31 Divas (३१ दिवस) | Full Marathi Movie HD | Shashank Ketkar, Mayuri Deshmukh, Reena Madhukar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Synopsis: When a tragedy strikes the ambitious Makarand right before the completion of his dream directorial project, he seeks 31 days to stand on his own feet again and finish the remaining work. With the encouraging family and immense willpower, would he be able to complete his first feature or would he drop in the pit of failure?
    Genre: Drama
    Star Cast: Shashank Ketkar, Mayuri Deshmukh, Reena Madhukar, Raju Kher, Vivek Lagoo, Suhita That the, Asha Shelar, Arun Bhedsavle
    Director: Ashish Bhelkar
    Producer: Bharathan Suresh Babu
    Banner: Filmfinity Productions Pvt. Ltd.
    Music: Chinar-Mahesh
    Reena Madhukar -‪@reenameranaam‬
    #31divas #videopalace #marathimovie
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    SUBSCRIBE for the best marathi films, movies and scenes, all in ONE channel: / @videopalace.movies
    Like, Comment and Share with your friends and family. Watch more Full Movies and videos starring your favourite celebrities, only on / @videopalace.movies
    Enjoy & Stay Connected with us:
    Facebook: bit.ly/3TEg6zM
    Instagram: bit.ly/40xXrI9

Комментарии • 968

  • @sonalrekhate6890
    @sonalrekhate6890 Год назад +61

    माझ्याकडे शब्द नाही आहेत वर्णन करायला. खूप हृदयस्पर्शी सिनेमा आहे. सोपं नसतं डोळस माणसाला हे सर्व अशाप्रकारचे आयुष्य...खूप सुंदर अभिनय मयुरी mam आणि मकरंद sir. मकरंद चे काम मी पहिल्यांदा पाहत आहे. I just love his work.

    • @santoshgavale4602
      @santoshgavale4602 4 месяца назад +4

      खूप छान पिक्चर आहे अति हृदयस्पर्शी सिनेमा आहे शशांक सरांचं कुठलंही काम खूप छान असतं आणि साथ देणारे माणसंही तसेच पाहिजे खूप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @drsandhyakand4711
    @drsandhyakand4711 6 месяцев назад +15

    शशांक तू माझा फेवरेट आहेस मी तुझ्या सगळ्या टीव्ही सिरियल बघते पण सिनेमा पाहिलाच बघितला. कथा खूपच सुंदर motivational आहे. सगळ्यांचा अभिनय छान झाला आहे. पण मालिकांमध्ये तुझ्या अभिनयासाठी तितका स्कोप नसतो पण या सिनेमात तुझ्यातला अभिनेता मला नव्यानेच उमगला तुझ्यातल्या अभिनयाचा कस लागला अंध व्यक्तिचा अभिनय अप्रतिमच आणि मराठीत पुन्हा अशाच नविन चित्रपटांसाठी अर्थात हिंदी सुदधा खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @amolshrisundar4060
    @amolshrisundar4060 Год назад +72

    मैत्री प्रेम आणि विश्वास सोबत संघर्ष आणि लाभलेली साथ यातुन मिळत ते म्हणजे यश...Great Movie...😇♥️

  • @bharatpatil4411
    @bharatpatil4411 Год назад +15

    खूप छान चित्रपट आहे कितीही संकटे आली तरी त्याना कसे सामोरे जायचे हे दाखवणार हा चित्रपट😊

  • @snehalpatil761
    @snehalpatil761 Год назад +33

    जसा आपण विचार करतो तास होत नाहीच काही ना काही अडचणी या येत राहतात पण जे बदल आयुष्यात आलेत त्यावर मात करत आयुष्य जगण्यात खरा thrill आहे

  • @Monika-rj1lk
    @Monika-rj1lk Год назад +23

    अगदी इंस्प्रिशनल मूवी आहे खरच किती ही वाईट वेळ आली तरी हार मानायची नाही

  • @swetakadam55
    @swetakadam55 Год назад +16

    जीवनात कधीच हार मानू नये. नेहमीच प्रत्येक संकटाशी दोन हात करत माणसाने पुढेच जात राहावे.शशांक केतकर यांचा अभिनय उत्तमच आहे.

