Khidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 32

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 Год назад +1

    सुंदर विवेचन आणि त्यामागचा तुमचा गाढा अभ्यास, ह्यामुळे हा भाग उत्कृष्ट झाला आहे. पुढच्या भागाची प्रतीक्षा.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +1

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत,आपल्या सारख्या इतिहासप्रेमींकडून असे प्रोत्साहन मिळाले की आमची सेवा छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो.तुमच्या मदतीमुळे व प्रोत्साहना मुळेच हे शक्य झाले आहे. आपले मार्गदर्शन असेच आमच्या सोबत ठेवा

  • @sunildmello
    @sunildmello Год назад +3

    आपल्या व्हिडिओमधून नेहमीच सखोल व मौल्यवान माहिती मिळते. आपल्या संपूर्ण चमूचे आभार.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +1

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत,आपल्या सारख्या इतिहासप्रेमींकडून असे प्रोत्साहन मिळाले की आमची सेवा छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Apratim. Khoop. Sundar.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      धन्यवाद सर,जसेजसे जमते तसतसे अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडीओ आपल्यासाठी प्रदर्शित करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नवी ऊर्जा प्राप्त करून देतात.
      आपल्याला हे व्हिडीओ आवडले असल्यास आपल्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना नक्की शेयर करा आणि ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती.

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Год назад +2

    इतके छान पौराणिक विश्लेषण व माहिती शासन किंवा पुरातन विभागाकडेही उपलब्ध नसेल, आपण इत्याम्भूत ऐतिहासिक माहीती सर्वाना सोप्या शब्दात उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले व आपल्या समूहाचे विशेष कौतुक व आभार।।

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत,आपल्या सारख्या इतिहासप्रेमींकडून असे प्रोत्साहन मिळाले की आमची सेवा छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो.
      शासन व पुरातत्व विभागाकडे सर्व माहिती उपलब्ध आहे, नाहीये ती केवळ ह्या मातीच्या वैभवशाली इतिहास सांगायची आत्मीयता, नाहीये अभिमान !!
      म्हणून आमच्या परीने ह्या मातीच्या वैभवशाली खुणांची माहिती आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो.हे भाग आवडल्यास आपल्या मित्रांना, परिचितांना जरूर शेयर करा जेणेकरून हा वैभवशाली इतिहास आम्हाला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

  • @ViNsAn-TheMarathiCouple
    @ViNsAn-TheMarathiCouple Год назад

    Khup chan mahiti❤

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 Год назад

    Worth the wait❤❤❤❤

  • @tirthakchaudhari6946
    @tirthakchaudhari6946 Год назад

    Khup mast mahiti dili tumhi

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +1

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आणि छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यातील सर्वच किल्ले ,मंदिरे, लेणी प्राचीन वरसास्थळे दाखवायचा आमच्या चॅनेलचा हेतू आहे. आपल्या सारख्या चाहत्यांकडून येणारी कमेंट हीच आम्हाला ऊर्जा देते. हा भाग आपल्याला आवडला असल्यास संपुर्ण मालिका नक्की बघा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की forward करून इतिहासाची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती.

  • @vinodworld
    @vinodworld Год назад +1

    खूप दिवसांनी आपला vlog आला ..खूप छान आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      धन्यवाद सर,जसेजसे जमते तसतसे अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडीओ आपल्यासाठी प्रदर्शित करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नवी ऊर्जा प्राप्त करून देतात.
      आपल्याला हे व्हिडीओ आवडले असल्यास आपल्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना नक्की शेयर करा आणि ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती.

