माझा चित्रपट सर्वांनी मनापासून पाहिला व कौतुक सुद्धा केले हा २०१८ चा पहिला चित्रपट होता अनुभवातून बरच काही शिकायला मिळाल आणि खरच सर्व्र कलाकारांनी मनापासून चांगले काम केले यानंतर सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस नवीन चित्रपट आणण्याचा प्रयत्न राहील व तुमचे सहकार्य सुद्धा आगामी येणारा चित्रपट मौज मस्ती करतोय २०२५ ला सुरु करतोय तो सुद्धा आपण सर्वाना आवडेल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद
गर्व वाटावा नागपूरकर म्हणून.. आणि एक अभिनेता म्हणून ही मला गर्व जागवला हा सुंदर चित्रपट बघून की विदर्भची माती कसदार तसा अभिनय पण कसदार आहे संख्या कमी असेल पण अनेक गुणी लोक कलाकार विदर्भ भूमी ची देणं आहे ...विजय पाटकर सर..❤🙏🏻💐👌🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप छान एक स्त्री अपल्या नवऱ्याला राजा बनवते व ती स्वतः राजाची राणी बनती त्या साठी ती आपल्या जीवाची बाजी लावते व काही मूर्ख असतात त्या काही थोड्या स्वार्था साठी आपल्या नवऱ्याची राख रांगोळी करतात व परमेश्वर पुन्हा अश्या निच स्त्री चं जीवन नर्क बनवतो कारण पती हा परमेश्वर असतो त्या परमेश्वराला दुखावलं तर खरंच त्याच्यातील परमेश्वरराचा अंश कधीच माफ करत नाही Nice फिल्म ❤❤
🌹🙏🙂👌खुप सुंदर टीमवर्क! श्री.गणेश पाटिल साहेबांमुळे अनेक वैदर्भीय कलावंतांना एक खुप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. खुप धन्यवाद सर्व टीम ला व खुप अभिनंदन!👌🙂🙏🌹
काही पांचाट सिनेमा. ना स्टोरी ना काही जनतेला मुर्ख बनवते पिक्चर. असे कधी होते का काही दाखवत राहिते पिक्चर रात. सिनेमा आहे म्हणून काही स्टोरी produce करेन का. एकदम बकवास सिनेमा.
माझा चित्रपट सर्वांनी मनापासून पाहिला व कौतुक सुद्धा केले हा २०१८ चा पहिला चित्रपट होता अनुभवातून बरच काही शिकायला मिळाल आणि खरच सर्व्र कलाकारांनी मनापासून चांगले काम केले यानंतर सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस नवीन चित्रपट आणण्याचा प्रयत्न राहील व तुमचे सहकार्य सुद्धा आगामी येणारा चित्रपट मौज मस्ती करतोय २०२५ ला सुरु करतोय तो सुद्धा आपण सर्वाना आवडेल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद
Sir acting jamate Mala chance dila tar Khup bare hoil..
Ok
O😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊
😊😊😊😊
भूषण प्रधान उत्तम भूमिका करतो 👌👌👌खूप चांगला कलाकार आहे
Khup chan movie aahe mala khup aavdala khup kahi shikanyasarkh aahe .so All the best marathi mansasathi,😊❤
खूप छान मूव्ही आहे मला खूप आवडला😘😘😘😘😘💖❤️❤️❤️❤️🤝
गर्व वाटावा नागपूरकर म्हणून.. आणि एक अभिनेता म्हणून ही मला गर्व जागवला हा सुंदर चित्रपट बघून की विदर्भची माती कसदार तसा अभिनय पण कसदार आहे संख्या कमी असेल पण अनेक गुणी लोक कलाकार विदर्भ भूमी ची देणं आहे ...विजय पाटकर सर..❤🙏🏻💐👌🏻👏🏻👏🏻👏🏻
अशी बायको भेटायला नशीब लागत रडवल भावा 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 खूप मनाला लागलं राव
Ashi bayko faqt movie madhech bhetate...... Real life madhe nahi
गौरी आणि मल्हार या दोघांची जोडी खूप छान आहे ❤❤❤❤
खूप छान एक स्त्री अपल्या नवऱ्याला राजा बनवते व ती स्वतः राजाची राणी बनती त्या साठी ती आपल्या जीवाची बाजी लावते
व काही मूर्ख असतात त्या काही थोड्या स्वार्था साठी आपल्या नवऱ्याची राख रांगोळी करतात व परमेश्वर पुन्हा अश्या निच स्त्री चं जीवन नर्क बनवतो कारण पती हा परमेश्वर असतो त्या परमेश्वराला दुखावलं तर खरंच त्याच्यातील
परमेश्वरराचा अंश कधीच माफ करत नाही
Nice फिल्म ❤❤
Aani ha gyaan watnara ho haramkhor asel 😂
Favourite Marathi movie ❤️😊
बेस्ट आहे. छान 🎉
गष्मिर महाजनी,भुषण प्रधान मराठी इंडस्ट्री मधील सूपरस्टार कलाकार आहेत.
