ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #Ujanidamupdate #ujanidam #उजनी #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ | Hello Baliraja
    मागील ४ दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. असे असले तरी राज्यात १ जून ते ९ जुलै या दरम्यान सरासरी पावसाची नोंद झालीये. राज्यातील ३६ पैकी २३ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर दुसरीकडं ८ जिल्ह्यात साधारण तर ५ जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हवामान विभागानं आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवलीये.
    आज बुधवार १० जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. सद्या उजनी धरणात जी येणारी आवक आहे ती वाढली आहे की कमी झाली आहे. सद्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ६ हजार २७५ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे. काल सकाळी उजनी धरणात ७ हजार ८४४ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४४.०४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस १९.६५ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३६.६२ टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 8

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 Месяц назад +13

    कामाचं मोजक्या शब्दात सांगत जावा

    • @irfanatar3035
      @irfanatar3035 Месяц назад +2

      😂

    • @narayangadekar6717
      @narayangadekar6717 Месяц назад +1

      कामाच 20% आणि बीन कामाचं 80%

    • @pratik6342
      @pratik6342 29 дней назад

      ​@@narayangadekar6717 tyalach news mhantat😂

  • @narendrakanade79
    @narendrakanade79 Месяц назад +1

    मराठवाड्यातील धरनाचे आपडेट कळवा

  • @parmeshwarshinde954
    @parmeshwarshinde954 Месяц назад +1

    Good mornig, महत्वाची तेवढीच माहिती थोडक्या शब्दात सांगावी. 🙏

  • @ganeshmore7381
    @ganeshmore7381 Месяц назад

    आदा तमाशाच कशाल सगतिय

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад

    Good morning