भाऊ तुम्ही गावातील नवीन मुलांच्या शाळेत करिता व्हिडिओ काढा जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुरुस्ती करण्याकरिता व गावातील शाळा व्यवस्थित कसे चालेल याबाबत व्हिडिओ काढा
फार चांगलं विनोदी वगनाट्य बसवलेलं आहे तुम्ही तमाशाचे चांगले प्रेक्षक आहात असे वाटते प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या या गोष्टी आहेत. आपण तमाशा पाहणाऱ्या पैकी चांगले प्रेक्षक दिसता. मला हा तमाशा फार आवडला आहे. पुढील वगनाट्य साठी आपणास अनेक अनेक शुभेच्छा 😂😂
अप्रतिम व्हिडिओ बनवला......आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले त्यातला हा सर्वात 1नंबर........आपले व्हिडिओ खूप छान असतात व ग्रामीण भागातील समस्या आपण त्याच शैलीत सादर करीत असतात.....त्यामुळे खूप आवडतात......आपल्या पुढील कार्यासाठी माझ्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा...... पार्ट 2लवकर बनवा आम्ही वाट पाहत आहोत .....🙏🙏
जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था,शासनाचे दुर्लक्ष,इंग्रजी शाळेचे नाटकी प्रेम,पालकाची अवस्था, व समाजाची दुरवस्था....या विषयी व्हिडिओ बनवा आम्ही वाट पाहत आहोत..🎉🎉🎉🎉
जय जवान जय किसान......तुझे व्हिडिओ लय भारी असता.... जय हिंद
फारम
सुपर विडियो ❤❤❤❤ विडियो काढणार्या धन्यवाद ❤❤❤❤
लय भारी ही भाषा ऐकत बसाव वाटतं 🎉🎉🎉🎉🎉🎉
Part +2 rahulyaa😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रातील खरी परिस्थिती आहे आता ची 😅😅😂😂😂
Yah video Hindi bhasha mein hona
Mast ❤
मस्त हाय राहूल्या लडकी बहीण योजना 😂😂😂दुसरा भाग 😂
Part 2 rahulya... Mastch
तुफान भावा तुफान 😂😂😂😂
Donald Trum चा सावत्र भाऊ 😂😂🤣😅
Khup Chan hota video khup hasu aale 😂😂😂
भारी रे भावड्या 😂😊
असेच बनवत राय
बेस्ट ऑफ लक for your journey
😂 मजा आली असेच व्हिडिओ बनवत रहा
व्हिडिओ जरा लवकर लवकर बनवत जावा आम्ही तुमची व्हिडिओची वाट पाहतो
खतरनाक वीडियो भाऊ😂😂😂😂😂
Best .....🎉
..........
जबरदस्त, मस्त, भारी हा, पार्ट 2 नक्की लवकर upload करा.... 👍🏻👍🏻👍🏻 मज्जा खूप.. 😂😂😂😂😂😂 राहुल च्या बायोक चे डायलॉग भारी होते, 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रेलाही मागे टाकाल
Khatarnaak 🔥🔥🔥part 2
Ek no re Rahul 💯
Lai hasalo bhav 🤣
Great
May pahli baar deka vedeo naaaaaaacccc baro❤
एकदम सुंदर व्हिडिओ 😅काढला धन्यवाद भाऊ
दुष्काळी हिरो
8:08 donald trump sotal bhau epic 😂😂
3.33 epic😂😂
Ekch no, 1 bhava
Jay maharastra Jay khandesh
1 No. Bhai❤😂 3:28
😂😂😂😂😂 mast ahe
भाऊ तुम्ही गावातील नवीन मुलांच्या शाळेत करिता व्हिडिओ काढा जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुरुस्ती करण्याकरिता व गावातील शाळा व्यवस्थित कसे चालेल याबाबत व्हिडिओ काढा
❤
एकदम बरोबर
❤खरंच
सहमत आहे
😂😂 khatarnaak
पार्ट 2राहुल्या 😍😍
Vidarhache potte 😎🤘attendance Lava re😎🤘
Part 2 Rahulya😊
Very nice Bhava 😂
फार चांगलं विनोदी वगनाट्य बसवलेलं आहे तुम्ही तमाशाचे चांगले प्रेक्षक आहात असे वाटते प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या या गोष्टी आहेत. आपण तमाशा पाहणाऱ्या पैकी चांगले प्रेक्षक दिसता. मला हा तमाशा फार आवडला आहे. पुढील वगनाट्य साठी आपणास अनेक अनेक शुभेच्छा 😂😂
your video is very comedy and i like your video 📸
Lai Bhari Rahul video mast mast mast mast. 🎉🎉😅😅😅😅
Lay..bhari... 😂😂
लय लय भारी 😅😅🎉🎉
छान कॉमेडी.😂😂
Rahulya part 2
Lay bhari 😊 bro
राहुल पाटील कुठे राहता तुम्हाला मानाचा मुजरा ❤😅😂
अरे सांग भावा कुठे राहतो ?
