Vasant More join Shivsena: वसंत मोरेंच्या हाती शिवबंधन, दिली पहिली प्रतिक्रिया
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- वसंत मोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मोरे यांच्या अनेक समर्थकांनी देखील शिवसेनेची मशाल हाती घेतली. पक्षप्रवेशानंतर वसंत मोरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.
#vasantmore #shivsenaubt #uddhavthackeray #pune #vidhansabha #balasahebthackeray #mumbai #marathinews #news #latestnews
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
मंडपात गेलो आणि बुंदी संपली आणि बाहेर आणि चप्पल चोरलीं अशि आवास्त झाली आहे
आता पर्यंत नगरसेवक झाले याच्या नंतर कोणताच पक्ष स्विकारणार नाही
मोरे साहेब आता पक्ष बदली करू नका शिवसेने मध्येच राहा ही माझी तुम्हाला विनंती आहे
जर उभाठा ने आमदारकी च तिकिट नाही दिलं तर शरद पवार गटात जाणार तिथे पडलो की एम आय एम,,मुस्लिम नी स्विकारलं नाही तर,,काग्रेसं नाही तर फेसबुक चा खासदार होऊन रहाणार
तात्या तुमचा निर्णय आम्हाला पटला नाही अहो हे लोकं सहानुभूती व राजकारणाने आहे तुमची मनसे छान होती उद्धव ठाकरे असा माणूस आहे जिकडे भेळ तिकडे खेळ
वसंत तात्या मोरे आपलं घर नेमकं कोणतं हे आपण पहिल्यांदा ठरवा
जो माणूस हार मानुन दुसऱ्या पक्षात जातो तो माणूस कदीच पुढे जात नसतो
Good ❤❤❤❤❤
भामटा अजून कुठे पळेल काय माहित
Mansela khindar padla swagat aahe aaple shivshenet
तेल गेल आणि तूप गेल हाती धूपाटन आल
एक नंबर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
काही दिवसांत ते AIMIM मध्ये सामील झाले तर नवल नाही.
Ayse logo go ki MiM me koi zarurat nahi hai.tumhi rakhlo us ko.
Only MiM zindabad
वंचित ची हवा होती वंचित मध्ये गेले शिवसेनेची हवा आहे आत्ता शिवसेनेसोबत गेले आत्ता पुढे पहावे लागेल काय होतय
तात्या तुम्हाला राऊत साहेब मार्गदर्शन करतील😂
Nice decision tatya.
आला रे आला तात्या बिच्छू🦂 आला दाल बदलू झाला
तात्या तुम्ही चुकला तुम्ही फक्त मनसे मध्ये तुमची किंमत फक्त मनसे मध्येच आहे
Jai bhavani jai shivaji jai maharashtra 💐♥️🙏🇮🇳
3 महिन्यात 3 पक्ष बदलले वसंत मोरेंनी...छान खेळ सुरू आहे ,चालुद्या.. 😂😅
Congrats 💐💐💐💐
तुमच्या सोबत आलेले त्यांना वंचित चा राजीनामा द्यायला सांगा
Facebook खासदार
अरे बाबा राज ठाकरे बरो बर होते वंसत जी
अबे दरिद्री दुसरा पक्ष मिळालं नाही का
संजय राउत कसा बावरलाय 😅
छान 👌👌👌
छन्ना नाही धान😂
जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब
मोरे साहेब तुम्ही संपला आता
Shivsena udhav thakare saheb brand ahe anandrav adasul Bala nandgaokar baburao Mane hyana khasdar amadar shivsena banau shakate tar vanchit bahujan samaj la khasdar amadar banavanyachi takat Shivsena udhav thakare saheb madhe nakkich ahe
Sagli balasahebanchi Krupa aahe mhanun aaj pn lok shivsenela vote kartat yevdhi dhamak uddhav madhe asel tr vegla paksh kadhun nivdun yav tyanni bs balasaheb thakre ya navamule aaj shivsena chalte tyancha mule lok votting kartat shivsenela uddhav thakre ha swattacha ky sangharsh aahe aayt milalay sagl
Aree sarda bara
ते वंचीत का साडलं ??
ह्या वसंत मोरेला … कात्रजबाहेर कुणी ओळखत नाही … मिडीयाने फाल्तूच चढवून ठेवलंय याला … तो कुठेही गेला तरी नवीन पक्षाला काहीही फायदा होणार नाही.
Labad tatya
तात्या mim मदे जा
याला २००२ मधे राज ठाकरे चां फ्लेक्स वर फोटो लावला म्हणून उध्दव ठाकरे नी यांना नगरसेवक च टिकीट नवत दिले.
हे स्वतः तात्या बोलले होते मागच्या वर्षी 😂😂
अजून किती घर फिरणार😂😂😂
Sry vasant more u lost u r respect
Fecbbok king😂
लोकसभा निवडणुकी पूर्वी तुम्ही शिवसेनेत का नाही गेला...पुणे जिंकता आले असते...मनुवादी पासून..
ऐका सरकारी अधिकार्राच्या कार ची काच फोडली होती तो विडीओ पाहीला का सर्वानी ? कुठली शक्ती होती हो त्या मागे ? आणी आता ....ऊद्वव साहेब पक्ष संपवणारे का सोबत घेऊन फिरतात तेच कळत नाही ? तो संजय आंधारात बुडुन गेला आता तात्याचा दिवा कुठवर लागायचा ?? तुमीच सांगा
दल बदलू
Nivdun ala tar thik ahe nahi tar part party change Karel ha .nivdun ala ki bjp madhe jail .gaddari shiv sene sobat pan Karel ki nahi yachi kahi gyaranti nahi.
Fut Bol⚽⚽
दोन्ही पण फ्रॉड आहे
Dalbadlu raste itali hot
पुण्याची पसंत फिरता वसंत😂❌
Sampla morya
You.0000
Tatya Bhid yetoocj tumcha Amdarkicha prachrala
Congratulations..Tatya
😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😂😂😂
😂😂😂
Ughdya pashi nagd gel as zalay tatya tumch
Eak badva dusaryala bDva banvto