ताई माझ मशीन खुप जुन आहे.त्यामुळे आता हे मशीन कुठे मिळेल सांगता नाही येणार..पण थोड्या मोठ्या भांड्याच्या दुकानात जाऊन बघा कदाचित मिळेल.....धन्यवाद ताई...
ताई रिप्लाय द्यायला उशीर झाला त्यासाठी साॅरी...चिक थंड होऊ द्यायचा...कारण थंड झाल्यावर चिक घट्ट व्हायला सुरुवात होईल...नंतर कुरडाई पिळायची.....धन्यवाद ताई
अगदी मनापासून
खूपच सुंदर♥️
धन्यवाद
Mast zhali kurdai ❤❤
धन्यवाद
फारच छान आहे
धन्यवाद
Hi mashin आम्हाला कुठेच मिळाली नाही
ताई माझ मशीन खुप जुन आहे.त्यामुळे आता हे मशीन कुठे मिळेल सांगता नाही येणार..पण थोड्या मोठ्या भांड्याच्या दुकानात जाऊन बघा कदाचित मिळेल.....धन्यवाद ताई...
खुपचं छान झाली आहे
धन्यवाद ताई
खूप छान प्रकारे सांगितले. कुरडई छान झाल्यात. मी पण अश्याच पद्धतीने करते. सासूबाईंनी शिकवल्या 😊😊.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
Khupch sundar recipe
Thanks 🙏
Chan kelyat kurudaya👌👍
🔔🎁❤stay tuned friend
धन्यवाद ताई
Kupch Chan tai
Thanks 🙏
🙏
Khup chan
धन्यवाद
खुपच छान
धन्यवाद
Khup छान
धन्यवाद ताई
ताई एक नंबर झाली कुरडाई
धन्यवाद ताई
छान!
धन्यवाद ताई
Hi machine kuthe milel sanga
Bhandyachya dukanat milun jail..
होय भांडीबाजारात मिळेल..धन्यवाद
खूपच छान!!सुंदर कुरडयी
धन्यवाद ताई
खुप छान ❤❤
धन्यवाद ताई
Nice di
Thanks 🙏
नमस्कार ताई कुरडया तर अप्रतिम झाल्यातच पण चाटू खूप छान आहे तो मिळत नाही मशिन बर्याच भांडेवाल्यांकडे आहे तुम्ही चाटू कुठून घेतला
ताई मी चाटू याञेतुन घेतला आहे. धन्यवाद ताई
तुरटी घालावी का केव्हा
कुरडाई मध्ये तुरटी वापरू नये ..धन्यवाद ताई
Shihor.gahu.chalel.ka
Ho chalel..pan shakya aslyas lokavan ghya..kurdai Chan hote...thank you
चीक पातळ झाल्यास काय रारावे
Please reply
ताई रिप्लाय द्यायला उशीर झाला त्यासाठी साॅरी...चिक थंड होऊ द्यायचा...कारण थंड झाल्यावर चिक घट्ट व्हायला सुरुवात होईल...नंतर कुरडाई पिळायची.....धन्यवाद ताई
Mala punyat chatu kuthe mile chik mile?
ताई कोणत्याही भांडी बाजारात मिळून जातो...धन्यवाद
कुठे भेटते हे
भांडी बाजारात मिळतात ताई. धन्यवाद ताई
😋😋👌
Thanks
कार्ड ई छान झालेत ताई
धन्यवाद ताई
Tai tumhi vekta ka ??
नाही ताई...धन्यवाद
Gahu.konta
दोन किलो गहू कितीकुर्डया होतात
दोन किलो गव्हाच्या मध्यम आकाराच्या ५० कुरडाई होतात..धन्यवाद ताई
माझ्या कडे पण असे मशिन होते मी भंगारात विकून टाकले
अरेएएएएए....
विकत देता का मला हव्या
नाही ताई मी विकत नाही....धन्यवाद
हि मशीन कुठे मिळेल
भांडी बाजारात मिळते ही मशीन ताई. धन्यवाद
नाव काय आहे मशीनचं, 🙏🙏
हू चुरणेचे मशीन म्हटले की भानडेचे दुकानात कुठेही .
**गहू चुरणेचे .
मोट हॉल चा सच्चा वापरून का
होय चालेल ताई..धन्यवाद
कुरडया तळल्यावर लाल होतात व फुगत नाही कशामुळे होते आहे कारण मी चिक वाटल्यावर तुरटी बारीक करून टाकली होती म्हणून की काय असे झाले
होय ताई तुरटीने कुरडाई लाल पडते.आणि चिक जर कमी शिजला तर कुरडाई फुलत नाही.धन्यवाद ताई...
तेल का वापरतात यार 😒
आस पण शेवगा भरतो च ना पण परत कुर्वडी वास मरते त्या मुळ 👍
👍
🫡
तुम्ही मार्च महिन्यात् kurdya केल्या का आम्ही अप्रिल मधे करतो
होय ताई मार्च महिन्यात चिक आंबट नाही होत. कारण उन थोड कमी असते..धन्यवाद ताई
Qaax😮@@chatpatitvegcorner4451
चिक हटायचं चाटू कुठे मिळतो???
ताई भांड्याच्या दुकानात मिळतात. धन्यवाद
👌👌 दळण्याच मशीनची किंमत किती आहे?
ताई खुप जुनी मशीन आहे 25 वर्ष जुनी..त्यामुळे मला आताची किंमत नाही सांगता येणार...धन्यवाद ताई...
पण आताही बाजारात उपलब्ध आहे ही मशीन..
1000rs lagtat
@@jayshriavhad6209 🙏
600
नंतर पाणी टाकल्या तर चिक पातळ झाला होता
गरज वाटलीच तर नंतर पाणी टाका..आणि हो
गहू जुना असेल तर जास्त पाणी लागतच ताई.
थोड थोड करून पाणी टाका..एकदम पाणी टाकल तर
चिक पातळ होईल...धन्यवाद
आता आता आता किती वेळ स बोलला आपण.बोअर वाटत.टाळावे.
होय नक्कीच पुढल्या वेळेस काळजी घेईन. धन्यवाद
आहो बोअर जाले तर बघणे बंद करायचे .ताईनी इतके मेहनतीने स्वछ कुरडया बनवीलया शानतपणे समजेल अशा भाषेत सांगीतले ते गेले कुठे अन वेगलेच काहीतरी .......?
खूप छान झाल्याखुरडया