महायुद्ध Live: विधानसभेसाठी महायुतीचा चेहरा कोण, मोदी ब्रँडच महायुतीचा चेहरा ठरणार? Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • महायुद्ध Live: विधानसभेसाठी महायुतीचा चेहरा कोण, मोदी ब्रँडच महायुतीचा चेहरा ठरणार? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 संदीप प्रधान / Sr. Journalist
    🗣 किरण अग्रवाल / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 87

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +13

    मोदीच्या जास्त सभा महाराष्ट्रमद्ये झाल्यातर त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल यात तीळमात्र शंका नाही.फक्त जाहिरातबाजी व मोदी ब्रँड राज्यात सुजान नागरीकापुढे चालणार नाही.

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 месяца назад +23

    मोदी चेहरा पुढे कराल तेवढा म वि आ ला फायदा

  • @vanita7813
    @vanita7813 2 месяца назад +19

    शीदे फडणवीस ला मतदान करू नका

  • @sunio9077
    @sunio9077 2 месяца назад +10

    7:07 अठरा सभा अन् एक रोडशो घेऊनही जर 17 जागा निवडून येत असल तर विधानसभेच्या 288 जागेंसाठी 300 सभेंची मागणी करायला काही हरकत नाही 😁😁😁😁😁

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 2 месяца назад +18

    मोदींचा चेहरा,
    आघाडी नक्की येणार.

  • @djmane6393
    @djmane6393 2 месяца назад +10

    काहीतरी केलं तरी महाविकास आघाडी विजयी होईल

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 месяца назад +1

    आता फक्त महाविकास आघाडी

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 месяца назад +28

    मोदी शहांच्या जेवढ्या जास्त सभा महाराष्ट्रात होतील तेवढा जास्त प्रमाणात फायदा महा विकास आघाडीला होणार आहे.

  • @sunio9077
    @sunio9077 2 месяца назад +4

    सात सात वर्षे सत्तेत राहूनही जर तुम्हाला दुसऱ्याच्या चेहऱ्यावर मतं मागाव लागत असल तर काय केलं तुम्ही एवढे वर्षे सत्तेत राहून. स्वतःचा चेहरा पण समोर ठेवता नाही आला.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      जनतेला नकोसे झालेले कलंकित चेहरे चालणारच नाही ह्याची खात्री ह्या दळभद्री राज्यकर्त्यांनाही पटली असेल. डूबते को तीनके का सहारा.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 месяца назад +16

    Panvati repeated MVA win 💯

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 2 месяца назад +10

    पहिल्यासारखं भाषण ऐकावं असं वाटत नाही. गाजन तर लांबच राहील

  • @anshpawar2355
    @anshpawar2355 2 месяца назад +3

    काही ही असो
    आजच मला ३०००० जमा झालेत अकाउंट ला
    तरी पण मत महाविकास आघाडी लाच देणार

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 месяца назад

      Haha aplach paisa ahe to. Ekikadun kadhun dusrikade detahet

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 2 месяца назад +4

    सरकारी पैशाची उधालपट्टी जनता बघतेय मागील प्रमाणे nda ला जागा दाखवणार जनता 👍

  • @bhushanthete7826
    @bhushanthete7826 2 месяца назад

    Superb किरण सर

  • @anildhole5273
    @anildhole5273 2 месяца назад +2

    Only UT sir

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 2 месяца назад +4

    धंदा धंदा धंदा लोकमतसमुह जय अमीत शहा

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 2 месяца назад +1

    नेमकी जळगावच्या एक ते सव्वा लाख लखपती दीदी जर इतक्या आहेत तर मग जळगाव शहराच्या रस्त्यांचा विकास का नाही झाला अजून मग जळगावच्या लखपती दीदी काय करत आहेत

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 2 месяца назад +6

    मोदी नाही अन् चेहरा पण नाही आता फक्त आघाडी सरकार

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 месяца назад +1

    मोदीजी ची जादू कमी झाली आहे

  • @sunilk_
    @sunilk_ 2 месяца назад +2

    तीन पक्ष एकत्र येऊन काय फायदा झाला मग ? ?

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад +1

      ते तीन पक्ष भाजपाचा तीन तेरा करायलाच एकत्र आले आहेत.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 месяца назад +2

    आमचे मार्गदर्शक किरण अग्रवाल"जी अभिनंदन! !!!
    आपण चर्चेत मोदींची बदललेली स्थिती कि परीस्थिती स्टेजच्या खाली भेट याबाबद कौतुक केले पण सर
    !""अब आ गया उट पहाड के निचे"""
    अस पण असु शकतं बाकि पक्ष व चिन्ह पक्षफोडणार्यांनाच देणे हि गोष्ट विधानसभेत अधिक प्रकर्षाने हा मुद्दा जाणवेल व त्याचे खापर मोदीशहासह फडण२० यांना भोवणारच

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 месяца назад +2

    मोदीचा चेहरा द्या ...निवडणुकीत भयंकर फायदा होईल..😅😅😅

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 2 месяца назад +2

    जूने लोकमत जवाहरलाल दर्डाजी यांचे होते ते राहीले नाही - कॉग्रेस कडून लोकमत यांनी खूप इच्चत कवावली पण आता शंका आधुनिक दर्डा फॅमीली कडून शंका येवून राहीली - अर्थ कारण हा आपला धंदा आहे पण सुरेश चैन कुठे आहे सोयरे दर्डाजी

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад +1

      कोयले की दलाली में हाथ काले l

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 2 месяца назад +3

    No Option no mudda than Feku ! Fekuchi Boling NO ball , Wide ball janar ! 🤓🤓🤓🤓🤓

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756 2 месяца назад

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 2 месяца назад +2

    Only 𝗠𝗩𝗔💯❤️❤️❤️❤️❤️

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 2 месяца назад

    लोकसभेत चालली नाही मोदींची gurentee..यावेळी पण चालणार नाही महाराष्ट्रात..

