असे करा कांद्याला ठिबक सिंचन | कांदा ठिबक | Drip Irrigation System For Onion | सचिन मिंडे कृषीवार्ता
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- #OnionDripIrrigation #कांदा_ठिबक #SMKrushivarta
असे करा कांद्याला ठिबक सिंचन | कांदा ठिबक | Drip Irrigation System For Onion | सचिन मिंडे कृषीवार्ता
महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨🌾🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
/ सचिनमिंडेकृषिवार्ता
नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
FOLLOW🤗
Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
Instagram: / sachin.minde.10
achinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com
धन्यवाद सर 🙏मागच्या विडिओ मध्ये मी ड्रिप सिस्टम विषयी माहिती विचारली होती. माहिती दिल्या बद्दल आभारी आहे मी. असेच नवनवीन पिक व नविन तंत्रज्ञान विषयी माहिती मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली सर
धन्यवाद दादा
विषय काय बोलताय काय तुम्ही.....
ड्रीपबद्दल माहिती द्या....
ऊदाहरणार्थ ....
१)कांद्यासाठी सिंगल लाईन किंवा डबल लाईन ड्रिप योग्य राहील का...??
२)किती एम एम चा ड्रिप लाईन घ्यावी...???इनलाईन कि आऊटलाईन ...????
३)मोस्टली कुठल्या कंपनीचा चांगला राहील..????
किंवा खर्चाच्या द्रुष्टीने कुठला पर्याय स्वस्त राहील .....????
एकरी खर्च किती येईल....???
जबरदस्त माहिती दिली आहे सर तुम्ही,,,,,
धन्यवाद दादा
Khup chan. Krupya khat vewastapan sanga.
आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे कृपया तो बघा
Kharech khup Chan mahiti
धन्यवाद
Thank you sir
धन्यवाद दादा
Dhanywad sir...
धन्यवाद
Bhut ashi jankari sit
खुप छान माहिती सर
धन्यवाद दादा
Very nice
Veri nice विडीओ
धन्यवाद
20एम एम 4.50फुट बेड ला चालेका
Mast sir
Chan Mahiti dilit Sir
धन्यवाद
Good work bhau
धन्यवाद
by using 0 52 34 and 0 0 50 on 70 and 90 days after transplanting of onion respectively. can it cause storage efficiency of onion for 5 to 6 months?
Bed jast pani lagte. Ani burshi i che pranam adhik rahte. Sprinkle ani pat pani adhik uppan dete.
सर इनलाईन वरती उन्हाळ् कांदा लावल्या नंतर पहिले लिक्विड कोणते द्यावे
Good information
Thank you bhau
Dndane kiti pani dyave lagte drip irrigation kelya vr
very nice information
धन्यवाद सर जी
Sir thibak nali bed var kiti lam Atara parent geu shakata yete
छान भाऊ
धन्यवाद
Kiti kharch yeto prati acri ? Sir
सर आमची जमीन थोडी लालसर आहे कांद्यासाठी बेड वर 16 mm च्या 2 ड्रीप line टाकणार आहे.. तर बेड 4 फुटाचा पाडू की 3.5 फुटाचा पाडू
रेनपाईपनेउनाळकादेघेताएतीलका
आमची कांदा लागवडीची जमीन लालसर असून double drip line 16 mm टाकायची आहे, तर किती फुटाचा बेड करावा, कृपया मार्गदर्शन कराव
Spray Combination var video series ghya .. khup jast fayadeshir tharel shetkaryanna ani tumhala sudhha follower sathi ... Thank you
Sir एकरी किती उत्पन्न होते बेड पद्धतीने लागवड केल्यानंतर
350 bag
Normal drip cannot be used for onion? Why Pepsi thibak required? Why cannot use normal thibak to onion by putting extra wholes?
Sir Mazyakadun liquid micronutrients iffco sagarika che jast praman favarale gele tar tyacha kandyavar kahi viprit parinam hoil ka? Ani zalyas konti favarni karavi?
मला वाटतंय काही प्रॉब्लेम नाही होणार, धन्यवाद
सर कादे रोप भसतय तर चे वर विडीयो बनवा
ठिबक सिंचनावर कांद्यापीकासाठी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाणी किती किती तास सोडावे व दररोज द्यावे का 2-4 दिवसानंतर द्यावे याविषयी संपूर्ण माहीत द्या
सर आमचे ठिबक हे 4*1.25 वर आहे तरी बेड वर एक लॅटरल चालेल का
रेन पाइप पलटि करुन जमेल का
🎉
4 ft bedvar kanda lagavadiveli Antar kiti thevave?
सर आपण ह्या लाल कांदा विषयी माहिती दिली ठिबक बाबत लाल कांदा रब्बी म्हणजे पावसाळी तर मग उन्हाळ कादा साठी पण अशाच पध्दतीने ठिबक वापरायचे का?
