मी पट्टा पद्धतीने लागवड केली आहे डॉलर हरभरा आहे आणि दुसरी फवारणी टाटा बहार आणि aliyet बुरशीनाशक बायर चे आणि अळीचे vimamenting कीटक नाशक वापरले आहे तर हरभरा जाम आहे तर रिप्लाय द्या सर फवारणी चांगली आहे का
विशाल दादा माझा हरभरा कळी ला सुरवात होईल या अवस्थेत असताना मी त्याला पाणी दिले तीन साडेतीन तसाच स्पिन्कलर ने आणी तो तिथून वाढू लागला 45 दिवसाचा प्लॉट आहे फुलं अजून नाहीत आता फुलं लागण्यासाठी काय करावे.
Khup chaan aani savistar mahiti dilis..,
धन्यवाद
खूप छान धंनेवाद सर 🙏🏻
धन्यवाद
मी पट्टा पद्धतीने लागवड केली आहे डॉलर हरभरा आहे आणि दुसरी फवारणी टाटा बहार आणि aliyet बुरशीनाशक बायर चे आणि अळीचे vimamenting कीटक नाशक वापरले आहे तर हरभरा जाम आहे
तर रिप्लाय द्या सर फवारणी चांगली आहे का
विशाल दादा माझा हरभरा कळी ला सुरवात होईल या अवस्थेत असताना मी त्याला पाणी दिले तीन साडेतीन तसाच स्पिन्कलर ने आणी तो तिथून वाढू लागला 45 दिवसाचा प्लॉट आहे फुलं अजून नाहीत आता फुलं लागण्यासाठी काय करावे.
❤
हरभरा पेरणी करुन 29 दिवस झाले आहे तर पाहिली फवारणी देतं आहोत त्यात biovita,Emamectin Benzoate5%SG,Antracol Fungicide,12:61:00 चालेल का..?
ढगाळ वातावणामुळे फुल करपत आहे उपाय सांगा
Br dada
झकास किंवा फन्टाक प्लस सोबत कल्टार किंवा टाबोली फवारणी केली तर चालेल का
झकास किंवा फंटाक घ्या
या सोबत कल्टार घेतलं तर चालेल का@@krushimitravishal
माझा गहु तनणाश्क मारल्यामुळे गहु चे पाने वाळत आहे त्यासाठी काय करावे मी दोन दिवसापूर्वी T M T बुरशी नाशक आणि 19 19 19 फवारलं तरीही काही फरक वाटाना
Maltiplayar mara bhau
Mar aalayas kay karavet
Iliyat ghaya
वायगो चा रीजलट नाही भाऊ
बरं
कोणत्याही पिकाचे 100 टक्के उत्पादन हवे असल्या कृपया माझे you tube बघा नक्कीच फायदा होईल.. एक शेतकरी
Link
धन्यवाद
Bayer vayego cha result nahi paise barbad
बर
Zakas Kay aahe
टॉनिक
Kimat Kay aahe
स्वतः आहे