जवळ जवळ 20 वर्ष झालेत इतके फ्रेश मासे नाही खाले.गावी गेलो असताना तेव्हाच खाले होते असेच पकडून. मजा आहे युवक सर तुमची.आणि हे बंधू कोण आहेत तुमच्या सोबत आज.😂 फुल्ल कॉमेडी
Hii prashil dada, mi tuze sagale video bagitlet aani yavak dadache tar ata 5 divas zal daily bagtoy as vatal hot manala ki tumahala yakatr baghav pan bag na aaj mala he pan पाहायला मिळालं....... मला पण आवडेल असा ट्रेक आणि कँपणींग करायला तुमच्या सोबत.....
प्रशिल गडकिल्ल्यांचे विडिओ पाहायला खूप मजा वाटते, महारांजाच्या मंदिरात गेल्यासारखे वाटते पण प्रसिद्ध झाल्यावर असे विडिओ आम्हाला पाहायला मिळाल्यावर अपेक्षा भंग होतो 😢
खुप सुंदर मासेमारी नदी कुठे आहे मला पण मासे मारीचा छंद आहे मी तुमच्या व्हिडिओ नेहमी पाहतो लोकेशन सांगा मोठा मा सा पक डला त्याला वारीस म्हणतात ताकद शिर मासा आहे तो
Hi there 😊! Very nice video, lovely camping and nice camera work. Keep on ! I also make camping videos, before in Russia, ow in Vietnam. Take care! Good luck with your channel!
अरे प्रशील याला कधीच मच्छी मिळत नाही आणि हा आजूबाजूच्या लोकांनी पकडलेले मासे दाखवून एक्साईट होता आणि म्हणतो आई शप्पथ खुप मोठा मासा पकडलाय पण याचा मासा पकडताना चा एकही विडीओ मी पाहिला नाही.
Mi yuvak dada che video daily yaycha tevha paht hoto pn te FROG khalla video aala tevha pasun changal unsubscribe kela aani aat prynt punha pahilach nhi video
युवक भाऊचा चॅनेल पण खुप मस्त आहे...खुप छान विडिओ बनवतात...
त्यांच्या चॅनल च name काय आहे
Crazy about fishing and cooking..
मी बगतो युवक दादाच्या व्हीडिओ खुप मतं असतात आणि तुमच्या पण व्हीडिओ खुप भारी असतात खतरनाक व्हीडिओ 🐟🌊
जवळ जवळ 20 वर्ष झालेत इतके फ्रेश मासे नाही खाले.गावी गेलो असताना तेव्हाच खाले होते असेच पकडून. मजा आहे युवक सर तुमची.आणि हे बंधू कोण आहेत तुमच्या सोबत आज.😂 फुल्ल कॉमेडी
दुर्गवेडा प्रशिलभाऊ आहे खुप विनोदी!!! प्रशिलचं बोलणं खुप ऐकायला मजा वाटते !!!
प्रशील मीत्रा, युवक दादासोबतचा तुझा व्हिडीओ खरंच खुप भारी झाला. तुमची गाडी सापडली कि नाही शेवटी. कँपींग खुप मस्त होतं नदिकाठावर.
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Mitra khupach chhan aani yummy vlog zala , fishing and cooking, then eating .
Ek no, yuvak dada sobat fishing karnyachi majja vegli ahe ❤
Hi yrr, Congratulations ji, big fish. Love u from Brasil
खुपचं छान जोडी मी दोघांचे व्हिडिओ बघते खुप छान विडिओ आसतात
Amazing Video 💯🔥😍🥰 So Yummy 😋😋 Thank you 🙏🙏
Africa series keva survat karnar
Yuvk Siran brobr khup majya yeti. Dada😘😘😘
भरपूर दिवसा पासून तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो.दादा.❤❤❤
Greatest Crossover Ever ❤️🙌🏻
Drone shots.. awesome.. 😍❤
खुपच छान.
🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🌍🚩
तुम्हा दोघांना एकत्र पाहून खुप मस्त वाटत
खूप छान व्हिडिओ... फक्त द्रोन शॉट कमी होते
Jay Maharashtra
Wah....apratim
Dedicated vlogger in Maharashtra
Nice 👌🏻 video bhau
Khup Sundar Video 💯🔥😍 So Yummy 😋😋 Thank You 🙏🙏
Bhava lai divas video nahi takle? ❤
Kadaak bhau
Nice Vidio❤
एवढ्या छोट्या zharyat येवढा मोठा मासा 😂😂😂 मजेदार
Wow maxi pakrana bohut majja aatahe🎉🎉🎉
एक नंबर ❤❤❤❤❤❤
Yuvak Dada Mhanje Fishing Lovers Cha Jeev❤❤❤
1 number bhava
खुप छान ऐपीसोड आहे😊
मी दोघाचे विडिओ बघतो 👌👌
Nice good 😊
❤️❤️👍
Taim lagalabahi videola
Hii prashil dada, mi tuze sagale video bagitlet aani yavak dadache tar ata 5 divas zal daily bagtoy as vatal hot manala ki tumahala yakatr baghav pan bag na aaj mala he pan पाहायला मिळालं.......
