
    @ganeshamle8410 Год назад +3

    खूप चांगली माहिती दिली

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Год назад +6

    दादा ने खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Год назад +1

      दादा चा मोबाईल द्या

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Год назад

      😇😇

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Год назад

      दादांचा no. आहे video मध्ये

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 6 дней назад

    खुप छान.🙏🌹🙏 धन्यवाद.

  • @navalelanig3947
    @navalelanig3947 Год назад +3

    सर मोदिकेअरचि जैविक वापराल तर खूप छान रिझल्ट मीळतो चांगला विचार 👍👍

  • @arjundoke571
    @arjundoke571 Год назад +3

    Chhan👌👌👌👌.abhyaspurn sheti nehmi faydyachi tharte.tai tumhi uttam sanvad sadhat ahat.keep it up.

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Год назад +4

    Nice to see his knowledge regarding the onion crop. Love this type of farmer who dedicatedly follows passion and field knowledge.
    Kavya great job is done here the right questions you asked. this really helps new young farmers.

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Год назад +2

    खूपछान माहितीदिल्याबद्दल आभारी

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 День назад

    बाबो लय अभ्यास मितर हॅग झालो

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Год назад +2

    फारच छान माहिती दिलीत भाऊ.

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Год назад +2

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @awatelaxman3603
    @awatelaxman3603 Год назад +1

    वा न 1

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 4 дня назад +1

    Very👍 good information

  • @akanathjamdade6608
    @akanathjamdade6608 Год назад +3

    नमस्कार ताई दादा संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shetkaryanchya_pragticha_sathi
    @shetkaryanchya_pragticha_sathi Год назад +1

    छान

  • @sanketbhalerao5376
    @sanketbhalerao5376 Год назад +1

    अतिशय छान माहिती सांगितली
    कांदा पिकाचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल छान माहिती सांगितली 👍👌

  • @raviasane9836
    @raviasane9836 Год назад +4

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @ArtiKashid_Krushikanya
    @ArtiKashid_Krushikanya Год назад +1

    Khup Chan mahiti dili.

  • @dragonfruit7070
    @dragonfruit7070 Год назад +4

    खूप छान नियोजन केले आहे.

  • @snnika
    @snnika Год назад +5

    Proper knowledge..hats off dada

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 11 месяцев назад +1

    Ek number information dili

  • @yogeshbhise8991
    @yogeshbhise8991 Год назад +5

    अजित भाऊ टॉमेटो लागवड कधी करणार आहात या वर्षी . आणि व्हरायटी कोणती लावणार .

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Год назад

    Very good

  • @Aswinipati007
    @Aswinipati007 Год назад +2

    India needs farmers more than technology … ❤️

  • @vishnupansare636
    @vishnupansare636 Год назад +1

    Mast

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 Год назад +2

    खुप छान

  • @ganeshshirsath4250
    @ganeshshirsath4250 9 месяцев назад +1

    Khup chan 😊❤

  • @apekshajit
    @apekshajit Год назад +2

    Awesome details 🎉

  • @AmolJadhav-px3xo
    @AmolJadhav-px3xo Год назад +1

    👌👌👌

  • @somnathaher9659
    @somnathaher9659 11 дней назад +1

    1no

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 Год назад +3

    Madam as vatte tumhala pahtach rahila pahije mazya bahini pramane

  • @mahadevpalwe8413
    @mahadevpalwe8413 7 дней назад +1

    Humi ali walvi sathi kay karave

  • @ganeshvalhvankar949
    @ganeshvalhvankar949 Год назад

    Tricoderma and psudumonas kontya company che changale ahe

  • @sanjayghodake1329
    @sanjayghodake1329 Год назад +2

    Very nice

  • @Revanu99
    @Revanu99 Год назад

    ताई तुमचे सगळे व्हिडिओ चांगले असतात...तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही पाहतो... परिपूर्ण माहिती मिळते... कृपया सोलापूरकडच माहिती🙏 द्या...

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 Год назад +2

    👌👌👍

  • @sakshigholap2708
    @sakshigholap2708 Год назад +3

    👍👍

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Год назад +1

    चांगला अभ्यास हे शेतकरी आता हूशार होतोय

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 Год назад +3

    👌supr

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Год назад +2

    ही लागवड केव्हाची आहे ,,,,सगळ्यात अवघड सप्टेंबर इंडिग अक्टोबर,,नोव्हेंम्बर सुरवात असते

  • @riteshnalage3812
    @riteshnalage3812 Год назад +1

    जानेवारी २०२३ मध्ये उलटा खेळ झालाय..१५ फेब्रुवारी जवळ आली तरी अजून जुना कांदा नाही संपला आणि तोपर्यंत नवीन कांदा घुसला..

