जी कथा सांगितली तीच कथा आमच्या गावात सांगितली जाते.आमच्या पण गावात महादेवाचं मंदिर आहे.असच दगडामध्ये कोरीव काम केलेलं आणि त्या मंदिरच पण कळस बांधायचा राहिला..स्थळ (सज्जनगड - परळी)
चांगला विडिओ आहे पण संपूर्ण नाही. मंदिराच्या जिर्णोद्धार होऊन ८१०झाली त्या आधी १२००वरषे मोजा.ही माहिती आहे ती सांगावी. मल्लिक काफर हे मुघल सरदाराचे नांव का सांगितले जात नाही? असे संदर्भ तोंडी माहिती सांगताना सुटतात. गावकरी सांगतात मग माहिती सांगणारे तुमचा मंदिराचा अभ्यास किति?या मंदिराची साधार आणि संपूर्ण माहिती आपणास मंदिर परिसरात प्रकाशित झालेल्या पुस्तकातच मिळेल.तोंडी माहिती सांगताना आवेशात मुख्य मुद्दे गळतात. सुधारणा अपेक्षित आहे.
कालच भावला पाहिलं... खूप छान माहिती सांगतो हा 👍🏽👍🏽👍🏽👍🏽
या मंदिरात मराठी सिनेमा कट्याळ काळजात घूसली चे शूटिंग झाले आहे. खूप सुंदर शिव मंदिर आहे.
साताराहून सदर ठिकाणी पोचण्याचा सोयीस्कर मार्ग आणि वाहतूक साधनांबाबत तपशील सांगणेची विनंती.आपण दिलेली माहिती खूप अभ्यासपूर्ण आहे.मनापासून आभार!
मंदिरातील सगळे बारकावे पहायचे आणि माहीती घ्यायची असेल तर एक दिवस पुरणार नाही.. खुप छान मंदिर आणि माहीती पण
आम्ही,२ महिन्यांपूर्वी च भेट दिली या मंदिराला, खूप छान आहे, धन्यवाद
Khup chan ahe mi pahile ahe
Khup sunder mahiti 😍
Sundar माहिती सादर अभिवादन
सुंदर ज्ञान
👌👍👌👍👌🙏
खुप सुंदर व्हिडीओ असिफ दादा
🙏🙏🌹🌹🚩🚩अप्रतिम
खूप छान ❤🙏
खूप छान माहिती
Ashif bhai😊
खूप छान माहिीपूर्ण व्हिडिओ आहे पण चित्रीकरण करायला का बंदी घातली हे चित्रीकरण पाहून लोक हे ठिकाण पाहायला येऊ शकतात
वा खुप सुंदर मंदिर आहे
छान अभ्यासपूर्ण माहिती..
खुप छान माहिती..
Apratim. Khoop..sundar.
सुंदर माहिती👌
सुंदर माहिती सांगितली 👌👌👍
bohot khub bhai keep it up✨✨✨
Jabardast...🚩🚩🚩👌👌👌
जी कथा सांगितली तीच कथा आमच्या गावात सांगितली जाते.आमच्या पण गावात महादेवाचं मंदिर आहे.असच दगडामध्ये कोरीव काम केलेलं आणि त्या मंदिरच पण कळस बांधायचा राहिला..स्थळ (सज्जनगड - परळी)
Nahi Khidrapurcha Story Khara Aahe Karan Ikadech Virabhadracha Janma Zhalay Ani Khoop Sare Udaharan Pan Ikade Milatat
👌👍
Very nice 👌👍👍👍
Swargiy. Shilpa. Soundarya
माहिती छान आहे पण मंदिरावर हल्ला झालेला होता तो कोण केला कधी कसा त्यावरती पण माहिती मिळावी
सतराव्या शतकात मोघलांनी हल्ला केला
चांगला विडिओ आहे पण संपूर्ण नाही. मंदिराच्या जिर्णोद्धार होऊन ८१०झाली त्या आधी १२००वरषे मोजा.ही माहिती आहे ती सांगावी. मल्लिक काफर हे मुघल सरदाराचे नांव का सांगितले जात नाही? असे संदर्भ तोंडी माहिती सांगताना सुटतात. गावकरी सांगतात मग माहिती सांगणारे तुमचा मंदिराचा अभ्यास किति?या मंदिराची साधार आणि संपूर्ण माहिती आपणास मंदिर परिसरात प्रकाशित झालेल्या पुस्तकातच मिळेल.तोंडी माहिती सांगताना आवेशात मुख्य मुद्दे गळतात. सुधारणा अपेक्षित आहे.
Contact नंबर please