हो ह्या काळात सर्वात जवळचा आपला नवरा असतो जो सर्व काही समजू शकतो आपली चिडचिड खुशी सर्वकाही..आणि स्पेशली डॉक्टर कडे चेकिंग जाताना बाळाचे पप्पा सोबत असेल की खूप छान वाटते..दादा लवकर ये वहिनी कडे तिला हॅप्पी हॅप्पी ठेव..
All the best for Dearest 'Ladu ' Sarva Chan Honar , Swami Samarth Aahet Kalji nasavi , Positive Raha , Sarvanna Datta Jayantichya Khoop Shubhecha 🎉🎉 All is well , Aapan Sarva Kokankar Aahot , And Happy Christmas all 🎉🎉
Nice volg 👌 गाव ते गाव गावची सर कुठेच नाही आपल्या मायदेशी आल्यावर भारी वाटत श्वेताचे डोळे भरून आलेले पण तिने तस दाखवलं नाही strong girl ahe shree Swami Samarth
डिलिव्हरीसाठी बायकोला माहेरी पाठवून नवरा नोकरी / कामधंद्यासाठी दुसरीकडे रहातो, ही वेळ सगळ्यांवरच येत असते ,अनिकेत 😂 आम्ही पण ह्यातून गेलो आहोत. आता गावातले ,शेतीचे व्हिडिओ टाक .....त्याचीच वाट बघतोय.
स्वामी आहेत सगळ छान होईल श्री स्वामी समर्थ
श्वेता खुप समजूतदार आहे आणि . स्ट्राँग पण आहे. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤
सर्व चांगलं होईल,अशी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
वहणी रडत होती वाईट वाटलं दादा लवकर गावा वरून परत ये वहणी जवळ.
हो ह्या काळात सर्वात जवळचा आपला नवरा असतो जो सर्व काही समजू शकतो आपली चिडचिड खुशी सर्वकाही..आणि स्पेशली डॉक्टर कडे चेकिंग जाताना बाळाचे पप्पा सोबत असेल की खूप छान वाटते..दादा लवकर ये वहिनी कडे तिला हॅप्पी हॅप्पी ठेव..
अनिकेत स्वेता चेहरा बारीक झ्हालो तू निघताना. तिची तुझी बाळाची काळजी घे. छान झ्हालो व्हिडिओ. काल पत्या बघून बरा वाटला. चांगला झ्हाला त्याच्या आयुष्याचा तुझ्या मुळे.
All the best for Dearest 'Ladu ' Sarva Chan Honar , Swami Samarth Aahet Kalji nasavi , Positive Raha , Sarvanna Datta Jayantichya Khoop Shubhecha 🎉🎉 All is well , Aapan Sarva Kokankar Aahot , And Happy Christmas all 🎉🎉
Mulga hoil 100%🎉🎉
खूप भारी ब्लॉग, श्वेताचा चेहरा एकदम पडला होता, गावचा फील एकदमच भारी, मस्त
छान व्हिडिओ. स्वेता strong आहे. काळजी घेणार. ती तिच्या माहेरी आहे. मग छान आहे. 👌🏼👍🏼😊
फस्ट लाईक फर्स्ट कमेंट राम कृष्ण हरी 🙏🙏
Dada true Gaon at Gaon ahe tithe havach vegli ❤❤❤❤
Gaddya aapla gaavach bara💯💖👍👍
छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Aniket Shweta sathi lavakar parat ja thanyala.sadhyachya tichya paristhitit tichi kalaji ghene mahatvache ahe.pahilyaveli veil navara javal asane mahatvache ahe.tichya dilivarichya vedana kami hotil.🙏😍😍
Miss u shweta. See u soon with health baby. Good journey. God bless🙏
Nice volg 👌 गाव ते गाव गावची सर कुठेच नाही आपल्या मायदेशी आल्यावर भारी वाटत श्वेताचे डोळे भरून आलेले पण तिने तस दाखवलं नाही strong girl ahe shree Swami Samarth
I am back मस्त डोळे सुखवले तुझ अस आहे मधू गावाला आणि चंद्र थानेयाला. Decision चांगली घेतली स्वेता ला मुंबई ला ठेवलं 🙏
Very nice vlog ❤❤
My Best Wishes are always with Both Of You.
👍👍
All the best Om shree swami Samarth 🙏🙏🌹
Shweta chi tabyet bari ahe na . Every month why sonograffy?
कोणत्या ॲासपीटल मध्ये नाव घातल आहे श्वेता च
1 year नंतर volg bagtoy 😅
Nice vlog
👌
डिलिव्हरीसाठी बायकोला माहेरी पाठवून नवरा नोकरी / कामधंद्यासाठी दुसरीकडे रहातो, ही वेळ सगळ्यांवरच येत असते ,अनिकेत 😂
आम्ही पण ह्यातून गेलो आहोत.
आता गावातले ,शेतीचे व्हिडिओ टाक .....त्याचीच वाट बघतोय.
एक नंबर
Dada सांगत का नाही shwetach माहेर kalavyat कुठे आहे .
सगळे छान होईल भावा नको काळजी करुस..
Ja re ticha kde lavkar hya divsat aaplya aawdichi vaikti javal asu shi vattte
ajji kute geli?
Shwas ardha gheto ,city madhe life kami hote
सूचनेची काळजी घे ❤
श्वेता तब्बतेची काळजी घे