  • @shivanandtodkar2557
    @shivanandtodkar2557 5 месяцев назад +9

    खरंच खूप मस्त picture आहे
    हा खरंच एखाद्याला पुन्हा उठवू शकणारा picture aahe .
    एखाद्या मनुष्याला न खचू देणारा movie आहे.😊😊
    मी तर अस म्हणेल की या जगात काहीच अशक्य अस काही नाही
    जर दृढ इच्छा असेल तर आपण काही पण करू शकतो .
    हसणारे लोक हसतच असतात
    त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपले काम सुरू ठेवायचे .

  • @sanjivanijadhav6903
    @sanjivanijadhav6903 4 месяца назад +7

    अप्रतिम कलाकृती आहे.खूप भावनिक करून जाते, डोळे असताना आणि नसताना चे विश्व वेगळे असतात हे मात्र खरं आहे.

  • @prernasurnis3533
    @prernasurnis3533 8 месяцев назад +7

    आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी तयार राहावं लागतं हे हया ३१ दिवसातून शिकायला मिळाले... खुप छान डोळस कहाणी आहे 👌🏻👌🏻 hands of you 🙏🏻

  • @sevanandpansare7672
    @sevanandpansare7672 Год назад +14

    Khup divsani ek sundar marathi movie pahayla milala ❤

  • @Anghamore
    @Anghamore Год назад +18

    खरंच खूप छान मुव्ही आहे परिस्थितीत बायको ची साथ excellent 👍🏻 Great movie with heart touching story ❤️👌🏻 congratulations 👏

  • @arunapol5192
    @arunapol5192 Год назад +19

    अप्रतिम सिनेमा सर्वांचा खूपच सुंदर अभिनय..
    शशांक केतकर अतिशय देखणा अभिनय वाह क्या बात है 🎉😊

  • @ranjanapandit7994
    @ranjanapandit7994 Год назад +7

    निव्वळ अप्रतिम चित्रपट 👌💕 आयुष्यात येणाऱ्या अचानक वादळाला सकारात्मक विचार करुन त्यातून मार्ग कसा काढावा आणि जीवनाकडे सकारात्मक कसे पहावे हे या चित्रपटाने सांगितले.आपल्याकडे काही नाही याची न खंत करता जे आहे त्याचा स्विकार करून आयुष्याकडे डोळसपणे पाहणारा चित्रपट...
    मन भरून आले....शशांक केतकर यांनी उत्तम अभिनय केला आहे तसेच मयुरी देशमूख आणि रिना मधुकर यांनी उत्तम साथ देऊन भुमिकेच सोन केल आहे......

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 Год назад +19

    स्वतः वर पूर्ण विश्वास आणि जवळच्या माणसांची साथ असेल तर आयुष्यात आपल्याला सर्व काही साध्य करता येते.
    Nice acting by Shashank Ketkar 👍
    He is always my favourite❤

  • @samatamane8703
    @samatamane8703 Год назад +17

    Motivational movie....just loved watching it... Shashank sir aasech pude hi kam karat raha!!!... Tumchi acting mala khup aavadte... Tumchi malika "muramba" la hi majya kadun khup khup shubheccha... tya malike la hi khup prem miludet ❤❤💗✨

  • @smarnikagharat6199
    @smarnikagharat6199 Год назад +7

    माझ्यामते सर्वात सुंदर आहे हा चित्रपट
    💯💯💯💯💯जगताना किती संकट येतात
    त्यांना न घाबरता कस सामोरं जावं याच उत्तम उदाहरण👍😊😊😊😊😊👍

  • @pritikamble1382
    @pritikamble1382 Год назад +9

    Mazya dolyat panich aal movie baghun seriously movie khup Khup sundar ahe❤❤❤❤❤❤😍😍😍💐💐💐💐🎁🎁🎁🎁

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 6 месяцев назад +5

    काय लिहावं... छान संदेश दिला आहे सिनेमातून शशांकचा अभिनय अफलातून आहे 👍🙌

  • @kidstalent9806
    @kidstalent9806 Год назад +13

    Mitra tuzi acting always speechless..... god bless you Mitra,Bhava, Dada tula udand aayushya labho....and actresses also mind blowing

  • @ashushivane9069
    @ashushivane9069 Год назад +10

    अप्रतिमममम❤❤❤❤❤ अतिशय सुंदर, सहज पण अर्थपूर्ण स्टोरी आहे आणि सर्व कलाकारांनी आणि सर्व टीम ने खूप सुंदर साथ दिली ❤❤❤❤