होय
OK sir
POga mhnaje kanda pat madhe pani jaun unhal kand kharab hoto jastkal tukat nahi ase mhnta
Latral non isi aahe ka..aanhi kimmat kay aahe
सर मला कांदा लागवड बेड वर करायचे आहे पाणी मात्र रेनपाईप ने द्यायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे
माझासुद्धा हाच प्रश्न आहे
16 एम एम लाईन किती फुटा पर्यत ठेवावे
150 feet
👍👍👍👍👍👍👍
Rain pipe chalel ka
होय चालेल
Rain pipe ne 13.40.40 deu ka
रेन पाईपने नको द्यायला
रेन पाइपने खत देऊ शकत नाही का?
4ooफुटा.परेत.चालेलका
प्रेशेर भेटला पाहिजे
रेन पाईप कांदा पिकासाठी चालेल का ?
Sar dripne npk kase dache
त्यासाठी विद्राव्य खते वापरावे
Kali jamin aahe 2 laytar var 4 fit bed chalel ka
होय चालेल
Lal aahe ka
🙏sir.. 4ft bed vrti madhomdh shingl lyatrl(16 mm. Tashi 4 litar ) takle tr chale kaa.
नाही, रान भिजनार नाही, त्यापेक्षा 2 लॅटरल टाका, आम्ही दोनच वापरतो, धन्यवाद दादा
कांदा पीकसाठी लॅटरल किती लांब टाकू शकतो
सचिन भाऊ
आपली जमीन काली आहे
तर मी साडे चार फूट बेड तयार करून एकच
नळी टाकू का
जमेल का
सचिन अण्णा
मी डायरेक्ट रोटा मारून तसेच कंदा करणार
तर चालल का
की बेड करावं लागेल
उन्हाळी कांदा
Kanda foot hotel 0050 boron marlyavar thambel Ka 112 divas zale
माफ करा पण मला आपला प्रश्न समजला नाही कृपया फूट म्हणजे काय होतंय ते सांगा
कांदा पिकात हुमणी वर उपाय
उन्हाळा कादाल्या रेनपाईपवर लागवड केली तर त्याचे काही विपरीत परिणाम होतील काय कृपया त्याची माहिती सांगावी हि विनंती आहे.
20mm drip asel tr sari kiti ft padavi
सिंगल लॅटरल साठी अडीच फूट आणि डबल लॅटरल साठी 4 फुटाचे
कांदा लागवडीसाठी बेड किती दिवस आधी भिजवावे
24-48 तास
लॅटरल 200 फूट पाईप पासून अंतर असेल चालेल का?
होय चालेल
Lavkar sanga maryache aahe
Sir dreep varti jast pani lagt
खरच किती आहे सर एक एकर ला
मायक्रो स्प्रिंकेलर वर कांदा चांगला येतो की ड्रीप वर
ड्रीप वर
सर चांगली माहिती दिली कांदयाला टरगा25 व गोल20 तन नाशक मारले पण कांग्रेस परत फुटलै
ओरिजनल गोल तुम्ही पूर्ण बाटली जरी ओतली तरी गवत
जळणार नाही.कंपनी बदला.
@@yogeshjadhav1129 कोणती कंपनी चे वापरावे
रेन पाईप वर कांदा लागवड केली तर चांलेल का
होय रब्बी कांदा करू शकता
उन्हाळी कांद्याला शेवटचे पाणी कधी द्यावे.
कांदा काढणीच्या 15 दिवस आगोदर
An acre produced how many tons??
20
लाल कांदा लागवड केली तर चालेल का अश्या प्रकारे
होय
@@SachinMindeKrushivarta धन्यवाद दादा
Sir he tar pepsi later ahe
होय तेच वापरावे
माझ्या कडे पेरोगोन कंपनी च ठिबक आहे ज्याला सिगल ड्रीप आउटलेट आहे, त्या वर मी 3 फुटाचा बेड घेऊन सिंगल लॅटरल टाकू शकतो का
पूर्ण बेडला पाणी गेलं पाहिजे आणि ओला झाला तर काही प्रॉब्लेम नाही दादा
जमीन मुरमाट आहे का काळी आहे काळी जमीन साठी चालू शकते पण मुरमा ही जमिनीसाठी नाही चालणार
Sar ठिबक पाणी नियोजन
Double paat nigane
Sir gavarisathi tan nashak ahe kay
नका वापरू
@@SachinMindeKrushivarta ok sir
Good information with bad quality sound.
सॉरी यार
Batata kadhni var video banva
नक्कीच दादा
@@SachinMindeKrushivarta nahitar shorts tari taka tumchya batata kadhniche
@@khetibadi7138 लवकरच बटाटा काढणीचा संपुर्ण व्हिडिओ येईल आपल्या चॅनेलवर, धन्यवाद
भाऊ तुमच्या मार्गदर्शनाखाली ठिबक वरील कांदा प्लॉट 🧅 🙏
ruclips.net/video/mVdywAJpxE8/видео.html
खरीप हंगामात कांदापिकाला डिरीप केले तर योग्य ठरेल का, किंवा मोकळे पाणी चालेल
Spinkler best aste
Spinkler best aste
AAP vidio hindi me bnaw
दादा इसी नाम से आपणा हिंदी चॅनेल है, उसपर बहुत व्हिडिओ है आप देख सकते हो, धन्यवाद
Mobile number dya sir
Mo no.टाका
खूप छान माहिती
धन्यवाद सर
धन्यवाद