अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील? Will Ajit Pawar leave Mahayuti? Karan-Rajkaran with Sunjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 204

  • @Sachinsirkavlog
    @Sachinsirkavlog 2 месяца назад +45

    मी फक्त तुमचे विश्लेषणात्मक व्हिडीओ बघतो खूप छान विश्लेषण करता तुम्ही... आणी निष्पक्ष बोलता...❤

    • @queensonali5734
      @queensonali5734 2 месяца назад

      अस का म्हणून तर पर वा चा video private केला खूफ शिव्या comment मधे खाल्या वर 😂😂😂😂

  • @nikhildhongade5528
    @nikhildhongade5528 2 месяца назад +64

    अहो राष्वादी हा पुरोगामी विचार असलेला पक्ष होता..त्यामुळे जे पुरोगामी विचार आहेत ते साहेबा सोबत गेले..दादा सोबत कुणी गेल नाही..

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 2 месяца назад +3

      अगदी बरोबर, राष्ट्रवादी पक्ष म्हनजे पवार साहेब
      जनता पवार साहेबामुळे मतदान करतात.

    • @SanjivaniMane-hr8ix
      @SanjivaniMane-hr8ix 2 месяца назад

      ​@@r.a.bankar4903झ

  • @annasahebohol340
    @annasahebohol340 2 месяца назад +16

    एकदम परफेक्ट विश्लेषण

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +24

    महाविकास आघाडी जिंकणार आहे

  • @user-nu7tn6ue8x
    @user-nu7tn6ue8x 2 месяца назад +8

    आपलं सर व्हिडिओ मी बारकाईने बघत असतो अभिनंदन करतो तुमचं

  • @vijayshirke4285
    @vijayshirke4285 2 месяца назад +20

    फारच सुंदर विश्लेषण
    अजित पवारांनी फार मोठी किंमत मोजावी लागेल

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 месяца назад +16

    दादा दोन वर्षे थांबले असते तर किमान 2 टर्म मुख्यमंत्री झाले असते।
    शरद पवारांची सायंकाळ जवळ आली आहे।झाल्या घटनांमुळे आता अजित पवारांना त्यांचा वारसा सांगता येणार नाही।त्यांची राजकीय पत उरलेली नाही। हे धुळ्या सारख्या लांबवरचा प्रेमी सांगू शकतो।तर पश्चिम महाराष्ट्रात काय भावना असेल?

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 месяца назад

      Ek dum khara 😊

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 2 месяца назад +2

      जे होत ते चांगल्यासाठीच होत.. आता राष्ट्रवादीची space काँग्रेस भरून काढेल संपूर्ण MH मध्ये..

  • @vishnuhinge1016
    @vishnuhinge1016 2 месяца назад +12

    अजित आणी एकनाथ यांचे राजकीय अस्तित्व संपले यांचा कलमाडी झाला

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 месяца назад +41

    काकांच्या कार्यकाळात अजितदादाची शान होती परंतु भाजपाच्या जाळ्यात अडकले आणि दादापण हरवून बसले आज त्यांची एव्हडी दमछाक होत असेल ते ब्रम्हदेव सुध्दा सांगू शकणार नाही किंवा कोणाला डोळा सुध्दा मारू शकणार नाही अशी परिस्थिती दादांची झाली असावी असे वाटते. जय महाराष्ट्र.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 месяца назад +8

    अजित पवारचं व्यवस्थित खच्चीकरण केलंय बाजपाने... ठीक आहे जेल पेक्षा मानहानी बरी असा विचार केलेला दिसतोय... तर मग भोगतील आता... 😭🤣

  • @user-nu7tn6ue8x
    @user-nu7tn6ue8x 2 месяца назад +20

    शरदचंद्र पवार साहेबांचा नादच खुळा कुणीही नाद करायचा नाय आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत तेपण खंबीर

  • @sajjanraodalavi3612
    @sajjanraodalavi3612 2 месяца назад +24

    अतिशय निपक्षपाती पणे विश्लेषण
    ग्रेट पत्रकार आवटे सर

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 2 месяца назад +7

    ग्रामीण भागा मधे एक म्हण आहे,बेल गाडी खाली जो प्राणी चालतो तर त्याला वाटते मीच गाडी चालवतो,आता कळाले आता पर्यंत कोण गाडी कोण चालवत होत..