  • @jadhavpriyanka5310
    @jadhavpriyanka5310 Год назад +431

    अचानक कुठलीही चाहूल नसताना आयुष्यात येणाऱ्या वादळाशी कसे दोन हात करावेत हे सकारात्मकतेने दाखवणारा चित्रपट ❤

    • @yashkoli1382
      @yashkoli1382 Год назад +6

      षडढछछ

    • @minalkhandare7713
      @minalkhandare7713 Год назад +10

      अगदी खरं बोललात 👍🏻

    • @vinatajoshi234
      @vinatajoshi234 Год назад +4

      ​@@yashkoli1382❤

    • @raigod..1832
      @raigod..1832 Год назад +1

      Tumch marathi kiti chan ahe na...ek ek word..

    • @MoreRespectt
      @MoreRespectt Год назад +4

      अगदी खरे आहे , काही वादळांशी लढतांना कधी यश तर अपयश, मी हरलो आहे बर्‍याच वादळांशि लढतांना पण शेवटी जगणे परत पाहिल्या सारखे राहत नाही. Miss you dad alot . I wish if heaven could have visiting hours .........❤❤

  • @kirankirve
    @kirankirve Год назад +7

    अप्रतिम फिल्म..... शब्दाच नाही आहे त माझ्या कडे व्यक्त होण्यासाठी....Supab 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @bharatiwankhade2857
    @bharatiwankhade2857 Год назад +7

    Kahi boclun mi ya movie la changal mhnuch shkat nahi maze shbdch abol zalet gret story ji jivnashi khra sangharsh shikvite aajchya yuvan sathi tr khup chan story ahe hi ❤❤❤❤❤❤ great great👍👍👍👍👍 🥰🥰🥰🥰

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 Год назад +6

    अप्रतिम सिनेमा माझा आवडता शशांक केतकर ग्रेट सर्वांच्या च सर्व भूमिका उत्तम

  • @shilpaapurva581
    @shilpaapurva581 6 месяцев назад +3

    अप्रतिम कथा आणि प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून बघावा असा चित्रपट... खूप वर्षानी असा चित्रपट मनाला खूप भावला.. संपूर्ण टीमला मनापासुन आभार आणि अभिनंदन... waiting for the next film...

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 Год назад +5

    Khup sundar movie. Ahe.. I m speechless.. Dolyat pani yet hot pratyek moment la shashank la pahtana.. Super acting.. Good job.. Well done👍👏👏

  • @pujayadav4343
    @pujayadav4343 Год назад +6

    खरच खुप सुंदर चित्रपट ! Uttam Abhinay !

  • @srushtibhagat4187
    @srushtibhagat4187 Год назад +11

    अप्रतिम अभिनय खूप सुंदर excellent ❤🎉 dear Shashank sir😊

  • @samidhashinde7784
    @samidhashinde7784 Год назад +8

    अप्रतिम चित्रपट.सर्वांचाच अभिनय सुंदर special शशांक केतकर ❤❤

  • @priyankasapkal2347
    @priyankasapkal2347 Год назад +7

    हिम्मत हारून बसणाऱ्याला नवी उम्मेद देणारा आहे हा चित्रपट🤗 Khup ch mast ahe movie....👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @vilasdeokar630
    @vilasdeokar630 Месяц назад +3

    ❤ nice movie

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Год назад +11

    अभिनेते shanshak ketkar यांना भूमिकेसाठी मुजरा.

  • @anitapagar2291
    @anitapagar2291 Год назад +4

    Khup chaan shashank spl... Tumhi far chan kam kelay movie madhe... Marathi movie na pan pradhany milayla have... Jitk hindi la milte.... Great all team ❤

  • @sampadagedam3242
    @sampadagedam3242 Год назад +5

    अप्रतिम फिल्म आहे ...खूपच भारी आहे

  • @piuwagh7503
    @piuwagh7503 Год назад +7

    Great movie..... Hero & 2ghe heroins che kam khup Chan...... 👍👍👍😍

  • @akshayneval6516
    @akshayneval6516 Год назад +11

    Great story
    Khrach mansamdhe kahi करायची इच्छा असल तर काहीही करू शकतो.शरीराचा एखादा पार्ट गेला तरीही माणूस त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो .हे दाखवलं गेलय.वा सर एक नंबर

