भावा व्हिडिओ खूप छान आहे पत्या ला बघून खूप भारी वाटलं एकदम चिकना गोरा वैगरे झालाय 2 वर्षाने येईल तेव्हा खूपच बदल दिसेल त्याचात वातावरण चांगलं जुळले य त्याला भावा श्वेता च टेंशन नको घेऊस स्वामी आहेत हे सर्व पार पाडायला आपण फक्त निमित्त आहोत बाकी सर्व देवाक काळजी...👍👍👍👍👍
प्रथमेश व्हिडिओ कॉल मध्ये चांगला खुष दिसत होता. नागेशच्या भावाचे घर फार छान आहे. अभिनंदन त्यांचे. नवीन घरासाठी. छान व्हिडिओ. स्वेताची काळजी घे. अनिकेत. 👌🏼👍🏼😊❤
प्रथमेशला पाहून बर वाटलं, नागेशच्या भावाचे घर ही छान आहे, अशीच आपल्या लोकांनी प्रगती करावी.
पत्याला बघून खूपच छान वाटले तो तिथे आनंदात आहे हे पाहून समाधान वाटलं
दादा पत्या छान दिसतोय आसाच हासत रहा मस्त छान वाटल पत्याला बगून आमचा आशिर्वाद आहे
Thank u
घर खुप सुंदर आहे घरासाठी खुप खुप शुभेच्छा
Thank u
Vahinini Aniket bhauna Gharacha Safai mantri karun takle ekdam Kadak
Aasech hasat khelat raha Shri Swami Samarth
भावा व्हिडिओ खूप छान आहे पत्या ला बघून खूप भारी वाटलं एकदम चिकना गोरा वैगरे झालाय 2 वर्षाने येईल तेव्हा खूपच बदल दिसेल त्याचात वातावरण चांगलं जुळले य त्याला भावा श्वेता च टेंशन नको घेऊस स्वामी आहेत हे सर्व पार पाडायला आपण फक्त निमित्त आहोत बाकी सर्व देवाक काळजी...👍👍👍👍👍
Thank u
Patyala बघून खुप छान वाटल
नाग्याच्या भावाचा रूम पण छान आहे
आणि तू जास्त काळजी करू नको सगळ छान होणार आहे स्वामी आहेत पाठीशी
श्री स्वामी समर्थ
Thank u
अनि . पत्याला बघुन फार भारी वाटले असेच दिवस जातील आर्थिक प्रगती झाली कि गावात डेव्हलप झालेच म्हणून समजा
ॐ साई राम🚩🙏🏻
Thank u
प्रथमेश व्हिडिओ कॉल मध्ये चांगला खुष दिसत होता. नागेशच्या भावाचे घर फार छान आहे. अभिनंदन त्यांचे. नवीन घरासाठी. छान व्हिडिओ. स्वेताची काळजी घे. अनिकेत. 👌🏼👍🏼😊❤
Thank u
नागेश भावा अभिनंदन, कुठे घेतले आहे घर, त्याचा कॉन्टॅक्ट नो सेंड करा
Kiti s. q foot aahe aani price kiti
Te nahi vicharl
खूप छान विडिओ
Thank u
दादा घाबरू नको सगळ छान होईल
Thank u
Khup chan
Thank u
Everything will be alright don't worry aniket ❤❤❤❤
Thank u
🙏🙏patya la
Thank u
अरे अनीकेत घाबरू नकोस, श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी. श्वेता ची सुटका व्यवस्थित होईल, तिला आनंदी राहूदे. कोणतेही टेन्शन घेऊ नको,सर्व ठीक होईल.
Thank u
Very nice home 🏡
Thank u
Bhai फॉर्मल look खूप छान दिसतोय .nice vlog. 😊
Thank u
Mast video
Thanks all
😍😍👌
Thank u
Patyala pahun khup aanad zala 💯💖
Thank u
Vedio thak ja ptya bhai
Ho
दादा वहिनीची काळजी घे
Ho
Patya bhava tuze video tak re bhava
Ho
Dubaila chala totas teva pasun entrance vadhlay aniket dada tuja tyat
Hahaha
Dubai la chala hotas Tevhahi tula comment mech kelti
@@goshtakokanatli punyat kevha yenar ahes 2018 pasun tuje vedio pahtoy bhetaychi khup icha ahe tula
पत्याने चायनल बंद केले काय
Sadhya purta mag karel halu halu
अनिकेत तु टेन्शन घेऊ नकोस
कळव्यात काहीही गरज लागली तर
मला मेसेज कर मी आहे .मी कळव्यातच राहतो.
आणि स्वामी आहेत पाठीशी
मी सह्याद्री सोसायटी मधे राहतो
मसाला पाहिजे कसा मिळणार.काॅटेक काहीच नाही आहे.
Lavkarch sangto
👌👌
Thank u
ठाण्यामध्ये कुठे राहता तुम्ही अनिकेत
West la