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 2 месяца назад

      बैलगाडी खाली कुत्रं हातभर जीभ काढून धापा टाकत चालतो. मग अजिबात पवार त्याच अविर्भावात वावरत होते नाही का❓

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 2 месяца назад +1

    निरीक्षण खूप छान सर्वच पत्रकारांना हे जमत नाही आवटी सर .एक पुणेकर

  • @kumarjadhav17
    @kumarjadhav17 2 месяца назад +3

    Ekdam perfect vishleshan ahe

  • @sarangshete4460
    @sarangshete4460 2 месяца назад +2

    खूपच खरे विश्लेषण

  • @s6460
    @s6460 2 месяца назад +3

    संजय साहेब तुमची अजीत दादा ची वर्तमान राजनैतिक कोंडी समीक्षा अत्यन्त सामयिक होती । महाराष्ट्राचा प्रत्येक राजनैतिक जागरूक व्यक्ति तुमच्या समीक्षा ला सहमति व्यक्त करतो

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 2 месяца назад +34

    पराभूत नक्की अजित पवार ला नाही ओळखत , शरद पवाराच्या नावाने मत मिळतात.

  • @shiddu8135
    @shiddu8135 2 месяца назад +1

    आवटे साहेब जर महाराष्ट्राचा यापेक्षाही विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त फडणीस तेवढा एकच संपला पाहिजे

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 2 месяца назад +34

    राजकारणात बुद्धिमत्ता लागते. ती साहेबांकडे आहे.

  • @user-nu7tn6ue8x
    @user-nu7tn6ue8x 2 месяца назад +5

    दादांना इथून पुढे कळेल साहेबांच्या काळात कसे होते आणि आज भाजपमध्ये कसे आहे

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 2 месяца назад

    आपल विश्लेषेन 100 & बरोबर आहे

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 2 месяца назад +6

    अजित पवार दादाची उपाधी घालवून बसले भले भाजपने त्यांना यदाकदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तरी त्यांचा सर्वसामान्य महाराष्ट्र दादा न म्हणता कायम अजित पवार म्हणत आहे व यापुढेही असेच म्हणतील हे नक्की ...

    • @nishaaswale4584
      @nishaaswale4584 2 месяца назад

      शरदपवारसाहेब यांना आम्ही पहिल्या पासूनच *मती गुंग करणारे* असे म्हणत आलोय.... आज तर त्यांना *फिनिक्स पक्षाचे उपमा* योग्य ठरते.

  • @satishb7007
    @satishb7007 2 месяца назад +10

    Only शरद पवार मी तर तुतारी vote dile ❤❤❤

  • @sharadraghunathshejwal8715
    @sharadraghunathshejwal8715 2 месяца назад

    Absuletly Right Sir

  • @user-nu7tn6ue8x
    @user-nu7tn6ue8x 2 месяца назад +4

    अभ्यासपूर्ण असे विश्लेषण आहे

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 2 месяца назад +2

    अचूक विश्लेषण केले साहेब.

  • @user-us3xo2ji9v
    @user-us3xo2ji9v 2 месяца назад

    छान विश्लेशन

  • @arjundhiwar3497
    @arjundhiwar3497 2 месяца назад

    छान विश्लेषण

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 2 месяца назад +1

    अचूक विश्लेषण संजयजी

  • @smb4459
    @smb4459 2 месяца назад +1

    ही तर सुरुवात आहे, विधान सभेला खरी गंमत येणार आहे.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +5

    😂😂जैसे करम कारेगा वैसे फल देगा जनता

  • @Jansabhatv
    @Jansabhatv 2 месяца назад +5

    तुम्ही तर अजितची खोलली सगळी.