Yess part 2.
😂😂
Roj video banava ❤
ये भावा विडियो टाक लवकर 😂😊part 2 Rahulya
मस्त राहुल पाटील
Hi
लय भारी
अप्रतिम व्हिडिओ बनवला......आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले त्यातला हा सर्वात 1नंबर........आपले व्हिडिओ खूप छान असतात व ग्रामीण भागातील समस्या आपण त्याच शैलीत सादर करीत असतात.....त्यामुळे खूप आवडतात......आपल्या पुढील कार्यासाठी माझ्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा...... पार्ट 2लवकर बनवा आम्ही वाट पाहत आहोत .....🙏🙏
जिल्हा परिषद शाळा वरती विडिओ बनवा
Pat 2 Rahul Bhai
Mla tumche video khup aavdtat
Punch khup bhari hote😂
Bhot bdiya😅😅😅
बेस्ट
Kharch 😂😂😂😂😂
1Ch no
Nice cartoon khup funy ahe
Mast 😂😂😂
😂😂😂 खूपच मस्त कॉमेडी खूप छान😂😂
लय वाट पहात होतो 😂😂
मस्त भाऊ असेच परिस्थिती आहे गावामध्ये
Part 2 राऊल्या 😂😂😂😂😂😂
पार्ट २ राहुलया हा भाग एक नंबर बनवला
Mast bhava
😂😂😂🎉🎉🎉 एक नंबर
एकदम मस्त वीडियो राहुल दादा मि पण असाच वीडियो बानवला खूप भारी आहे
Best video rahul
Tak na mg rahulya part 2😂
खुप खुप छान 🎉🎉😂😂😂
Very nice
पार्ट २ राहुल्ये 😂😂😂😂😂 मस्त विडीओ❤
राहुल भाऊ एकज नंबर
5:58😅😂😂😂🤣🤣🤣🤧
Khupch chan
Party 2rahulya pathava ho Rahul bhau💯👍👌
खुप सुंदर
Bhau maza bhadkhau😂😂😂😂😂😂
Chan h 🎉
जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था,शासनाचे दुर्लक्ष,इंग्रजी शाळेचे नाटकी प्रेम,पालकाची अवस्था, व समाजाची दुरवस्था....या विषयी व्हिडिओ बनवा आम्ही वाट पाहत आहोत..🎉🎉🎉🎉
Barobar
@@rahulkadam4288gghgggfgffp,zwe3fyyghy666😢😢gfPPह,,,औदुंबर
अंहंह🎾🎗
👌👌👌👌👌
👌👌👍👍
Bhari video😂😂 ladki Bahin ek no #expertdisha
खूप छान आहे 😂😂😂❤❤❤
Part 2 lavkar patva
Part 2 Rahulya😂😂😂😂
आवदसा 😂😂😂
❤ khup Chan
पटू राहुल्या😊❤
एक नंबर खूपच छान
😂😂😂😂 खुप छान
Spr
Part 2❤❤ nice
😂😂👍👍मस्त
Part 2 Rahulyaa🤣🤣🤣
खुपच हसलो भाऊ ! मस्त रे . . . .
Very nice story, and video, I like it
राहिलं,भाऊ, परत व्हिडिओ
खूप छान असेच बनवत रहा tv प्रोग्रॅम बनव खूप पैसे मिळतील चैनल काढले तर उत्तम
Part 2 rahul 😂👌👌👌👍
Part 2 बनवा