कधी खाल्ली नसेल इतकी चटपटीत कुरकुरीत उपवासाची भजी |UpvasachiBhaji|Crispy Vrat Pakora Recipe Vaishali
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- #vaishalisreciepe
#upvasachibhaji
#upvasachebhajevaishali
#ashadhiekadashi
#vratpakoda
#faralibhajiya
#upvasachepakode
उपवासाचा आलू पराठा
• उपवासाचे तेच-ते पदार्थ...
उपवासाची साबुदाणा पुरी
• साबुदाणा न भिजवता,झटपट...
उपवासाचा मऊ लोणी स्पंज डोसा • उपवासाचा मऊ-मऊ लोणी स्...
उपवासाची पिठलं भाकरी
• उपवासाचे तेच-ते पदार्थ...
साबुदाणा न भिजवता बनवा कमी तेलकट उपवासाचा पदार्थ
• साबुदाणा न भिजवता बनवा...
फक्त दहा मिनिटात बनवा उपवासाचे triangles
• कुठलिही पूर्वतयारी न क...
उपवासासाठी चटपटीत आलू फ्राय
• उपवासासाठी बनवा,हा नेह...
उपवासाची मसाला पुरी
• उपवासाची खमंग रुचकर मस...
उपवासाचे एकाच पिठापासून दोन पदार्थ
• एकाच पिठापासून उपवासाच...
उपवासाची कुरकुरीत भजी
• कधी खाल्ली नसेल इतकी च...
उपवासाची बटाटा इडली व चटणी
• नवरात्री स्पेशल बटाट्य...
कधी खाल्ली नसेल इतकी चटपटीत कुरकुरीत उपवासाची भजी |UpvasachiBhaji|Crispy Vrat Pakora Recipe Vaishali
साहित्य/Ingredients
कच्चे बटाटे ( Aloo ) 3
वरईचे पीठ ( Sama ke chawal flour) 3 Tbsp
राजगिरा पीठ ( Rajgira floor) 1 Tbsp
शेंगदाण्याचा कूट ( peanut powder) 1/4 cup
हिरवी मिरची ( green chillies) 3-4
आलं ( Ginger) 1/2 inch
जिरा पावडर ( Cumin seeds powder) 1/2 tsp
काळीमिरी पावडर ( black pepper powder) 1/2 tsp
लिंबाचा रस ( lemon juice) 1 tsp
कोथिंबीर ( coriander leaves)
मीठ ( salt)
bhaji, upvasachi bhaji, upvasachi bhaji vaishali, upvasachi bhaji recipe, upvasachi bhaji Vaishalis Recipe, upvasachi bhaji recipe in Marathi, upvasache bhaji, upvasache bhaji recipe, upvasache bhaji vaishali, upvasache bhaji Vaishalis Recipe, upvasache bhaji recipe in Marathi, Vrat recipe, Vrat recipe vaishali, Vrat recipe Vaishalis Recipe, Vrat recipe in Marathi, aashadi ekadashi special recipe, aashadi ekadashi upvas recipe, Vaishalis Recipe, भजी, उपवासाची भजी, उपवासाची भजी वैशाली, उपवासाची भजी रेसिपी, उपवासाची भजी वैशाली रेसिपी, उपवासाची भजी रेसिपी मराठी, उपवासाचे भजी, उपवासाचे भजी रेसिपी, उपवासाचे भजी वैशाली, उपवासाचे भजी वैशाली रेसिपी, उपवासाचे भजी रेसिपी मराठी, व्रत रेसिपी, व्रत रेसिपी वैशाली, व्रत रेसिपी वैशाली रेसिपी, व्रत रेसिपी मराठी, आषाढी एकादशी विशेष रेसिपी, आषाढी एकादशी उपवास रेसिपी, वैशाली रेसिपी
To subscribe - / vaishalisrecipes
आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर, काळंमिरी आणि आलं चालत नाही. बाकीच्या जिन्नस घालून करता येतील. रेसिपी 👌♥️👍
Ho ...jarur banva 👍
खरच खूप छान लागतात भजी Thank you Tai🎉🎉
😊👍
मस्त.. कुरकुरीत..❤
Thank you 😊
उपवासाची भजी खुप छान ❤
मस्त ..चांगली रेसिपी
Wow khup chan❤
Thank you 😊
Easy n quick recipe 😋
खुपच सुंदर रेसिपी आहे मी ट्राय करणार आहे
Wah, khup chan receipe upavasachi
Thanks 😊
धन्यवाद सुगरण ताई 🙏
उपवासाचे भजी खुप मस्त झाली आहे ❤❤❤
🎉🎉🎉 मी करून पाहिन आषाढी एकादशीला
खूप छान आणि वेगळी रेसिपी
धन्यवाद 😊
खूप छान उपवासाची भजी..👌👌
Thanks 😊
Wow..... yammy
Thanks 😊
भजी खुपच छान दाखवली.