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад

    धन्यवाद सह्याद्री नेचर ट्रेल्स >>>>>>
    आपल्या "एसएनटी" परंपरेनुसार आणखी
    एका सादरीकरणाने आमच्या खजिन्यातील
    ठेव वाढली!!!!
    अनेक अनेक शुभेच्छासह धन्यवाद!!!!
    आम्ही 2015 साली सदर वैभव मनात साठवून
    तृप्त झालो,या निमित्याने ऊजाळा मिळाला !!!
    卐ॐ卐

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +1

      खिद्रापूर चे श्री कोपेश्वर मंदिर हे खरंच कलेचा एक सुंदर नमुना आहे
      जितके पहावे तितके थोडे वाटते. आपण स्वतः पाहिले असल्याने आपल्याला हा अनुभव आला असेलच

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 Год назад

      @@sahyadrinaturetrails
      होय,मन अतृप्तच रहाते 卐ॐ卐

  • @dipakpatel5524
    @dipakpatel5524 Год назад

    Nice video ❤❤❤

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +2

    नमस्कार सर
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजा अभिषेक दिनी आपला व्हिडिओ आला बर वाटल.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +1

      नमस्कार सर,
      हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेक दिवशीच श्री शिव शंकराचा व्हिडीओ टाकायचा प्रयत्न होता.पुढील भागातून वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.आणि खिद्रापूर नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख किल्ला पण दाखवणार आहोत.

  • @prajaktakadu2250
    @prajaktakadu2250 Год назад

    मी कोपेश्वर मंदिराला आधीच भेट दिली होती पण त्याबद्दल पौराणिक आणि ऐतिहासिक माहिती आज मिळाली.. धन्यवाद!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      कोपेश्वर मंदिर हे मूर्तिकलेचे अतिशय सुंदर उदाहरण आहे. एक एक मूर्ती बारकाईने पहायचे ठरवले तर दिवस कमी पडतील. तू आधीच भेट दिली असल्याने अतिशय भाग्यवान आहेस😊 सर्व भाविकांनी, इतिहास व कलाप्रेमींनी हे मंदिर नक्की बघावे असेच आहे.

    • @raghunathwani5455
      @raghunathwani5455 Год назад

      ​@@sahyadrinaturetrailsl❤p❤

  • @krisang_co
    @krisang_co Год назад +1

    Apan khidrapurla bhetlo hoto! Video banavlya baddal dhanyavaad! 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.
      आपल्या सारख्या इतिहासप्रेमींकडून असे प्रोत्साहन मिळाले की आमची सेवा छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू होते असे आम्ही मानतो.
      आपल्याला हा भाग आवडला असल्यास आपण आमच्या चॅनेलवर वेरूळच्या लेणी, कुकडेश्वर, गोंदेश्वर, नागेश्वर,माणकेश्वर सारखी प्राचीन मंदिरे पाहू शकता. ह्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास दाखवणारे रायगड, सिंधुदुर्ग, विशाळगड, कुलाबा किल्ला, साल्हेर असे सुमारे 30 किल्ले देखील आमच्या चॅनेलवर महितीपटाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत ते देखील जरूर पहावे ही नम्र विनंती.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची , महाराष्ट्रातील प्राचीन लेणी मंदिरे आशा वारसास्थळांची ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित माहिती लोकांपर्यंत पोहचावी हे आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
      अधिकाधीक ऐतिहासीक माहिती साठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा
      आपल्याला हे व्हिडीओ आवडले असल्यास आपल्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना नक्की शेयर करा आणि ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Год назад +1

    कोल्हापुर पेक्षा सांगली शहरा पासुन जवळ आहे व सोईचे आहे येथून बस सेवा उपलब्ध आहे कोल्हापुर वरुन बसेसला मिळत नाही ❤❤❤

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад

      हो सर अगदी बरोबर, कोल्हापूर शहरातून बस सेवा उपलब्ध नाहीये. मिरज रेल्वे स्थानक हेच खिद्रापूर साठी जवळचे मुख्य स्थानक आहे. सांगली शहर देखील जवळ आहे

  • @i_ajinkyash
    @i_ajinkyash Год назад

    खिद्रापूर येथील जैन मंदिराबद्दल सुद्धा वीडियो टाका

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  Год назад +2

      वेळेच्या कमतरतेमुळे जैन मंदिर पाहू शकलो नाही सर, ते राहून गेले. कोपेश्वर मंदिरातच आम्ही दीड तासाचे नियोजन करून आलेलो त्याच्या दुप्पट वेळ लागल्याने उशीर झाला. मूर्तिकलेचे सौंदर्य पाहताना भान हरपून जायला होते.