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 месяца назад

    आपणास वाटत असलेले विचार मांडलेत तेच सत्य आहे .धन्यवाद

  • @0216mia
    @0216mia 2 месяца назад

    Very true reality 👍

  • @shaileshkate
    @shaileshkate 2 месяца назад +2

    नेते अचानक आजारी पडण्याच्या अवस्थेला 'छानपणे' म्हणणे छान वाटले...

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 2 месяца назад

    एका मुलाखतीमध्ये बारामतीचा मतदार म्हणाला की अजितदादा दादा पूर्वी गंगाजल पीत होता, आता तो गटारातले पाणी पीत आहे. ही लोक भावना समजून घेतली पाहिजे.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 месяца назад +2

    १२ मतीच्या दादांना ब्रम्हदेव का आठवले?
    ४ जुनला फैसला होणार अन दादा!!!!???????

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 2 месяца назад +4

    संजय साहेब महाविकास आघाडी ४५ +

  • @suhaspandit9047
    @suhaspandit9047 2 месяца назад

    You r absolutely right.

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 2 месяца назад

    खर आहे

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 2 месяца назад +4

    अजित पवार वाघाची शेळी झालीय

  • @annaborade8954
    @annaborade8954 2 месяца назад

    उत्तम विश्लेशन👌

  • @planckhouse4418
    @planckhouse4418 2 месяца назад

    Good sir

  • @user-po2qe9tw2z
    @user-po2qe9tw2z 2 месяца назад +2

    शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात ...... अशा अवस्थेत आहेत अजित पवार......😊

  • @2095kj
    @2095kj 2 месяца назад

    उत्तम विश्लेषण

  • @mithun9226
    @mithun9226 2 месяца назад +1

    Sanjay aavte he khup practically bolatat.....khup chan❤

  • @poojatawde4335
    @poojatawde4335 2 месяца назад +11

    अजित पवार = नितिश कुमार 😂😂😂

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 2 месяца назад +2

      नितीश कुमार यांचे कडे स्वत ची मतदार आहेत.

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 2 месяца назад +5

    आवटे साहेब, दादाची जास्त री ओढू नका...
    दादाला मू... ची सवय आहे.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 месяца назад +2

    अजितराव ला ब्रम्हदेव नाहीतर तर ब्रम्हदत्त अग्रवाल आठवत असतील... 😂😂

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 2 месяца назад +7

    प्रफुल पटेल न सत्यानाश केला

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 2 месяца назад +2

    राजकारणात कोचा होणे. हे कधीतरी होतेच.

  • @DilipBhambire
    @DilipBhambire 2 месяца назад +1

    उत्तम विश्लेषण सर 👍🏻
    मागे फोटो संत कोंडाजी बाबा डेरे यांचा आहे का 🙏

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 2 месяца назад +2

    अजित पवार महायुतीत गेले आहेत,ते स्वतः आणि त्यांचे साथीदार, त्यामुळे त्यांना युती मध्ये जास्त किंमत नाहीये, मग ते मोदी भाषण करताना स्टेज च्या मागे बॅनर वर घड्याळ चिन्ह नसलेले अध्यक्ष कसे काय असे असू शकतात.

  • @user-by3kz8kj2e
    @user-by3kz8kj2e 2 месяца назад

    Very true.

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 2 месяца назад +2

    संपलय दरारा 😅😅😅

  • @chetanjaju
    @chetanjaju 2 месяца назад

    ब्रम्हदेव तर अजेंडा चाय बिस्किट पत्रकाराना आठवतील ४ तारखेला ….
    सहानभूती सम्राट 😂

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 2 месяца назад +1

    *बांडगुलाची शान, तो वटवृक्ष वर असे तो पर्यन्तच*

  • @balwantborse4030
    @balwantborse4030 2 месяца назад

    सर अजित पवारांचे विश्लेषण 100 टक्के बरोबर केले आहे,, Abhinandan,, nashik मध्ये तर मतदार बोललेच पण आमदार आता वेगळे होण्याची तयारी करत आहेत, दिलीप बनकर,kalwanche पवार आणि कोकाटे तर आधीच वेगळी चूल मांडली आहे,,

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 месяца назад +1

    बरोबर आहे .