  • @snehalpatil761
    @snehalpatil761 Год назад +5

    Shashank serial mule tr me tujha fan hotich pan ha movie pahilya pasun ankhi fav. Jhalas tu

  • @renukamayekar3428
    @renukamayekar3428 Год назад +5

    Sarvanchi ekaki khup chaan dakhvki aahy
    Aani mulat Prem aani ek maitrich naat farch chaan dakhvk aahy
    Briliant
    Love this movie

  • @sachinjagtap7747
    @sachinjagtap7747 Год назад +5

    Hi movies baghun jagnyachi ek navi umed ani asha nirman hote.❤

  • @nikitakawanpure4774
    @nikitakawanpure4774 Год назад +6

    Khup chhan movie ahe positive ness deto

  • @rutujashinde9957
    @rutujashinde9957 7 месяцев назад +9

    खरच खूप भारी पिक्चर आहे..❤..खूप म्हणजे खूप प्रेरणा देणारा आहे..i can't explain..खूप समाधान भेटले..माणसाला आधार आणि प्रेरणा देणारी माणसे भेटली की माणूस खूप उंच शिखर गाठू शकतो..❤❤

  • @madhavivelhal9728
    @madhavivelhal9728 Год назад +4

    Harlelya mansala punha ubh rahata yet , he shikvalay hya movie ne .... This great movie...

  • @linachandekar7269
    @linachandekar7269 Год назад +36

    Great movie with great inspiration, best acting by shashank ketkar

  • @dhanashri7689
    @dhanashri7689 Год назад +63

    Really this is great moive . It is combo of romance,friendship,emotions,motivation....mind blowing moive ❤❤❤

  • @reshmamahadar2834
    @reshmamahadar2834 11 месяцев назад +6

    Suuuperb movie! Jidda havi ayushyat. Khup kathin prasanng odhavla pan tari yuddh jinkla! Suprb thought behind the movie! Shashank rocks everytime everywhere! And Meera, such a great act,from negative tv serial actress to such a positiv role. She has nailed it! And the lead actress,she is cute a s always!

  • @amrutakshirsagar8559
    @amrutakshirsagar8559 Год назад +4

    खूप छान आणि मस्त मराठी चित्रपट आहे प्रेरणादायी

  • @neetathanedar7618
    @neetathanedar7618 3 месяца назад +1

    किती छान,सुंदर, आणि कठीण परिस्थीत हताश न होता आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे खूपच छान दाखवले आहे. सगळ्यांनीच काम छान , सुंदर केलं आहे. त्यात शशांक केतकर चे मला काम खूप आवडले, सगळ्याच त्यांच्या serial मला आवडतात. पुढील कामासाठी अनेक शुभेच्छा .

  • @rohitshelke8411
    @rohitshelke8411 Год назад +22

    Inspiring movie
    Great acting by shashank ketkar ...

  • @pramodmjpro9619
    @pramodmjpro9619 29 дней назад +2

    आई वडीलांची स्वप्ने ते जिवंत असेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्व मुलांनी केला तर खूप बरे होईल. कारण एकदा डोळे मिटल्यावर त्यांची स्वप्ने पूर्ण होऊन तेवढा आनंद होत नाही.

  • @celinefernandes9872
    @celinefernandes9872 Год назад +9

    Great film..Shashaank action is awesome..God bless him

  • @Ayurveda90
    @Ayurveda90 Год назад +2

    🎉 खरंच या चित्रपटातून आपल्यावर आलेल्या संकटाला सामोरे कसे जायचे हे समजते

  • @nehadhadke5840
    @nehadhadke5840 Год назад +5

    Movie is very very very...... nice so sweet. I can't believe this yarr so nice movie. Proud of you all.🎉

  • @sangitakamble2614
    @sangitakamble2614 2 месяца назад +2

    खुप छान जिवनात कोणी खचून जाणार नाही असाच मुव्ही आहे.

  • @sampadagedam3242
    @sampadagedam3242 Год назад +10

    Thank you very much Ashish bhelkar sir..for this great movie

  • @HiteshPatil-o4c
    @HiteshPatil-o4c 25 дней назад +1

    An excellent movie with a compelling story and well-executed scenes. Despite the absence of vulgarity or nudity, it keeps viewers engaged until the very end without skipping a beat, touching the heart and leaving a lasting motivation for life.