मला पण आवडेल असा ट्रेक आणि कँपणींग करायला तुमच्या सोबत.....
Yuvak sir jabardast video
लई दिवस नवीन विडिओ ची वाट बगत होतो 🤩🤩😇😍🌺💯💞🤣🍃
𝑇𝑟𝑢𝑢 😊
😍👍
Yuvak Dada Vidrbha Madhe Gelat ka tumhi 😂😂😂Ani Dada Khup Comedy Ahe Rav..Tichur Tichur ...😂😂😂😂
13:11 😅
१नंबर फिशिंग दादा
दोघांचे पण विडीओ छान आहे ❤
Mst vlog😊
प्रशिल गडकिल्ल्यांचे विडिओ पाहायला खूप मजा वाटते, महारांजाच्या मंदिरात गेल्यासारखे वाटते पण प्रसिद्ध झाल्यावर असे विडिओ आम्हाला पाहायला मिळाल्यावर अपेक्षा भंग होतो 😢
मि पण कोळी आहे दादा
😍🤤
खुप सुंदर मासेमारी नदी कुठे आहे मला पण मासे मारीचा छंद आहे मी तुमच्या व्हिडिओ नेहमी पाहतो लोकेशन सांगा मोठा मा सा पक डला त्याला वारीस म्हणतात ताकद शिर मासा आहे तो
Good work
🥰🥰🥰🥰🥰😋😋😋😋😋
❤❤❤❤
दोघा चे विडीयो बातों 1कच नंबर
👌👌👌👍👍👍
Travel Dhodambe killa ❤
I am a subscriber of both❤
Hi there 😊! Very nice video, lovely camping and nice camera work. Keep on ! I also make camping videos, before in Russia, ow in Vietnam. Take care! Good luck with your channel!
Kalyug javal alay
Jay shivray 🚩🚩🚩
🎉🎉🎉🎉
गाविलगड किल्ला अमरावती चिखलदरा या
Location konta ahe bhau...........!
Dada khup chan location ahe kuthe gela hota location sanga na
🥰😋😀
Hi which drone your using Bhai
Bhai tuzhya Chanel la aads ka nahi yet?????
कोनती नदी दादा मस्त मासे पकड़ले
Hi tumhi kontya gavaca
कधी मला पण घेवून जावा. कॅम्पिंग नसेल तरी atleast फिशिंग अँड कुकिंग 😊
Dada ha vlog 13 july cha ahe evdha late ka takla
BTW BIG FAN KEEP GROWING
Hi location kuthe aahe
खूप दिवसानी विदेओ टाकला yuvak dada च्या chhanel var kadhich baghitalela ahe
ऐक दीवस समुद्रात फीशीग कर भावा❤
Location konte ahe ?
हाय
Bike bhetali ka?
Location? details,.......
Bhau mi tumche pratek video pavto
दोनो सात मे
West Indies pan bhari marathi boltat
Navin video kadhi yenar😂
Ek week zala vat paht ahe 😢
तूंला मछी खाताना पाहू माझ्या तोडात पाणी आल प्रशील भावा
Sobat kon aahe.
Tumhale tumchya Aai chi sheppat like Kara comment la
युवक दादा
😂😂😂😮😮😮😮
मछली जल की रानी है 😅 भाऊ
Gora houn Kay karaych tu asach khup famous ahes 😅 shevati talent important
100 comment ❤️
भाऊबली. कोण काळूबळी ने पकडलाय
In real video is very old
Are man jaly ata fish khayla jaichh
अरे प्रशील याला कधीच मच्छी मिळत नाही आणि हा आजूबाजूच्या लोकांनी पकडलेले मासे दाखवून एक्साईट होता आणि म्हणतो आई शप्पथ खुप मोठा मासा पकडलाय पण याचा मासा पकडताना चा एकही विडीओ मी पाहिला नाही.
किती दिवसांनी व्हिडीओ आला असं रोज व्हिडीओ करत जा असं आमाला करमत नाय व्हिडीओ शिवाय
Dada tag kar
✌️ "Promo SM"
Plzz मुक्या जनावरांना जीव घेत नका जाऊ
🙏
Mi yuvak dada che video daily yaycha tevha paht hoto pn te FROG khalla video aala tevha pasun changal unsubscribe kela aani aat prynt punha pahilach nhi video
i-78-e