Bushan Pradhan khup Chan kalakar aahe👌💖
छान फिल्म भुषणप्रधान एक चांगला गुणी
कलावंत आवडतो आम्हाला त्याची प्रत्येक फिल्म बघतो
🌹🙏🙂👌खुप सुंदर टीमवर्क! श्री.गणेश पाटिल साहेबांमुळे अनेक वैदर्भीय कलावंतांना एक खुप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. खुप धन्यवाद सर्व टीम ला व खुप अभिनंदन!👌🙂🙏🌹
Bhushan pradhan chi yek chhan romantic seriyal aali pahije❤❤❤❤
Khup chan movie ❤
अत्यंत छान पिक्चर,भूषण 👏👏
Khach khup chan ahe he movie yat aaplyala prena Dili ahe kharch mla pn aavadali 😘😘
Jay Maharashtra❤
आखरी जीत झाली 🎉❤
खूपच छान मूव्हीज आहे मला खूप आवडते एवढा छान मूव्हीज मी कधी विसरणार नाही
खूप खूप छान मूव्ही मला खूप आवडला 💯👍🏻🎶❤
खूप छान आहे मी 5वेळा बघितला तरी परत परत पहावा असा आहे हा चित्रपट
खुप सुंदर👌👌
Mastach🎉🎉🎉
Cute ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान cenematography & Screenplay 👌👌
Nice movie ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
Shri swami samarth 🙏 🙏 🌹
खुप छान सिनेमा आहे रीमा लागू पण ग्रेट ॲक्टर आहेत
Khup Chan movie,marathi mansana support karun pudhe aana ❤
खुप छान मुव्हीज आहे मला खुप आवडली 😊
खुप छान आहे चित्रपट पण पुढे ही दाखवायचं थोडं तरी ❤❤❤
खूपच छान आहे सिनेमा❤
Khup chn movie aahe.. जिद्द आणि चिकाटी असेल,आपल्या कामावर निष्ठा असेल आणि जोडीदाराची साथ असेल तर अशक्य असे काहीच नाही....घे भरारी 🎉🎉❤❤
❤kharach ghup chan aahe❤
Movie tr khup chan ahech pn MLA majha nagpur cha seen shoot kelyamule mi khup anandi ahe khupch chan. movie bghun minde fresh jhalay..
Frm .....Nagpur
Khupch sundar movie..bodh ghenyasarkha aahe Superb 👌👌👌👍👏👏❤❤
I love this movie supar movie ❤❤
❤❤ खुप छान आहे चित्रपट
Best movie ❤
Layi bhari ho dada 🌹🙏🙏🌹💐🌹🙏
खूप छान प्रयत्न अभिनंदन
Khup chan movie ahe 😊❤❤❤❤
खूप खूप छान , अभिनंदन सर 🙏
खूप खूप धन्यवाद 🌹♥️🙏
👌 ❤
♥️🌹🙏
🇮🇳हिंदी🇮🇳राष्ट्रीय🇮🇳भाषा🇮🇳 है 🇮🇳🙏🇮🇳
Khupch bhari chitrapat ahe ❤❤
❤❤❤ very good
Nice movie ahe kupc mast movie ahe aprtim ❤❤
Khub shan movie aahe like ❤❤❤❤❤❤
Khoup Chan movie ahe khoup kahi shikvn midte ya movie mdhun ♥️
अप्रतिम भावा खूप खूप छान
Bhushan sir swatach khup bhari aahe mg movie ch kay❤❤😊
म्हल्लार राव वडील सोबत पाहिजे होते
I like this picture
Nice movie 😊❤
असे चित्रपट कधीच टिव्हीवर दाखवत नाहीत
तेचतेच नकोते सारखे दाखवत रहातात
❤❤❤❤👌💖💖
Story Chan ahet ❤
Superb ❤
Favorite movie 😍❤favorite Hiro ❤❤
❤❤❤❤ khup Chan movies aahes ❤❤❤
खूप छान फिल्म 👌👍मराठी गायक 👏
Ho chan aahe movice
My favorite ❤❤❤
Mast movie ahe very nice 🙂❤❤❤❤
खुप छान मूवी आहे ❤
Movie khub bhari aahe ❤
Mi alo insta pahun 🎉🎉😢
खुप छान मुव्ही आहे
खूप खूप धन्यवाद ♥️🌹🙏
Ashi konitri asel support karayla tr manus jag sudha jinkel.....
ज्या माणसाला साय देते त्याला कुठे किंमत कळतेय
Khr ahe
खूप छान सिनेमा.पण नेहमीप्रमाणे मराठी सिनेमा पब्लिसिटी मध्ये मार खातो.सिनेमा आला केंव्हा आणि गेला केंव्हा तेच दर्शकांना कळले नाही.
खरच आहे आणि या सिनेमात ही तेच दाखवल आहे मराठी केलेला किमंतच देत नाहीत
Jidd chikati khup khup chan
खुप खुप छान मुवी आहे
Yevdha kathin pravas....o
my god 😮😢
Nice movie
My fav movie ❤
खुप भारी मुवी आहे
चांगली आहे
खूप खूप धन्यवाद ♥️🌹🙏
💓
❤❤❤ khup bhari. Love you. A....
जीवलगा movie download kara pls
Super
अभिनंदन
खूप खूप धन्यवाद ♥️🌹🙏
Khup chan
काही पांचाट सिनेमा. ना स्टोरी ना काही जनतेला मुर्ख बनवते पिक्चर. असे कधी होते का काही दाखवत राहिते पिक्चर रात. सिनेमा आहे म्हणून काही स्टोरी produce करेन का. एकदम बकवास सिनेमा.
Kharach khup Chan ahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😢😢😢😢
Part 2 loukrr reiles kra
Nice
Khupch chhan hota
❤🥰
Ho mast ahi wife
Kon kon Instagram var reel baghun ikade aalay 😅
Shree swami samrath
😊
Please Upload Kay Zala Kalena Marathi Movie
Nagpurat nokari karto mi pn nagpur madhe ch aho 😅
Where is a Reema lagu