  • @suryakantshere2373
    @suryakantshere2373 2 месяца назад

    सुंदर विश्लेषण
    घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाचे मानसिक परिणाम. सध्या स्थिती दोलायमान दिसते.

  • @saintsandesh5463
    @saintsandesh5463 2 месяца назад

    काही नाही सर.... अजित पवार यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित होत्या.... सगळ्या गोष्टींचा हिशोब लावून शेवटी स्वतःच्या गळ्यातला फास दूर करण्या साठी ते bjp सोबत गेले....

  • @ranjanamhase346
    @ranjanamhase346 2 месяца назад

    अजितदादांना चागलच बीजेपी अथकवले ...अजित दादा नी शरद पवारांन मध्ये भाळंन लावले

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 2 месяца назад

    अजितदादा पवार परत शरद पवारांकडे जाण्याचा प्रयत्न नक्की करतील, पण शरद पवार हे मुरलेले राजकारणी आहेत, ते अजित पवारला परत पक्षात घेतील असे वाटत नाही..

  • @amitrane131
    @amitrane131 2 месяца назад

    13.16 मिनिटाला दिलीप वळसे पाटील छानपैकी आजारी पडले म्हणजे काय? छानपैकी म्हणजे काय?

  • @sachinyadav-wr7yz
    @sachinyadav-wr7yz 2 месяца назад

    Yes ... khara ahe ...

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 2 месяца назад

    अजित पवाराचे भविष्य ब्रम्हदेव सुध्दा सांगू शकणार नाही

  • @surajpoul748
    @surajpoul748 2 месяца назад

    विभागून उपमुख्यमंत्रीपद 😅

  • @pgindia1
    @pgindia1 2 месяца назад +13

    Ajit दादा आधी माहेरी होतें आता सासरी
    आहेत
    अन् नवीन घरात जुळवून घेत आहे
    मुख्य लक्ष CM होणें
    पण वाट बिकट आहे

  • @madandhamal428
    @madandhamal428 2 месяца назад

    अजित दादांना ब्राम्हणी कावा काय कळला नाही.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 месяца назад +2

    भाजपने अजित पवार व एकनाथ शिंदे यांना बकरा बनविला आहे. आता बो बो, म्या म्या करत फिरा दोघेजण...

  • @girijadevikudale7650
    @girijadevikudale7650 2 месяца назад

    भाजपमध्ये त्यांच्याच लोकांना सन्मान मिळत नाही.... बाहेरच्यांना सन्मान कसे मिळेल??

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 2 месяца назад +2

    राजकरणी कायम आपल्या भूमिका बदलत असतात.ही गोष्ट कार्यकर्ता कधी कळणार काय महिती..😅

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u 2 месяца назад

    जय माहाराष्ट्र दादा

  • @meenakshipatil5388
    @meenakshipatil5388 2 месяца назад

    सभांमध्ये ,सार्वजनिक वावरण्यामध्ये अजित पवारांची बॉडी लँग्वेज पहावी ...पहिला सारखी नाहीये! स्वतःला लपवतायेत ...तोंड लपवतात... किंवा नजर सुद्धा लपवतात... असं वाटते .
    खूपदा एकाच्या मनात येतं की दुसरा आजारी आहे... म्हातारा झालाय ...कधी जाणार? पण कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही ... *दुसरा कधी पहिल्याच दिवस कार्य जेवून जाईल सांगता येत नाही* धन्यवाद

  • @moreshwarratnoji1614
    @moreshwarratnoji1614 2 месяца назад +1

    4 LA sandyakali tumi video Nakki kara. Pratiksa. Ahe.

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 2 месяца назад +1

    👌🏻☑️👌🏻☑️👌🏻☑️☑️☑️

  • @ravikantmane3337
    @ravikantmane3337 2 месяца назад

    तुमचे निरीक्षण अगदी बरोबर वाटत आहे.दादा आणि शिंदे ना पक्ष्फोडी ही त्याच्याच अंगलट आली आहे.
    निवडणूक पूर्णपणे वेगळी भासत आहे.