  • @manojmusmade1019
    @manojmusmade1019 9 месяцев назад +5

    संघर्ष रडावतो पण आयुष्य घडवतो😊❤

  • @shubhangiborkute5690
    @shubhangiborkute5690 Год назад +12

    Great movie.... U must watch.... No waste of time ...I Iove this movie.... 😍😍😍

  • @shivanidesai719
    @shivanidesai719 Год назад +9

    Inspiring movie....... 🙏🙏 प्रत्येकाने पाहायलाच हवा असा चित्रपट.

  • @siddhiyewale4373
    @siddhiyewale4373 5 месяцев назад +2

    काय बोलू समजत नाही ये खरच खुप छान आहे फिल्म

    • @SwapnilBali-ff1wg
      @SwapnilBali-ff1wg 2 месяца назад

      Mala t farach avdte ha marathi Chitrpt ❤️💫

  • @aartiyadav240
    @aartiyadav240 Год назад +3

    Khup ch bhari sir aayushyat kahihi hou de pn har manaychi nahi hech yatun kalat

  • @varshabhosale4368
    @varshabhosale4368 Год назад +3

    Amazing movie......khupch mast Kam kelay sarvani...shashank bhari re...

  • @ishakolekar7162
    @ishakolekar7162 Год назад +3

    खूप सुंदर आणि प्रेरणादायी फ़िल्म...अभिनय अप्रतिम सर्वांनीच उत्तम प्रकारे केला. ह्रदय स्पर्शी फिल्म.💐

  • @pranitayeole3768
    @pranitayeole3768 4 месяца назад +2

    खूपच सुंदर प्रेरणा देणारा चित्रपट आहे.

  • @samatamane8703
    @samatamane8703 Год назад +3

    शशांक केतकर सर खूप छान अभिनय केला आहे तुम्ही ....❤❤

  • @swatikalyankar
    @swatikalyankar Год назад +3

    Very very motivated movie Kharche khup sundar production Mala khup positivity bhetli thanks for movie production 🎉❤👌👌👍👍special Mayuri che Kam bayko mhanun khupach bhari aahe

  • @meghaeknathe1564
    @meghaeknathe1564 Год назад +3

    Chup sunder film, Shashank ketkar jabardast abhinay ata Marathi filmmdhe sagle mhatare jhalet shashankla sandhi dyayla havi

  • @minalshrisundar2572
    @minalshrisundar2572 Год назад +1

    Khupach chhan content hota film cha ani ek Bodh hi milto yatun ki kuthlihi paristhiti aali tari kuni haar manu naye yash nakkich milel 🧿🥰❤️🔥🔥

  • @siddhijavheri3549
    @siddhijavheri3549 Год назад +4

    Khrc picture khup bharee aahi nki bga....🙏😊😍😘

  • @shraddhagajakosh-
    @shraddhagajakosh- Год назад +2

    खुप खुप छान मूव्ही आहे, आचांनक आलेलं संकट याला कस तकर द्यायचं हे या मूव्ही मधे शिकायला मिळालं,shashank Dada खुप खुप छान भूमिका केली आहे,

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 Год назад +6

    Very heart touching movie must watch❤❤

  • @ArunMuleE-
    @ArunMuleE- Год назад +2

    खूपच छान सुंदर movie होता. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही , कितीही मोठे प्रॉब्लेम्स असेल तर त्या वर नक्कीच मात करता येते

  • @ShobhaChavanff
    @ShobhaChavanff Год назад +14

    Brilliant acting Mr. Shashank ketkar and all support actor's.. nice movie for motivation

  • @pradnyakamble2942
    @pradnyakamble2942 Год назад +2

    Shashank tu bhari lajawab tod nhii yrr ek no acting keli aahess❤❤❤

  • @InduRaut-hf3tj
    @InduRaut-hf3tj Год назад +4

    So great movie is and very motivation story

  • @42pranalibhagate32
    @42pranalibhagate32 Год назад +2

    Really really nice movie , motivational .........plzz watch theses movie thnk u

  • @NikitaJadhav498
    @NikitaJadhav498 Год назад +5

    कमाल मूवी 😊😊

  • @geetasonawane1790
    @geetasonawane1790 Год назад +3

    खूप छान वाटलं खरंच जगण्याची दिशा हिम्मत मीळाली❤❤❤❤🔥🔥🔥

  • @travelstay1471
    @travelstay1471 Год назад +4

    Best movie.. Theatre la lawa punha

  • @soundaryasoundarya653
    @soundaryasoundarya653 Год назад +3

    Great movie.... Aaplya Prema var vishvas thvna Ani swatcha swapna var thmb pane ubhe rahna hy movie mdheun shikyla bhetla..... Self confidence Ani trust asl tr kahi pan jhinku shkto aapn

