पंढरपूरला पुराचा धोका |नवीन पुलाच्‍या जवळपास पाणी| Flood In Pandharpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #HPNMarathiNews#Flood_In_Pandharpur#
    उजनीधरणात पुण्यातून येणारा पाण्याचा वेग काही कमी होत नसल्यामुळे सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून उजनी धरणातून तब्बल 1 लाख क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडून देण्यात येत आहे. वीर धरणाचे निरानदीतून नीरानरसिंगपुराजवळ येणारे पाणी देखील 1 लाख क्युसेक वेगाने येत आहे त्यामुळे भीमा नदीत तब्बल 2 लाख क्यसेक वेगाने दुथडी भरुन वाहू लागली आहे. जुना दगडी पूल कालच पाण्याखाली गेली आहे.…आज हे पाणी सोलापूर रोडच्या नव्या पुलाच्या जवळपास आली आहे...नदीकाठच्या झोपडपट्टी तील नागरिकांना ही प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं आहे...

Комментарии • 10