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 месяца назад

    महाराष्ट्रात योजनांच पेव फुटलय.

  • @annasahebsonawane3334
    @annasahebsonawane3334 2 месяца назад +2

    Gadkari cha chehra chalel

    • @sudhirsawant7592
      @sudhirsawant7592 2 месяца назад +1

      नाही आरसेस हा चेहरा चालनार नाही

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 месяца назад

      Hadd. Bjp nako

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад +2

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा व्हायला हव्या

  • @ashishc7766
    @ashishc7766 2 месяца назад +1

    Garaj nasatana Ashish sir tumache video far mothe asatat ... fakt view time sathi
    Manun mi channel unsubscribe karat aho

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 месяца назад

    विकास खुळा झाला आहे

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 месяца назад

    शक्ती विधेयकाचे काय झाले

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 месяца назад

    ज्या वेळेस मोदी शरद पवार. उद्धव ठाकरे यांच्या विषयी टीका करत होते तो पर्यन्त गुलाबी चेहेरा होता परंतु २४०/वर चेहेरा कोमजला भाषणात फारसे टीका करताना दिसले नाही हे विशेष कारण मोदींची लाली उडाली .जय महाराष्ट्र.

  • @Sanku0211
    @Sanku0211 2 месяца назад

    Ani Mahayuti.. Maha Aapatnaar

  • @pratapbanginwar9608
    @pratapbanginwar9608 2 месяца назад

    Onli uddv saheb takare jindabad

  • @avinashkurlekar3305
    @avinashkurlekar3305 2 месяца назад

    लाचार सरकार

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 2 месяца назад

    Modi didn't like rewadi culture.

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 месяца назад +3

    Modi obc aahet te obc la consolidate kartin

    • @markwatson3766
      @markwatson3766 2 месяца назад +2

      Obc kaahi ek जात नाही मित्रा. 2024 च्या आधी ओबीसी मोदी सोबत होते . पण
      आता बर्याच जाती मोदी ला सोडत आहे . त्याचा फटका त्यांना बसला आणि पुढेही बसत राहिल . जात हा नेहमी धर्मावर वरचढ राहिलेला आहे. मागच्या १० वर्ष अपवाद वगळता आता भारत मधला पुन्हा राजनीती जातीवर होणार १०० टक्के . जात ही भारताची सगळ्यात दुखती नस आहे .

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 2 месяца назад

      @@markwatson3766 but modi is future

    • @markwatson3766
      @markwatson3766 2 месяца назад

      @@gauravdeshmukh7029 modi is present. २०२९ जबरदस्त रहेग चुनाव . और भयंकर फाइट hogi तगडी वाली . किसको बहुमत नहीं मिलेगा ये पक्का है .

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 2 месяца назад

      @@markwatson3766 modi is best for maharashtra

    • @markwatson3766
      @markwatson3766 2 месяца назад +2

      @@gauravdeshmukh7029 मित्र गुजराती नको आता . आता फक्त मराठी माणूस हवा. जय महाराष्ट्र . जय भवानी जय शिवाजी . महामानव आंबेडकरांचा विजय असो .

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 2 месяца назад +1

    Modi hai to mumakin hai

  • @samayaayega.
    @samayaayega. 2 месяца назад

    Mi muktainagar cha ahe bus madhe bharun lokana nel hot 500rs only😂 aikyala

  • @gormhatre
    @gormhatre 2 месяца назад

    Kra ajun yacha Sabha. Baghu kiti Takat aahe ajun.

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 2 месяца назад

    Maharashtrala Modi Shah nakot

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 2 месяца назад

    Jalgaonla yeu de nahitar kuthe jau de yethe sagde gaddar pratinidhi ahet.

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 2 месяца назад

    बंद कर

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 2 месяца назад

    Vidhan sabhela modichi sabha ghyach tumhala maharashtrachi janta tumhala payakhali tudvel. Modila ani companyla jodyane maru.

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 2 месяца назад

    लोकसभेनंतर महाविकास आघाडी हवेत आहे आपण विधानसभा जिंकणारच परंतु विधानसभा आणि लोकसभेमध्ये फरक आहे लोकसभेमध्ये महायुतीच विजयी होणार

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 месяца назад

      कुलकर्णी ही येणारी विधानसभा निवडणुक आहे, लोकसभा निवडणुका पार पडून गेल्या हे तुम्ही विसरलेले दिसतात, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून अजूनही तुम्ही सावरलेले दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींचा चेहरा समोर करुनही आणि मोदी, शहांना गल्लोगल्ली फिरवून सुध्दा अठ्ठावीस जागा लढवून केवळ एक अंकी संख्या गाठता आली आहे हे लक्षात घ्या. आतातर राज्यातील सुज्ञ जनतेसमोर जनतेला नकोसे झालेले कलंकित चेहरे समोर येणार आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जबरदस्त राजकीय दिवाळे निघणार ह्यात तिळमात्र शंका नाही.