प्राची देसाईंनी म्हटल्याप्रमाणे चिंच गूळ घालूनही छान लागते नारळ नुसता खवलेला घालण्यापेक्षा नारळ , जिरे, कोथींबीर व आवडत व चालत असल्यास या वाटणात लसूण ,आले, कोथींबीर वाटून त्या वाटणाने जास्त चवदार होते. व मिळून येऊन छान घट्ट ग्रेव्ही आसलेली आपल्या typical भारतीय कोकणी मराठी पद्धतीची रेसीपी तयार होतै.आमच्रया इथे एका पोळीभाजी दुकानात फक्त रविवारी सकाळी इतर सहा भाज्या विकायला ठेवलेल्याअसतात त्याबरोबर फक्त एकच दिवस मिळते व लौकर संपतेही उशीरा गेल्यास मिळण्याची गॅरंटी नसते.
कोकण स्पेशल पदार्थ , मी कोकणस्थ नसले तरी मला कोकणी पदार्थ ही उसळ, तिखट व गोड सांदणे, घावन साधे व इतर आंबोळी व धिरड्यांचे आले, लसूण मिरची वाटण, व दही, जिरे, मीठ घालून वेगळ्रया पद्धतिची आंबटसर पथ्याची घावने/ धिरडी खूप आवडतात. मोदक तर काय सर्वांच्या आवडीचे असे खूप काही आवडते, तांदळाचे सर्व काही पदार्थ गोड विशेषतः आवडतात.
Snehal Daptari Ha video baghtana tya khali hya video che naav marathi madhe distai ? Paramparik paddhatine.... asse lihile aahe na, tech te. Tya navachya right side la chotasa down arrow disel . Tya war click kele tar je diste tyala Description Box mhantaat.
खूपच छान

खुप सुंदर वालाचं बिरडं....👌 छान रेसिपी..🙏🏻
Thanks 😊
@@HarshDesai04 वालाचं बिरडं घरी करुन पाहिलं..फारच सुरेख झालं होतं. सर्वांना आवडलं. खरोखरच छान आहे रेसिपी तुमची. मनापासुन धन्यवाद!🙏
Nice n Easy Preparation
WL Surely Try Out
Tkx
कोकण स्पेशल पदार्थ , मी कोकणस्थ नसले तरी मला कोकणी पदार्थ ही उसळ, तिखट व गोड सांदणे, घावन साधे व इतर आंबोळी व धिरड्यांचे आले, लसूण मिरची वाटण, व दही, जिरे, मीठ घालून वेगळ्रया पद्धतिची आंबटसर पथ्याची घावने/ धिरडी खूप आवडतात. मोदक तर काय सर्वांच्या आवडीचे असे खूप काही आवडते, तांदळाचे सर्व काही पदार्थ गोड विशेषतः आवडतात.
Excellent recipe मी आज केलं हे... उत्कृष्ट झालं
Majhi favourite aje.
Khup mast keli aahe👍
❤👍🙏👌
Khup chan
खुप छान रेसिपी दाखवलीस
छान दाखवली सर👌
चिंच थोडी टाकून केली तर आणखी छान लागते. खूप छान झाली
Nice recipe of masala or goda masala can I use?
Yes
मस्त
Ekdam sopi padhat
Chan
मी ऊद्या करणार आहे
Thank you Bhau
Mix masala madhye kai astey tey nahi tar kai ghalaiche
Mix masala chya video already uploaded aahe jar te nasel tar mirchi powder ani garam masala powder taka
गरम मसाला, गोडा मसाला ,काळा मसाला असे चालेल.
आपण मोड आलेले वाल वापरले आहेत पण ते कसे भिजवावे ते सांगावं व कसे मोड येतात ते सांगावे
धन्यवाद हरीषदादा
Mast. But what is mix masala?
Mix masala video already uploaded u can find link in description
@@HarshDesai04
Thank you 😀
But where is discription box
Snehal Daptari Ha video baghtana tya khali hya video che naav marathi madhe distai ? Paramparik paddhatine.... asse lihile aahe na, tech te. Tya navachya right side la chotasa down arrow disel . Tya war click kele tar je diste tyala Description Box mhantaat.
भिजलेले वाल फडक्यात न बांधता चाळणीत उपसून त्यावरच घट्ट झाकण ठेवून आम्हीं मोड काढतो ,,असेही छान मोड येतात
To
Dalimbi usal farach surekh
Dam biryani dakhav dada
Nakki lavkarch
Khup chan