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Год назад +1

    अजित दादा मायक्रो रैजर ला एकर का खरच किती येतो

  • @mahikaabiological6688
    @mahikaabiological6688 8 месяцев назад

    Khup sundar video
    Ya channel cha no milel ka? I am prakash Raut

  • @sanketpujari5971
    @sanketpujari5971 Год назад +1

    Ha chandvad kanda aahe ka unhali

  • @amolnigade2942
    @amolnigade2942 5 месяцев назад

    अजित घोलप सर यांच्या सारखी शेती केली तरच शेतकरी वाचेल नाही तर या या शेतकरी याने 4 पिसव्या टाकल्या मी 5 टाकतो मग उत्पादन आणि खर्च ताळमेळ बसणार नाही आणि आपल्या जमिनीची वाट लागल्या शिवाय राहणार नाही

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md 10 месяцев назад

    एकरी किती किलो बी लागले या बद्दल सांगावं

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 9 месяцев назад

    एकरी किती खर्च येतो खताचा व औषध चा

  • @ajitarote9156
    @ajitarote9156 Год назад +2

    Very good Information 👍

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 Год назад +1

    सर आता कांदा दीड महिन्याचा आहे तर त्याला कोणत खंत देऊं 🙏🏻

  • @santoshjagtap6035
    @santoshjagtap6035 Год назад +2

    Ajit bhau potash he powder form madhi ast .kandya la tya mule scorching jate ka

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 Год назад +1

    कांदा लाऊन दीड महिना झालं आहे आता कोणती फवारणी करावी कांदा पोसण्यासाठी

  • @santoshwagh9087
    @santoshwagh9087 6 месяцев назад +1

    अजित घोलप सराना मी प्रत्यक्ष भेटलोय ... खुप अभ्यासु शेतकरी 👌👌

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 11 месяцев назад

    कांदा लागवड दिनांक किती होती

  • @user-ot3wm4xr8z
    @user-ot3wm4xr8z 10 месяцев назад

    Dada protin haydrolesis cha nav sangana
    Tychi bottel ahe ka powder
    Te agre dukanat kas maghaych

    • @rajantre5232
      @rajantre5232 9 месяцев назад

      प्रोटीन हायड्रोलेसिस लिकवीड मध्ये आहे. बायोमी टेकनॉलॉजिस चे

  • @nirmalagund1621
    @nirmalagund1621 Год назад

    पूर्व हंगाम म्हणजे कोणता महिना?

  • @satish2558
    @satish2558 Год назад +3

    हंगाम अखेर किती कांदा झाला तेयाचा एक विडिओ बनवावा 👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Год назад +1

      हो नक्की

    • @satish2558
      @satish2558 Год назад

      ताई खूप छान काम करत आहेत. अशीच प्रगती करत जावी.. 👌👌

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 8 месяцев назад

    कनेरसर न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब यांचे गाव आहे ❓

  • @navnathwaybhase2366
    @navnathwaybhase2366 Год назад +1

    खुप छान माहिती आहे दादा चा नंबर मिळेल का

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 8 месяцев назад

    केंद्र सरकारने आयत थांबऊन. निर्यात झाली तरच कांदा शेती परव्डल.

  • @ajitdadadevkate9263
    @ajitdadadevkate9263 8 месяцев назад

    डायरेक्ट 300 पॉकेट 50kg मध्ये दाखवा व्हिडिओ

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md 10 месяцев назад +1

    टोटल नियोजन लेखी मिळेल का सर च

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  10 месяцев назад

      डिस्क्रिप्शन मध्ये आहे

  • @basupatil1564
    @basupatil1564 Год назад +4

    लागवड दिनांक कीती आहे

  • @vikramgaikwad1257
    @vikramgaikwad1257 Год назад +4

    अजित भाऊ प्लॉट पूर्ण तुषार सिंचन वर आहे का

  • @santoshgore6665
    @santoshgore6665 Год назад +1

    Y çç

  • @santoshgore6665
    @santoshgore6665 Год назад +1

    Çþþþy

  • @obc1943
    @obc1943 11 месяцев назад +1

    25 टन तर शक्य नाही पण कंदयमुळे मी बरबाद झालो

    • @subhasharbale5080
      @subhasharbale5080 11 месяцев назад

      तुम्ही कोणत्या जिल्यातील

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Год назад +2

    Ajit bhau apla contact no send kra

  • @user-ue9yu8fk4f
    @user-ue9yu8fk4f Год назад +2

    छान

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад +1

    Very nice