  • @ajaykshirsagar7934
    @ajaykshirsagar7934 2 месяца назад +1

    20 min अजित दादा चा video पहायला, khup अवघड जात, दादा आता तेवढे मजबूत नाहीत, भ्रष्टाचार ने दादा चा khra राजकीय गेम झाला

  • @vidyasagarjoshi8216
    @vidyasagarjoshi8216 2 месяца назад

    सर्व पक्ष स्वतंत्र लडयील

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 2 месяца назад

    ह्यांची बिकट अवस्था पाहून आठवले काही महिन्यापूर्वी एका गृहस्थांनी आपल्या घरच्यना कसे अडचणीतून सोडवले आणि कशी विरोधी नेत्याने भूमिका घेतली होती हे विसरू नये

  • @user-sp2ne7be8i
    @user-sp2ne7be8i 2 месяца назад

    पक्ष बदलला म्हणून किंवा विरोध विचारांच्या पक्षाला पाठींबा दिला म्हणून राजकारण्यांची कधी कोंडी किवा अडचण होत नसती तुमच्या मनातल भलतच काहीतरी सांगताय राव

  • @nilesharadle9960
    @nilesharadle9960 2 месяца назад

    बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही. आमच्या लहानपणीचा इंग्रजी पाठ्यपुस्तकातील धडा आठवला.......!🤭🤣

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 месяца назад

    🙏💯👍

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 2 месяца назад +2

    ONLY UDDHAVE BALASSAHEB THACKRE

  • @tukaramshinde7792
    @tukaramshinde7792 2 месяца назад

    शरद पवार साहेबा मुळे अजित पवार तिनवेळा उपमुख्य मंत्री पद मिळाले

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 2 месяца назад

    Nitish Kumar of Maharashtra.😊

  • @kaluramgavhane5104
    @kaluramgavhane5104 2 месяца назад

    4 तारखेनंतर काही बोलायचे शिल्लक ठेवा.

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 2 месяца назад

    आवटे आपण जर तर ची भाषा करत आहात लवकरच आपल्याला पत्रकारिता सण्यास घ्यावा लागेल

  • @gxjidada1979
    @gxjidada1979 2 месяца назад

    जिथे टाकली तिथेच चुकली
    कर्तव्याची उडी, पाय ठेवण्या आधी
    निसटली पाया खालची शिडी,
    वाहतो ही दुर्वांची जुडी.

  • @user-prakash3
    @user-prakash3 2 месяца назад

    ❤ लागले

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 2 месяца назад

    अजीत पवार यांचं राजकारण संपल्यात जमा आहे का ?

  • @javedshaikh6079
    @javedshaikh6079 2 месяца назад

    आहे तिथं राहावं, आलं तरी पण घेणार नाही......

  • @juniorbuffet3602
    @juniorbuffet3602 2 месяца назад +2

    Mast channel ahe dada tuz
    Like share subscribe kel bagh ❤

  • @bharatnagargoje7301
    @bharatnagargoje7301 2 месяца назад

    अजित दादाच मन एका जागेवर स्थिर राहत नाही

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 2 месяца назад

    🙏✍️❤️💯👍

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 месяца назад

    आम्हाला काहीच नाही वाटत.😊

  • @GoldenHolidays-cb3xv
    @GoldenHolidays-cb3xv 2 месяца назад

    मी तुम्हाला प्रत्येक वेळी भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना टोचून बोलणं करतांना ऐकलं आहे,.
    केवळ पक्षपात

  • @user-sp2ne7be8i
    @user-sp2ne7be8i 2 месяца назад

    स्वतः मनातल्या कल्पना आम्हाला सांगता काय राव

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 2 месяца назад

    शिंदे आणि अजित पवार यांना जर ह्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही तर भाजप ह्या दोघांना देखील विधानसभा निवडणुकीत बरोबर घेणार नाही. ना घर का ना घाट का अशी अवस्था होणार आहे.