Eka Lagnachi Pudhchi Goshta : कविता मेढेकर यांच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyaranjan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • मालिका, नाटक यांमधून आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या कविता मेढेकर यांनी बर्याची काळाने प्रशांत दामले यांच्यासोबत एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात काम केलं. कविता यांच्या या गाजलेल्या नाटकाचे सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात.
    Reporter- Kimaya Dhawan,
    Video Editor- Ganesh Thale
    #Natyaranjan
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 17

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад +3

    रंगदेवता प्रसन्न आहे हा तुमच्या दोघांवर आणि सगुळयांनवर 🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏😎😍

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +1

    मस्त मस्त आणि मस्तच वाटले ताई

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Год назад

    खूप खूप छान जोडी आहे...मेड फाॅर ईच अदर... आहात.❤❤कसलेले कलाकार आहात.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    सगळ्यांचि काम खुपच सुंदर आहे

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 2 года назад +1

    Khoop Chan

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    कुठे जाति बस कि येका जाग्यावर आवघडय बाबा मण्या खुपच सुंदर म्हणता सर 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😎⛳🏡🙏👏🌏😭🔔🎶🎵🎵🎻

  • @snehapatil8793
    @snehapatil8793 2 года назад +1

    Lay bhari

  • @amitnarute8769
    @amitnarute8769 3 года назад +1

    सुंदर

  • @jyotimore1001
    @jyotimore1001 11 месяцев назад

    पूर्ण नाटक अपलोड करा. Pls

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад

    म्याम /गुरु/ताई/आमचि स्टिलस्कुलचि मास्तरिण निदाण माझि तरि व्हाल म्याम आदर म्हणुन हा बर ते जाऊद्या भेटुच आपण पण तुम्हि आभिनय करताना खुपच सुंदर दिसत आहात 🙏🙏🙏🙏🙏🙏🔔🎶🌏😭🎵🏡⛳🎻🥁😍😎🙏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +1

    कविता ताई म्याम गुरु तुम्हाला बघितल तरि हासायला येतय

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    नाटक येके नाटकरे बाबा हेच खर

  • @rohitjoshi3060
    @rohitjoshi3060 Год назад

    Prashant damle forgot his dialogue in first scene

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +1

    कुठे जाति बस येका जाग्यावर आवघड बाबा

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 года назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