मस्त चांगली रेसिपी
रेसिपी छान
Khup chan
अतिशय सुरेख नक्की करुन बघेन
😊👍
खुप छान रेसिपी
खूपच छान
Thank you
Mast recipe 👌👌
Thanks 😊
खूप छान 👌
अप्रतिम रेसिपी ताई खूप छान 👌👌😋😋
धन्यवाद 😊
खूप छान!
👌 मस्त
Thank you
छान रेसिपीज
Thank you
वैशाली ताई आम्ही पण भगरच म्णतो😂😂लब यु वैशाली ताई ❤❤❤❤❤❤
Wow ❤
Thanks 😊
खूप छान ❤
Thanks 😊
Maze dose pan fasale😮
Nice 👌
Thanks 😊
First comment 👍 Lai bhari
Thank you 😊
मी पण करून बघेन
😍👌👌
तुमच्या सर्व पदार्थांच्या कृती तर छान असतातच, पण तुमचा आवाजही गोड आहे.. 😊
Thank you ♥️
From Karnataka bhagar
❤
Vari tandul
मोरधन म्हणतात
Very nice Iwill try. Rajgiri peeth nahi hai kai karaich
Rajgira pithane binding chaan hota,taste chaan yete ...pan nasel tar ghatla nahi tar chalel
Batata n dhuta vaprane.
Manala patat nahi.
राजगिरा पीठ नसेल तर चालेल का मगर पीठ आयत चालेल का मी उद्या करून पाहिन ❤🎉❤🎉
Ho chalel...Jarur karun paha 👍
राजगिऱ्याचे पीठ करताना
आधी लाह्या फोडून घेतल्या का ?
Nahi ..thoda rajgira garam karun ghetla Ani mag dalun anla
आमच्या कडे मोरधन म्हणतात
साबुदाणा च पीठ भगरीच पीठ तयार करुन त्याचे भजी होतिल का
Ho chalel pan Sabudana pith Kami ghala mhanje bhaji kurkurit hotil
Thank you mam. Mala अशीच upavasachi bhaji havi hoti. Pan mala rajgira allergy ahe. Dusra kahi sabudana peeth or shingada peeth yatla kay chalel ?
Fakt varai peeth chalel
Ok Thank you. Me nakki banveen ani tumhala kalveen.
Varichy pitha eiwaji upawasachi bhajni aste,ti takali tar chalel ka,tai.
Chalel
बटाटा ऐवजी रताळे चालेल.का? कुरकुरीत होईल का?
रताळ्याचे करू शकता पण जास्त कुरकुरीत होणार नाहीत
Ok. Thanks..
तुमच्या रेसिपीज नेहमीच नावीन्यपूर्ण असतात तश्या त्या आवडतातही . पण इथे खटकले काळी मिरी उपवासाला मला वाटतं चालतच नाहीत चुकून तुम्ही टाकली असावी .
चुकून नाही टाकली... आमच्या कडे लवंग,विलायची व काळिमीरी हे मसाले उपवासाला चालतात
काळी मिरी आपण उपवासाला खात नाही
आमचयाकडेभगर आहे
Shabuche पीठ चालेल का
Thode chalel,purna nahi
काळे मिरी उपवासाला चालतात त्यामुळे पित्त अजिबात होत नाही
वरी, भगर, वरयी म्हणतात
उपवासाला काळी मिरी चालत नाही.
Tumhi ghatli nahit tari chalel
सोडा घालायचा नाही ना
Nahi
याँल
❤❤राजगीराऐवजीसाबुदाणापीठवापरलतरीचालेलका
चालेल
तय
वरी तांदूळ
उपवासाचा कुठलाच प्रकार कुरकुरीत होतात नाही. है १००% खर.
हा करुन पहा मिडीयम फ्लेमवर तळा आणि गरम गरम खा ... वरईचे पीठ असल्यामुळे कुरकुरीतपणा येतो👍
खूपच छान
Thanks 😊