  • @Shiladumne
    @Shiladumne Год назад +2

    Kharc yaar khup bhari movie hoti Dolyat pani aal tyani swtachi jidd sodli nahi shevt paryant 💯🙏😊🙌🏻

  • @rajeshreemandavkar5273
    @rajeshreemandavkar5273 8 месяцев назад +3

    खरच संघर्ष रडवतो आणि आयुष्य घडवतो मी शशांक केतकर च्या सर्व मालिका आवडीने बघते खूप आवडतात खूपच पण आज हा फिल्म पाहून खरच खूप काही शिकले

  • @InduRaut-hf3tj
    @InduRaut-hf3tj Год назад +6

    I am big fan you dearest shashaank sir❤❤❤

  • @Bombastic_Prathmesh1721
    @Bombastic_Prathmesh1721 Год назад +2

    खूपच अप्रतिम आहे हे नाटक आणि यातील अभिनय सस्पेन्स खूपच... छान

  • @PoojaGaikwad-gz2ri
    @PoojaGaikwad-gz2ri Год назад +5

    It's very motivational movie.I like it very much.

  • @sharmilamondal9982
    @sharmilamondal9982 Год назад +3

    What a great movie.bengali ma kaha jata hai kono kotha hobe na. At first hat's off writer then director al all actor and actress and bhind the camera person.

  • @sanika9598
    @sanika9598 Год назад +7

    Shashank ketkar 💕so handsome and his acting smartness superb 💞

  • @vaishalipahurkar8475
    @vaishalipahurkar8475 Год назад +3

    awesome ❤💕💕💖hearttouching movie shashank chi acting ek no

  • @mayuriakole7456
    @mayuriakole7456 Год назад +10

    Awesome movie ❤
    Shashank ketkar super fabulous work ❤🎉

  • @amrutaghadge7723
    @amrutaghadge7723 10 месяцев назад +1

    Dolyatun panich aal
    Khup sundar movie ❤

  • @shwetapatil9989
    @shwetapatil9989 Год назад +3

    Waw ashya marathi movies na lok ka gardi krt nhit kay mahiti

  • @dipalikadav3737
    @dipalikadav3737 Год назад +3

    मस्त पिक्चर होता मला खूप आवडला आणि श्री तुझे काम मला खूप आवडते मी तुझी fan आहे होणार सून मी ह्या घरची ही मालिका मी अजून you toub ला पाहते मला खूप आवडते ❤️❤️❤️👌👌👌😍😍🥰🥰

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 Год назад +10

    Inspiring Movie. Thank You All In Movie's Persons for this positive movie.👍👍

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Год назад +3

    खुप छान movie marathit पहिल्यांदा पहिली अशी सुंदर movie Hindi chya तोडीची

  • @manaswischannel5797
    @manaswischannel5797 Год назад +3

    Best ahe yaar..... Khup bhari

  • @user-zu4xv4tl5p
    @user-zu4xv4tl5p Год назад +1

    Khupch chan.... Jivan ks jagaych tr yaa movie pasun shikav.... Nice, super❤❤

  • @ashwinimm4997
    @ashwinimm4997 Год назад +6

    Very positive movie....Superb superb ....heart touching scenes 👏👏👏👏

  • @motivationalspeakervilaspa4425
    @motivationalspeakervilaspa4425 Год назад +2

    सर शब्द नाहीत हो माझ्याकडे मला तीन दिवस लागले बघायला एकतर Network problem आणि देश सेवा करत करत वेळ कमी पण खरचं No.1 all of you grup & flim
    पण सर भाग 2 लवकर बनवा plz.
    वाट बघेल मी सर.
    धन्यवाद!

  • @swatishankar9026
    @swatishankar9026 Год назад +3

    Oh my God wt a movie superb 👌 no words....... it's too good awesome 👌

  • @shraddhagajakosh-
    @shraddhagajakosh- Год назад +2

    So nice Shashank dada and priyanka didi Love you my favourite cuple